Ladki bahin yojna maharashtra | लाडकी बहिणींना मोठा दिलासा 15 ऑक्टोंबर ला मिळणार सर्वांचे पैसे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • Ladki bahin yojna maharashtra | लाडकी बहिणींना मोठा दिलासा 15 ऑक्टोंबर ला मिळणार सर्वांचे पैसे
    Hi, I am Walmik Baviskar. For any equiries, information or product promotion get inl touch with us o- माझ्याशी बोला
    @Instagram-
    / koliraja__
    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही मला telegram ग्रुप ला जॉईन करा आणि खाली दिलेल्या लिंक वरून माझ्याशी
    बोला.
    @Telegram Group
    t.me/fillmarathi
    Whatsapp group लिंक
    whatsapp.com/c...
    मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चैनल ला Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका.🙏🏻
    माझे ब्लॉग बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा-valmikraj.blog...
    #fill_marathi
    #ladkibahin
    #eknathshinde
    #ladkibahinportal
    #ladkibahinyojna
    #ladki_bahin_yojna
    #ladkibahinyojnamaharashtra
    #nari_shakti_doot
    #ladlibahanayojanadiwalibonus
    #ladkibahinyojnanewform
    #marathinews
    #cmeknathshinde
    #zee24taas
    #policebharti
    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
    00.00:- Introduction of ladki bahin yojna
    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
    Thanks for all
    #fill_marathi
    #Proud_marathi
    #cpmumbai
    #vanrakshak
    #cutoff
    #तलाठी_भरती
    #constable_bharti
    #maharashtrapolicebharti
    #policebhartiupdate
    #mpsc_bharti
    #maharashtra_police_bharti
    #महाराष्ट्र_पोलिस_भरती
    @FillMarathi
    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
    Product buy for making videos
    Lapel mic-amzn.to/2TRh4Ob
    Stand for making video-
    amzn.to/3q9tYn0
    Lights-amzn.to/3wIfuNk
    Background screen-amzn.to/3wHzcZr
    Disclaimer -
    ************************************
    This video for education purpose only

КОМЕНТАРІ • 798

  • @MainshaDahiwal
    @MainshaDahiwal 10 годин тому +175

    या पैश्यामुळे बहिणीला मुलाची फी भरता आली धन्यवाद मुलांचे लाडके शिंदेमामा

  • @KalpanaBagul-oi2to
    @KalpanaBagul-oi2to 11 годин тому +115

    धन्यवाद शिंदे साहेब आयुष्या त पहिल्यांदा कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळाला

  • @UshaBangar-r7p
    @UshaBangar-r7p 8 годин тому +43

    सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही खूप मदत करत आहात . खूप खूप धन्यवाद साहेब भाऊ

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 9 годин тому +69

    Sir आज तुमच्या योजने मुले bank मध्ये ठेवलेले सोने सोडवण्यासाठी मदत झाली माझे वडील आजारी होते तेव्हा मी ते ठेवले होते God bless you dadaa

  • @shobhaPandit-e2v
    @shobhaPandit-e2v 11 годин тому +80

    मुख्यमंत्री साहेब आपले खूप खूप धन्यवाद

  • @SunitaChougule-v9n
    @SunitaChougule-v9n 8 годин тому +167

    गेली दोन वर्षे माझ्या पोटात दुखत होते सोनोग्राफी साठी मला कोन पैसे देत नव्हते लाडकी बहिण योजनेचे पैसे आल्यावर मी ट्रिटमेंट घेतली दादा तुमच्यमुळे माझा जीव वाचला आहे मी तुमची मरेपर्यंत ऋणी आहे thank you

    • @MushtaqAnsari-fc8cn
      @MushtaqAnsari-fc8cn 6 годин тому +5

      Sonu ki Rashi karela tumse kare hajar rupaye nahin hota 5000 ka mobile hota

    • @nitintaral1580
      @nitintaral1580 5 годин тому +2

      आता बर आहे का

    • @prakashkadam3620
      @prakashkadam3620 4 години тому +1

      आपणांस उदंड आयुष्य लाभो

    • @kajalgulhane4845
      @kajalgulhane4845 2 години тому

      Maz pn asach zal

    • @GaneshDasnur
      @GaneshDasnur 2 години тому +7

      मग ताई तु मोबाईल विकुन सोनोग्राफी करून घ्यायला हवी होती 😂😂

  • @shripadzambrezambre6038
    @shripadzambrezambre6038 10 годин тому +35

    खूप खूप धन्यवाद सर.. महिलांना खूप मोठा आधार झाला तुमच्या मुळे...

