हिस्सा न घेता पण आई वडिलांसाठी आणि भावांडा साठी करणाऱ्या बहिणी असतात दादा, पण इतकं निस्वार्थी पणे वागून सुद्धा ज्या बहिणी ची किंवा मुलीची किंमत जेव्हा वडील आणि भाऊ ठेवत नाहीत तेव्हा असंच बोलावं लागतं. बकअप कविता, I agree with you ❤🎉👌khup chan
कोळी - आगरी गीतांचा प्रभाव पडतोच . अनेक वर्ष कोळी आगरी गीतांची झलक ऐकायला आणि पाहायला मिळाली नाही , तुझ्या प्रयत्नाने आज पुन्हा एकदा नवीन आणि फ्रेश गाणं ऐकायला मिळालं तेही उत्तम चालीसह ! तुझे खूप खूप अभिनंदन ! नात्यांचा गोडवा वाढवणारी त्यावर ताल धरायला लावणारी आणखी गाणी लिहून आम्हाला मंत्रमुग्ध करण्याची किमया तुझ्या शब्दात आहे . ही जादू सर्वदूर पसरू दे .
अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणं गायल आहे ज्यामुळे ह्या गाण्याला अधिक शोभा आली आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे गाणं गायल आहे ज्यामुळे ह्या गाण्याचा अर्थ ही स्पष्ट होत आहे ! जश्या तुम्ही आहात तसच हे गाणं सुद्धा अतिशय गोड आहे 😍 खूप सुंदर आणि अप्रतिम😇❤️💯
Kavita tai tumhala ethe baghun khup proud feel hotay . Ur great mother , Singer as a person always supportive all rounder ahat tumhi. Always fav person n one more thing maze sagle frnds family fan hote ahet Ani ata hệ sống yekun ajun jast zale ❤🥰🥰🥰you deserve many more 🎉congratulations everyone who involved in this because he song superhit zalay 🌹🥰 konachi najar nako lagayla
या गाण्याचा प्रेरणेतून तरी बहीण भावान एकत्र नात टिकविले पाहिजे .., थोड्याशा पैसा पाई आणि कोणाचा दबावा पुढं न झुकता.. बहीण भावाच नात टिकविले पाहिजे ❤😊👍🥳.! ताई तुमचा या नवीन गाण्याला सलाम., अशीच नव नवीन गाणे आणि आपली agree koli लोक एकत्र कसे येतील हे तुम्ही तुमचा गाण्याचा प्रेरणेतून एकत्र आणा बस 🥰🙏🤗🤗
Appreciate your incredible singing 😍 Your voice is captivating and deeply moving. Beyond your talent, your kindness and down-to-earth nature❤ really make you special. You inspire through your music and touch hearts with your genuine spirit.❤ I also have a suggestion: it might be exciting to consider a dance collaboration in the future. I think it could add a great dimension to your already amazing work.🎉
सामाजिक प्रश्नी आपली भूमिका पहिल्याच गीतरुपाने गीतकार म्हणून मांडल्याबद्दल सन्माननीय ॲड. गणेश कोळी सर आपले; आणि गायिका सौ. कविता केणी मॅडम यांचे तसेच, कोरस व बॅकग्राऊंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व मन:पूर्वक धन्यवाद. मित्रहो, प्रत्येक लहान-मोठ्या भावासाठी त्याची बहीण ही आईसारखी सुख-दु:खात सतत आणि सतत पाठीशी राहणारी असते. म्हणूनच, लौकिक संपत्तीच्या गदारोळातही भाऊ म्हणून आपण बहिणीची आईसारखी कदर करणे आपल्याच भल्याचे असते. शेअरिंग आपण मुला-मुलींना लहान वर्गापासून शिकवतो. मात्र, ख-या शेअरिंगला कमी का पडतो? याचा पुरेसा विचार सामाजिक हिताच्या पातळीवर आपण सर्वांनी करुयात. हा प्रश्न गेयरुपाने समजला जाईल, म्हणून या टीमच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.🙏🌺🙏🌺🌺
सामाजिक प्रश्नी आपली भूमिका पहिल्याच गीतरुपाने गीतकार म्हणून मांडल्याबद्दल सन्माननीय ॲड. गणेश कोळी सर आपले; आणि गायिका सौ. कविता केणी मॅडम यांचे तसेच, कोरस व बॅकग्राऊंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व मन:पूर्वक धन्यवाद. मित्रहो, प्रत्येक लहान-मोठ्या भावासाठी त्याची बहीण ही आईसारखी सुख-दु:खात सतत आणि सतत पाठीशी राहणारी असते. म्हणूनच, लौकिक संपत्तीच्या गदारोळातही भाऊ म्हणून आपण बहिणीची आईसारखी कदर करणे आपल्याच भल्याचे असते. शेअरिंग आपण मुला-मुलींना लहान वर्गापासून शिकवतो. मात्र, ख-या शेअरिंगला कमी का पडतो? याचा पुरेसा विचार सामाजिक हिताच्या पातळीवर आपण सर्वांनी करुयात.🙏🌺🙏🌺🌺
