भारतातून लुटलेल्या वस्तू , इंग्लड मध्ये पाहायला मिळाल्या | London Museum | Kohinoor | | मराठी vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 248

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 3 місяці тому +19

    स्नेहा तुझे मनापासुन खूप खूप आभार मानते. मी 73 वर्षाची आहे. आता परदेश प्रवास होत नाही पण तुझ्यामुळे घरी बसून म्युझियम बघितले. कोहिनूर हिरा बघीतला. आपल्या देशाच्या वस्तू, विशेषतः कोहिनूर हिरा बघतांना खूप हळहळ वाटली. परमेश्वराला प्रार्थना करते की ह्या सगळ्या वस्तू परत भारतात येऊ दे. स्नेहा खूप खूप धन्यवाद. तुझे मनापासुन कौतुक वाटते.

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q 2 місяці тому +1

    किती छान जोडपं आहे तुमचं... असेच हसत रहा , enjoy करत रहा, आयुष्य भरभरून मिळो तुम्हाला.... God bless you...🎉🎉🎉

  • @nilamdeshmukh7705
    @nilamdeshmukh7705 3 місяці тому +58

    महाराजांची वाघनख सातारा मधे पोहोचली original. ......... सध्या सातारच्या 🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मध्ये आहेत.......

    • @nangarerohini99
      @nangarerohini99 3 місяці тому +2

      अंगाला काटा येण्या सारखी गोष्ट आहे 😄 ती वाघ नख लंडन मध्ये त्या जागी नसून ती आपल्या महाराष्ट्रत आली 🎉🎉🎉

    • @pranitadeore9809
      @pranitadeore9809 3 місяці тому +2

      आता सातारा मध्ये आहे स्नेहा

    • @pallavipatil191
      @pallavipatil191 3 місяці тому

      Ho 2 divas adhich ali ahet

  • @vaishnavichahad3760
    @vaishnavichahad3760 3 місяці тому +112

    वाघ नखे सातारा ला आली आहेत मुसियम मध्ये

  • @anita_kadam17
    @anita_kadam17 3 місяці тому +15

    वाह चेतन दादा खरंच नसा नसात भिनलेली देश भक्ती दिसली आणि चांगलच उत्तर दिलं 🎉🎉🎉🎉 वाघ नखं भारतात परत आली आहे,🫸🫷👌👌

  • @ujwalachavan8048
    @ujwalachavan8048 3 місяці тому +6

    लंडनमध्ये ल म्युझियम अप्रतिम आहेत.आम्हाला पाहून खूप खूप छान वाटले.शिवाजी महाराजांच्या वाघ नख्या सातारा मध्ये आणल्या आहेत 👍

  • @pragati.87
    @pragati.87 3 місяці тому +3

    After almost 350 years Chhatrapati Shivaji Maharaj's "Bagh Nakh" back in Maharashtra, India
    The weapon, brought to India from London's Victoria and Albert Museum on July 17 to commemorate the 350th anniversary of the Maratha ruler's ascension to the throne, received a grand welcome in Western Maharashtra's Satara. The Chief Minister praised Mr. Mungantiwar's efforts to bring the weapon from London.

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 3 місяці тому +1

    खूप अभिमान वाटतोय मराठी बोलणारी मुलगी आपली अमेरिकेत राहतेय आणि आता इंग्लंड मध्ये जाऊन आपल्या देशाचे गोड गुणगान गातेय..खूप सुंदर व्हिडिओ.👌👌👌👌❤️❤️❤️❤️love you

