तमाशा कलावंत रघुवीर खेडकर तमाशा, मंदाराणी खेडकर आणि परिवार | Raghuvir Khedkar Tamasha Live interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • रघुवीर खेडकर तमाशा मंदाराणी खेडकर आणि परिवार | Raghuvir Khedkar Tamasha Sangamner

КОМЕНТАРІ • 44

  • @vilasshinde527
    @vilasshinde527 2 роки тому +10

    अतिशय प्रामाणिकपणे आपण या कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात आपल्या या जिद्दीला व कलेला मानाचा मुजरा

  • @ekanathjadhav4786
    @ekanathjadhav4786 2 роки тому +2

    रघुवीर,खेडकर,अभिनंदनfrom,ekanath,jadhav,thengoda,नासिक,मी,खेडकर,यांचा,तमाशा,पहिलाvery,good,uttar,pahije

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 роки тому +14

    लोकांना फक्त तमाशाच्या गाड्या,बाया हे दिसतं,पण त्यामागचे कलाकार, बिगारी, आयोजक, त्यांना होणारा त्रास दिसत नाही. तमाशाच्या सुरवातीलाच स्टेजवर दगड मारणे , अश्लील हावभाव करणे हे मराठी माणसाला शोभत नाही. कलाकार गरीब असला तरी स्वाभिमानी असतो.

  • @namdevmasule304
    @namdevmasule304 2 роки тому +7

    सुपर तमाशा जिवंत कला आहे ईश्वर ने दिलेली देणगी आहे कला ही कुणाला पण जमत नाही फक्त कलावंत लाच जमत 👌👌👍🌹🌹🙏🏼

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Рік тому +3

    भाऊ आपण तमाशाचे वाटचाल अशीच पुढे चालू ठेवावी एकच नंबर तमाशा श्री स्वामी समर्थ

  • @akashshinde002music8
    @akashshinde002music8 2 роки тому +2

    खूप सुंदर आहे कलाकार खूप मस्त कला करता
    मी एक छोटा मोठा कलाकार आहे आणि मी आहिरानी गाने मधी एक हिरो च रोल कर तो दादा मला खूप आवडले हे मला पन करा चे आहे काम महनजे एक दिवस फक्त

  • @akashshinde002music8
    @akashshinde002music8 2 роки тому +2

    खूप सुंदर आहे कलाकार खूप मस्त कला करता
    मी एक छोटा मोठा कलाकार आहे आणि मी आहिरानी गाने मधी एक हिरो च रोल कर तो दादा मला खूप आवडले हे मला पन करा चे आहे काम महनजे एक दिवस फक्त

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 роки тому +4

    कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर या फडाचा समृध्द आणि गौरवशाली इतिहास आजही त्याच पद्धतीने पुढे चालू आहे कलेशी इमान राखत केलेला प्रवास लाजवाब आहे. लोकनाट्य तमाशा महर्षी तुकाराम खेडकर यांचा आशीर्वाद आणि लोकनाट्य तमाशा रसिकजनांचे प्रेम यातून आपल्या कला प्रवासाचा उत्कर्ष होऊन नावलौकिक असाच वृध्दींगत होवो हि प्रभुचरणी प्रार्थना !

  • @yuvrajchavan7148
    @yuvrajchavan7148 2 роки тому +3

    Manapasun shat shat pranaam bhaula🙏

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 2 роки тому +4

    विनोद सम्राट मास्टर रघुवीर खेडकर सह तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर केंद्र संगमनेर

  • @yourajkawale1828
    @yourajkawale1828 2 роки тому +5

    सलाम तुमच्या कार्याला

  • @dhananjaythite1209
    @dhananjaythite1209 Рік тому +2

    Dr

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 2 роки тому +9

    रघुभाऊ आपल्या तमाशा ला खुप खुप शुभेच्छा! चंद्र सूर्य या पृथ्वीवर असेपर्यंत ही कला जिवंत राहू देत आणि सगळ्यां कलाकारांना आनंद ऐश्वर्या आणि आरोग्य लाभू दे!