गाण्याच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली आहे. 😊संपूर्ण टिमचे अभिनंदन.🎉 अर्थपूर्ण आणि संगीतमय गाणं बनविले आहे. अप्रतिम सादरीकरण.😊 संपूर्ण ग्रुपला खुप खुप शुभेच्छा.😊
तुम्ही आपल्या गाण्याच्या वस्तुस्थितीचे सुंदर अवलोकन केले आहे. गाण्यातील अर्थ आणि त्यातील आशय खूप छान पद्धतीने समजावून घेतल्यामुळे तुमचे आमच्या संपूर्ण टीमकडून लाख लाख धन्यवाद. 🙏🙏🙏
धन्यवाद बाबा! अप्रत्यक्षरित्या तुमचा या गाण्याला खूप मोठा आशीर्वाद लाभला आहे आणि म्हणूनच या गाण्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा उच्चांक गाठला आहे. तुमच्या या गाण्याच्या यशातील साथीबद्दल लाख लाख आभार. 🙏🙏🙏
Today is a very big day and the biggest thing is that you are my mother, this is the proudest movement, Tere Aaj song ko 1M complete ho gaya congratulations mom ❤💯💯
खूप छान गीत, गोड आवाज, कोरस ची अप्रतिम साथ आणि प्रथम प्रस्तावनेतून तमाम बहिणीं साठी त्यांच्या हक्का साठी मांडलेली भूमिका ,एकंदर सर्व काही खूपच छान.....
अरे पण ती बहीण पण कोणाची तरी बायको आहे जिला तुम्ही माजली वगैरे बोलले गेले ह्या गाण्यांमध्ये. तो भाऊ जो रात्रंदिवस बारा बारा तास 24 तास बाहेर काम करतो कष्ट करतो आणि दुसऱ्याच्या मुलीची काळजी घेतो त्यात जर त्याला बैल बोललं जाते हे किती लज्जास्पद आहे आणि मग आपणच बोलायचं की स्त्रियांवर अत्याचार होतात हे तुम्ही असं वागून बोलून करायला लावता तर तो एखाद्या मुलीला सुखात ठेवतो तरी चांगली गोष्ट आहे ह्यात बैल होणं वगैरे हे मला तरी नाही पटत हा बहिणींसाठी बोला पण एखाद्या मुलीसाठी असं बोलू नका की तो फक्त तिला बघतो आणि आम्हाला नाही बघत ही जे गाणं मधून हा दाखवले गेले हे चुकीचे आहे शेवटी त्याही कोणाच्या बहिणी आहेत तशा सुना पण आहेत आज ह्या गाण्यातून प्रोत्साहन घेऊन जर एखाद्या भावाने त्याच्या बायकोचा छळ केला तर हे योग्य होईल का हे चुकीच आहे एकूण एक पुरुषांच मरण दोन्ही बाजूने त्याने परक्याच्या मुलीचा विचार करून तिला जर बघितलं तर तो बैल होतो आणि अत्याचार केला तर तो गुन्हेगार होतो मग त्याने नक्की करायचं काय ?
Adv. अरूणा, आणि Adv. गणेश कोळी , कुमारी अवनी व गाईका कविता आपण दादूस - दादूस हे नाविन्यपूर्ण कोळी गीत सादर केलेत. गीत ऐकतांना खरच ठेका धरायला लावते. गाण्याची चाल अतिशय सुंदर आहे.. तुमच्या टीमचे हार्दीक अभिनंदन !
आमच्या या संगीतमय टीमला तुमच्या अशा भरभरून दिलेल्या प्रोत्साहनपर शुभेच्छा आम्हास पुढे मार्गस्थ होण्यास उत्स्फूर्ततेसाठी कारणीभूत ठरतात. आणि याच भावनेमुळे आमच्याकडून भविष्यातही चांगल्या कलाकृती निर्माण होतील. तुम्हास लाख लाख धन्यवाद 🙏🙏🙏
गाणी फक्त भावांपर्यंतच मर्यादित ठेवा त्यांच्या बायका मुलांपर्यंत नेऊ नका त्यांच्यावर कोणताही अत्याचार होऊ देऊ नका आणि गाणी ही गाण्यासारखीच घ्या हाही संदेश गाण्याच्या सुरुवातीला द्या
गाण्याला तसेच सांगिताला कोणतेही बंधन नसते. ती मनुष्य प्राण्याला निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे. आपले गाणे हे समाजप्रबोधन करणारे असून जे भाऊ बहिणीला हिस्सा देत नाहीत आणि तो "हिस्सा बहिणीला अजिबात देऊ नकोस" असे डोळे मोठे करून खडसावून सांगते त्या भावाच्या बायकोला उद्देशून लिहिले गेले आहे. इतकेच हे गाणे मर्यादित आहे. म्हणून ज्या भावाच्या बायका गुणी असून नवऱ्याच्या बहिणीला कायद्याप्रमाणे हिस्सा देण्यास आडकाठी घालत नाहीत त्या बायकांनी या गाण्यावर रागावण्याचा काहीच संबंध नाही. "जया अंगी बाईपणं | तया यातना कठीण ||"
अगदी बरोबर. हिस्सा या शब्दामद्धे प्रॉपर्टीचा हिस्सा तर आहेच पण आई वडिलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यामधला हिस्सा सुद्धा बहिणीने स्वीकारला पाहिजे.
