नवीन वर्ष आनंदी जावो अशी आशा करतो मी मला १५००रुपये मिळाले ७०००रूपये आलेच नाही मी१४आपटला फार भरला होता पण मला १रूपया आला नव्हता आता मात्र फक्त १५००रुपये आले आहे मस्त कीम काढली बहिणी साठी बहिणी आनंदी आहेत
मा.फडवणीस साहेब व शिंदे साहेब व अजित दादा साहेब तुमच्या या लाडक्या बहिणीला सहाव्या हप्ता चे पैसे आले आहेत तर तुमचे खूप खूप आभार व माझ्या तिन्ही दादा चे प्रवास चांगला जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे व दादा मला घर 🏡🏡 व जागा द्यावे हि विनंती आहे व माझे सर्व काही पूर्ण आहे राशन ई केवायसी झालेला आहे व माझे आधार शेडिंग पण आहे
मी कृष्णबाई रामदास मुळूक पनवेलला राहत होते परंतु सद्या आम्ही गावी गेले मुळे राशन कार्ड वरील नावे कमी करुण खेड येथील दाखले घेतले त्या साठी राशेन कार्ड तहसील मध्ये जमा केले परंतु नवीन राशेन कार्ड घेणे साठी ऑन लाईन अर्ज करणे साठी गेलो असता सांगण्यात आले कि तुमाचे आजून जुने राशन कार्ड मधील आजून नावे कमी झालेली नाहीत मी तीन महिन्या आधी नावे कमी करुण दाखले घेऊन देखील नावे झाली नाही त्या मुळे आम्हला राशन कार्ड kyc करता आले नाही
मला तर एक ही हप्ता भेटला नाही सगळं खोटं आहे कारणं द्यावे नाही तर जसे मोबाईल वर म्या सेज करता तुमचा फोम मंजूर करता तसेच काय चूक झाली ते पण सांगायचे मी सप्टेंबर ला फोम भरला आणि त्याच महीन्यात मंजूर पण झाला बा सगळं ओके आहे मग आमच्या अकाऊंट ला एक ही हप्ता भेटला नाही आज येतील उद्या येतील पण महीन्यावर म्हशीने गेले पण अजून ही एक ही पैसा भेटला नाही
मला पैसे आले नाही ऐक रूपये पण आले आगष्ट महीन्यात फार्म भरला होता अपलोड पण केला आहे शिंदे साहेब गरीब परिस्थितीमुळे पुण्यात आले होते भाड्याने राहतो तर माझ्या खात्यात पैसे आले नाही
दादा आमचा रेशन कार्ड वाला ऐकून घेत नाही त्यांना काय करावे ते म्हणतात तुमचं होणार नाही कारण तुम्हाला रेशन भेटत नाही म्हणून होऊ शकत नाही आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देतात काय करावे
शिंदे साहेबांचे खूप खूप धन्यवाद ❤🎉
माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला मानाचा मुजरा
धन्यवाद महायुती सरकार ❤
महायुती सरकार चा विजय असो.
एकनाथ साहेबांचा विजय असो.
मला सहावी हप्त्याचे 1500 भेटली आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Very good sir ji
धन्यवाद!
जय,महाराष्ट,शिंदे,साहेबाचा,धन्यवाद🌹🌹🌹
Tanku lot off saeib
Dhanyvad mahiti Sarkar🎉🙏
खूप खूप आभारी आहे
गरग
.
Happy new year brother
Thank you saheb
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शिंदे साहेब यांना
6000 ru milale thank you sir
शिंदे साहेब खुप खुप आभार
शिदे काका खूप आभार आहेत
धन्यवाद शिंदे साहेब 🙏
नक्कीच माहीत पाठवा
आमी पन भाडेचेया घरात राहात आहे दादा नेवासा ईथुन आहे मी 😢खरच देया वो सर
डिसेंबरच्या हप्तचे पैसे आले नाहीत
धन्यवाद साहेब
मा. फडणवीस साहेब मा शिंदे साहेब शतशः आभारी आहोत..
