सुंदर मुलगी आली जन्माला आनंद खूप झाला मनाला 💕

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @देवमाझामल्हारी

    आवाज लय स्वरात आहे बाबाचा बाबाला कोटी कोटी नमन ❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshward1535
    @rameshward1535 Місяць тому +7

    खुप छान आहे कार्यक्रम

  • @BhapatilJadiv
    @BhapatilJadiv 19 днів тому +2

    झिलकरी एक नंबर आहे खुप छन

  • @VitthalDudhare
    @VitthalDudhare Місяць тому +3

    संगीत गायन लय भारी दादा सागर कुठली पार्टी आहे pl सांगा दादा बाळाला घेऊन छान डान्स केला तू लय भारी

  • @VitthalDudhare
    @VitthalDudhare Місяць тому

    छान सागर dance

  • @KhanderaoSanap-p9x
    @KhanderaoSanap-p9x Місяць тому +5

    पुढचा भाग टाका

  • @user-cc6qf1zo7t
    @user-cc6qf1zo7t 12 днів тому +1

    पुढचा व्हिडिओ टाका त्यांचं नाव टाकल्यानंतर व्हिडिओ येतच नाही त्यांच्या गावाचं नाव काय आहे ते सांगा

  • @KhanderaoSanap-p9x
    @KhanderaoSanap-p9x Місяць тому

    पार्टी कुठली आहे छान कथेला सुरुवात केली आहे

  • @KhanderaoSanap-p9x
    @KhanderaoSanap-p9x Місяць тому

    खूप संगीत छान आहे