तुम्ही बोललात ते अगदी योग्यच आहे सर. आज गरीबाला न्याय खरच मिळत नाही कारण पैशे वाले लोक कायद्याच्या पळवाटा बरोबर शोधून निसटून जातात. बीड च्याच प्रकरणा मध्ये परत एकदा हे दिसेलच सर्वांना. आणि वाईट ह्याच वाटत की हे सर्व मी बोलतोय जो की न्याय-व्यवस्था मधील एक अधिकारी आहे...
या गोष्टीला कारण घरात धार्मिक पणा पाहिजे घरात मुलांकडे लक्ष पण पाहिजे आणि आपल्या पत्नीला काय हवं आहे ते पण पाहिजे मामा तुम्ही बोलता ते खर आहे पण हे कलियुगात वार आहे जे देवाला मानतील ते जगतील बाकीच्यांची स्टोरी आपण कलियुगात ऐकू तुमच्या बोलण्याचा एक डायलॉग मला फार आवडतो जाऊन द्या गाडी😊
शेलार मामा धन्यवाद तुमच्या जनजागृती बद्धल, कायदा आणि सुव्यवस्था जर त्याची कामे आणी अंमलबावणी व्यवस्थित करत असती, तर लोकांनी कायदा स्वतः च्या हातात घेतला नसता, आणि गून्हे घडले नसते. दोष हा जितका गुन्हेगाराचा आहे तितकाच न्याय व्यवस्थे चा देखील आहे हे मान्य करायला हरकत नाही, जाऊद्या गाडी 🙏😔
मामा बर लवकर कळले .ह्या अगोदर आपले बाळासाहेब ठाकरे हे न्याय (गोष्टीला ) कधीच बोलले आहेत .वं .मी पण विश्वास नाही ठेवत ...गोष्टीला करण त्याचे काय झाले हे पण तुम्हाला माहिती आहे. बोलायचे खूप होते पण मिद्दया समोर जास्त बोलता येत नाही........ Hya😊
जय हरी माऊली नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली सर्वसामान्य माणसाला न्याय भेटत नाही न्याय फक्त श्रीमंताला बघूया आपण संतोष देशमुख चा काय होतंय माऊली वालिया कराड असा मोकळा होणार कुठल्याही केसमध्ये तो आत मध्ये राहू शकत नाही कायदा फक्त पैसे वाल्याच्या बरोबर असतो 22 दिवस झालं आरोपी सापडत नाही जेव्हा धनंजय मुंडेची आणि देवा भाऊ ची भेट झाली नंतर शरण येतो स्वतः कुठे आहेत पोलीस काय करती यंत्रणा गृहमंत्री काय करतो वाट लावली महाराष्ट्राची आरोपी तीन राज्य फिरून आला पोलिसांना पता नाही अजब तुझे सरकार देवा भाऊ
दादू माझ्याकडे 2018-19 20 जुने पोलीस टाईम चे पेपर जपून ठेवलेले आहेत मी खूप जुना वाचक आहे पोलीस टाईमचा तुम्हाला हवी असेल तर मी घेऊन येईल मी पारनेर तालुक्यातील हंगा या गावचा आहे तुमचा नवनाथ, अशीच सत्यता निर्भीडपणा आणि समाजाविषयी असलेले प्रेम असंच राहू द्या🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी मामा 🙏 नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. आजची स्टोरी फार भयानक होती. न्याय व्यवस्थेवर आपण चांगले प्रहार करता. न्याय व्यवस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवणे दुर्दैवी आहे. आपण म्हणतो देश संविधानावर चालतो पण हे खरं नाही आपला देश हा गुंड,मवाली ,राजकारणी, पैसेवाले बिल्डर हेच चालवतात. मसा जोग सरपंच हत्या प्रकारणामध्ये सुद्धा हेच होण्याची श्यक्यता आहे. आरोपीला अभय देणारा व्यक्ती जर मुख्यमंत्र्यासोबत सरकार मध्ये असेल तर योग्य न्याय कसा मिळेल? आता सामान्य जनता काहीही करू शकत नाही. जनतेला 1500 देऊन आणि फुकट धान्य देऊन गुलाम बनवले आहे. EVM घोटाळा करून ,बूथ ताब्यात घेऊन सरकार प्रचंड बहुमताने निवडून येते. आता जनतेने बसा बोंबलत बो. .बो बो बो बो .