आम्हाला घरकुल आणि वाहन पाहिजे
जमा होणार का सर
मला 7:30 मिळाले आहेत एकनाथ भाऊ ला धन्यवाद
नवीन वर्ष आनंदी जावो अशी आशा करतो मी मला १५००रुपये मिळाले ७०००रूपये आलेच नाही मी१४आपटला फार भरला होता पण मला १रूपया आला नव्हता आता मात्र फक्त १५००रुपये आले आहे मस्त कीम काढली बहिणी साठी बहिणी आनंदी आहेत
मा.फडवणीस साहेब व शिंदे साहेब व अजित दादा साहेब तुमच्या या लाडक्या बहिणीला सहाव्या हप्ता चे पैसे आले आहेत तर तुमचे खूप खूप आभार व माझ्या तिन्ही दादा चे प्रवास चांगला जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे व दादा मला घर 🏡🏡 व जागा द्यावे हि विनंती आहे व माझे सर्व काही पूर्ण आहे राशन ई केवायसी झालेला आहे व माझे आधार शेडिंग पण आहे
मला डिसेंबर महिन्याचे 1,500 ₹ नाही मिळाले
शिंदे साहेब खूप खूप धनयवाद
लकी फॉर हिम तो गुड वने ओके 🤔आरती थाट I लव्ह अबाऊट 13ठीक कॅपॅसिटी
शिंदे साहेब धन्यवाद
धन्यवाद शिंदे दादा ❤
Reshion card nav cut kelele asel tr
Ani dusrya reshion card madhe takle nasel tr
मी कृष्णबाई रामदास मुळूक पनवेलला राहत होते परंतु सद्या आम्ही गावी गेले मुळे राशन कार्ड वरील नावे कमी करुण खेड येथील दाखले घेतले त्या साठी राशेन कार्ड तहसील मध्ये जमा केले परंतु नवीन राशेन कार्ड घेणे साठी ऑन लाईन अर्ज करणे साठी गेलो असता सांगण्यात आले कि तुमाचे आजून जुने राशन कार्ड मधील आजून नावे कमी झालेली नाहीत मी तीन महिन्या आधी नावे कमी करुण दाखले घेऊन देखील नावे झाली नाही त्या मुळे आम्हला राशन कार्ड kyc करता आले नाही
मतदान होण्याच्या आधी बँक ची अट नव्हती कोणत्याही बँकेचे अकाउंट चालत होते पण मतदानाचा नंतर बँकेची अट घातली.
मला डिसेंबर चे 1500 आले धन्यवाद साहेब
मला तर एक ही हप्ता भेटला नाही सगळं खोटं आहे कारणं द्यावे नाही तर जसे मोबाईल वर म्या सेज करता तुमचा फोम मंजूर करता तसेच काय चूक झाली ते पण सांगायचे मी सप्टेंबर ला फोम भरला आणि त्याच महीन्यात मंजूर पण झाला बा सगळं ओके आहे मग आमच्या अकाऊंट ला एक ही हप्ता भेटला नाही आज येतील उद्या येतील पण महीन्यावर म्हशीने गेले पण अजून ही एक ही पैसा भेटला नाही
शिंदे साहेब फार्म भरायचा आहे योजनाचालू करा🙏 please
Dada khup garaz ahe
Mala paise aale thanks shinde saheb
मला सहावा हप्ता नाही आला सर
Dada pn amch retioncard nahiye mg kay karave
सर्व लाडक्या बहिणींना एक सारखा हप्ता मिळायला हवा भेदभाव करू नका सर्व लाडक्या बहिणी समान आहेत.
