वारी चुकली माऊली चे पालखीची | Official Music Video | Shreyash Patil.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • This video is dedicated to EKVEERA AAI .
    वारी चुकली यंदाची माऊली चे पालखीची
    MARATHI AAGRI KOLI GEET NEW 2020
    SHREYAS PATIL NEW SONG
    #aaimauli#ekvirapalkhi#co-vid
    हे आय माऊले दुनियेव जी महामारी
    आयलीय त्यामुल वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेला तुझे मानाचे पालखीचा स्वर्गसुंदर भव्य असा सोहल्याला ये वर्षी आयलेले कोरोना ये रोगराई मुळ आम्हा भक्तांना येता नय येणार .
    आय माऊले ये रोगा पासून सगल्यांना दूर ठेव आणि हा रोग लवकर नाहीसा कर.
    तरी तुला सगळी मिळून गाऱ्हान घालतून...
    " हे आई माऊले ये दुनियेव आयलेला जो संकट हाय तो माग सार आणि दुनियेचा सगळयांचा उद्घार कर तैसाच सारे भक्तांचे मनान जो भक्तीचे सागराचा जो पूर हाय त्याची लाट तुझे दारी लवकर येऊ दे आणि पुन्हा एकदा कार्ले डोंगराव तुझे पालखीचा सोहळा थाटान पार परूदे".
    🙏आई सुखी ठेव आम्हा लेकरांना हेच मागन माझे माऊली 🙏
    present by
    SHREYASH PURUSHOTTAM PATIL
    BACKGROUND VOCAL AND MIX MASTERING
    PREET BANDRE
    LYRICS
    SIDHA BHOSLE
    SINGER SHREYASH PATIL.
    SAIMAULI RECORDING STUDIO{9076090169}

КОМЕНТАРІ • 170