आपली आई आपल्यासाठी काय काय करते || Yajurvendra Mahajan || Motivational speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @dayavyavahare
    @dayavyavahare Рік тому +19

    देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 11 місяців тому +2

    आई
    जी मुलां चया त
    स्व ताला बघते
    आपल्या स्वप्नां ना घडवते ती आई
    त्याग तर करतेच
    लेकरां चया भविष्या साठी

  • @chhayakharde6729
    @chhayakharde6729 Рік тому +8

    आई ईतकच वडील सुद्धा मुलासाठी भरपूर गोष्टीचा त्याग करतात फक्त आईचा त्याग दिसतो वडीलांचा नाही

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 Рік тому +1

    खूपच छान खरय आई कष्ट त्याग प्रेम सगळे करते आणी सगळ्यांचे अपमान सहन करते

  • @shakuntalachougula862
    @shakuntalachougula862 Рік тому +3

    माझी तर सर्वात महत्त्वाची व्यक्ती आई आई आई च आहे

  • @bhagyashrikulkarni7227
    @bhagyashrikulkarni7227 Рік тому +1

    Very nice

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Рік тому +4

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Рік тому +5

    Hare krishna prabhuji

  • @rajashreekale149
    @rajashreekale149 Рік тому

    खूप छान सर तुमच मार्गदर्शन आणि तुमच्या चेहर्‍यावरील हावभाव

  • @aamhifaktswamibhakt
    @aamhifaktswamibhakt Рік тому +2

    सरांचे प्रत्येक व्याख्यान ऐकतच राहावं असे असतात...👌😊
    खरच खूप छान
    परंतु पूर्ण व्हीडीओ अपलोड करावा अशी नम्र विनंती....🚩🙏

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Рік тому +2

    आई वडील सर्वश्रेष्ठ असतात

  • @rupalisarvade3734
    @rupalisarvade3734 Рік тому +1

    Kup chan

  • @sanikalohar6995
    @sanikalohar6995 Рік тому +4

    खूप छान मास्तर 👍👌

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 Рік тому +7

    प्रथमतः तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..... नमस्कार सर,, आपले व्याख्यान युट्यूब च्या माध्यमातून नेहमी बघतो,, आपले विचार ऐकून प्रचंड ऊर्जा मिळते... आपल्या सारखे महान व्यक्तीमत्व ..क्वचितच असतील,,, ईश्वर आपणास दीर्घ आयुष्य देवो... ही मनापासून शुभेच्छा..

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  Рік тому

      मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद सर 💓

    • @leenaskitchenjivanavshyakg5054
      @leenaskitchenjivanavshyakg5054 Рік тому +1

      खुप धन्यवाद सर, मी माझे मूल नेहमी आइकतो,😊

  • @sunita3380
    @sunita3380 Рік тому +4

    नमस्कार सर, मकरसंक्रांतीनिमित्त तुम्हांला व तुमच्या पूर्ण दिपस्तंभ परिवाराला खूप खूप शुभेच्छा.तुम्ही जे का कार्य हाती घेतले आहे ते असेच वृध्दिंगत होवू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना,तुमचे सर्वच उपक्रम प्रेरणादायी असतात.तरूणवर्गाला योग्य दिशा, विचारधारा देणारे असतात. 🙏🙏

  • @maulibhajanmandal7794
    @maulibhajanmandal7794 Рік тому +1

    आई ही पेमळ व त्याग करते आपल्या समोरच जेवन मलाना देते आई हाशबद मोठ मोलयवान आहे मीना रामटेककर उनती पार्क बेसानागपूर

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Рік тому

    Great 🙏💐

  • @shivanshshivanya1818
    @shivanshshivanya1818 Рік тому +12

    अगदी 1000% खर आहे आई सारखा त्याग कोणीच नाही करू शकत❤️🌎

  • @vishalkibaat2005
    @vishalkibaat2005 Рік тому +5

    Great sir

  • @sushmakaleti4750
    @sushmakaleti4750 Рік тому +1

    Aae tyag aahe Prem kasht xshama samarpan

  • @arusmemory5099
    @arusmemory5099 Рік тому +1

    Sir really tumi khup chna sagatat dolyatun pani aet aykhtan

  • @surekhahajare8903
    @surekhahajare8903 Рік тому +2

    खूप खूप छान

  • @sangitanarute1972
    @sangitanarute1972 Рік тому

    Khup mst vidio sir thanks

  • @sushilkamble3124
    @sushilkamble3124 Рік тому +1

    👌 Great 🙏 Excellent 💐👍

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 Рік тому +2

    अप्रतिम मार्गदर्शन सर, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  Рік тому

      धन्यवाद ... मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

    • @sangarshlolienkar2888
      @sangarshlolienkar2888 Рік тому

      Very nice 🙏🙏
      Sir jeeven yatra hey book mala milley kaa?