प्रत्येक नियमाला किंवा विधानाला काही अपवाद असतात. बैल हा एक कष्टकरी प्राणी आहे. नवरा हा देखील कष्टकरी प्राणी असून तो आपल्या संपूर्ण कुटूंबासाठी बैलासारखा अविरत कष्ट करत असतो. त्यामुळे कष्टाळू बैलाची उपमा जर का कष्टाळू नवऱ्याला दिली तर त्यात गैर काय आहे हचे विश्लेषण करावे.
Bahini tyanchya navryachya paishavar mhashi sarkhya zalya tar ,ti khate pite Ghar ki,pan vahini dadachya paishyavar mhashi hotat ka? Bahini chya navryane jar Tila ladi godi keli tar ,javai bara ahe.. aani dada ne vahini chi ladi godi keli tar to baykocha bail ka ?
अगदी बरोबर. हिस्सा या शब्दामद्धे प्रॉपर्टीचा हिस्सा तर आहेच पण आई वडिलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यामधला हिस्सा सुद्धा बहिणीने स्वीकारला पाहिजे.
मस्त गाणं आहे ताई 👍 Apla रिकामटेकडा javai muliche lad karte manun dev manus, ani mulga 8 tas जॉब karun ghari yete ani sundayla pan baher extra kam karte, mulanna chagle EDUCATION sathi to mulga baikocha बैल. मुलगी 15 divsatun tari ghari Alich paije , n सुनेला nusta aaicha fon ala तरी bhandi आपटायचे asha condition.... वर पण एक गाण काढा ताई👍
धन्यवाद दादा! तुमच्यासारखे प्रेमळ भाऊ जे मला इतक्या आपुलकीने ताईसाहेब म्हणू लागले आहेत, त्या बदद्ल धन्यवाद!!! मी जरी कोळी असले तरी माझे आजोळ हे कोकणातले आहे. आपल्या गाण्याला भरभरून दाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार🙏🏻
हिस्सा न घेता पण आई वडिलांसाठी आणि भावांडा साठी करणाऱ्या बहिणी असतात दादा, पण इतकं निस्वार्थी पणे वागून सुद्धा ज्या बहिणी ची किंवा मुलीची किंमत जेव्हा वडील आणि भाऊ ठेवत नाहीत तेव्हा असंच बोलावं लागतं. बकअप कविता, I agree with you ❤🎉👌khup chan
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
ॄ😊औॄ
कोळी - आगरी गीतांचा प्रभाव पडतोच . अनेक वर्ष कोळी आगरी गीतांची झलक ऐकायला आणि पाहायला मिळाली नाही , तुझ्या प्रयत्नाने आज पुन्हा एकदा नवीन आणि फ्रेश गाणं ऐकायला मिळालं तेही उत्तम चालीसह !
तुझे खूप खूप अभिनंदन !
नात्यांचा गोडवा वाढवणारी त्यावर ताल धरायला लावणारी आणखी गाणी लिहून आम्हाला मंत्रमुग्ध करण्याची किमया तुझ्या शब्दात आहे . ही जादू सर्वदूर पसरू दे .
Thank you for appreciation and beautiful comment 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
व्वा ! गणेश राव !!
अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणं गायल आहे ज्यामुळे ह्या गाण्याला अधिक शोभा आली आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे गाणं गायल आहे ज्यामुळे ह्या गाण्याचा अर्थ ही स्पष्ट होत आहे !
जश्या तुम्ही आहात तसच हे गाणं सुद्धा अतिशय गोड आहे 😍
खूप सुंदर आणि अप्रतिम😇❤️💯
धन्यवाद 🙏🏻☺️
खुपच छान गाण गायलीस कवीता अप्रतिम, दिसतेस पण सुन्दर, अशीच गाणी गात रहा ❤
धन्यवाद 🙏🏻
एक नंबर गाणं आहे तुमचा आवाज खूप सुंदर आहे यापुढे रक्षाबंधन किंवा गौरी गणपतीचे गाणे आम्हाला ऐकायला आवडेल
Thanks 🙏🏻
भगवंताच्या आशीर्वादाने आपल्याला गायिका कविता केणी यांच्या निर्मळ आवाजात नक्कीच आणखीन एक गाणं ऐकायला मिळेल.
