विठ्ठल माझ्या तशीच अनेकांच्या चित्तातआहे. एवढं जरी कळलं तरी सगळीकडे शांती,समाधान दिसुण् येईल.गायन,हार्मोनियम,तबला व सर्वांची सात छान आहे. विठ्ठल तुमचं सर्वांचं खूप खूप भलं करो! धन्यवाद!!
एक नमस्कार 🙏पांडुरंग चरणी, एक नमस्कार संत जगदगुरु तुकाराम महाराज यांना, एक नमस्कार संत ज्ञानेश्वर माऊली चरणी, एक नमस्कार🙏 सर्व निवृत्ती नाथांच्या चरणी, एक नमस्कार🙏 सर्व संता चरणी ओवीबद्ध अभंग भंजनातून गारूडातून आम्हास दिले, जय रामकृष्ण हरी🙏
विठ्ठल माझ्या तशीच अनेकांच्या चित्तातआहे. एवढं जरी कळलं तरी सगळीकडे शांती,समाधान दिसुण् येईल.गायन,हार्मोनियम,तबला व सर्वांची सात छान आहे. विठ्ठल तुमचं सर्वांचं खूप खूप भलं करो! धन्यवाद!!
धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली अतिशय उत्कृष्ट अप्रतिम अंभगाचे गायन केले 🙏🌺🌺
जय हरी
भावपूर्ण अभंग गायन तसेच सुरेल हार्मोनियम वादन. पुन्हा पुन्हा ऐकावा इतका श्रवणीय अभंग. उत्तम सादरीकरण!
P
P
Khup khup Abhinandan awaaj chan nice jai Hari 🙏
साक्षात स्वरसती,आपल्या कंठात,भिमपलास रागातील भजन एक नंबर,
धन्यवाद
खूप छान गायन आणि वादन देखील,,,,,
खूप खूप वेळा ऐकावे असे वाटते,,,,
अतिशय सुंदर सुमधुर गायन..👍🌹🙏
खूप छान अभंग आहे .सर्व भजनीमंडळीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला साक्षात सरस्वती माता प्रसन्न आहे.,अतिशय सुंदर सादरीकरण .
ग्रेट पुजा अप्रतिम आवाज बरं छान छान 👌👍🚩🚩🚩
व्वा. काय आवाज आहे माऊली. एकच नंबर 🌹🌹👍👍👍🙏🙏🙏सर्वाना जय हरी 🌹🌹👍🙏🙏
जय हरी माऊली
खुप छान गायल माऊली रामकृष्णहरि
अभंग छान झाला.रामकृष्ण हरी.
आवाज खूपच छान आहे 👍🏼, खूप वेळा ऐकावे वाटते 🚩ईश्वर देणं आहे.. भाग्यवान आहात ⚡✨⚡✨⚡✨⚡✨🙏🏼
खूप छान,,/जय हरी विठ्ठल.
Khup sunder , Tai !
खूपच सुंदर आवाज आहे आणखी अभंग ऐकायला आवडतील ताई तुझ्या आवाजात
धन्यवाद माऊली
Great Tai Gayan Farac Chan
Waw! Beautiful voice tai . keep it up.
खुप गोड आवाज...छान
👌👌👌अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान 👌🏻 👌🏻 ताई आवज जय हरी विठ्ठल
अभिनंदन ताई साहेब खुपच छान मधुर आवाज ऐकू येत आहे
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏
खूपच छान 🙏🙏
खूपच सुंदर आवाज
अभंग अतिशय सुंदर
🙏🙏खूप खूप छान. जय श्री विठ्ठल.
खूपच छान
खुप छान ताई 👌👌
खूप छान अभंग छान आवाज
1number tai🎉🎉🎉🎉
Thanks
राम कृष्ण हरी
अप्रतिम ताई 👌
एक नमस्कार 🙏पांडुरंग चरणी, एक नमस्कार संत जगदगुरु तुकाराम महाराज यांना, एक नमस्कार संत ज्ञानेश्वर माऊली चरणी, एक नमस्कार🙏 सर्व निवृत्ती नाथांच्या चरणी, एक नमस्कार🙏 सर्व संता चरणी ओवीबद्ध अभंग भंजनातून गारूडातून आम्हास दिले, जय रामकृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर आहे तसगीत
Oooooo
खुप सुंदर
खूप छान
वा छान
धन्यवाद फारच सुंदर
जय हारी 🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
🙏खुप छान
Va va apratim gayan didi .jay Hari
धन्य धन्य छान
अप्रतिम गायन
खुप सुंदर गायन आणि अभंग
धन्यवाद माऊली
श्रवणीय
खूप छान गायन
🎉🎉
Nilesh.harmoníyam.sundar.dhanywad.
Rag koncha ahe mauli🔱🙏🙏
भिमपलास
खूप सुंदर गायलात.
धन्यवाद माऊली
खूप छान गोड गायन
खुप सुदर छान आवाज
आवाज अतिशय अतिशय
❤❤❤❤❤❤❤❤❤❤v❤❤❤❤❤
Very nice voice.
Sunder
ಉತ್ತಮ ಭಜನೆ ಗಾಯನ.
छान
Chhan !
खूप छान ताई आवाज
Nice
NICE SINGING
👍👍
Prakashwaghmarepranjalwaghmare🇮🇳
साधना पुर्न स्वर गोदावरी ताई मुंडे
आंभगात जीव रंगला ताईछांन
धन्यवाद माऊली
Ooooo
Ooooooo
O
गायलं चांगलं पण वाजवणाऱ्यानी खूपच पुढे नेलं
आमच्या गोदावरी ताई काही कमी नाहीत शेजारी बसुन शांत आयकतात इवटुबला बघा एकबार मग कळन
गोदावरी ताई ला जोड नाही
तबला पखवाज खुपच पळतात.
खुपच घाई करत आहे।