  • @mangalkakade9472
    @mangalkakade9472 Рік тому +3

    आपल्या जन्मापासून तर तीच्या मृत्यूपर्यंत ती सदैव आपल्या सोबत असते. शरीराने नसली तरी.

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 Рік тому

    Khup chan

  • @sangitanarute1972
    @sangitanarute1972 Рік тому

    Mst video

  • @muktakota8446
    @muktakota8446 Рік тому +1

    Very nice 👍👍👌

  • @santoshkhaladkar5563
    @santoshkhaladkar5563 Рік тому +4

    आई म्हणजे ( आ ) आत्मा ( ई ) ईश्वर
    आत्मा ईश्वराचा माता :माय :जननी :जीवन: त्याग सहनशीलतेचि जिवंत हाडा मासाची सावली

  • @pandurangyadav5553
    @pandurangyadav5553 Рік тому +2

    आपल्याला व आपल्या परिवाराला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,,🎊🌹🍎🌳🙏✌️👌

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  Рік тому

      मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा...

  • @priyapatil1290
    @priyapatil1290 Рік тому

    आई तर महत्त्वाची असतेच पण वडील हे पण तितकेच महत्वाचे आहेत वडील नसतील तर समाजात आपल्याला स्थान नसते, वडीलाची कमी ज्याला वडील नसतात त्यालाच माहिती, वडील आपले दुख कधीच दाखवू शकत नाहीत

  • @ckbachkar6170
    @ckbachkar6170 Рік тому +4

    सर आठ दिवसापासून तुमचे व्हिडिओ बगतोय. खूप काही शिकलो आहे तुमच्या व्हिडिओ मधून मी आता Bsc first year la aahe.

  • @pramilakulkarni945
    @pramilakulkarni945 Рік тому

    🍇

  • @dhanashrijadhav344
    @dhanashrijadhav344 Рік тому +2

    jyachi Aai hya jagat nahi tyana vichara Aai kay asate

  • @vishakhasable8167
    @vishakhasable8167 Рік тому +3

    Please upload this video completely

  • @sangarshlolienkar2888
    @sangarshlolienkar2888 Рік тому

    Very nice 🙏🙏
    Sir jeeven Yatra hey Book Mala milley kaa?

  • @yashwanttaur5986
    @yashwanttaur5986 Рік тому +3

    Sir sampurna vyakhyan takayala hav ahe

  • @ramahowal6801
    @ramahowal6801 Рік тому

    Aai sarkha ni swarthi Prem Maya ya jagat kunich Karu shakat nahi aai hi aaich aste tichi jaga kunich gheu shakat nahi

  • @swarasamu9062
    @swarasamu9062 Рік тому +3

    आई जन्म देते पण वडील पोषण करतात मग वडीलांना पण तितकेच महत्व दयायला हवे.

  • @krunalibhamare6173
    @krunalibhamare6173 Рік тому

    क्रुपया ह्या व्याख्यानाचा पूर्ण video टाकावा

  • @nilesh4973
    @nilesh4973 Рік тому

    Sunela chhalnari navryachi aai pan Aaich aste, tar Tila ka nahi kalat aapan aaplyach mulachya aayushyacha narak kartoy.

  • @leenakhanwani798
    @leenakhanwani798 Рік тому

    Agdi Barober vatle

  • @meghahingmire1239
    @meghahingmire1239 Рік тому +1

    सर, हे जीवनयात्रा पुस्तकाच्या लेखकांचे पूर्ण नाव मिळेल का. आणि हे पुस्तक कोठे मिळेल.

  • @rohinigodbole612
    @rohinigodbole612 Рік тому +2

    🙏 आहो मग बाप काय सेल वर मिळतो? हा असा भेदभाव करण योग्य नाही, वडिलांच प्रेम, त्याग, कष्ट याला काही किंमत नाही? विचारात सुधारणा करा,
    एक आई म्हणून सांगत आहे

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  Рік тому

      नक्कीच... दोघांचे स्थान महत्वाचे आहे... दोघेही महानच आहेत 🙏🏻