धनंजय चंद्रचूड यांनी लाज लज्जा कोळून प्यायली आहे. ते स्वतःच्या निवृत्तीच्या स्वप्नात दंग झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर लगेच राज्यपाल पद ऑफर केले जाईल 😢
yes अगदी बरोबर बोललात, 35 ते 40 वर्षापूर्वी न्याय विकत मिळतो असे मा.बाळासाहेब ठाकरे बोलले होते .ते आज तंतोतंत पटते .स्पष्ट ,सत्त्य आणि रोखठोक ठाकरेच बोलू शकतात.इतरामध्ये ते नैतिक धाडस नाही.
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब तुम्हाला न्याय द्यायचा नाही तर उद्धव साहेबांना केस मागे घ्यायला सांगा जनता विधानसभेला निवडणुकीत भाजपचा पूर्ण सुपडा साफ करतील
देशातल्या कोणत्याही स्वायत्त संस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही ह्या गुलामच असलेल जनतेला दिसतच आहे. न्याय व्यवस्थेवर वरचा अविश्वास म्हणजे अंधेर नगरी.......
न्यायालयाचे निर्णय 1) फटकारले 2) ताशेरे ओढले 3) निरिक्षण नोंदविले 4) झापले 5) जाब विचारला 6) नाराजी व्यक्त केली 7) प्रश्नचिन्ह उभे केले 8) खडेबोल सुनावले 9) तंबी दिली 10) कानउघडणी केली 11) टिप्प्णी केली 12) संताप व्यक्त केला
सुप्रीम कोर्टात खूप वेळ झाला आहे.हे योग्य नाही न्यायाधीश साहेब.तुम्ही खूप वेळ लावला.श्री चंद्र चुड साहेब तुम्ही विश्वास गमावला आहेत.भाई विजय भाई पाटील चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र.
बहुतांश आमदार खासदार कॉन्ट्रक्टदार आणि क्लास वन अधिकारी आणि त्यांचे एजंट मिळून देश लुटायचे काम चालू आहे कुठे कुठे गेले सीबीआय ई.डी. अँटी करपशन अशा लोकांकडून देशाला फार मोठा धोका आहे अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे
ममता बनर्जी सरकार वर तात्काळ कारवाई करण्यासाठी सुप्रीम कोर्ट पाऊल उचलले पण महाराष्ट्रातील सत्तांतर निकाल द्यायला जज लोकांना अद्याप वेळ मिळत नाही. हे एक आश्चर्यकारक आहे.
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब शिवसेना सोडून जाणार नाही ही महाराष्ट्राची जनतेची सेवा सुरू आहे
सरन्यायाधिशांना खडे बोल सुनावले बद्दल अभिनंदन .. नियमित वाचन असल्यामुळे हे असे सुचणे शक्यच नाही.. म्हणून आजही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच पाहिजे.. अभ्यासुवृत्ती दिसून येते.. मानवंदना साहेब...
काही वाईट नाही बोलले नाहीत आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निकाल जर वेळेवर दिला असता तर आज सुप्रीम कोर्टा वर ही वेळ आली नसति जनतेचा अपेक्षाभंग कोर्टात झाला
उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीशांना उत्तम खडेबोल सुनावले ❤
❤
❤❤❤
त्यांना काही फरक नाही पडत 😂
कोर्ट कोर्ट वरती विश्वास राहिला नाही
खरं बोलले उध्दव साहेब. सुप्रीम कोर्टाने मुद्दाम निकाल द्यायला विलंब करीत आहेत.
अतिझालं की असचं होतं
निकाल द्यायला विलंब करीत आहे कारण की त्यांना निकाल द्यायचाच नाही आहे
उद्धव ठाकरे बरोबरच बोलले. किमान पुढच्या ५० ते ६० वर्षांत तरी निकाल लावावा पात्र-अपात्रतेचा.
उद्धव साहेब जबरदस्त. तारीख पे तारीख वर कधीतरी नाव घेऊन बोलायलाच पाहिजे होतं. आणि ते फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच बोलू शकतात.
बरोबर भाऊ धन्यवाद
धनंजय चंद्रचूड यांनी लाज लज्जा कोळून प्यायली आहे.
ते स्वतःच्या निवृत्तीच्या स्वप्नात दंग झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर लगेच राज्यपाल पद ऑफर केले जाईल 😢
उद्धव साहेब तुम्ही जे बोलतात ते खरं बोलतो आणि छान बोलता❤
Ka fakt tonne marto mahnun
योग्यच बोलले....कोर्टात सर्वाचाच मीटर चालू रहावा म्हणून तारीख पे तारीख दिली जाते असा दाट संशय येतो.
