आजपर्यंत बरेच vdo पाहिले, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वाले पहिले तुम्हीच आहात, मी पण शेळीपालन केले आहे, अनुभव पण आहे, पण काळ बदलला आहे, तुम्हाला भेटेल एकदा गावी आल्यावर, तुम्ही जी काळजी घेताय प्राण्याची ते खूप आवडले, सर्वांना नावे दिलीत, घरातील सदस्य असल्याप्रमाणे, फक्त पैशा मागे धावण्यापेक्षा प्रेमाने पण पैसा कमावता येतो हे दाखवता ❤
काठेवाडी शेळी चा बोकड अणि बकरी 4 महिन्यात किती मोठे असतात व किती किलो परियंत होतात plz माहिती द्या सर.
20 te 25 kilo
50 K Subscribers झाल्यावर.... एखाद्या शेळीचं Giveaway करा....😅😅
Nkkich
आजपर्यंत बरेच vdo पाहिले, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल वाले पहिले तुम्हीच आहात, मी पण शेळीपालन केले आहे, अनुभव पण आहे, पण काळ बदलला आहे, तुम्हाला भेटेल एकदा गावी आल्यावर, तुम्ही जी काळजी घेताय प्राण्याची ते खूप आवडले, सर्वांना नावे दिलीत, घरातील सदस्य असल्याप्रमाणे, फक्त पैशा मागे धावण्यापेक्षा प्रेमाने पण पैसा कमावता येतो हे दाखवता ❤
Manapasun dhanyawad💓
Total kiti shelya aahy
🙏
Gav konte aahe
Gaon: Hadaspimpalgaon
तालुका: vaijapur
district: chhtrapati sambhajinagar
आमचे शेजारी आहात, येऊया एकदा भेटायला
❤
Dada aapl gav kont
नाव:- ओमराज ताराचंद रंधे
गाव:- हडसपिंपळगाव
तालुका:-वैजापूर
जिल्हा:- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
टोटल किती आहेत
16
Sheli vikat bhetu shkte ka
हो
No.1 शेळया आहेत😊
Thanks
बकरा कोणत्या जातीचा आहे भाऊ
Beetal sheliche pillu ahe
शेळीच्या पिल्लाला गाईचे दुध कितीव्या दिवशि पाजावे कारण स्त्रीला दूध कमी आहे तीन पिल्ले झाली आहे
8 divas paja kamit kmi aaiche dudh
Aamcha selin 3 pile dilet 1selin 4dile
Khup chan 💓kalji ghya
एक नंबर शेळी पालन
🤩🤩🤩
Radha chya kids chi price kay
Sadhya 5 k la magitle kapnaryane
Khup mehant kartoy
Dhanyavaad dada 💓💓
👌👌🙏
Bhai tu ja total kete ahe
20,22
आवाज जोरात आहे भैय्या
❤️😍
Manapasun aabhar
Tu kiitti month che kids vikto
3,4
👍👍👍👍
Tumchya kde ly mokli jaga aahe charayla.... Mst
Ho
मस्त भेटली शेळी
Dhanyavaad
छान व्यवसाय
Dhanyavaad 💓🙏🙏🙏
Thanks sir important information mili
Most welcome
खुप छान शेळ्या आहेत सर🙏🏻🙏🏻
Dhanyavaad💓
भैया आपल्याला कडून नवीन शेळीपालकाळा खूप शिकण्यासारखे आहे... 👌👌👌
Dhanyavaad💓💓💓
एक नंबर शेळ्या आहे ❤
Dhanyavaad
मस्त ❤
❤️मस्त आहेत बकऱ्या माझ्या आशाच आहेत 👍
खुप छान 🙏
चंदा आणि दूध गंगा एक सारख्या दिस्त्यात
शेळ्या बगून मन भरत
@@pratapwavare4316 ganga mothi ahe dudh thode jast dete
No1
धन्यवाद 💓💓
भैया छान माहीती देता
Thank you so much😊
❤ super. mugli honda akka radha bhari ye video
Dhanyavaad💓
एका वेळी किती करडे मिळू शकतील
2,3 dete ek sheli
एक नं विडिओ भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@@AnilWankhade-rv6uv dhanyavaad💓
तरोठा खाऊ राहिल्या त्या😅😅
Hana 😅
Mast 🎉
Thanks 🤗
Mast
Thanks 🤗
भाऊ बोकड आत्ता घेतला लगेच का बरं विक्री काढला
Aajcha video paha kalel karan
आपल्या,गावाच,नाव,सांगा,भाऊ
नाव:- ओमराज ताराचंद रंधे
गाव:- हडसपिंपळगाव
तालुका:-वैजापूर
जिल्हा:- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
👌👌👌👌👌👌
🫀💓🙏
तुमच्या सर्व शेळ्या मला खूप आवडतात तशा शेळ्या नाही भेटणार मला ईकडे
Dhanyavaad 💓🫀
कुटे आहे फाम्
😅😅😅😅😅😅
@@navnathgade-yb8ri 💓💓💓
12000❤
❤🎉
💓💓
👍👍
💓💓💓
❤❤❤
कड़क
@@OmkarGurav-or9lj dhanyavaad💓
लोक पागल झाले काहीही किंमत लावायले पहिलारू पाठीची घेतल्यावर बाजारात विकायला घेऊन जा मग बेपारी कितीला मघातो बघा नऊ ला दहाला
Khar boltay
जास्त वेळ घेता थोडक्यात माहिती द्या
Ok
बोकड का विकता??
Inbreeding होते ना??
एक्काच blood line होते.
🙏🙏🙏
Ho na sadhya aaplyala aavshkta nhi bokdachi
50000 झालेल्यावर स्वतात विका.
Nkkich boss
Hi
Hello
खूप छान ❤ इमानदार आहेस ❤आवडला व्हिडिओ 🌹
🫀🫀🫀
रंध्ये भैया
💓💓💓
@@OmrajRandheVlogs
शेळ्यांना इंजेकशन कसे करायचे यावर्ती एक व्हिडिओ बनवा ना भैय्या
चान्गल्या बकरया
💓🙏