  • @sangitashinde8890
    @sangitashinde8890 2 години тому +5

    मुलाच्या फीसाठी पैसे काढले होते ते व्याजासहित परत केले. धन्यवाद सर
    कोटी कोटी प्रणाम ❤

  • @chanalkini1862
    @chanalkini1862 9 годин тому +36

    खुप खुप धन्यवाद साहेब..ही योजना तुम्ही चालु केल्या बद्दल..

  • @dipalijaykar4401
    @dipalijaykar4401 3 години тому +8

    साहेब प्रतेक बहिणीला वाटतें तुम्हीचं यावे.. सगळया बहिणीचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे..🙏

  • @ramkamble9743
    @ramkamble9743 6 годин тому +63

    लाडक्या बहिणीला एक माझी विनंती आहे आता आपणही विधानसभेच्या वेळी आपल्या लाडक्या भावाला विसरायचं नाही बर का पुन्हा एकदा आपला लाडका भाऊ मुख्यमंत्री पदावर बसलेला बघायचा आहे 🎉🎉

  • @shubhangigujar7554
    @shubhangigujar7554 8 годин тому +45

    मी मला 7500 रूपये मिळाले होते ते सन्मानाने माझ्या आई वडीलांना दिले कारन आजपर्यंत त्याच्यासाठी मला काहीच करता आले नाही म्हणून मी जे मला पैसे मिळाले ते त्यांना दिले कारण त्यावर फक्त माझा अधिकार होता कारण ते मला लाडक्या मुख्यमंत्री भावाकडून मिळाले होते धन्यवाद मुख्यमंत्री साहेब कारण एक मुलगी आपल्या वडिलांसाठी काही तरी करू शकले फक्त तुमच्यामुळे

    • @KishorKamble-c4w
      @KishorKamble-c4w 6 годин тому

      तुम्हाला 7500/- कधी मिळाले... मला आज approved असा मेसेज आलाय मला कधी मिळतील ओ पैसे

    • @Mithunchavan423
      @Mithunchavan423 6 годин тому

      छान

    • @Mithunchavan423
      @Mithunchavan423 6 годин тому

      ​@@KishorKamble-c4wkadhi form bharla hota

    • @rahulsonawane6323
      @rahulsonawane6323 6 годин тому

      कधी केला होता अर्ज

  • @dipalijaykar4401
    @dipalijaykar4401 3 години тому +5

    साहेब तुमच्या मुळे खूप जणांची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होईल 🙏

  • @meerahiwale4225
    @meerahiwale4225 3 години тому +5

    या पैश्यामुळे शाळेत फि भरली धन्यवाद दादा

  • @THE_MENTALITY_19
    @THE_MENTALITY_19 11 годин тому +72

    फक्त्त इलेक्शन झाल्यावर बंद करू नका विनंती आहे

  • @Deepalirodpalkar
    @Deepalirodpalkar 11 годин тому +48

    जेव्हा महागाई कमी कराल तेव्हा तुम्ही दिलेले पैसे आम्ही बहिणी छोटासा बिझनेस करू शकतो शिंदे दादा साहेब ही आम्हा बहिणींची छोटीशी रिक्वेस्ट आहे दादा

  • @SwatiPande-s5t
    @SwatiPande-s5t 2 години тому +3

    खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
    तुमच्यामुळे सगळ्या बहिणींना खूप आधार मिळाला आहे

  • @GaneshDeshamukh-j6o
    @GaneshDeshamukh-j6o 14 годин тому +91

    कोणी पण किती पण विरोधक ओरडले तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार लाडक्या बहिणीच्या साथीमुळे❤❤❤❤ मंग लाडके बहीण योजना चालू ठेवा किंवा बंद करा कोणत्याच मंत्र्यांनी अजून पर्यंत बहिणीला पैसे दिले नाही पण एकनाथ शिंदे, अजित दादा पैसे दिले आहे आभारी आहे

  • @sameenakazi8463
    @sameenakazi8463 10 годин тому +13

    Khup khup dhanyavaad mukhyamantri saheb tumche khup khup aabhar tumchya mudhe kiti bahinina madad jhali thanks

  • @RajaniShinde-eg4kr
    @RajaniShinde-eg4kr 4 години тому +4

    विरोधक कांहीं ही म्हणतील.
    लक्ष देऊ नये.
    या अगोदर कांहीं च् मिळाले नाही.
    हे देताहेत.❤
    आनंदाने घेऊ.❤
    ❤❤❤