राम राम माऊली नवीन इंग्लिश महिन्याच्या शुभेच्छा न्याय देवता म्हणून आपण विश्वास ठेऊन लई मोठी चुक करून घेत आहोत न्याय देवता सत्याच्या बाजूने नाही धनाच्या बाजुने आहे मामा स्वताची काळजी घ्या लई वाईट वाटले 😂😂😂
आबा, या घटनेत आपण एक प्रकारे निषेध भावना व्यक्त केली ती खूपच बोलकी आहे.आपल्या सबस्क्राईब मित्रांनी ते नक्कीच पाहिले असेल त्यातून ते अन्यायाच्या विरुद्ध असणार.धन्यवाद आबा.
तुम्ही बोललात ते अगदी योग्यच आहे सर. आज गरीबाला न्याय खरच मिळत नाही कारण पैशे वाले लोक कायद्याच्या पळवाटा बरोबर शोधून निसटून जातात. बीड च्याच प्रकरणा मध्ये परत एकदा हे दिसेलच सर्वांना. आणि वाईट ह्याच वाटत की हे सर्व मी बोलतोय जो की न्याय-व्यवस्था मधील एक अधिकारी आहे...
Mamashri Ram Ram Happy New year
असल पाहन्यापेक्षा न राहिलेल बर अस वाटत
तुमचं दुःख स्पष्ट दीसत आहे साहेब न्याय मिळाला पाहिजे होता.तुम्हाला सॅल्युट आहे साहेब मनःपूर्वक.
च्यामारी मामा माणसाचे तुकडे करायचे ऐतिहासिक कर्म फुलाबाईच्या काळापासूनच सुरु झाले वाटते. आम्ही आमदाराच्या मामीला या कर्माचे जनक समजत होतो.
या गोष्टीला कारण घरात धार्मिक पणा पाहिजे
घरात मुलांकडे लक्ष पण पाहिजे
आणि आपल्या पत्नीला काय हवं आहे ते पण पाहिजे
मामा तुम्ही बोलता ते खर आहे
पण हे कलियुगात वार आहे जे देवाला मानतील ते जगतील बाकीच्यांची स्टोरी आपण कलियुगात ऐकू
तुमच्या बोलण्याचा एक डायलॉग मला फार आवडतो
जाऊन द्या गाडी😊
मामा लय भारी शिवकालीन सरदार वाटत आहे
मामा नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा पगडी घालून तुमचा पोषाख रूबाबदाराला खुप छान शुभेच्छा
मामा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुख समाधानाचे व शांती आरोग्य लाभो राम कृष्ण हरी मामा 🙏🙏🙏
मामा पगडी खुप छान दिसते नविन वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
टोपी घालून फार भारी वाटता मामा 😊😊😊😊
शेलार मामा धन्यवाद तुमच्या जनजागृती बद्धल,
कायदा आणि सुव्यवस्था जर त्याची कामे आणी अंमलबावणी व्यवस्थित करत असती, तर लोकांनी कायदा स्वतः च्या हातात घेतला नसता, आणि गून्हे घडले नसते.
दोष हा जितका गुन्हेगाराचा आहे तितकाच न्याय व्यवस्थे चा देखील आहे हे मान्य करायला हरकत नाही, जाऊद्या गाडी 🙏😔
मामा अशीच पगडी पेहेराव करून गुढी पाडव्याला नक्की भेटा, आपल्या नवीन वर्षा च्या शुभेच्छा अदान प्रदान करायच्या आहेत 🙏😊
शुभ बुधवार माऊली❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मामा बर लवकर कळले .ह्या अगोदर आपले बाळासाहेब ठाकरे हे न्याय (गोष्टीला ) कधीच बोलले आहेत .वं .मी पण विश्वास नाही ठेवत ...गोष्टीला करण त्याचे काय झाले हे पण तुम्हाला माहिती आहे.