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 роки тому +4

    लोकनाट्य तमाशा सादरीकरणातील परिवर्तन अर्थात स्थित्यंतर मावशींनी अतिशय नेमक्या शब्दात व्यथा मांडली आहे

    • @vishnudole2096
      @vishnudole2096 2 роки тому

      मयशबल

    • @comedyfever8677
      @comedyfever8677 2 роки тому

      त्या रघुवीर खेडकर यांच्या आई आहे कांताबाई सातारकर👍👍

  • @praldhhelwade2768
    @praldhhelwade2768 2 роки тому +3

    👌👌👍👍 लय भारी 👌👌 नादखुळा

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 2 роки тому +4

    पन्नास वर्षे ची पंरपरा देवगड रघू भाऊ तमाशा

  • @ashokbhoir8104
    @ashokbhoir8104 2 роки тому +4

    जिवंत कला बघाला मजा येयाची

  • @ramgaikwad4926
    @ramgaikwad4926 2 роки тому +2

    Tamasha hi eak kala Aasun te kalamanunch pahayla pahije

  • @User93579
    @User93579 2 роки тому +2

    Mulana shikva ...ani yatun lavkar baher pada

  • @khushalchandelkar8217
    @khushalchandelkar8217 2 роки тому +2

    🙏🙏

  • @RaosahebPawase
    @RaosahebPawase 5 місяців тому

    खूप सुंदर तमाशा आहे भाऊ❤❤

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому +7

    थोर कलावंत कांताबाई सातारा यांना भावपूर्ण आदरांजली रघु भाऊ आणि चारी मुलींना आपण व्यवस्थित तमाशा कलावंत बनवले आणि हीच कला जिवंत ठेवली आपणास कोटी कोटी प्रणाम

  • @adityagaikwad2079
    @adityagaikwad2079 2 роки тому +3

    Great sir

  • @SNPatil-zn2gg
    @SNPatil-zn2gg 2 роки тому +5

    दुसरी बाजू, संघर्ष,कलाक्षेत्रात संसार, वाटचाल. खुपचं हृदयस्पर्शी जीवनपट .त्रीवार वंदन

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 роки тому +11

    अप्रतीम आठवणी सांगीतल्या आहेत कांताआईने" रघुभाऊने" मंदाताईने" जुन ऐकण्याची प्रेक्षकांची माणसीकता कमी झालेली आहे त्याला कलावंत काय करणार" परंतु जुन्या नव्याचा संगम व्हावा हिच इच्छा मनोमन आहे ! वसंतराव जगताप बेल्हे !

  • @jyotsnavedak8635
    @jyotsnavedak8635 2 роки тому +6

    मान्यवरांना माझा सलाम .

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 2 роки тому +3

    खुप छान तमाशा आहे,

  • @sourabhwaghmare8790
    @sourabhwaghmare8790 2 роки тому +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @shubhamtayade1392
    @shubhamtayade1392 2 роки тому +5

    लय भारी आहे लेखक अनुभव आहे कांता बाई आणि रघु भाऊ चा

  • @avhadsuresh2936
    @avhadsuresh2936 2 роки тому +3

    माणसाचे जीवन हा एक तामशा आहे

  • @rekhabaijagtap3772
    @rekhabaijagtap3772 2 роки тому +4

    कला.हेच जीवन

  • @balasahebtattu2115
    @balasahebtattu2115 2 роки тому +2

    अप्रतिम

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 роки тому +2

    Kadak

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 2 роки тому +2

    रंगला हरी रोहिदासा घरी

  • @vikramudamle2860
    @vikramudamle2860 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 2 роки тому +2

    ही व्यथा कलावंतांची

  • @ghanashyamkharat3690
    @ghanashyamkharat3690 2 роки тому +3

    Salam tumhala tumchya karyala

  • @ashokkatkar2360
    @ashokkatkar2360 2 роки тому +2

    Nooooob😂