  • @ShamraoKadam-r2j
    @ShamraoKadam-r2j 14 годин тому +79

    गोर गरिबांचे विचार करा महागाई थोडी कमी करा शिंदे साहेब

  • @varshaswami3988
    @varshaswami3988 3 години тому +3

    धन्यवाद शिंदे साहेब. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा मुख्यमंत्री पदावर तुम्हीच राहणार🎉🎉

  • @anitajadhav2780
    @anitajadhav2780 Годину тому +2

    धन्यवाद साहेब तुम्ही खुप छान काम करत आहात🎉आम्हाला खूप खूप मदत होत आहे. Midc madhe kam jrnarya kamgarasathi pn kahi tri kra

  • @SangitaNagrale358
    @SangitaNagrale358 12 годин тому +13

    मुख्यमंत्री साहेब ❤ तुम्ही लाडकि बहिण चालू केलि महिला ना खुप आधार झाला खुप खुप धन्यवाद 🎉🎉

  • @dhartipatil7456
    @dhartipatil7456 8 годин тому +9

    खूप खूप धन्यवाद दादा दादा मला पैसे मिळाले 7:30 मिळाले मी खूप खुश आहे धन्यवाद दादा या सरकारमध्ये तूच पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री व्हावास हेच देवाला काकडा घालीन धन्यवाद

  • @AlvinaShaikh-ej4lo
    @AlvinaShaikh-ej4lo 10 годин тому +9

    खूप खूप धन्यवाद शिंदे sir thank you so much 🎉🎉🙏🙏🙏

  • @SangitaBorale-l9h
    @SangitaBorale-l9h 13 годин тому +15

    Thanku sir 🙏🙏तुम्हीच निवडून याल ही देवा चरणी प्रार्थना आहे आमची

  • @shilpamorevlog
    @shilpamorevlog 5 годин тому +4

    माझे मत माझा भावाला म्हणजे माझा शिंदे सरकार ल साहेब पहिल्यांदा घडल असे ते पण तुमच्यामुळे 🙏 स्वामी समर्थ उदंड आयुष्य देवो साहेबाना

  • @ugourisannake7185
    @ugourisannake7185 7 годин тому +6

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आपल्यामुळे यावर्षी गोरगरिबांची दिवाळी मोठ्याने साजरी होणार खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद

  • @GauravChavhan-d5c
    @GauravChavhan-d5c Годину тому +1

    Sinde.bhau.tumacha.dhnyvad.kasa.karu.mala.hech.samjat.maja.tumala.khup.khup.aashirvad.aahe.maj.pan.mat.majya.bhaula

  • @AppasoMalage-tg5xj
    @AppasoMalage-tg5xj 3 години тому +1

    खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब मला
    माझे पाच ही.हाप्तेमिळाले.धन्यवाद
    याच.पैशातुन.मीमाझी.औषधे
    खरेदिकेलि.ही.योजना.अशिच.चालू
    रहावि.धन्यवाद🎉🎉❤

  • @minalpatil6161
    @minalpatil6161 4 години тому +2

    मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खरच खूप खूप धन्यवाद आज महिला स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी मदत होत आहे

  • @poonammengji970
    @poonammengji970 4 години тому +1

    खुफ खुफ धन्यवाद भावा असा मंत्री पहील्यांदाच पहिला खुफ छान काम करत आहे तुम्ही तुम्हाला आशेच यश मिळू दे आणि तुम्ही जर् महिला साठी यएवढे करत आहे तर् आम्ही बहिणी नक्की तुम्हालाच मत देऊ 👍👍👍

  • @priyumotivations
    @priyumotivations 9 годин тому +9

    सावत्र भाऊ ने कितीही विरोध केला तरीही एकनाथ शिंदे सरकार येणार आमचा आशिर्वाद आहे

  • @RamMundkar
    @RamMundkar 4 години тому +3

    धन्यवाद साहेब तुमचा खुप आधार झाला मला

  • @dhanshreekasbe7799
    @dhanshreekasbe7799 45 хвилин тому

    होय खरच दादा ,महिन्याच्या अखेरीला जर आजारी पडले कोणी तर 1 रू सुदा राहत नव्हता पण तुमच्या या योजनेमुळे मला खूप छान वाटत