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आभार🙏🙏🙏
💞🙏💞👌🥰😘 खूप छान ताईसाहेब सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आहे जय आगरी कोळी जय कोकण आम्ही कोकणकर. धन्यवाद ताई साहेब
धन्यवाद 🙏🏻
Khup chan song Tai ek no❤️❤️❤️
धन्यवाद 🙏🏻
आगरी लोकांचा थाटच भारी.
आगरी समाजाचा नाद कोणी करायचा नाही.
एकदम कडक गाणे. मस्त. मनापासून आवडले.
जय आगरी . जय महाराष्ट्र.
Thanks🙏
Thanks 🙏🏻
🙏🙏🙏👍 खूप छान दादुस.जय.आगरी.कोळी.जय.कोकण आम्ही कोकणकर जय आगरी कोळी
व्हय महाराजा 🙏🙏🙏
Mast gana gaya beti bahut aachi ho tum our isliye gana bhi aacha gaya he 🎉
Thanks 🙏🏻
Kavita tai tumhala ethe baghun khup proud feel hotay . Ur great mother , Singer as a person always supportive all rounder ahat tumhi. Always fav person n one more thing maze sagle frnds family fan hote ahet Ani ata hệ sống yekun ajun jast zale ❤🥰🥰🥰you deserve many more 🎉congratulations everyone who involved in this because he song superhit zalay 🌹🥰 konachi najar nako lagayla
Thanks 🙏🏻😊
या गाण्याचा प्रेरणेतून तरी बहीण भावान एकत्र नात टिकविले पाहिजे .., थोड्याशा पैसा पाई आणि कोणाचा दबावा पुढं न झुकता.. बहीण भावाच नात टिकविले पाहिजे ❤😊👍🥳.! ताई तुमचा या नवीन गाण्याला सलाम., अशीच नव नवीन गाणे आणि आपली agree koli लोक एकत्र कसे येतील हे तुम्ही तुमचा गाण्याचा प्रेरणेतून एकत्र आणा बस 🥰🙏🤗🤗
Thanks for such a true and thoughtful comment🙏
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान
सध्याची सत्य परिस्थिती छान मांडली आहे गाण्यात
गायन आणि लेखन खूपच छान
धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर ❤
धन्यवाद 🙏🏻
छान गाणं आहे. आताच्या काळातील बहिणींच्या मनातील गोष्ट/खेद सहज शब्दांमध्यें व्यक्त करतंय.👌👌💐💐 खूप साऱ्या शुभेच्छा अवनी.
Thank you❤
@@WorldofAvaniKoli
6:53
सुरेख शब्द रचना आणि सूर तालावर भावांचा कान पिळणार गाणं जे भारतातील प्रत्येक भाषेत गायला हवं.
Excellent comment. Thank you
धन्यवाद 🙏🏻
खरच खूप च सुंदर गाणे सादर केला आहे.. एक नंबर झाला .... आवाज खुप तर अप्रतिम
Thanks 🙏🏻
आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
7 hz77😅. X
Hzr@@kavitakeni2349
Tai aapka aawaz bahut mast he aap jitna aachi ho utna pyara aapka aawaz he
Thanks 🙏🏻
Nice song दादुस & oll Tim's ❤❤
Thanks🙏
Thanks 🙏🏻
Nice song vahini ek number voice
Thanks 🙏🏻
Appreciate your incredible singing 😍 Your voice is captivating and deeply moving. Beyond your talent, your kindness and down-to-earth nature❤ really make you special. You inspire through your music and touch hearts with your genuine spirit.❤
I also have a suggestion: it might be exciting to consider a dance collaboration in the future. I think it could add a great dimension to your already amazing work.🎉
Thanks 🙏🏻
चांगलं प्रत्युत्तर दिलं आहे भावाच्या गाण्याला😅😂❤❤❤
Yes, Thank you🙏
Thanks🙏🏻
सामाजिक प्रश्नी आपली भूमिका पहिल्याच गीतरुपाने गीतकार म्हणून मांडल्याबद्दल सन्माननीय ॲड. गणेश कोळी सर आपले; आणि गायिका सौ. कविता केणी मॅडम यांचे तसेच, कोरस व बॅकग्राऊंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व मन:पूर्वक धन्यवाद.
मित्रहो, प्रत्येक लहान-मोठ्या भावासाठी त्याची बहीण ही आईसारखी सुख-दु:खात सतत आणि सतत पाठीशी राहणारी असते. म्हणूनच, लौकिक संपत्तीच्या गदारोळातही भाऊ म्हणून आपण बहिणीची आईसारखी कदर करणे आपल्याच भल्याचे असते. शेअरिंग आपण मुला-मुलींना लहान वर्गापासून शिकवतो. मात्र, ख-या शेअरिंगला कमी का पडतो? याचा पुरेसा विचार सामाजिक हिताच्या पातळीवर आपण सर्वांनी करुयात. हा प्रश्न गेयरुपाने समजला जाईल, म्हणून या टीमच्या प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.🙏🌺🙏🌺🌺
सामाजिक प्रश्नी आपली भूमिका पहिल्याच गीतरुपाने गीतकार म्हणून मांडल्याबद्दल सन्माननीय ॲड. गणेश कोळी सर आपले; आणि गायिका सौ. कविता केणी मॅडम यांचे तसेच, कोरस व बॅकग्राऊंडच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व मन:पूर्वक धन्यवाद.