Bogus judiciary
@@vikassureshchedge4782 since last 78 years 😢
या सुप्रीम कोर्ट ला neet EXAM SCAM UPSC EXAM पूजा खेडकर प्रकरण बिलकुल न्याय देता आला नाही. गाढव आहे chandrchud.
ठाकरे साहेब सुप्रीम कोर्टाचा निकाला बद्दल जे बोलत ते अगदी बरोबर आहे
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
ते कोर्ट दिडशे कोटी जनतेच्या भावनांशी ही खेळत आहे ४० ६० सोडा मग चुकीचं अस काय बोले उद्धव साहेब जय महाराष्ट्र
Yache 40-50 yala sambhalta yet nahit ani kuthe didshe kotichya gappa karta. Hach kuchkami ahe
अगदी बरोबर आहे
जय महाराष्ट्र साहेब ❤❤🎉🎉
सुप्रीम कोर्ट,बिक चुका है,
योग्य शब्दात कान उघाडणी अभिमान वाटला,व उध्दव ठाकरे जी अभिनंदन 🎉🎉🎉❤
उध्दव ठाकरे खरे तर संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष हवे
चन्द्रचूड साहेब निवृती नंतर राज्यपाल होणार एवढं नक्की 😂😂😂😂
इसलिये सब खेल चालू हैं
महाराष्ट्र स्वाभिमान आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
उध्दव सर, आकाच्या मर्जी शिवाय गुलाम कुठे न्याय देणार आहेत ? सगळ्या गुलामांची तोंडं आणि त्यांचे हातपाय बांधून ठेवले आहेत.
yes अगदी बरोबर बोललात, 35 ते 40 वर्षापूर्वी न्याय विकत मिळतो असे मा.बाळासाहेब ठाकरे बोलले होते .ते आज तंतोतंत पटते .स्पष्ट ,सत्त्य आणि रोखठोक ठाकरेच बोलू शकतात.इतरामध्ये ते नैतिक धाडस नाही.
Katu satya sari vyawastha barbatleli sarkari pagar sawalati bangali police bandobasta konasathi ahe samanya jantela ghanta
उद्धव साहेब बरोबर बोलले,
न्याय पालिका अपमान करायचा नाही म्हणून काहीही बोलता येत नाही. 40-50 वर्षात न्याय मिळेल हे योग्य आहे.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
@@InkaBook it's not like that.In public interest you can express the truth.Article 19 to our constitution.
न्याय पालिका मोदी सोबत आहे हे नाकारता येणार नाही कारण हे पक्षांतर निकाल केव्हा
लागतील निवडणुका संपल्या नंतर काय..
न्यायालय बरखास्त करून टाकायला पाहिजे
Mhanje ata supreme court andhbhakt zala😂😂😂
उद्धव साहेबांना सरन्यायाधीश केले पाहिजे, कमीत कमी घरात बसून का होत नाही न्यायालय चालू होतील😊😊
मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजयी असो.मी जळगांव कर , छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मुस्लिम मावळा
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब तुम्हाला न्याय द्यायचा नाही तर उद्धव साहेबांना केस मागे घ्यायला सांगा जनता विधानसभेला निवडणुकीत भाजपचा पूर्ण सुपडा साफ करतील
अगदी बरोबर
Right
स्वतंत्र देशाची ही शोकांतिका आहे
जे न्यायाधीश विधानसभा अध्यक्षाला विलंभ होतोय निर्णय द्यायला तर ते न्यायाधीशांना लागु होत नाही का ?
न्याधीश टाईमपास करत आहे हे जगाला ही माहित आहे तारीख पे तारीख मुद्दाम आपले रिटारमेंट पर्यंत टाइमपास करायचा
आसा सरन्यायाधीश देशाला लाभला हे देशाचा दूरभागया आहे आसा विकाऊ नको आम्हाला
Jhala party che 50 lok sambhalata yet nahit to kasla neta😂?