  • @Yashawate-jm8fs
    @Yashawate-jm8fs 16 годин тому +175

    खूप खूप धन्यवाद मुख्य मंत्री शिंदे साहेब आपल सरकार शिंदे सरकार माझं मत तुम्हाला

    • @PriyaPawar-l9h
      @PriyaPawar-l9h 12 годин тому +1

      Kara ka tai adech Oct Nov 3000 milale na

    • @surekhajadhav4329
      @surekhajadhav4329 10 годин тому +2

      एकही पै नाही

    • @shilpashah2686
      @shilpashah2686 10 годин тому +3

      एकही हप्ता आला नाही ऑगस्ट मधें भरले आहे फॉर्म अप्रूवर्ड पण झाले आहे d b t लिंक पण आहे काय करावे लागेल

    • @shilpashah2686
      @shilpashah2686 8 годин тому

      @@Yashawate-jm8fs काहीच मिळाले नाही

    • @GajananSabale-e2h
      @GajananSabale-e2h 7 годин тому

      माझपण सर्व ओके आहे पैसे कधी येतील

  • @DilipNaik-g2p
    @DilipNaik-g2p 2 години тому +1

    खरच दादा तुमच्या गरीब बहीनीचा तुमाला खूप खूप आशिर्वाद

  • @VandanaFernandes49
    @VandanaFernandes49 14 годин тому +9

    Thank you so much Mukhyamantri Saheb 🙏

  • @dipalijaykar4401
    @dipalijaykar4401 3 години тому +1

    साहेब लाडक्या बहिणीला तुम्ही खरंच खूष केल.. तुमच्या मुळे चांगल मुलांना balana दिवाळी ची खरेदी करता येईल

  • @ShiplaWadmare
    @ShiplaWadmare 5 годин тому +1

    Sahyb खरंच तुम्ही खूप चांगले काम करत आहेत खूप बहिणीचे आधार झालात तुम्ही

  • @ratnamalamondhe596
    @ratnamalamondhe596 2 години тому +2

    शिंदे भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏

  • @dr.ramkachare
    @dr.ramkachare 3 години тому +1

    खुप छान शिंदे साहेब ही योजना नक्कीच महिलांना सक्षम करण्यात मदत होईल

  • @vaishalihavale4894
    @vaishalihavale4894 3 години тому +1

    ,खुप खूप धन्यवाद। साहेब आज पर्यन्त कोणि आसा विचार केला नाही खूप मोठी मदत केली आहे

  • @dipalijaykar4401
    @dipalijaykar4401 3 години тому +1

    साहेब तुम्ही आल्या पासून सगळ्या बहिणी खूष आहे..😊

  • @shubhangitelgote9668
    @shubhangitelgote9668 Годину тому

    thanku shinde Bhau ya yojnemule khup kahi problem soll hot a yet thanku❤❤

  • @SiddhiKadam-wq2zq
    @SiddhiKadam-wq2zq 7 годин тому +4

    मला पण खूप मदत झाली साहेब मी आभारी आहे .माझ मत तुम्हालाच

  • @MarotiWaghmare-z3n
    @MarotiWaghmare-z3n 4 години тому +3

    साहेब जनतेच्या हाताला कामं दया, शेती मालाला योग्य भाव दया, शिक्षण, आरोग्य, मुक्ता करा आमच्या लेकी बळीना सुरक्षा दया साहेब अन हि तुमची योजना 2014 लाच सुरु का केली नाही

  • @prasannashelarkar4772
    @prasannashelarkar4772 54 хвилини тому

    मलाही माझ्या छोट्याश्या business साठि तुमच्या पैशामुळे मदत झाली....धन्यवाद sarkar..

  • @sopankhomne1753
    @sopankhomne1753 2 години тому

    खूप छान धन्यवाद धन्यवाद

  • @poojakale3263
    @poojakale3263 4 години тому +2

    Dhnyvad sinde Saheb

  • @Rani-of9io
    @Rani-of9io 11 годин тому +9

    खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला 4500 मिळाले आज पर्यंत कुटल्याच मुख्यमंत्री नी महिलांचा विचार कधीच केला नाही अशा किती तरी महिला आहेत ज्या आपल्या मुलांना एकट्या सांभाळतात त्यांना खूप आधार झाला पण ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे त्यांना नोकरी चांगली आहे स्वतःच घर आहे त्यांना पण पैसे मिळाले ज्या खूप गरीब आहेत त्यांच्याकडे फोन नाही आधार कार्ड नाही अशा महिलांनी काय करावे त्यांना कशी मदत होईल त्यांनाही पैसे मिळावेत एवढीच अपेक्षा

  • @bfkapate9695
    @bfkapate9695 4 години тому +1

    दादा आम्हाला पैसै आले खुप खुप धन्यवाद दादा तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या ही योजना कायम चालू राहू द्या

