Pun alikade Anna Hazare gele kuthe? MVA chya koni tari sachiv ne tyanchi bhet ghetlya barobar teh back foot var gele ani wine vikri malls/groceries madhe honar hoti tyachya nishedaat uposhan karnar hote - Uposhan tar zalech nahi pun Anna Hazare pun gayab - ani ho wine vikri suru
खुप छान शरद पवार साहेब यांची मिमिक्री खूप छान करतात तुम्ही. आण्णा हजारे यांची हिंदी ही खूप छान कल्पना.पण आण्णा हजारे यांचा जंतर मंतर वर गुंडाळा केला ही वस्तुस्थिती ही आहे काँगेस ने भाव धीला BJP ने गुंडाळून ठेवले.
दिपक देशपांडेंच्या आवाजात जादूच आहे हुबेहूब नक्कल ही एक दैवी देणगी आहे .सलाम तुमच्या या आवाजाला.
Jyoti basakar janat salagonkar MH 09 😂👍
आण्णा हजारे व शरद पवार यांची मिमिक्री एकदम कडक🔥🔥
एकदम कडक🔥🔥
Pun alikade Anna Hazare gele kuthe?
MVA chya koni tari sachiv ne tyanchi bhet ghetlya barobar teh back foot var gele ani wine vikri malls/groceries madhe honar hoti tyachya nishedaat uposhan karnar hote -
Uposhan tar zalech nahi pun Anna Hazare pun gayab - ani ho wine vikri suru
@@alkaanchan9022 Anni kendrat satta badal kela, annache kam sampale, anna ata kahi bolnar nahit
@@alkaanchan9022 bjp cha manus ahe to
बरोबर
सगळ्या मिमिक्री आवडल्या खूप खूप धन्यवाद माननीय दीपक देशपांडे सर
किरीट सोमय्या एक नंबर मिमिक्री
तोतला 😂😭😂
नाही नाही जमली 🤔
Ajun thoda totar bolayla pahije hote baki 1 no.
तो अती तोतरा आहे
@@farzraphael7937 😂😂
मागील दोन महिन्यापूर्वी देशपांडे सरांना सोलापूर येथे भेटण्याचा योग आला होता. मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. ..🙏⚘
.....अशा महान कलाकाराला व्यासपीठ मिळायला हवं...
अण्णा हजारेंची मिमिक्री चांगलीच जमलीय
hoy
किरीट सोमय्या ची मिमिक्री किरीट ना पण आवडेल
TV वर अशी कवी सम्मेलने किमान 25-30 वर्ष पूर्वी होत असायचे
आता फक्त उगडे नाच गाणे खरी कला विझत चालीय
सगळ्यांची मिमिक्री एकदम परफेक्ट बसलीय एकदम कडक
किरीट सोमय्या यक नंबरचा आवाज आहे
Sharad pawar mimicry Hats off man🙌🙌🙌🙌🙌
खोटेपूरावेखोटबोलतोबोबडा
@@bt-yx9tvto😂😂😂😂
किरीट सुम्या ची मस्त मिमिक्री केली देशपांडे जी एक दम हुबेहूब लय हसलो राव 😂😅😅😅👌👌
सर्वांची मिमिक्री एकदम भारी आणि हुबेहूब
Anna hajare voice 1 no.pawar sahebacha avaj tar bestach kadhtat deepak Deshpande .
अण्णा हजारे एकदम बरोबर
अगदी बरोबर आवाज काढताता देशपांडे सर👌👏👏
Pawar saheb best voice Deepak Deshpande 👍
Sharad Pawar !! Best mimicry!👍
मस्त अप्रतिम 👍👍👍👍👍
शरद पवार व सोमय्या चा आवाज एकदम हुबेहुब आला सर हे आवाज कुनीही आजपर्यंत काढलेले नाही व मलावाटते ते जमनार सुद्धा नाही बहोत बढीया सरजी
Ekch no. Dada
ग्रेट साहेब
सोलापूर ची शान ❤ दीपक भाऊ ❤
शरद पवार चा एक नंबर आवाज काढला 😀😀
शरद पवारांचा आवाज
कडक 👌🏻👍👍👍👍
देशपांडे सर फडणवीस साहेबांचा आवाज तुम्हाला कधीच जमणार नाही
Sharad Pawar
Mimicry.... Perfect 👍
सलाम तुमच्या आवाजाला देशपांडे साहेब
साहेबाची नक्कल केली वा किती छान 💐💐🙏🙏
देशपांडे सर खरच तुम्हीं ग्रेट आहे
श्री दिपक देशपांडे साहेबांचे विनोद आणि आवाज काढण्याची कला आहे ती खरच अप्रतिम आहे ....💐जबरदस्त
निख्खळ आनंद
शुद्ध मनोरंजन👌🏻👌🏻👌🏻
Sharad Pawar and Anna Hazare s acting was so same to. Same
एकदम मस्त भाऊ
दीपक सर तुमचा आवाज मी सतत ऐकतो खूप छान
खुपच भारी कलाकार!!