  • @priyankaswami929
    @priyankaswami929 2 місяці тому +2

    खरच तुम्ही बोलता तस खूप वाईट वाटत आपलं देशाचं आणि आपल्या राजाचं वस्तू आपल्या देशात नाही ,पण हे ही खर आहे की जिथं आपल्या महाराज च गडकिल्ले सांभाळले जात नाहीं त्याचं संवर्धन केलं जात नाही ते काय आपल्या मोल्यवान वस्तू ची किंमत ठेवणार, इथ जरी असत तर कबाड महणूनच ठेवलं असत इथल्या राजकारणी लोकांनी , आपलं देश फक्तं आणि फक्तं राजकारणावर चालतं , खरचं जर आपला देशात एवढी महान महान व्यक्ती होऊन गेले याचं कुणाला कशाच की लेन घेणं नाही. सो मला अस वाटत की निदान आपल्या वस्तू कुठल्या चांगल्या जागी सेफ आहेत आणि काबाडात नाही, माञ आपलीच वस्तू इतर देशात जाऊन बघणे आणि त्या देशालां आर्थिक दृष्ट्या मोठं करणे हे पण वाईट वाटत ,असो पण आजचा तुमचं व्हिडीओ बघून मन प्रफुल्लित झालं की आमचे राजे नुसत भारतात नाही तर जगभरात आहेत. जय शिवराय 🚩

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q 2 місяці тому

    घर बसल्या आम्हाला खूप काही पहायला मिळतंय तुमच्या मार्फत... आम्ही विदेशात जावू शकत नाही पण एका जागेवरून पाहू तर शकतो... आणि ताई तुमचा आवाज पण खूप छान आहे.. कोकिळे सारखा अगदी सुरेख...

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 3 місяці тому +8

    😊😮 ताई म्युझियम खरंच खूप छान आहेत लंडन मधले ❤️❤️ बघण्यासारखा आहे तिथे ❤️❤️👍👍👌👌 आजचा व्हिडिओ खूप छान वेगळा होता तुझ्यामुळे आम्हाला पण तिकडचं पाहायला मिळाले लंडन शहर पाहायला मिळाले 🎉🎉🌹🌹❤️❤️Nice❤city 👍👍👌👌🙏🙏

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 3 місяці тому

    Thanks Sneha beta, khup sunder आणि खूप expensive mahiti फुकट घरी बसून बघायला मिळाली त्याबद्दल मनापासून तुम्हा दोघांचे आभार.खूप सुंदर बोलतेस स्नेहा आणि हुशार आहात तुम्ही दोघे. सुखी रहा 🙌

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 3 місяці тому

    Aga Wagh nakhe aali India madhe. Satara yethe thevli aahet time aata 4/8 divsapurvich aaliyat. Aani khup thank you tuzya mule aamhala Kohinur Hira baghayla milala. Mastach aahe.

  • @Shubhangibhonsle
    @Shubhangibhonsle 3 місяці тому +9

    'Wagh Nakhe' have been brought to Satara, MH, India. For ur inf.

  • @sapanapatil4814
    @sapanapatil4814 3 місяці тому +8

    आम्हि,पन,तुम्हच्या बरोबर हे सगळ फिरुन बघतोय आम्हि पहिल्यांदा तुम्हि खुप सुशिक्षित दिसताय म्हणून व्हिडिओ बघत नव्हतो पन तुम्हचि सगळ्यानाच समजन्यासारखि भाषा आसल्यामुळे आतुरतेने रोजच व्हिडिओ घरातिल सगळिच बघतात

  • @suhanamulla888
    @suhanamulla888 2 місяці тому

    तुमचा व्हिडियो बघितला.अस वाटलं की मी लंडन फिरुन आलो.अजुन नवीन बघण्यासाठी उत्सुक आहे.कोहिनुर इज बेस्ट ❤❤❤

  • @RupaliPangle
    @RupaliPangle 2 місяці тому

    Khup chan.tumchyamule aamhala aaplya deshachi Shan India madde basun bagaila milali. Thank you so much he sagl dakhvlyabaddal

  • @jayashreepalkar965
    @jayashreepalkar965 Місяць тому

    thanks. for this vlog. Indian kohinoor pahila. nd tiger claws chi jaga empty disali. mazya india t ali india chi property.

