Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अशी घटना जेव्हा स्वप्नात येते, तेव्हा ती गोष्ट आपण कोणाच्या तरी तोंडून नकळत ऐकलेली असते, आणि ती गोष्ट स्वप्नात येऊन सत्य म्हणून वाटते ☺️
साहेब अजून अंड्यात आहे तुम्ही 🙏 भौतिक जगाच्या पलीकडे एक सुष्म दुनिया असते
काही नसत तस सूक्ष्म दुनिया वाले येडे@@SahilDhanavade-q2u
राहुल अजून लहान आहेस तु
@@SahilDhanavade-q2uअंड्यात खरतर तू आहेस, अनपढ...
akkal shunya manus ahes tu...
परिस्थिती वेगळी असणार 100%
आधी त्या व्यक्तीला कोणी तरी मारले असेल,ते या व्यक्तीला माहित असेल,,आणि आता दोघांचे काही वाद झाले असतील,म्हणून याने हे पितळ उघड केले
त्याच माणसाचं काम असणार म्हणून स्वप्नात दिसते असे सांगत सुटला असणार
त्याने जर केले असेल तर तो कशाला पोलिस कंपलेन्ट करेल 😂😂
@@rahulraj4845tho mi navech mhanun
मग त्यालाच का स्वप्नात दिसत होतं काही तरी संबंध असणार आणि गुन्ह्याचा पश्चाताप सहनशक्तीच्या पलीकडे गेला असणार म्हणून पोलीस स्टेशनचा पर्याय शोधला.
जसे तुम्ही देवाला मानता तसेच पॅरानॅर्मल एनर्जी ही असते 👍👍👍
💯💯💯
पहिली चौकशी त्याची झाली पाहिजे
Right
स्वप्ना खरे होतात आणि मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि हे घटना अध्यात्मिक शक्ती ने घडवून येतात.
कुठेतरी पाणी मुरतय. याच माणसाचा संबंध असणार.
एक तर त्याला माहीत असणार 100% सर्व परस्थिती
स्वप्न नाही हा वेगळाच प्रकार आहे...
उधारीचे पैसे राहिलेत वाटतं😢 त्यामुळच स्वप्नात येतोय
तोच आरोपी असेल
कल्पनेच्या पलीकडे जाऊन पाहून नका तर सत्य परिस्थिती काय आहे हे पाहून त्याची माहिती द्यावी लागेल.
Drishyam 3
सिंधुदुर्ग, रात्रीस खेळ चाले.. MH07 is Real Heaven
ज्याचं दिवसभराची कामे कष्ट दायक असतात त्यांना स्वप्न पडत नाहीत
😂😂
त्याचीच सखोल चौकशी करावी नेमका प्रकार लक्षात येईल 😅
सोपन खर हो तै
Konkanch लिंबु कडक आहे
मला पण स्वप्न पडले होते आमचे 12 वर्ष प्रेम चालू होत... लग्न पण ठरलं होत मला स्वप्नात आले कि माझी होणारी बायको पळून गेली.. पण हे दुसऱ्या दिवशी खरंच झालं... कधी कोणावर विश्वास ठेऊ नका 😢
खरं असू शकत, मला पण 130 मार्क्स पडल्याचे स्वप्न आलते, exact 132 पडले मला.अपेक्षा होती 160 पडतील
😂😂😂
😂😢
😂 शाळेत ... माझा पण पहिला no आलेला आहे असं स्वप्नात आलेलं आणि खरच माझा पहिला no आलेला फक्त खालून😅
तरुणाला पोलिसी खाक्या दाखवा उरलेले सत्य हि सांगून टाकेल..
मला पण स्वप्न पडलं मी कलेक्टर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला सकाळी उठून बघतो तर अंथरुणात होता
त्याच्याकडून स्वप्नात येणाऱ्या व्यक्तीचे केच बनवून घ्या...
Kech nahi ho sketch😂
CID बधून भारी डोक लावलय
त्याची नार्को टेस्ट करा मग कळेल कोर्टाची परमिशीन लवकर घ्यायला पाहिजे.
ज्याला स्वप्नं पडल तोच खुनी असेल 😂😂
सातव्या मुलीची सातवी मुलगी बघितल्या सारखं वाटत
💁♂️Dreamerr is killerr ???🤔🧐🤔
त्यानेच केले असाव आणि झोप लागत नसेल म्हणून काहीतरी सांगायच म्हणून सांगितले
कधी कधी असे घडते... तरी लाई डिटेक्टर टेस्ट व्हावी
Enquiry nantr kalel khare kay te, swapn hote ki kay ?
Dna चाचणी करा
अरे त्याची कसून चौकशी करा सत्य बाहेर येईल
Kokan cho rubab bhari 😂
आदी तेची चव्कशी करा ताच काय खरा काय खोटा कळतला .
याचाच काहितरी संबंध असेल
MANI WASEY TEY SWAPNEE DEESE 😅😅
I too
Yogesh aata sapdla 😂
Yogeshla 2 tole dya to sarva sangel.