मित्रहो, प्रत्येक लहान-मोठ्या भावासाठी त्याची बहीण ही आईसारखी सुख-दु:खात सतत आणि सतत पाठीशी राहणारी असते. म्हणूनच, लौकिक संपत्तीच्या गदारोळातही भाऊ म्हणून आपण बहिणीची आईसारखी कदर करणे आपल्याच भल्याचे असते. शेअरिंग आपण मुला-मुलींना लहान वर्गापासून शिकवतो. मात्र, ख-या शेअरिंगला कमी का पडतो? याचा पुरेसा विचार सामाजिक हिताच्या पातळीवर आपण सर्वांनी करुयात.🙏🌺🙏🌺🌺
आपल्या उस्फुर्त अश्या भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले लाख लाख धन्यवाद...
🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
गाण्याच्या माध्यमातून वस्तुस्थिती मांडली आहे. 😊संपूर्ण टिमचे अभिनंदन.🎉 अर्थपूर्ण आणि संगीतमय गाणं बनविले आहे. अप्रतिम सादरीकरण.😊 संपूर्ण ग्रुपला खुप खुप शुभेच्छा.😊
तुम्ही आपल्या गाण्याच्या वस्तुस्थितीचे सुंदर अवलोकन केले आहे.
गाण्यातील अर्थ आणि त्यातील आशय खूप छान पद्धतीने समजावून घेतल्यामुळे तुमचे आमच्या संपूर्ण टीमकडून लाख लाख धन्यवाद.
🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
Ganesh Koli Khup sunder Gane lihile aahe tumhi ani Kavita tu khup Chan Gan bollis tu Majhi mulgi aaslyacha Mala Abhiman aahe
धन्यवाद बाबा!
अप्रत्यक्षरित्या तुमचा या गाण्याला खूप मोठा आशीर्वाद लाभला आहे आणि म्हणूनच या गाण्याने प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा उच्चांक गाठला आहे.
तुमच्या या गाण्याच्या यशातील साथीबद्दल लाख लाख आभार.
🙏🙏🙏
धन्यवाद बाबा तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असेच लाभुदे 🙏🏻
Adv भाऊ गाण खुप छान बनवलय आणि गान्या ला चाळ, सुर पन खुप मस्त गूळ आहे.
आपल्या भरभरून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
एक नंबर गाणं आहे. माझ्या आवडीचां गाणं. 😮😮😮😮😮&&&&&,,,👍
Bhagavan dhinde you tube channel
धन्यवाद 🙏🏻
आपल्या या प्रतिक्रियेने आम्हाला आमच्या संगीतमय भविष्यकाळासाठी प्रेरणा मिळाली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
🙏🙏🙏
खूप छान गाणं झालय ❤❤😍😍🥰🥰😘😘❤️❤️नवीन आवाज ऐकायला खूप छान वाटतय कविता ताई❤❤🥰🥰😘❤️ऐसेच नवीन नवीन गाणी येवूंदे
Thanks a lot🙏
Thanks 🙏🏻👍🏻
Barobar bahinis bhavas cha hissa nai ghet ...tichech hakka cha hissa maghte..
👌👌👌👌👌
Correct
👍🏻☺️
Today is a very big day and the biggest thing is that you are my mother, this is the proudest movement, Tere Aaj song ko 1M complete ho gaya congratulations mom ❤💯💯
❤😘thanks 😘😘
Kavita tujha aawaz khup sunder aahe khup chanach ❤
Thanks 🙏🏻
Superb kavita awaj mastach majja aali welldone 😊
Thanks 🙏🏻
Ek number
🙏🙏
Thanks 🙏🏻
खूप छान गीत, गोड आवाज, कोरस ची अप्रतिम साथ आणि प्रथम प्रस्तावनेतून तमाम बहिणीं साठी त्यांच्या हक्का साठी मांडलेली भूमिका ,एकंदर सर्व काही खूपच छान.....