  • @Pranita_Khadtale_Sable
    @Pranita_Khadtale_Sable 3 місяці тому +23

    ताई लंडन मध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला सुद्धा आहे.. त्याला ही आवर्जून भेट द्या...त्यात तुम्हाला खुप काही शिकण्यासारखं आणि बघण्या सारखा आहे.. नक्की भेट द्या...

    • @madhuramalage
      @madhuramalage 3 місяці тому +3

      Ho na

    • @cutenessqueenbela273
      @cutenessqueenbela273 3 місяці тому +1

      Ho nakki

    • @shubhucreations3341
      @shubhucreations3341 3 місяці тому +9

      काय तुम्ही लोकं अपेक्षा ठेवता तिच्याकडून ही तर कधी जयंतीच्या वेळेला साधी कम्युनिटी पोस्ट पण नसते

  • @pratibhabhattacharya7624
    @pratibhabhattacharya7624 3 місяці тому +1

    I guess London offers a day passes for bus service that allow visitors to see multiple attractions with a single ticket.
    I visited in 2015 then this kind of facility was available.
    Also The British Museum is amazing yet heartbreaking as it holds many artifacts from around the world, including our precious Kohinoor diamond and such priceless cultural artifacts.
    Enjoy many more such places there. Buckingham palace, London eye, London Bridge etc etc

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 2 місяці тому

    स्नेहा waghnakhe maharastrat पाठवलेली आहे मागच्या mahinyatach आले आहे मी न्यूज channal वर पाहिले.

  • @mukundgarud1682
    @mukundgarud1682 3 місяці тому +5

    खूप छान 👌 आहे, चेतनला दाढी करायला सांग, काय ध्यान दिसतोय 😅😅

  • @poojaathavale6145
    @poojaathavale6145 3 місяці тому +14

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील घर दाखव ताई.

    • @___s486
      @___s486 3 місяці тому +5

      Ho tai dakhv

  • @vibhaambekar7101
    @vibhaambekar7101 3 місяці тому +1

    शिवाजी महाराजांची वाघनख आता आपल्या देशात आणली आहेत. आताच तो सोहळा पार पडला.

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 3 місяці тому +1

    Emotions flowing.. enjoyed..Siyu and Shourya… so cute…we could see all this because of u both… thanks… for sharing…❤🙌🏻🙌🏻🤗❤️❤️💕

    • @rohanutep81
      @rohanutep81 2 місяці тому

      💰💰💰💰bolta hain!!

  • @amitsalunkhe2940
    @amitsalunkhe2940 2 місяці тому

    Tai shivaji maharajancha wahag nkhya tya ata sadya Maharashtra cha satara jilya madhe aahet properly satara madhe tya wagh nkhya 20 July la mahanjech rajdhani satara cha sanghralay madhe aahet .20 July dupari 12:00 vajta tya satara madhe thevlya gelya

  • @pritiram6855
    @pritiram6855 3 місяці тому +12

    महाराजांची वाघनखं दाखवलीस आता लंडनमध्येच आहेस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर पण दाखव ना खूप आवडेल बघायला

    • @madhuramalage
      @madhuramalage 3 місяці тому +5

      Malahi tech sangaych hot...Dr.babasahebanch London madhil ghar bghaychey mla pn

    • @shubhucreations3341
      @shubhucreations3341 3 місяці тому +7

      ​@@madhuramalageही नाही दाखवणार कधी बघितले काय तुम्ही तिला साधी जयंती ला तरी पोस्ट करताना

    • @madhuramalage
      @madhuramalage 3 місяці тому +6

      @@shubhucreations3341 ho right...Dr.babasahebachya nave tith ameriket kolambia university madhe tri symbol of knowledge mhnun statue ahe...,road la names.ahet...new jersey madhe flag ahe...khup khup ahe bt...ky bolu ata

    • @pritiram6855
      @pritiram6855 3 місяці тому +5

      @@madhuramalage ही नाही दाखवणार ताई बघा कधी आम्ही तर ऑलरेडी दुसरे चैनल वरती बघितलेला आहे पण ही दाखवते की नाही हे बघायचं आहे. 100% ही नाही दाखवणार कारण मी तर इथे कधी हीची पोस्टच बघितली नाही

    • @purva4145
      @purva4145 2 місяці тому +2

      ​@@pritiram6855 बंगला बघितला आहे ना? मग हिने पण दाखवावा हा अट्टहास कशाला? तिचं अखंड भारतावर प्रेम आहे तितकं पुरेसं आहे.