विषय काय कमेंट करतों काय @@sandhyasathe3081
Great and Really true🎉❤
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐
अरे पागल तू घरात बसून फेसबुक लाईव्ह होता जनतेला मूर्ख समजते काय
आम जनतेला माहीत आहे तुमचा निकाल लागणार नाही हे माहीत नाही
Mumbai King uddav saheb thakare
न्यायाल्यावर आता विश्वास नाही
देशातल्या कोणत्याही स्वायत्त संस्थेवर
जनतेचा विश्वास राहिलेला नाही ह्या गुलामच असलेल जनतेला दिसतच आहे. न्याय व्यवस्थेवर वरचा अविश्वास
म्हणजे अंधेर नगरी.......
🚩🚩UDHAV BALASAHEB THAKRE TUMHI AGDEE BAROBAR BOLALAT SAHEB. JAI MAHARASHTRA. 🚩🚩
न्याय देण्यासाठी विलंब करणारा म्हणून नक्कीच ख्याती होईल.
ठाकरे साहेब बोरोबर बोलले हें sc st विरोधात संविधान विरुद्ध निकाल देतात संविधान सर्वोच आहे
साहेब सत्य परिस्थिती मांडलात. काळाची आठवन करून दिली हे योग्यच आहे🚩🔥
या निवडणूक आयोगापासुन ही सावध राहा.पुर्णता शासन धार्जिणा आहे.विकला आहे 😊
Perfect Uday Ji!
अरेरे न्याय व्यवस्थेवर कोणाचाच विश्वास नाही.
बरोबर बोललात ठाकरे
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र जनताच न्याय देवताच देणार
भरत गोगावले बोलला होता ते खर झालं ...निकाल लवकर लागणार नाही ....कारण यांचं आधीच ठरल होत
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
कोर्ट वरती सामान्य माणसाचा विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे...... लवकरच देश लष्कराच्या ताब्यात जाऊ शकतो
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
आता एवढं बोलाव लागेल कोर्ट गेलं तेल लावत जनतेतच न्याय मागितला पाहिजे मोदी आहे तो पर्यंत नाहीच न्याय मिळणार
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
GREAT. UDDHAVAJI.
रामशास्त्री prabhuna sarkhe आज देशाला जरुरत आहे
न्यायालयाचे निर्णय
1) फटकारले
2) ताशेरे ओढले
3) निरिक्षण नोंदविले
4) झापले
5) जाब विचारला
6) नाराजी व्यक्त केली
7) प्रश्नचिन्ह उभे केले
8) खडेबोल सुनावले
9) तंबी दिली
10) कानउघडणी केली
11) टिप्प्णी केली
12) संताप व्यक्त केला
अजून एक टिपणी वाढवा
" असा सगळा nirllajjapana चालू आहे !!""
उद्धव साहेब ठाकरे देव मानुस आहे त
शेट
Ghar per Lekar Ja Aarti kar
उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्राचे एकच नंबर नेते आहेत सीएम ते च पाहिजेत
अशी एक बेस्ट व्यक्ती पीएम पदावर दिल्लीला पाहिजे महाविकास आघाडी जिंदाबाद
जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम
स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायालयांवर हल्ले करुन क्रांती झाली.
आदरणीय श्री उद्धव ठाकरे साहेब.
उद्धव साहेबांना 2024 ला भरभरून लोक मत देतील तोच तुमचा न्याय आहे
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
सुप्रीम कोर्टात खूप वेळ झाला आहे.हे योग्य नाही न्यायाधीश साहेब.तुम्ही खूप वेळ लावला.श्री चंद्र चुड साहेब तुम्ही विश्वास गमावला आहेत.भाई विजय भाई पाटील चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र.
Grear
बहुतांश आमदार खासदार कॉन्ट्रक्टदार आणि क्लास वन अधिकारी आणि त्यांचे एजंट मिळून देश लुटायचे काम चालू आहे कुठे कुठे गेले सीबीआय ई.डी. अँटी करपशन अशा लोकांकडून देशाला फार मोठा धोका आहे अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे
जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर चंद्रचूड यांनी राजीनामा द्यावा
उद्धव ठाकरे बरोबर बोल्ले न्यायालयाने चुकीचे निर्माण न देता संविधाना प्रमाणे निर्माण दिली पाहिजे जय महाराष्ट्र
❤Uddhav❤Uddhav❤
People knows. Dont worry uddhav sir. Will seen in future.
🚩🚩जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
सर, नयायधिशाच, एकच, काय, मोदिकडुन, तडीपार, कडुन, खोकेंचि, खैरात, घेणारा, मानुस
Correct statement by udhav thakre
ममता बनर्जी सरकार वर तात्काळ कारवाई करण्यासाठी सुप्रीम कोर्ट पाऊल उचलले पण महाराष्ट्रातील सत्तांतर निकाल द्यायला जज लोकांना अद्याप वेळ मिळत नाही. हे एक आश्चर्यकारक आहे.