  • @BalchndraSawant
    @BalchndraSawant 5 годин тому +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन मुख्यमंत्री साहेब धन्यवाद सलाम तुमच्या कार्याला पुन्हा महायुतीचे सरकार येणार

  • @dhanshreekasbe7799
    @dhanshreekasbe7799 52 хвилини тому

    दादा खरच खूप छान वाटत आहे मला मुले खूप छान झालं गरीब लोकांना खूप ,फायदा झाला ,आज त्यामुळे सुखणी खातोय आम्ही

  • @virbhadarmule7506
    @virbhadarmule7506 3 години тому +1

    thank you saheb khup khup abhar ahot

  • @dhoradeanshu421
    @dhoradeanshu421 10 годин тому +9

    अंगणवाडीचा नाव सांगता कि फार्म भरा आणि ऑप व साईट बंद ठेवता तर फार्म भरुन द्याचा कसा साहेब लोक अंगणवाडी सेविकेला किती त्रास देतात याचा विचार करावा हि नम्र विनंती

    • @bapuravkengar1285
      @bapuravkengar1285 10 годин тому

      बरोबर आहे आमची पण हीच तरा झाली आहे

  • @ajaysalve7323
    @ajaysalve7323 4 години тому +1

    Khup khup thanks dada tumchya paise mule khup adhar jhala ❤❤❤

  • @smitak1343
    @smitak1343 6 годин тому +1

    Khup khup dhanyawad CM. Paise chalu kele mhanun tar ahech. Pan tumchi kame Ani dhadadi che nirnay baghta janta tumchya pathishi ubhi ahe.

  • @nileshingle4951
    @nileshingle4951 2 години тому

    मनापासुन आभार साहेब 🙏🙏🙏

  • @KavitaGhadge-u1k
    @KavitaGhadge-u1k 6 годин тому +2

    खुप खुप धन्यवाद दादासाहेब 🙏🙏

  • @aparnadipnaik5006
    @aparnadipnaik5006 7 годин тому +1

    खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🙏🙏🙏

  • @SurajThapa-m3q
    @SurajThapa-m3q Годину тому

    Saheb tumche khup khup aabhar aahe🙏

  • @SiddharthPawase-zg4w
    @SiddharthPawase-zg4w 7 годин тому +1

    ❤ खुप खुप धन्यवाद दादा❤ तुमच्या बहीणी चे मत तुम्हाला आहे ❤ आमच्या भावनांचा आदर करतो आहे आमचे भाऊ❤ खुप खुप शुभेच्छा धन्यवाद

  • @varad12
    @varad12 9 годин тому +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🏻🙏🏻

  • @sachinkharade5537
    @sachinkharade5537 8 годин тому +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 7500 हॉस्पिटल मध्ये कामी आले..

  • @abhaypande7262
    @abhaypande7262 6 годин тому +2

    खूब खूब धन्यवाद

  • @manishanaik-s2l
    @manishanaik-s2l 3 години тому +1

    Dhanyawad saheb

  • @nandinimestry87
    @nandinimestry87 9 годин тому +1

    ❤खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब!!

  • @sunitasonar3582
    @sunitasonar3582 3 години тому +1

    खूप आभार तुमचे

  • @dipikamanjrekar1194
    @dipikamanjrekar1194 11 годин тому +3

    Thanku मुख्यमंत्री shinde saheb mala ७५०० milale khup khup Aabhari ahe

  • @chandrakantkotambe6103
    @chandrakantkotambe6103 11 годин тому +9

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले🎉

  • @MariaRodrigues-wo3nb
    @MariaRodrigues-wo3nb 11 годин тому +2

    धन्यवाद शीदे साहेब मला लग्न झाल्यावर पहिल्या दा भावबिज मिळाली

  • @niteshchavan2218
    @niteshchavan2218 6 годин тому +1

    धन्यवाद लड़के मुख्यमंत्री साहेब

  • @dipamitvlogs2856
    @dipamitvlogs2856 5 годин тому +1

    Thanku thanku kharrch 🙏sir sangu shkkt nhi tumchya hya gostini khup help jhaley

  • @Tutkram
    @Tutkram 6 годин тому +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @narayankhandelwal7023
    @narayankhandelwal7023 2 години тому