  • @Swap7L
    @Swap7L 3 місяці тому

    I liked Buddha's meditation मूर्ती 🙏🙂👌
    तुम्हाला अजुन बरच London फिरायचे आहे.
    खूप काही attractions and museums बघा.
    Madam Tussauds ला visit करा,London Eye,Tower bridge, Westminster, Science museum etc...
    Underground train ने पण travel करा.

  • @SharayuBokhare
    @SharayuBokhare 3 місяці тому +3

    Khup chan mahiti dili.. Thnk you so much tuzyamule at list kohinoor tari bghayla milala... Thnk you.... Tuza look pn chan hota... Nice vlog

  • @hemapanse2559
    @hemapanse2559 3 місяці тому

    स्नेहा तुझ्या मुळे हा म्युझियम बघायला मिळाला खूप खूप धन्यवाद

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 2 місяці тому +1

    खूप सुंदर माहितीपूर्ण हिडिओ खूप खूप धन्यवाद ताई 👍🙏🙏

  • @sunitarao8408
    @sunitarao8408 3 місяці тому

    Mi sunita punyahun tumhi khupach chan bolata Kohinoor Hira pahun khup. Nasta watala tumachi family khup chan aahe

  • @ashu8983
    @ashu8983 3 місяці тому +1

    18 July la Rajdhani satara madhe wagh nakh anleli ahet

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 3 місяці тому

    स्नेहा तुझे खूप खूप आभार 👍 धन्यवाद 👍 इथे भारतात घरात बसून आम्हाला तुझ्यामुळे म्युझियम पाहता आले. कोहिनूर तसेच भारतातल्या विविध वस्तू पाहताना अभिमान वाटला. पण या आपल्या वस्तू भारतात कधी येतील का? असंही वाटल. ब्लॉग भारी

  • @cutenessqueenbela273
    @cutenessqueenbela273 3 місяці тому +6

    Dr Babasaheb Ambedkar yancha Bangla bagicha ahe amhla plz

    • @pritiram6855
      @pritiram6855 3 місяці тому +1

      @@cutenessqueenbela273 आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती तर असायला हवी ना त्यासाठी

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 3 місяці тому

    Sneha khup surekh vlog .kitti bhari vatle pahun pn tumhi tr tithe pratyaksha pahat hote tyamule tumhi khup exited v emotional zalat.mulanna pn kiti curiosity hoti.
    Tumhi khup chhan chhan mahiti sangat asta v tya sathi tr tuze khup kautuk vatate g.Love you all n blessings.👍👍👌👌👌👌👌🙌
    Waiting for the next vdo 😀

  • @madhuramalage
    @madhuramalage 3 місяці тому +11

    Dr.babasaheb ambedkarancha london madhil ghar pn dakhva..

  • @gauriamladi7448
    @gauriamladi7448 3 місяці тому +2

    छान व्हीडीओ. खूप चांगली माहीती दिली.मुलांच पण खूप कौतुक. अजिबात त्रास देत नाहीत. ऊलट त्याची मजा घेतात.चांगली साथ आहे त्यांची.एकमेकांची काळजी घ्या.तुला व चेतनला शाब्बासकी.छान ट्रीप करताय.❤

