Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
नमस्कार आपला अंदाज खरंच अत्यंत तंतोतंत ठरत आहे अशीच वाटचाल चालत राहावं हीच अपेक्षा कारण शेतकऱ्यांना याची खूप मदत होत आहे धन्यवाद
सर्वात चांगले हवामान अंदाज
धन्यवाद किरणभाऊ !🙏🏼
किरण वाघमोडे सर तुमचा अंदाज 100% खरा ठरत आहे खूप खूप धन्यवाद 🙏🏼
किरणराव वाघमोडे नमस्ते आपला पाऊस हवामान अंदाज बरोबर ठरला आहे त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत 🎉
धन्यवाद सर
Nice information भाऊ साहेब
खूप छान
Kiran bhao tumhi abhyas khup changle kartat mhanun andaz purn khare tharat aahe, all the best.
नाशिक जिल्ह्य़ातील देवळा तालुक्यात जोरदार पाऊस केव्हा पडेल
परतीचा पाऊस कसा राहील व थंडी कसा राहील याबाबतचा थोडक्यात आपला अंदाज द्यावा
आज नाशिक गंगापुर धरन क्षेत्रात दिवस भर ऊन संध्या काली जोरदार सरी
14 तारखेनंतर मराठवाड्यात कमी दाब किंवा डिप्रेशन कधी येईल याचे सविस्तर वर्णन सांगा कधी तरी रिप्लाय द्या
राहाता तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आज
कोणत्या गावात झाला ते सांगा खोटं नका बोलू
@@sushantkote8681 आडगाव, लोहारे, गोगलगाव, लोणी
किरण भाऊ परतीचा पाऊस केव्हा लागणार व महाराष्ट्रात त्याची स्थिती काय राहणार परतीच्या पावसाची
सांगली पूर्व .. तासगाव पूर्व.. लय पाऊस रोज आहे.. हा कदी उघडेल plz सांगा
नेवासा तालुका पाऊस कधी बंद होईल. दररोज येतोय
Ok Sir
😂
@@sachindalal.3612 kai zala Hasayla?
परतीचा पाऊस कसा पडेल ते सांगा
आज सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला
🙏👌🙏
Kannad pachim baghat sthanik patlivar thodya velasathi joradar sar
चिखली तालुका. पाऊस आहे का कारण उडिदाची काढणी कराची आहे. सांगावे
तूंगत पंढरपूर सोलापूर जोरदार सर पडली
ऊनाचा चटका वाढत आहे
तालुका माळशिरस जिला सोलापूर कसलाच पाऊस नाही
नमस्कार सर आपला अंंदाज अगदी बरोबर असतो
Satara koragav la paueas aaha ka
गाव कुठलं
परतीच्या पाऊस कधी सुरु होणार आहे?
Paus kadhi sakriy hoil?
ऑक्टोबर महिन्यात कसा पाऊस राहील
Nandgaon la chagla paus padla
सातारा तालुका पश्चिम रोज पाऊस आहे '
तालुका संभाजी नगरछत्रपती संभाजी कारखानापिवळवाडी 20 मिनट जोरदार पाऊस झाला
नगरच्या पूर्व भागात हलकापाऊस चालू आहे
Malegaon purv paus kadhi band Honar
घोटीला दोन तास जोरदार पाऊस झाला
Atta.tul.dkshin.itkal.mdhe.padat.ahe
राम राम सर आपला अंदाज खरा ठरला बदनापूर तालुका गाव हिवरा राळा आज आपण सांगितले होते पाऊस नाही पडला
धन्यवाद हो वाघमोडे भौ
चिखली सुर्यप्रकाश
Kiran sir satara जिल्हयातील पुर्वेकडील भागात गडगडाटी पाऊस कधी सक्रिय होइल
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात या पावसाळ्यात आतापर्यंत एकही मोठा पाऊस झाला नाही .
नमस्कार आपला अंदाज खरंच अत्यंत तंतोतंत ठरत आहे अशीच वाटचाल चालत राहावं हीच अपेक्षा कारण शेतकऱ्यांना याची खूप मदत होत आहे धन्यवाद
सर्वात चांगले हवामान अंदाज
धन्यवाद किरणभाऊ !🙏🏼
किरण वाघमोडे सर तुमचा अंदाज 100% खरा ठरत आहे खूप खूप धन्यवाद 🙏🏼
किरणराव वाघमोडे नमस्ते
आपला पाऊस हवामान अंदाज बरोबर ठरला आहे त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत 🎉
धन्यवाद सर
Nice information भाऊ साहेब
खूप छान
Kiran bhao tumhi abhyas khup changle kartat mhanun andaz purn khare tharat aahe, all the best.
नाशिक जिल्ह्य़ातील देवळा तालुक्यात जोरदार पाऊस केव्हा पडेल
परतीचा पाऊस कसा राहील व थंडी कसा राहील याबाबतचा थोडक्यात आपला अंदाज द्यावा
आज नाशिक गंगापुर धरन क्षेत्रात दिवस भर ऊन संध्या काली जोरदार सरी
14 तारखेनंतर मराठवाड्यात कमी दाब किंवा डिप्रेशन कधी येईल याचे सविस्तर वर्णन सांगा कधी तरी रिप्लाय द्या
राहाता तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आज
कोणत्या गावात झाला ते सांगा खोटं नका बोलू
@@sushantkote8681 आडगाव, लोहारे, गोगलगाव, लोणी
किरण भाऊ परतीचा पाऊस केव्हा लागणार व महाराष्ट्रात त्याची स्थिती काय राहणार परतीच्या पावसाची
सांगली पूर्व .. तासगाव पूर्व.. लय पाऊस रोज आहे.. हा कदी उघडेल plz सांगा
नेवासा तालुका पाऊस कधी बंद होईल. दररोज येतोय
Ok Sir
😂
@@sachindalal.3612 kai zala Hasayla?
परतीचा पाऊस कसा पडेल ते सांगा
आज सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला
🙏👌🙏
Kannad pachim baghat sthanik patlivar thodya velasathi joradar sar
चिखली तालुका. पाऊस आहे का कारण उडिदाची काढणी कराची आहे. सांगावे
तूंगत पंढरपूर सोलापूर जोरदार सर पडली
ऊनाचा चटका वाढत आहे
तालुका माळशिरस जिला सोलापूर कसलाच पाऊस नाही
नमस्कार सर आपला अंंदाज अगदी बरोबर असतो
Satara koragav la paueas aaha ka
गाव कुठलं
परतीच्या पाऊस कधी सुरु होणार आहे?
Paus kadhi sakriy hoil?
ऑक्टोबर महिन्यात कसा पाऊस राहील
Nandgaon la chagla paus padla
सातारा तालुका पश्चिम रोज पाऊस आहे '
तालुका संभाजी नगर
छत्रपती संभाजी कारखाना
पिवळवाडी 20 मिनट जोरदार पाऊस झाला