Dhanyawad saheb mala 6 December cha hafta milale Airoli Navi Mumbai
Sir Maza form approved jala aahe Tari Mala yek hapta nahi milala aahe aani 15 October la barala aahe
घरकुल फार्म कुठे भरायचा शिदे साहेब लवकर सांगा
डिसेंबर हप्ता नाही आला सर
धन्यवाद सर मला 1500 भेट ले
दादा मला घरकुल द्या मी एकटीच करून खात आहे कुणाचाही आधार नाही
आमहाला जानेवारीत पैसे कधी मिळणार आहेत सर
मला डिसेंबर cha हप्ता आला नाही
🙏🙏🙏
मला पण घरकुल पाहिजे
सर आम्हाला गाडी जर घ्याय ची असेल तर घेऊ शकतो का सर खरं सांगा घेऊ शकतो का नाही रिप्लाय द्या
एक जानेवारीला पेमेंट जामा होईल का
Form approved asun Jar ekahi hapta ala nasel tr yaditun nav cut hoil ka
सर मला डिसेंबर चा हप्ता आला नाही पुणे
सर मी कविता दहिवले जिल्हा गोदिया मला डिसेंबर महिण्याचा हप्पा मिळाला नाही सर
Shinde Saheb
गाडी कोणाचे नावाने पाहिजे
Mala december che paise nahi bhetle kadhi bhetnar udhya last day ahe haftyacha
भाऊ मला 7500 रूपये मिळाले पण आता जानेवारी हप्ता आलं नाही आहे भाऊ
सर आता बनवायला दिले आहे
Ho vahan घ्यायचे आहे
Dada mi new Bombay la rahate v mi bhadyni rahate mag mala room sati kay karayche te sa.nga घरकुल योजनेसाठी मदत करा मज्जे वय ६० आधे
शिंदे साहेब आम्हाला घरे दीले तर बरं होईल
मला पण घर आणि वाहण पाहीजे आहे
शिंदे साहेब माला आजून ऐकरूपया नाही भेटले
सर मला घरकुल योजना हा पहिला लाभ भेटला आहे पण खूप दिवस झाले आहे पडझड झालेली आहे म्हणून माझ्या साठी घर दुरूस्ती साठी काही लाभ मिळल का हे सागां ❤❤
लगेच सांगा आम्हाला कधी येणार पैसे 6 हफ्ता शेवटची तारीख उदया आहे मग येणार का उद्या
Maz bank of baroda aahe parola
मला डिसेंबर महिन्याच्या पैसे अजून मीळालेनाही
🎉🎉
आमाला लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाहीत 6 वा हापता
शिंदे साहेबांचे खूप खूप धन्यवाद ❤❤
Mala नाही आलेत 😔😔😔😢
Ho Ghar pahije sir mala 🙏
मला पैसे आले नाही ऐक रूपये पण आले आगष्ट महीन्यात फार्म भरला होता अपलोड पण केला आहे शिंदे साहेब गरीब परिस्थितीमुळे पुण्यात आले होते भाड्याने राहतो तर माझ्या खात्यात पैसे आले नाही
❤
घरासाठी अर्ज कोठे भरायचा
सर मी रेशन कार्ड आताच बनवायला दिले आहे तर मग काय करायचे
Sir १ janvari la deya २१००🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Yes
😊
गाडीसाठी अप्लाय काय करायचं
दादा आमचा रेशन कार्ड वाला ऐकून घेत नाही त्यांना काय करावे ते म्हणतात तुमचं होणार नाही कारण तुम्हाला रेशन भेटत नाही म्हणून होऊ शकत नाही आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देतात काय करावे
मला घर नाही सोताचनीही गाडीपन नाही मला पाहीजे साहेब शीदे दादा
आम्हाला घरकुल आणी वाहन पाहीजे
Ghar pan घर पण पाहिजे आहे
आमचे रेशन कार्ड नाही पण मला लाडकी बहिणी चे पैसे मिळाले आहे मग आम्हाला पुढचे हप्ते येतील का
गाडी घेणे साठी पाहिजे
अर्थसंकल्प.... निवडणूक प्रचारात नव्हता....
मला एकही हपता पडला नाही वैशाली संजय वढाळी ता त्र्यबकेश्वर जि नाशिक गाव दलपतपूर काळजी घ्यावी धन्यवाद
आम्हाला घर कुल पाहिजे
sir mala ekahi rupaya milala nai
मला अजुन सहावा हप्ता आला नाही
मला घर नाही मला घर हव आहे
Yes
सर मला डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही प्रियांका शेंडगे जिल्हा सांगली
Sir maaza approved ahey dbt seeding ahey ambarnath mumbai😊
Ho mla pn ghar pahije