Good observation. thank you so much❤
Thanks 🙏🏻
अरे पण ती बहीण पण कोणाची तरी बायको आहे जिला तुम्ही माजली वगैरे बोलले गेले ह्या गाण्यांमध्ये. तो भाऊ जो रात्रंदिवस बारा बारा तास 24 तास बाहेर काम करतो कष्ट करतो आणि दुसऱ्याच्या मुलीची काळजी घेतो त्यात जर त्याला बैल बोललं जाते हे किती लज्जास्पद आहे आणि मग आपणच बोलायचं की स्त्रियांवर अत्याचार होतात हे तुम्ही असं वागून बोलून करायला लावता तर तो एखाद्या मुलीला सुखात ठेवतो तरी चांगली गोष्ट आहे ह्यात बैल होणं वगैरे हे मला तरी नाही पटत हा बहिणींसाठी बोला पण एखाद्या मुलीसाठी असं बोलू नका की तो फक्त तिला बघतो आणि आम्हाला नाही बघत ही जे गाणं मधून हा दाखवले गेले हे चुकीचे आहे शेवटी त्याही कोणाच्या बहिणी आहेत तशा सुना पण आहेत आज ह्या गाण्यातून प्रोत्साहन घेऊन जर एखाद्या भावाने त्याच्या बायकोचा छळ केला तर हे योग्य होईल का हे चुकीच आहे एकूण एक पुरुषांच मरण दोन्ही बाजूने त्याने परक्याच्या मुलीचा विचार करून तिला जर बघितलं तर तो बैल होतो आणि अत्याचार केला तर तो गुन्हेगार होतो मग त्याने नक्की करायचं काय ?
खूपच सुंदर गीत आहे
Thanks🙏
Thanks 🙏🏻
Wow really nice ❤❤❤
Thank u very much🙏
Thanks 🙏🏻
Jkas Tai sahebha nise sog🎉
Thanks 🙏🏻
या गाण्यामुळे यातील गायिकेला "अखंड महाराष्ट्राच्या बन्शीचा (ताईसाहेब असा)" किताब मिळाला आहे.
आभार 🙏🙏🙏
Bussss 1 Number Taiisss Aai mauliii Always Blessing Uhh 🙏♥️ Jay aagri koli 🤘😎
🙏🙏
Thanks 🙏🏻
रियल स्टोरी (या युगात खरं सांगणार भावगीत )😁😁😁
धन्यवाद 🙏🏻
गाण्यातलं मर्म अचूक ओळखून या गाण्याला आपण भावगीताचा जो दर्जा दिलात त्याबद्दल शत शत आभार.
🙏🙏🙏
खूपच छान शब्द, लय ,आवाज
आणि तुम्ही गाताना गाणे enjoy केले आहे
Thank you🙏
Thanks 🙏🏻
Kavita jitke sunder tujhe man titkach sunder aawaz mast❤
धन्यवाद ☺️🙏🏻
भाव गरीब असला तर हया बहिणी त्याला देतील काय हिस्सा
गरीब भावाला कशात हिस्सा पाहिजे?
Adv. अरूणा, आणि Adv. गणेश कोळी , कुमारी अवनी व गाईका कविता आपण दादूस - दादूस हे नाविन्यपूर्ण कोळी गीत सादर केलेत. गीत ऐकतांना खरच ठेका धरायला लावते. गाण्याची चाल अतिशय सुंदर आहे.. तुमच्या टीमचे हार्दीक अभिनंदन !
आमच्या या संगीतमय टीमला तुमच्या अशा भरभरून दिलेल्या प्रोत्साहनपर शुभेच्छा आम्हास पुढे मार्गस्थ होण्यास उत्स्फूर्ततेसाठी कारणीभूत ठरतात. आणि याच भावनेमुळे आमच्याकडून भविष्यातही चांगल्या कलाकृती निर्माण होतील.
तुम्हास लाख लाख धन्यवाद
🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
1 no.👌👌👌👌👌👍
Thanks 🙏🏻
Khup chan song👍👌👌
Thanks🙏
Thanks 🙏🏻
खुप छान मांडणी केलीत 👌👌👌👌👌
Thank you🙏
धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर गीत सादर केले 😢😢
Thanks🙏
Thanks 🙏🏻
गाणी फक्त भावांपर्यंतच मर्यादित ठेवा त्यांच्या बायका मुलांपर्यंत नेऊ नका त्यांच्यावर कोणताही अत्याचार होऊ देऊ नका आणि गाणी ही गाण्यासारखीच घ्या हाही संदेश गाण्याच्या सुरुवातीला द्या
गाण्याला तसेच सांगिताला कोणतेही बंधन नसते. ती मनुष्य प्राण्याला निसर्गाने दिलेली एक अमूल्य देणगी आहे.
आपले गाणे हे समाजप्रबोधन करणारे असून जे भाऊ बहिणीला हिस्सा देत नाहीत आणि तो "हिस्सा बहिणीला अजिबात देऊ नकोस" असे डोळे मोठे करून खडसावून सांगते त्या भावाच्या बायकोला उद्देशून लिहिले गेले आहे. इतकेच हे गाणे मर्यादित आहे.
म्हणून ज्या भावाच्या बायका गुणी असून नवऱ्याच्या बहिणीला कायद्याप्रमाणे हिस्सा देण्यास आडकाठी घालत नाहीत त्या बायकांनी या गाण्यावर रागावण्याचा काहीच संबंध नाही.
"जया अंगी बाईपणं | तया यातना कठीण ||"
खूप खूप छान ❤
🙏🙏
Thanks 🙏🏻
Mast ❤
Thanks🙏🏻
आपल्या गाण्याला तुमच्यासारखे श्रोते
लाभले आहेत याचा आम्हाला खूप आनंद होतोय.