कलेला सलाम!!
💐💐💐
Hu
अप्रतिम👌👌
देशपांडे साहेब खुप छान शुभेच्छा व्यक्त केल्या.
Anna and pawar mimicry is superb
Dipik deshpnde is the best
खुपच छान सर जी ,
हुबेहुब मिमीक्री केली तुम्ही सगळ्यांची .
पण पवार सांहेबाची मिमीक्री सर्वात छान.
फारच आदर आहे बुवा मा. श्री शरद पवार यांच्या बदल.. वा..
एकदम झकास….!😄😂😂🤣
खुप छान शरद पवार साहेब यांची मिमिक्री खूप छान करतात तुम्ही. आण्णा हजारे यांची हिंदी ही खूप छान कल्पना.पण आण्णा हजारे यांचा जंतर मंतर वर गुंडाळा केला ही वस्तुस्थिती ही आहे काँगेस ने भाव धीला BJP ने गुंडाळून ठेवले.
सर्वात कठीण आवाज किरिट सोमया..
गूड़ देशपांडे
अण्णा पावर आणि शरद हजारे यांची मिमिक्री एकदम कडक
😂😂
Exchange 😅😅
बोहोत खूब बरखूरदार
भगवान आप को लंबी उमर दे
Perfect yaar... so nice .... Deshpande saheb... great great
Kirit somayya ani pawar cha awaz Ekdum 100 % perfect
Right
Kya baat hai.
Mast bahut badhiya sundar zakas ekdam.
Sallute sir.
मी दहा वेला आवाज एकला खूपच बढीया सर एकदम मंत्रमुग्ध केले
साहेब एकच नंबर आवाज़
Good one.
Superb 👌👌👌👌
लई जबर शरद पवार साहेबांची मिमिक्री.
देशपांडे साहेब एक विनंती आहे की वकड्याचं आवाज कृपया काढू नये..
वाकडा पट्ट्यात घेईल 🤣
टरबुज जा चा आवाज भारी काढला 😭🍉😂
@@js-wv3cr काय म्हणतो तो रे भोपळ्या...तुझा बापाला असच म्हणतो का... रतळ्या...
Tarbuja🤣🤣
@@iloveindia7661 काय म्हणतो रे रताळया टरबुज काय तुझा बाप आहे का रे का रडतोस 🍉😭😂😂😂😂
you are always a genius.
भारीच 👌
हा माणूस या ग्राहा वरचा नाही ये 🙏🙏🙏
नंबर एक काका
चांगला कलाकार आहे
जबरदस्त...
अण्णा हजारे मिमीक्री मस्त 😂😂❤❤
Khoop chhan
😍Lai bhari 👌
किरीट सोमय्या ची मिमिक्री एक नंबर..👍
Fadanvis ancha sodun baki sagle aawaj hubehub hote.
Wow what a talent 😇👍👍👍
मस्तच खूप भारी
🙏एकदम भारी। चांगले हुबेहूब नक्कल करता सर आपले मनापासून धन्यवाद। 🙏
एकदम भारी
Deepakji mastch !
कीरीट सोमय्या1no
Apratim!!!
मान.पवार साहेब आण्णा हजारेंचा आवाज अगदी हुबेहूब
Kirti somayya and pawar saheb mimicry 🔥🔥🔥
फारच छान
एकदम एकदम कड़कक मिमिक्री
He is too good specially Sharad pawar ji
झक्कास
Nice Deepak ji..... From...Solapur
शरद पवार perfect 👍
Woww just woww
अप्रतिम कलाकारी दीपक सर
Wah mastach
Solapur chi shaan
Prof Deepak deshpande sir ji...
अति उत्तम मिमिक्री.
Khupch chhan
एकच नंबर
खूप सुंदर
Ekdam kadak😀
What a mimicry 🙏
कमाल का बंदा
जबरदस्त
खूप छान मजा आली
Deshpandey sir khup chaan
एकदम कडक
Talent ...
कडक
Khup cha chan