आरती करू गौरीला गौरीला आरती करू गौरीला || ध्रु || गणपती बाळ गेला खेळण्याला पार्वती माता आणि शोधण्याला पूजनी आज गौरीला गौरीला आरती करू गौरीला ||१|| गण गणपतीचा सण गौरीचा दीड दिवस पूजिला पूजिला आरती करू गौरीला ||२|| पाण्यामधून आली हसत खेळत आहे पदर डोईवरी घातला गणाला आरती करू गौरीला ||३|| सण गणपतीचा ओवसा नवरीचा पूजनी आज गौरीला गौरीला आरती करू गौरीला ||४||
Bhetali bhava 👍🏻
छान ❤ आहे आरती
Keep it up 👍
खुप छान
👌👌👍👍
Khup chan😍🥳
लिऊन पाटवा.. शब्द समजतं नाही आहे..
Description check Kara 🙏
नाय भेटली पाठवा जरा आरती
आरती करू गौरीला गौरीला आरती करू गौरीला || ध्रु ||
गणपती बाळ गेला खेळण्याला
पार्वती माता आणि शोधण्याला
पूजनी आज गौरीला गौरीला आरती करू गौरीला ||१||
गण गणपतीचा
सण गौरीचा
दीड दिवस पूजिला पूजिला आरती करू गौरीला ||२||
पाण्यामधून आली
हसत खेळत आहे
पदर डोईवरी घातला गणाला आरती करू गौरीला ||३||
सण गणपतीचा
ओवसा नवरीचा
पूजनी आज गौरीला गौरीला आरती करू गौरीला ||४||
Aarti. Lihnn. Pathava. Chan. Ahe
Description madhe aahe aarti 🙌
खूपच छान