ते कोकण आहे 😂😂 रात्रीच खेळ चाले. अण्णा
स्वप्नात येणाऱ्या व्यक्ती नसते काम केले असेल
मनी वसे ते स्वप्नी दिसे
दया कुछ तो गडबड है......
No comment 😢😢
Mazi mrut aai swapnaat yevun mala mazya divorce baddal bolli hoti..te khare zhale..
Toch killer asava mla ase vatate
🤔
दया कुछ तो गडबड है
swapnatala ghoda kharokahr udvun ghetlay tya poran baki kahi nahi ata , ata L lagle tyache
Asa Houch nhi shakat..... Aplyala fakt tech swapna padtat jya goshti apan bagitlelya ahhe, Aiklelya ahhe kivha Bol lelya ahhe.... Khota bolto ahhe to
Jya lokani dolyala andhshradhechi patti bandhleli aste tyana yatil kay kalnar....
सगळी गार😂😂😂😂
अशी घटना जेव्हा स्वप्नात येते, तेव्हा ती गोष्ट आपण कोणाच्या तरी तोंडून नकळत ऐकलेली असते, आणि ती गोष्ट स्वप्नात येऊन सत्य म्हणून वाटते ☺️
साहेब अजून अंड्यात आहे तुम्ही 🙏 भौतिक जगाच्या पलीकडे एक सुष्म दुनिया असते
काही नसत तस सूक्ष्म दुनिया वाले येडे@@SahilDhanavade-q2u
राहुल अजून लहान आहेस तु
@@SahilDhanavade-q2uअंड्यात खरतर तू आहेस, अनपढ...
akkal shunya manus ahes tu...
परिस्थिती वेगळी असणार 100%
आधी त्या व्यक्तीला कोणी तरी मारले असेल,ते या व्यक्तीला माहित असेल,,आणि आता दोघांचे काही वाद झाले असतील,म्हणून याने हे पितळ उघड केले
त्याच माणसाचं काम असणार म्हणून स्वप्नात दिसते असे सांगत सुटला असणार
त्याने जर केले असेल तर तो कशाला पोलिस कंपलेन्ट करेल 😂😂
@@rahulraj4845tho mi navech mhanun
मग त्यालाच का स्वप्नात दिसत होतं काही तरी संबंध असणार आणि गुन्ह्याचा पश्चाताप सहनशक्तीच्या पलीकडे गेला असणार म्हणून पोलीस स्टेशनचा पर्याय शोधला.
जसे तुम्ही देवाला मानता तसेच पॅरानॅर्मल एनर्जी ही असते 👍👍👍
💯💯💯
पहिली चौकशी त्याची झाली पाहिजे
Right
स्वप्ना खरे होतात आणि मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि हे घटना अध्यात्मिक शक्ती ने घडवून येतात.
कुठेतरी पाणी मुरतय.
याच माणसाचा संबंध असणार.
एक तर त्याला माहीत असणार 100% सर्व परस्थिती
स्वप्न नाही हा वेगळाच प्रकार आहे...
उधारीचे पैसे राहिलेत वाटतं😢 त्यामुळच स्वप्नात येतोय
तोच आरोपी असेल
कल्पनेच्या पलीकडे जाऊन पाहून नका तर सत्य परिस्थिती काय आहे हे पाहून त्याची माहिती द्यावी लागेल.
Drishyam 3
सिंधुदुर्ग, रात्रीस खेळ चाले.. MH07 is Real Heaven
ज्याचं दिवसभराची कामे कष्ट दायक असतात त्यांना स्वप्न पडत नाहीत
😂😂
त्याचीच सखोल चौकशी करावी नेमका प्रकार लक्षात येईल 😅
सोपन खर हो तै
Konkanch लिंबु कडक आहे
मला पण स्वप्न पडले होते आमचे 12 वर्ष प्रेम चालू होत... लग्न पण ठरलं होत मला स्वप्नात आले कि माझी होणारी बायको पळून गेली.. पण हे दुसऱ्या दिवशी खरंच झालं... कधी कोणावर विश्वास ठेऊ नका 😢
खरं असू शकत, मला पण 130 मार्क्स पडल्याचे स्वप्न आलते, exact 132 पडले मला.
अपेक्षा होती 160 पडतील
😂😂😂
😂😢
😂 शाळेत ... माझा पण पहिला no आलेला आहे असं स्वप्नात आलेलं आणि खरच माझा पहिला no आलेला फक्त खालून😅
तरुणाला पोलिसी खाक्या दाखवा उरलेले सत्य हि सांगून टाकेल..
मला पण स्वप्न पडलं मी कलेक्टर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला सकाळी उठून बघतो तर अंथरुणात होता
त्याच्याकडून स्वप्नात येणाऱ्या व्यक्तीचे केच बनवून घ्या...
Kech nahi ho sketch😂
CID बधून भारी डोक लावलय
त्याची नार्को टेस्ट करा मग कळेल
कोर्टाची परमिशीन लवकर घ्यायला पाहिजे.