आज मुलांना कितीही शिकवलं, त्यांचं किती लाड केलं तरी मुलं पुढे आपल्याला सांभाळतिल की नाही याचा काही नियम नाही... कारण आजचं कलयुग आणि वारं हे वेगळ्या दिशेने वाहत आहे. आणि ही खरी वास्तविकता आहे कारण आता भरपूर आई-वडिलांवरती वृद्धाश्रमाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही.. म्हणून प्रत्येकाने आज हातचा राखूनच राहिलं पाहिजे.. आपण पूर्णपणे मुलांवरती अवलंबून न राहता आपण आपलं पुढचं जीवन जगू इतकं तरी माणसाने स्वार्थी राहिला पाहिजे. खूप छान कथा मनाला भावली.... 👍🏻👍🏻
👌 वेगळं राहणं हा खुप चांगला निर्णय आहे.. दोन पिढी मधलं अंतर खुप वेगवेगळं असतं.. म्हणून तरुण पिढीला त्यांच्या तऱ्हेने राहू देत.. जुन्या पिढीला नशिबाने असं वेगळं राहायला मिळालं तर अती उत्तम..

खूपच सुंदर उदाहरण देऊन बोधकथा सांगितल्या आहेत
Very helpful story for learning our faults/ mistakes which can be corrected within minimum possible period ❤
👌 वेगळं राहणं हा खुप चांगला निर्णय आहे.. दोन पिढी मधलं अंतर खुप वेगवेगळं असतं.. म्हणून तरुण पिढीला त्यांच्या तऱ्हेने राहू देत.. जुन्या पिढीला नशिबाने असं वेगळं राहायला मिळालं तर अती उत्तम..
Very good
खूपच छान
खुप छान कथा
खरंच आजच्या काळातील उत्तम उदाहरण आहे ही कथा👌
विमल ताईने सुनेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे
❤❤
योग्य