धन्यवाद 🙏🙏🙏
फुल्ल जबरदस्त गाना हाय ताई 👌👌👌👏👍
Thank you🙏
Thanks 🙏🏻
कविता.बाय.माझे.तुमचा.आवाज.मस्त.हाय.यो.गाणी.कवरा.पण.आयकुंदे.पण.मनच.भरत.नय.आयसा.वाटते.का.यो.गाणी.सारखा.सारखा.आयकाचा.आयसा.वाटते.कव्हा.कव्हा.मनाला..येवरा.बरा.वाटते.आयकतच.रेवाचा..माय.मावले.तुम्हाला.उदंड.आयुष.देवो.हि.आय.मावल्येचे.पायाशी.प्रार्थणा.
दादा तुम्ही म्हाव आवरी माया करता डोलेन पानी आयला वाचुनशी आय माऊली तुम्हाला भी उदंड आयुष्य देऊनदे हीच प्राथर्ना 🙏🏻आयसाच तुमचा आशीर्वाद दया
aawaz mastach tya mule chorus cha aawazat pan tumchach aawaz mast ani clear yeto aassech aajun song yeudet vat baghto aamhi
असे काही नाही सगळ्या गाण्याच्या टीम ने उत्तम साथ दिली आहे.. आणि नक्कीच नवीन गाण घेऊन तुमच्या सगळ्यांच्या भेटीला लवकरच येऊ धन्यवाद 🙏🏻
Lay bhari ek nambar
धन्यवाद 🙏🏻
Kavita tai tuza avaj khup god ahe ani 1 no song ahe
Thanks🙏
Thanks 🙏🏻
Tai bahut aacha aawaz he aapka our aap lakhome ek ho humse bahut pyarse bat karti ho koi bhedbhaw nahi karti aap
Thanks 🙏🏻
खूप छान❤❤
Thank you🙏
Thanks 🙏🏻
छान👍🏻
🙏🙏
धन्यवाद
एकदम करक ❤❤❤❤
Thank you🙏
धन्यवाद 🙏🏻
एक नं झालंय गाणं... आपले भाषेची गोडीच लय भारी हाय.. 🎉🎉
हो खरंच
धन्यवाद 🙏🏻
😂😂😂😂😂😂ढमरढभृभखंभभकभखभभभठंठठडलंघा2😊
@@WorldofAvaniKoli😂🎉
SRAVAN 👍👍✌️✌️
Thanks 🙏🏻
Aag lagi bhai Tu😂 4:03
Thanks 🙏🏻
खुप छान ....
एक नंबर .......👌👍🌹
Thank you so much🙏
Thanks 🙏🏻
Mast sawaal ka jawwab dilaa 👍
Yes. Thanks for watching🙏
Thanks 🙏🏻
खुप छान 👍👍
Thanks🙏
Thanks 🙏🏻
, गाणं एक नंबर झालंय.
हिस्सा द्यावा घ्यावा आई वडील यांची काळजी सुध्दा घ्या
अगदी बरोबर.
हिस्सा या शब्दामद्धे प्रॉपर्टीचा हिस्सा तर आहेच पण आई वडिलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यामधला हिस्सा सुद्धा बहिणीने स्वीकारला पाहिजे.
शंभर टक्के खर आहे 👍🏻
Sundar Chan
धन्यवाद 🙏🏻
कविता मस्त गाणं आवाज मस्त 👌
धन्यवाद दादु ☺️🙏🏻
सध्याच्या घडीला नवरे बायकांचे बैल 100%, सत्य उलेख केलंय ,
😂😂
😂 सर्वदूर हेच सत्य कसे? ॲड. कोळी साहेबांनी जरा भूमिका मांडावी...
प्रत्येक नियमाला किंवा विधानाला काही अपवाद असतात. बैल हा एक कष्टकरी प्राणी आहे. नवरा हा देखील कष्टकरी प्राणी असून तो आपल्या संपूर्ण कुटूंबासाठी बैलासारखा अविरत कष्ट करत असतो. त्यामुळे कष्टाळू बैलाची उपमा जर का कष्टाळू नवऱ्याला दिली तर त्यात गैर काय आहे हचे विश्लेषण करावे.
Bahini tyanchya navryachya paishavar mhashi sarkhya zalya tar ,ti khate pite Ghar ki,pan vahini dadachya paishyavar mhashi hotat ka? Bahini chya navryane jar Tila ladi godi keli tar ,javai bara ahe.. aani dada ne vahini chi ladi godi keli tar to baykocha bail ka ?
🎉
हीस्सा आहे बरोबर आहे। 50/50घ्या पण आई बाप जेव्हा आजारी असतो तेव्हा भावाला आत्यासा लाब पलतात कारण भावाला आत्यासा पैसाची मदत नाही करत पण जमिनीचा हिस्सा मात्र पुरा पाहीजे 50/50
अगदी बरोबर.
