Vrundavan Mathura 🍁🛕/Mumbai To Mathura🚊 Travel ,Stay,All Information Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • Vrundavan Mathura 🍁🛕/Mumbai To Mathura🚊 Travel ,Stay,All Information Marathi
    मुंबई ते वृंदावन पर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण वृंदावन मध्ये कोणकोणते प्लेसेस आहेत आणि तिथपर्यंत कसे जायचे कुठे तुम्ही मुक्काम करू शकता.जेवणाची या ठिकाणी हवी तशी आपल्या महाराष्ट्र सारखी चव नाही मात्र भरपूर ठिकाणी मंदिरांचे प्रसादालय उपलब्ध आहे आणि बाहेरच न खाता हे नशिबात आहे असे समजुन प्रसादाचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा....
    प्रेम मंदिरात जाताना तुम्ही चार वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचा जेणेकरून तुम्हाला रात्रीचे सुद्धा मंदिराचे भव्य आणि आकर्षक दर्शन तुम्हाला बघायला भेटेल.. #friends #minivlog #dosti #vrundavan #mathura #premmandir #isckon #premmandirvrindavan #mathura
    .

КОМЕНТАРІ • 9