    धन्यवाद

  • @ashokbite6732
    @ashokbite6732 5 годин тому +1

    Khup khup dhnewad saheb

  • @nivruttikurale4988
    @nivruttikurale4988 7 годин тому +1

    Khup khup dhnyvad saheb 🙏🙏

  • @SHUBHAMSONONE-m8p
    @SHUBHAMSONONE-m8p 5 годин тому

    Khoob khoob dhanyvad mukhymantri Saheb thank you thank you 🙏🙏🙏

  • @sujatapatil1524
    @sujatapatil1524 10 годин тому +2

    धन्यवाद मुख्यमंत्री दादा 🙏🙏

  • @Sayalimestry3771
    @Sayalimestry3771 10 годин тому +2

    खूप खूप धन्यवाद शिंदे दादा

  • @AshaBhople
    @AshaBhople 7 годин тому +2

    Khup khup aabhari ahot saheb

  • @Sharadbandu
    @Sharadbandu 6 годин тому +2

    एक रुपया कोणी फुकट देत नाही पण तुमच्या मुळे बारीक सारीक गोष्टी ना हात भार लागतो मि पण तुम्हाला मतदान करणार 100% महायुती लाच मागच्या ताईमाला महविकास आघाडीला केले होते पण आत्त्त नाही जळकुटे लोक आहे म्हाविकास आघाडी मध्ये जय आदिवासी जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय शंभूराजे

  • @SwatiJadhav-sf3fu
    @SwatiJadhav-sf3fu 2 години тому

    खुप धन्यवाद 🙏🌹दादा 🙏

  • @SeemaChavan-c5j
    @SeemaChavan-c5j 5 годин тому

    Thank you sar ,aaj tumchya ya yojne mule mla khup maddat zali

  • @ParthMahajan-r6y
    @ParthMahajan-r6y 5 годин тому

    Khup Khup chan yojna sahib tumhi Khup great ahet🙏🏻👍👌👌👌🎊🙏🏻

  • @kavitakamble4490
    @kavitakamble4490 Годину тому +1

    मी दसऱ्याला दाराच्या तोरणाचे दुकान लावते पण यावेळी माझ्याकडे फुलांसाठी पैसे नव्हते आणि मला लाडक्या बहिणीचे 3000 रुपये आलेत मग त्या पैशातूनच फुलं आणली

  • @reemaharmale2804
    @reemaharmale2804 3 години тому +1

    Kharach he yojana rabaun tumhi khup changal kam kelat, karan bai la khup tadjod karavi lagte sansarat te tumhi bharun kadhlat,

  • @SantoshMundhe-du3lb
    @SantoshMundhe-du3lb 10 годин тому +5

    मला 7,500 आले आहे खूप खूप धन्यवाद दादा

  • @RiddheshGaikwad_123
    @RiddheshGaikwad_123 6 годин тому +1

    Thanks Shinde Saheb..

  • @SurekhaKhamkar-t8l
    @SurekhaKhamkar-t8l 13 годин тому +4

    1 Agostla from bharla 24 Agostla approved zale post AC no sending ahe na sar tari sudha Aaj akher 1 hi rupya ala nahi asha baryac garju mahila ajun kup baki ahet tyanci dakhal kadhi ghenar ahe sar

  • @ashagite16
    @ashagite16 8 годин тому +1

    धन्यवाद सिधे साहेब

  • @suvarnapawar991
    @suvarnapawar991 6 годин тому +1

    खुप खुप आभार शिंदे दादा

  • @YashodaThopate
    @YashodaThopate 8 годин тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @prashantsonawane429
    @prashantsonawane429 3 години тому

    खूप खूप आभारी आहे दादा मी swamichya कृपेने tumhich निवडून yal dada🙏🙏

  • @shubhangideshpande5520
    @shubhangideshpande5520 3 години тому

    सगळ्या लाडक्या बहिणी च्या शुभेच्छा 💐🙏.

  • @ritabora5361
    @ritabora5361 3 години тому

    खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब आपला सरकार शिंदे सरकार माझ मत तुम्हालाच कारण मला सखा भाऊ नहीं म्हणजे होता पण आता नहीं ह्या जगात 😢😢 तयची कमी खुप जानवती पण तुम्ही जे ओवलनी देताव ते बघून खुप आनंद जाल धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @माधवरावते-य1भ
    @माधवरावते-य1भ 10 годин тому +6

    अता परेत खुप मत्री जाले फकत शिंदेनेच गरीबाना ओळखल❤❤❤❤

  • @ushakadam1466
    @ushakadam1466 17 хвилин тому +1

    Khup khup dhanyawad saheb mala hi ale aani ami pn nahi visarnar tumala tumchya sarkarla