  • @mrs.sujatakhobare2862
    @mrs.sujatakhobare2862 Місяць тому

    हो अत्ता नाही वाघ नख, मी पण 11 August ल गेले होते ते परत इंडिया मध्ये नेले आहेत

  • @gauriatharv
    @gauriatharv 3 місяці тому

    Aga Sneha, Chetan agadi majhya manatala bolle.. I am so proud of him

  • @sachitchatne1688
    @sachitchatne1688 3 місяці тому +1

    हे खरं आहे छत्रपती चे वाघनख आता महाराष्ट्रात आहेत

  • @cookingandmore7223
    @cookingandmore7223 3 місяці тому

    खूप सुंदर माहिती देणारा vlog... तुम्ही घेत असलेला एफर्ट्स बद्दल खूप कौतुक.

  • @schoolinfo7836
    @schoolinfo7836 3 місяці тому

    10 downing street la visit kara , also london eye 👁️
    Ganpati , Natraj , Vishnu , Hanuman 🙏🙏.

  • @pratikkumkar2964
    @pratikkumkar2964 3 місяці тому

    National Museum of Arms & Armour, Leeds मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आहेत.
    You can visit Leed's Meseum.

    • @kiranrakh
      @kiranrakh 3 місяці тому

      Now it's in Satara Maharashtra India. छत्रपती शिवाजी महाराजानची वाघनखं

  • @revatipatil1295
    @revatipatil1295 3 місяці тому

    Aag kadhi ch video aahe he.. Karan wagh nak 2 ,3 dewas purvi satarayat pochle.. Museum madhe thevle.. Me bagun pan aale..

  • @DadasoKamble-x4b
    @DadasoKamble-x4b 2 місяці тому

    सातारा मध्ये आहेत

  • @rupaliamrutkar1448
    @rupaliamrutkar1448 3 місяці тому

    स्नेहा खूप छान व्हिडिओ खूप छान आहे त्यांनी हे सर्व किती छान सांभाळ ले आहे कोहिनूर तेवढा परत घेऊन ये येताना

  • @siay7311
    @siay7311 3 місяці тому

    Hi Sneha , I’m extremely happy you all visited these museums and glad too that you are liked it, and kids enjoyed. I’m wondering on Wednesday what places you will be around?, it would be great to meet if you are visiting Oxford street or Trafalgar Square.. Do enjoy this rare warm weather 😊

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 3 місяці тому

    Khup chan vlog di❤❤ museum mast ❤❤ khup chan mahiti dakhavali ahe ❤❤ Kohinoor Hira pahila ❤❤ Chetan dada mast bolale ❤❤ dress chan hota di tuzha ❤❤ nice vlog di ❤❤

  • @vaidehipanse1380
    @vaidehipanse1380 3 місяці тому +1

    sneha tu aani Chetan etkya chan hidden places dakhavt aahat shabd ch nahit kiti thanks mhanu? Tya mule tuzya he mulana saglya chi mahiti hoil. Amazing. Tula kiti proud watl asel ki indian saglya goshti tithe thevlya aahet

  • @sanjaydancer6047
    @sanjaydancer6047 3 місяці тому +1

    Tyancha tithe chorlel sarv Saman ahe ka, khup chorun nelel saman distat😂🤣

  • @apurva9246
    @apurva9246 2 місяці тому

    खरंच, आम्ही सुध्दा असेच बोलत होतो, आमचेच चोरून नेले आहे, भारतातून सोन्याचा धूर यायचा आधी

  • @NarendraNaik-g8w
    @NarendraNaik-g8w 3 місяці тому +1

    चेतन एकदम बरोबर बोललात.😂

  • @rashmikokate9256
    @rashmikokate9256 3 місяці тому +6

    चेतन 1 नंबर बोलला, मी खूप हसले 😅

  • @yashwantmotugade336
    @yashwantmotugade336 2 місяці тому

    खूप छान व्हिडिओ आहे परंतु शिवाजी महाराजांची तलवार दाखवलेली नाही

  • @dhanashreerajpathak1335
    @dhanashreerajpathak1335 3 місяці тому

    Khup superb video❤ Thanks Sneha & Chetan tumchya mule aaj chan sagale baghyala milale. ❤❤