हिस्सा या शब्दामद्धे प्रॉपर्टीचा हिस्सा तर आहेच पण आई वडिलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्यामधला हिस्सा सुद्धा बहिणीने स्वीकारला पाहिजे.
माझेच ऊदाहरण आजोबा आजारी होते तेव्हा दवाखाने त कोणी नाही आता मादारचोत माजी आत्या 50/50 हिस्सा पाहीजे हरामी साली
बरोबर आहे
@@WorldofAvaniKoli0
Right
Nice creation...bhannat ekdam..
धन्यवाद 🙏
Thanks 🙏🏻
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
Bhari
Thanks🙏
Thanks 🙏🏻
Kup Chan ek no 😊
Thanks a lot🙏
Mrs:Kavita Swapnil Keny ur voice is too good. Lyrics of song r no 1.
Thanks🙏
आवाज खूपच छान आहे
धन्यवाद 🙏🏻
गाणे एक नंबर
तुमच्या अमूल्य वेळात वेळ काढून, हे गाणं ऐकून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल लाख लाख धन्यवाद
🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
Hello,,,sir ,,,, excellent song ahe ,,,Ani voice,, lyrics tar khupch Chan ahe ,,,, lavkar second song yeu dya ,,sir ,,
Thanks a lot🙏
Thanks 🙏🏻
Kadak
Thanks 🙏🏻
मस्तच खुप छान
Thanks🙏
Thanks 🙏🏻
Nice
खुप छान
Thank you🙏
Thanks 🙏🏻
Ek no❤
धन्यवाद🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
Jaam bhari Tai 😊
Thanks🙏
Thanks 🙏🏻
सुंदर
Thank you so much🙏
Thanks 🙏🏻
Ani aaplya bhavala nka deu shrap
Mi pn ek bahinch aahe
Nice song Tai and Akanksha koli
Thank you🙏
धन्यवाद 🙏🏻
मस्त गाणं आहे ताई 👍
Apla रिकामटेकडा javai muliche lad karte manun dev manus, ani mulga 8 tas जॉब karun ghari yete ani sundayla pan baher extra kam karte, mulanna chagle EDUCATION sathi to mulga baikocha बैल. मुलगी 15 divsatun tari ghari Alich paije , n सुनेला nusta aaicha fon ala तरी bhandi आपटायचे asha condition.... वर पण एक गाण काढा ताई👍
आपल्या मागणीचा जरुर विचार करू.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🙏🙏
Ek no
Thanks 🙏🏻
Ek no
Kadak 1 no 👍mast bolat kharch I like🌹
छान गाना दादुसला जवाब दिला❤
Yes. Thank you🙏
Thanks 🙏🏻
Khupach mast song Ahe 👍
धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
Koli 🔥💫
🙏🙏
धन्यवाद🙏🏻
Nice word structure. 🎉 The music is powerful.👌👍
Thanks a lot🙏
खूप मस्त सॉंग ❤❤❤
@@sachinnurguda5849😅😊
Thanks 🙏🏻
🙏👌🥰❤️👍 ताईसाहेब गाणे खूप छान जय आगरी कोळीजय कोकणआम्ही कोकणकर
धन्यवाद दादा!
तुमच्यासारखे प्रेमळ भाऊ जे मला इतक्या आपुलकीने ताईसाहेब म्हणू लागले आहेत, त्या बदद्ल धन्यवाद!!!
मी जरी कोळी असले तरी माझे आजोळ हे कोकणातले आहे.
आपल्या गाण्याला भरभरून दाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार🙏🏻
कविता.बाय.तु.आय.मावले.एकविरेव.एक.गाणी.गाव.पण.तो.गाणी.मनाला.टोचला.पायजे.आयेचा.सोहळा.लवकर.येल.आता.म्हणून.सांगताव.गाणी.लवकर.गाव.तु.
नक्कीच दादा आणि धन्यवाद 🙏🏻
Jam bhari 👌👌
Thanks🙏
Thanks 🙏🏻
नशिब भाऊ स्वतः च्या त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्से बहिणींना वाटत नाही...प्रॉपर्टी वार वडलांची असते...😊एक नंबर गाणे आहे...
Thanks 🙏🏻
Vad vdilancha aste pan binishi galat vagatan
Ekdam bhari ahe song Ani tyach meaning ❤😊keep it up
Thank you❤
Thanks 🙏🏻
व्हेरी नाईस मी गायक तूशाल पाटील तुम्हाला पुढच्या सोंग साठी शुभेच्छा देतो अशीच गाणी येऊन आणि भावा बहिणीला सेमी हिस्सा😊द्यायलाच पाहिजे
Thanks a lot🙏🙏
Thanks 🙏🏻
Lyrics full hard 😊👌🏻
Nice song Ganesh da ❤️
Thank you so much🙏
खूप छान आहे 🎉🎉🎉
धन्यवाद 🙏🙏🙏
Thanks 🙏🏻
Nice song ❤️🔥👌
Thanks 🙏🏻