गावरान पद्धतीने खेकड्याचा झणझणीत रस्सा | Khekdyacha Rassa recipe in marathi । Crab Curry recipe
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- आजची रेसिपी खेकड्याचा रस्सा अगदी झणझणीत आणि पिण्यासाठी अगदी खास असलेला रस्सा नक्की करून पहाच.
#खेकड्याचारस्सा
#नॉनव्हेज
#CrabCurry
#Marathirecipe
#indiancuisine
#nonveg
#rassa
crab curry, gavran ek khari chav, marathi padarth, maharastrian padarth, crab curry recipe in marathi, chimboricha rassa, khekdyache kalvan, how to make crab
वा काय भारी सांगितलं आहेस. पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे. 😊🤤🤤
उत्तम! रेसिपी आभारी आहे, स्वतः करून पाहणार आहे.
एक नंबर...मी केला होता..खूपच छान झालेला..घरात सगळ्यांना खूपच आवडला..thanks dear🙏
फार सोप्या सिम्पल पद्धतीने सांगितले कोणी पण बनवू शकतो testy 😊😊😊🥰🥰👌👌🙏👍👍
Mast receipee sangitalis khoop chan mast
प्राजक्ता बेटा खुपच छान आहे खेख्याड्याची रेसिपी वेरी नाईस वेरी गुड जॉब
Thanks 😌
Khup chan recipe share kelat aami khup chan aaswad ghetla
Khup chhan aahe recipe
खुपच छान माहिती अवघ्या 10 मिनिटांत दिली साहित्य व कृत्ती दोघाचा एकञीत ताळमेळ जमवला आहे. ताई तुम्ही खुपच छान साध्या
बोली भाषेत माहिती दिली धन्यवाद
खूप छान भाजी झाली आहे 1नंबर👌👌👌
Superb Superb Superb recipe khupach chan explained thank you
Chan mast khup sadhi sopi paddhat vatli
एकच नंबर कालवण मस्त👍👌
खूप छान ताई अगदी साध्या आणि सोप्या भाषेत, कृतीत सांगितलंय धन्यवाद 🙏
अगदी सोपी पद्धत आहे छान
मस्तच 👌👌👌
एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये रेसिपी सांगितली आहे 👌👌👍
खरंच खूप सोप्या पद्धतीने केली जाणारी रेसिपी सागितलात तुमचे मन पूर्वक आभार आणि खरंच तुमचा आवाज खूप सुंदर आहे .🙏🙏🙏
Masthch dakhvla chaan
साधी व सोपी रीसेपी. आवडली नक्की बनवणार. पुणे. 👍❤️
खुप सुंदर सादरीकरण सर्वाना समजेल अस न गडबड करता समजून सांगणं
sweet voice & supab recipees
मॅडम...खूप...छान... आम्हीं...असाच...बनवला...👍🙏
खूप सुंदर दिसतोय.... छान बनवला... 👌👌👌 चमचमीत... पाहून तोंडाला पाणी सुटलं
KHOOP KHOOP CHAAN CHAAN RECIPE ZAALI AAHE WOW V NICE VERY KADAK K K VERY VERY TESTY ZAKAAS SWADISTHA RECIPE YAAR 😀 😋 😄 👌 😊 👍 😀 😋 😄 👌 😊 👍 😀
Khup chan ani soppi recipe ahe👍
खूप मस्त रेसिपीज आहे आज नक्की बनविणार मी आणि हो आपला आवाज खूप छान आहे
ईतकं भारी बनवलत आपण
खेकड्याचा रस्सा एकदम मस्त वाटला. खूपच छान टिप्सही मिळाल्या. Thanks प्राजक्ता.
मी आज खेकड्याचा रस्सा ह्याच पद्धतीने केला.खूपच छान झाला. घरी सगळ्यांना आवडला.Thank u
Most welcome 😊
रेसिपी छान आहे. रेसिपी सांगताना अतिशय सुंदर निवेदन सादर केले आहे.