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 2 місяці тому

    खूप छान बोलेत दादा एक नंबर 👌👍👏

  • @SnehalKB
    @SnehalKB 2 місяці тому

    Acquire chya jagi stolen lihinyachi garaj ahe description madhe

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat 3 місяці тому +1

    Khup chan video sneha tai.mahiti chan सांगितलीत. Tumchya mule gharbaslya sagle chan baghitale. Love you alll ❤❤❤❤❤

  • @vanitashinde343
    @vanitashinde343 3 місяці тому

    सध्या शिवाजी महाराजांची वाघ नखे सातारा येथील musiam येथे आहेत

  • @priyashambharkar7710
    @priyashambharkar7710 3 місяці тому +1

    Nice video, aata Dr. Babasahebanch ghar pn dakhav sneha

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 3 місяці тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🎉🎉🙏🙏

  • @bharatsalpe9438
    @bharatsalpe9438 3 місяці тому +2

    Khup chan tuza mule amala pan pahayala milala. .tuza video chi vat pahato amhi ❤❤

  • @pratikshaGonjare
    @pratikshaGonjare 3 місяці тому

    Sneha tu thoda late kelas jayla are ya week madhech ale ahet vagh nakhe Maharashtra madhe. Atta friday pasun tevli ahet musiumla.

  • @SnehalWaidande
    @SnehalWaidande 3 місяці тому

    Hi snehal tai aplya maharaj chi vaghnakhe satara mde ali ahet.... Mi satara chi ahe

  • @neelampatole1816
    @neelampatole1816 3 місяці тому

    Sneha,....last yr too had showed about vaccum packing, this yr too while packing. I liked it, ordered it to send parcel for my son. Thank you so much

  • @jdsawant160
    @jdsawant160 3 місяці тому +1

    ती वाघ नखं सातारा मध्ये आहे आता पण कही दिवसा करीता आहेत नंतर पुन्हा Britain ला नेणारा आहे

  • @shailajakotwal8749
    @shailajakotwal8749 2 місяці тому

    Aagdi barobar bolat aaplych vastu....

  • @pragatijadhav7622
    @pragatijadhav7622 3 місяці тому

    Hii sneha aajcha video khup shhan..bar vatat he sarv baghun tumcyamule he gharat basun baghayala milat...paithani baghun khup bhari vatal..mast blog ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 місяці тому

    what was there at number 22?? and ur husband said right.

  • @chamelisable1409
    @chamelisable1409 Місяць тому +1

    बाबासाहेबांनचा बगंला पण आहे तिथे तो पण दाखव 💙

  • @nehaphate4427
    @nehaphate4427 3 місяці тому

    हो अग स्नेहा ताई वाघ नख 3 वर्षे महाराष्ट्रात असणार आहेत. सातारा, विशाळगड आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी 3 वर्षे असणार आहेत....

  • @supriyatanak6074
    @supriyatanak6074 2 місяці тому

    आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात आल्या पहिजे आपल सरकार का नाही मागत जय शिवराय❤

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 3 місяці тому +1

    खरंच चेतन दादा खुप भारी बोलले

  • @harshalabagul13
    @harshalabagul13 3 місяці тому

    Khup Chan zala vlog,khup javalun Landon baghayla milte a aahe thank u sneha

  • @madhurikd3032
    @madhurikd3032 3 місяці тому

    It feels very bad...in fact blood boils with anger....all of our historical gems stolen away and being exhibited to the world

  • @relaxingmusicmeditation3388
    @relaxingmusicmeditation3388 2 місяці тому

    Thanks For Information 👏

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 2 місяці тому

    लयभारी महाराष्ट्र

  • @NILIMAPATIL-f2k
    @NILIMAPATIL-f2k 3 місяці тому +1

    Nice video….cute couple ❤

  • @ashashriyan2668
    @ashashriyan2668 3 місяці тому

    Wagh nak has already arrived in india satara museum.