बोलायचे खूप होते पण मिद्दया समोर जास्त बोलता येत नाही........ Hya😊
आता फूलाबाई अजून फ़ुलली असेल
जय हरी माऊली नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली सर्वसामान्य माणसाला न्याय भेटत नाही न्याय फक्त श्रीमंताला बघूया आपण संतोष देशमुख चा काय होतंय माऊली वालिया कराड असा मोकळा होणार कुठल्याही केसमध्ये तो आत मध्ये राहू शकत नाही कायदा फक्त पैसे वाल्याच्या बरोबर असतो 22 दिवस झालं आरोपी सापडत नाही जेव्हा धनंजय मुंडेची आणि देवा भाऊ ची भेट झाली नंतर शरण येतो स्वतः कुठे आहेत पोलीस काय करती यंत्रणा गृहमंत्री काय करतो वाट लावली महाराष्ट्राची आरोपी तीन राज्य फिरून आला पोलिसांना पता नाही अजब तुझे सरकार देवा भाऊ
खरंच शेलार दादा भविष्याची चिंता वाटते आम्ही ऐकून होतो पेरलं तेच वागतंय पण हे असे निकाल ऐकून पेरले ते वागतंय यावरचा विश्वास राहिला नाही
मामा २०२५ म्हणजे ताब्यत सांभाळायचे….. आपल्याला मोठा टप्पा गाठायाचा
शेलार साहेब कायद्याच्या नावाने बोंबलायचीच वेळ आलीय कायदा फक्त गरीबांच्या विरोधात आहे बाकी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
तक्रारदारच नाही फुलाबाई आता चांगलीच फुलली असेल😂 माणसाकडे पैसे असला की तो कुणावरही कसाही आन्याय करतो
मामा तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धि आणि आरोग्य चे जावो 🙏🚩🌹 राम कृष्ण हरी 🌹🚩🙏
💐तुम्हाला पण नवीन वर्षाच्या पोतं भरुन शुभेच्छा 💐
नवीन वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा मामासाहेब ❤
❤ राम राम मामा
राम कृष्ण हरी माऊली
नवीन वर्षाच्या🎉 ढिगानं शुभेच्छा मामा 🎉
दादू माझ्याकडे 2018-19 20 जुने पोलीस टाईम चे पेपर जपून ठेवलेले आहेत मी खूप जुना वाचक आहे पोलीस टाईमचा तुम्हाला हवी असेल तर मी घेऊन येईल मी पारनेर तालुक्यातील हंगा या गावचा आहे तुमचा नवनाथ,
अशीच सत्यता निर्भीडपणा आणि समाजाविषयी असलेले प्रेम असंच राहू द्या🎉🎉🎉🎉
हंगेला आमचे पाहुणे आहेत माझे येणे जाणे पण असते आल्यानंतर अवश्य भेटेल
मी पण जुना वाचक आहे माझेकडे पोलीस टाईम चे जुने अक तुमाला देतो तुमचे मला वाचायला दया नतर माझे मला दया तूक्षचेबददल तुमी घेउन जा
न्याय व्यवस्था नक्कीच विकली गेली असावी......
जय मल्हार मामा नविन वर्ष तुम्हाला सुख समृद्धि आणि भरभराटीचे जावो खंडोबा ची पालीकर
मामा तुम्हाला पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🎉🎉
राम कृष्ण हरी मामा 😊😅
मामा तुमच्या स्टोरी ऐकून लोकांचा लग्न संसार प्रपंच बायका मुले अशा गोष्टींवरचा विश्वास उडायचा कोणी कोणाचे नाही असेच सध्याच्या काळात दिसून येत आहे
खुप छान मामा
🙏 राम कृष्ण हरी मामा
राम कृष्ण हरी मामा 🙏 नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. आजची स्टोरी फार भयानक होती. न्याय व्यवस्थेवर आपण चांगले प्रहार करता. न्याय व्यवस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवणे दुर्दैवी आहे. आपण म्हणतो देश संविधानावर चालतो पण हे खरं नाही आपला देश हा गुंड,मवाली ,राजकारणी, पैसेवाले बिल्डर हेच चालवतात. मसा जोग सरपंच हत्या प्रकारणामध्ये सुद्धा हेच होण्याची श्यक्यता आहे. आरोपीला अभय देणारा व्यक्ती जर मुख्यमंत्र्यासोबत सरकार मध्ये असेल तर योग्य न्याय कसा मिळेल? आता सामान्य जनता काहीही करू शकत नाही. जनतेला 1500 देऊन आणि फुकट धान्य देऊन गुलाम बनवले आहे. EVM घोटाळा करून ,बूथ ताब्यात घेऊन सरकार प्रचंड बहुमताने निवडून येते. आता जनतेने बसा बोंबलत बो. .बो बो बो बो .
दादा , इंग्रजी नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
🌹🙏राम कृष्ण हरी मामा.....
संपूर्ण न्याय व्यवस्था विकली गेलेली आहे व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.
खुपं वाईट वाटते मामा
मामा कलियुग मध्ये प्रकृतीश्रेष्ठ नियती कमकुवत, सख्या बहिणीचं आयुष्य बरबाद झालं, सांगेल एक दिवस, कायदा हातात लोक भविष्यात घेतील एवढं मात्र नक्की...
राम कृष्ण हरी मामा❤
शेलार आबा, नमस्कार.आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आपल्या या सादरणाचा उत्कर्ष व्हावा आणि अधिक लोकप्रिय होत राहो ही सदिच्छा.धन्यवाद.