Mumbai king Uddhav Balasaheb thakare
न्यायालय विकले गेले आहे
Excellently Remarkable n that's the truth thanks Mr Thakreji
नाय देवतेवरचा विश्वास राहिला नाही
Very nice it was necessary , to some one great leader should talk on Supreme Court.
Barobar aahe
उद्धव ठाकरे साहेब एकदम बरोबर आहे
जय महाराष्ट्र
बरोबर बोलतात उध्दव ठाकरे
बोलाइला हिम्मत लागते आनी ते फक्त उद्धव ठाकरे यानी बोलुन दाखवल,
भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत
भारताचा इतिहासात कुठल्याही सरन्यायाधीशांवर नाव घेऊन टीका केली गेली होती. उद्धव ठाकरेंनी निर्भीडपणे धनंजय चंद्रचूड यांचा दर्जा दाखवून दिला.
Ramprasad Govinda Chaudhari🎉🎉🎉❤❤
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब शिवसेना सोडून जाणार नाही ही महाराष्ट्राची जनतेची सेवा सुरू आहे
काल मोदीला आरतीला बोलावून चंद्रचूड यांनी दाखवून दिल उद्धव ठाकरे खरं बोलत आहे.
सत्ताधार्याना सगळेच मॅनेज झालेले आहेत.खरोखरच सरन्यायाधिश तुमच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.पण तुम्ही सुध्दा!.. ....,..,.
ऊद्धवजी सभेत खुप छान बोलले, मविआत जोश निर्माण केला. 👍👍
जननायक उध्दव बाळासाहेब ठाकरे👊👊 🐯🐯🚩🚩
खर्याला खर म्हणायची हिम्मत उध्दव ठाकरे साहेबांच्यात आहे
जय महाराष्ट्र
चंद्रचूड साहेब असो या आणि कोणी असो सगळे वेळ पणा काढत आहे हे जनतेला कळून चुकले आहे.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
न्या वेवेस्थेवर लोकांचा भरोसा राहिला नाही
Jai Maharashtra
सरन्यायाधिशांना खडे बोल सुनावले बद्दल अभिनंदन .. नियमित वाचन असल्यामुळे हे असे सुचणे शक्यच नाही.. म्हणून आजही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच पाहिजे.. अभ्यासुवृत्ती दिसून येते.. मानवंदना साहेब...
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
जय महाराष्ट्र साहेब
बरोबर आहे. कोर्टाचं राजकारणातलं लक्ष कमी झालं पाहिजे.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
तुमच्यात लोकशाहीच नाही संख्याबळावर तुमच्यात हिंमत नाही
करोणा काळात मुसलमान समाजाने मानवता हाच खरा धर्म हे दाखवून दिलंय.
काही वाईट नाही बोलले नाहीत आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे निकाल जर वेळेवर दिला असता तर आज सुप्रीम कोर्टा वर ही वेळ आली नसति जनतेचा अपेक्षाभंग कोर्टात झाला
Uddhavsahebzindabad
डर सबको लगता है।सत्ता की कुर्सी सभीको चाहीये।स्वार्थ, स्वहीत,लालच के जमानेमे सत्ता का मँग्नेट सबको खीच रहा है।आखीर ओ भी इन्सान है।🎉🎉
शंका खरी आहे,कोर्टाकडून ही अपेक्षा नव्हती,,,
अगदी बरोबर
हा टोणगा आता नाकाने कांदे सोलतो,मग राजीनामा द्यायची घाई का केली! म्हणजे आपण घाण करायची,आणि विजारीत घाण झाली म्हणून बोंब मारायची!
उधव साहेबां चे भाषण म्हणजे सरकार आणि न्यायालयानेही सुनावले आणि जनतेच्या व कांग्रेस च्या लक्षात आणून दिले आहे
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा एचटी मराठीचं यूट्यूब चॅनेल
एकदम बरोबर बोलले उद्धव साहेब् ,जे साधा निर्णय देऊ शकत नाही ,त्या कोर्ट वर जनतेचा विश्वास राहिला नाही
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 true
Uddhav thakare saheb jindabad... Maharshtra fakt tumhala ch olakhato..🎉
उद्धव ठाकरे साहेब ग्रेट
Very Good sir