  • @vandanarohanekar
    @vandanarohanekar 2 місяці тому

    Wow.. Mastch

  • @Smitakotkar
    @Smitakotkar 20 днів тому

    Thank you

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 3 місяці тому

    खूप छान आहे आम्ही पण आलो होतो युरोपला आम्ही पण हे सर्व पाहीले आहे.

  • @kiranrakh
    @kiranrakh 3 місяці тому

    छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं आत्ताच महाराष्ट्र आले आहेत. सातारा मध्ये.

  • @AlkaKarpe
    @AlkaKarpe 3 місяці тому

    I hope you do know that you could have seen the Real KOHINOOR at the Tiwer of London which you skipped going in to

  • @Gk-dz5xp
    @Gk-dz5xp 3 місяці тому

    Sneha di aaj cha video khup bhari ahe❤thank you so much di tijuyamule ghari basun sagalya gushati phata yet ahe..😊once again thank...take care 😊❤❤

  • @rupalipawar876
    @rupalipawar876 3 місяці тому

    Very emotional feelings ❤️

  • @shubhangipatil3415
    @shubhangipatil3415 3 місяці тому

    London chy museum la loot kelelya goshti ahet

  • @AvadutDeshpande
    @AvadutDeshpande 3 місяці тому

    😂ज्याच्या त्याच्या वस्तू परत करा donation ची गरजच नाही पडणार 😃 I liked it, video एकच नंबर

  • @rishichoudhary7343
    @rishichoudhary7343 3 місяці тому

    Wow kiti sundar hota aajcha video ani kiti sundar mahiti pn dili tumhi❤❤❤

  • @BhagyashreeWani-c2y
    @BhagyashreeWani-c2y 3 місяці тому

    He pahun chan vatal pan he sagl aplya bharatat rahile aste tar khar khup chan vatal ast

  • @shrutipatil2265
    @shrutipatil2265 3 місяці тому

    Very nice & informative vlog museums are very beautiful

  • @bittukittusworld3807
    @bittukittusworld3807 3 місяці тому +6

    लंडन मध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला आहे त्याला पण आवर्जून भेट de. खूप बर वाटेल

    • @PramilaSalve-f6e
      @PramilaSalve-f6e 3 місяці тому +1

      हो खरच...

    • @sadhate4567
      @sadhate4567 3 місяці тому +1

      From USA. Let us see what they do about that. If they have interest.

  • @nayanakulkarni6463
    @nayanakulkarni6463 3 місяці тому +3

    वाघनखावरून राजकारणी उहाफोह करत आहे खर की‌खोटी... कदाचित तुमच्या व्हिडिओ मुळे समजेल की खरच ती छत्रपतींची आहेत.छान वाटल सगळ आपल.. बघून...फक्त ते चोरून नेले का लुटून हे वाईट वाटल.आणि ते परत आणायला कोणीच प्रयत्न करत नाही.

  • @swatipowar6802
    @swatipowar6802 3 місяці тому

    Siya shaurya chya school nahit ka

  • @yashjambhale7467
    @yashjambhale7467 3 місяці тому

    Ho atach ale ahet wagh nakhe india satara made 3 varsha sathi ali ahet

  • @CricketKida8777
    @CricketKida8777 2 місяці тому

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @surekhakulat4016
    @surekhakulat4016 2 місяці тому

    Dhanyavaad

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 3 місяці тому

    Aata kahi divsatch g news paper aal ki shivaji maharajachi vag nkhe indan ka prt keli aani .. bhart sarkarla.. khup peshe mojun Dyave lagle .. aaplyach Bhartiy vastusathi..

  • @snehalghule3073
    @snehalghule3073 3 місяці тому

    Modi jini te part magitl apli shan parat annyat tyancha khup motha vata ahe ❤