राम राम माऊली नवीन इंग्लिश महिन्याच्या शुभेच्छा न्याय देवता म्हणून आपण विश्वास ठेऊन लई मोठी चुक करून घेत आहोत न्याय देवता सत्याच्या बाजूने नाही धनाच्या बाजुने आहे मामा स्वताची काळजी घ्या लई वाईट वाटले 😂😂😂
राम राम मामाश्री. साऱ्या जीवनाचे चरित्र रेखाटनारे चाणक्य आहात आपण शेलारमामा.
Navvarshachya hardik shubhechha Mama.🎉 jay sadguru🙏
आबा आजचा लुक लय भारी❤❤❤❤❤❤
मामासाहेब इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
जो दोषी त्याला सजा नहीं होत न्याय देवता कडून आणि निर्दोष आहे त्याला होती सजा स्वतः अनुभवल मी शेवटी डोळ्यावर पट्टी आहे देवतेचया😢
*(पिंपळा बुद्रुक) आहे खुर्द नाही मामा*
खुर्द
Mama tumhala nawin varshachya pot bharun shubecchha....❤❤❤
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती नाद खुळा पगडी मामा
आबा, या घटनेत आपण एक प्रकारे निषेध भावना व्यक्त केली ती खूपच बोलकी आहे.आपल्या सबस्क्राईब मित्रांनी ते नक्कीच पाहिले असेल त्यातून ते अन्यायाच्या विरुद्ध असणार.धन्यवाद आबा.
Ikhup chaan video
मामा तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि नवीन दिवसाच्या हार्दिक मनापासून देवचारणी शुभेच्छा ❤🎉❤
राम राम मामा श्री
राम राम मामा नवीन वर्षाच्या तुम्हाला बी खूप खूप शुभेच्छा ❤❤
राम राम मामा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2025.
lll जय बाळूमामा lll जय हरी विठ्ठल lll
Aba wish you happy new year all of you
मामा नविन वर्षात बोबलायच नविन प्रकार काढलो फक्त होळी पुरत पाहत होतो
ही असल्ल माहाराष्ट्रीयन ओळख आहे मामा
साहेब तुम्हाला पण नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹❤️🙏
Khar aahe mama
Good afternoon 😊 and 🙏 salute your Beautiful Pagadi.
धन्यवाद 🙏
Mama fata 1 no
राम कृष्ण हरी.धन्यवाद
राम राम मामा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री स्वामी समर्थॐनम शिवाय
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काका, HAPPY 2025,स्वामी समर्थ तुम्हाला उदंड आयुष्य व चांगलं आरोग्य देवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 💐💐💐💐
Good morning sir 💐
नमस्कार मामा 🙏🏻
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹❤️🌺💐💐
मामा तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Great 👍
Thank you 👍
नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन नविन वर्ष मामा नमस्कार
😂,😂😂😂nawin warsha sukhacha jawo
ड्रेस छान केलाय आज 👌👍
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
Ram mama Ram ❤❤❤❤
राम राम शेलार मामा👍🇮🇳🙏🏻💯🙏👌✋👍🇮🇳❤💚💜💛👌🙏💯🖤♥️🧡
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मामा ❤🎉❤
जय श्री राम
Barobar bhau
Mama bayko ani por cagle nahi mama khup awghad zale paisassthi ky lok kartil pn dev ahe tyana hal sosave lagel
May the coming year bring new happiness 😊 new goals , new achievements and a lot of new inspirations in your life.
धन्यवाद!
राम राम मामा नवीन वर्षाच्या तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काका ❤
राम राम. आबा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy. New Year Mama
श्री स्वामी समर्थ 🎉🎉❤❤
मामा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
डोक सुन्न करणारी न्याय व्यवस्था...
राम राम मा मा जाऊद्या गाडी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Good morning mama ❤❤❤
Good morning
बाबा मला नाही वाटत आमच्या बीड जिल्ह्याचा निकाल लागेल म्हणून❤❤❤❤😢😢😢
Ram. Krishna. Hari. Mama
राम राम मामा नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2025
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
मामा या स्टोरी वरून काल सिरेंदर झालेल्या च काय होईल मामा
मामा नमस्कार
भाऊ
राम राम
नवीन वर्षाच्या आपणास आभाळभर शुभेच्छा
राम राम मामा श्री Happy New year 2025
Good morning sir, happy new year 🎉❤🙏🙏
शुभ सकाळ आणि नव वर्षाच्या शुभेच्छा!
❤1 नंबर
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मामा🎉
🎉राम राम,मा मा
Nice................❤❤❤❤❤
Thank you!
जय हरी दादा।
मामा🎉