समजून सांगण्याची पध्दत खूपच छान💐👍
Khup chan mi aajach try kelay
Very nice. Way in which you talk is very good.
सुप्रभात एकदम सुंदर खेकडयाचा रससा अप्र तीम पिणया साठी अती उतम very good एक आजी सोलापूर
धन्यवाद 😊
एकदम सुंदर पद्धत ताई 🥰🙏🏻
Zanzanit zala rassa tai..very nice..👍
Tai very nice system to prepare crabs rassa👍🙏🙏
Chan kele ki kheti chan banaval .
Khup chan explain kele aahe.. Pn jar hi recipe cooker madhe keli tr kiti velat hoeil.. Mahnje andaze kiti shiti ghyave lagel.
मला टेस्ट करायला भेटल असत तर खूप छान झालं असत कारण तुम्ही खूप छान बनवलं
ताई खूप छान बनवला आहे
Aatishay sopi padat sgitl🤗😘e
Khup mast recipe aahe mi Sudha try yummy
सुटसुटीत शब्द रचना, छान रेसिपी
ताई छान सादरीकरण.
धन्यवाद
Chan recipe.. gavakdchi athavn zali
खूप छान सांगितले ताई धन्यवाद
Kup Chan ahe reishipi tai🤗👍👍👌
आभारी आहे
Fantastic recipe. Nakki try Karen. Thanks for sharing tai
Most welcome 😊
Khup mast recipe 👌
Mast super 💯👌👌👌👌👌
रस्स्याची consistency जाम आवडली🎉
खूप छान माहिती दिली ताई
Khup chan..
Khup chann explain kel Tumhe ❤
Apratim 👍
मॅडम, छान पद्धत आहे. सहज आणी सोपी.
खूप छान सांगितले तुम्ही
Khup chan👌
लय भारी चांगल्या पध्दतीने सांगितले
खेकङ्याची पाककला एकदम झक्कास आहे .छान आजचा आमचा रविवार तुझ्या खेकड्या रस्सा पाककृतीने अप्रतिम सुंदर झाला ,धन्यवाद
छान रेसिपी सांगितली आहेस 👌👌
खूपच छान !!!!
खुपच छान मस्त
साधी-सोपी पद्धत, व्हिडिओ पण नीट आहे, आणि आवाज पण छान आहे 👍
Khup chhan... Mast
Khupch chhan👌👏
Very tasty khoop Chan thanks
5 मिनिटांत खेडक्याचा मेन पोर्शन आणि नांग्याच्या आतला भाग शिजतो?
लई भारी एकदम भारी
Khup chan me nakki try karen thank you mam...
Nice.............
Very nice 👌
करी खेकडा खूपच छान बनवलाय👍👍👍👍👍👍👍👍👍
Explained in very simple and in very sweet voice. Thank you
Mast kadak 😋😋😋😋 I like crab
अप्रतिम रस्सा केलास ताई
Nice mam khoop chaan ahe video
Aaj mi banvli bhaji
ताई आपण खूप छान माहिती दिली. परंतु ते स्वच्छ कसे करायचे हे पण खूप महत्वाचं आहे. ते पण सांगायला हवं होतं.
मस्त खुप छान...
छान आणि सोपी रेसिपी , व्हिडीओ मस्त जमलाय ,, all the best 👍
Very nice video... most easy method and properly explained
Very Nice
Very nice and tempting
Khup Chan 🙏
Mastrecipi aahe.
👌👌👌
खूप छान 👍🏻
Khup chan
Chaan aahe recipe..
1 no tai
Kadak zanzanit ekdum😋😋😋😋
Nice Madam..
Khup chan....
मस्त खेकडा चा झणझणीत रस्सा
Chan
Mastach
khup mast
खूप मस्त विडिओ मी पण बनवतो 👍🙏🙏
खूपच चविष्ट
खुप छान माहिती दिली आहे
Sunder solo recepi
Sunder sopi recepi
Khupch Chan mam😊
Nice recipe..n ur voice is so soulful!!!