दर अमावस्येला इथे फोडा नारळ।घरातील इडापीडा निघून जाईल!वास्तूदोष संपतील.नारळ खावा का ?उतारा कसा करावा
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- दर अमावस्येला इथे फोडा नारळ।घरातील इडापीडा निघून जाईल!वास्तूदोष संपतील.नारळ खावा का ?उतारा कसा करावा
@DelhikarMarathi
ज्येष्ठ अमावस्या,अमावस्या,क्यों खास है ज्येष्ठ अमावस्या,2018 में कब है ज्येष्ठ अमावस्या,ज्येष्ठ अमावस्या व्रत व पूजा विधि,ज्येष्ठ अमावस्या ची संपूर्ण माहिती,ज्येष्ठ अमावस्या ची माहिती व महत्त्व,ज्येष्ठ अमावस्या 2024,ज्येष्ठ अमावस्या 2018,ज्येष्ठ अमावस्या कब है,ज्येष्ठ अमावस्या कधी आहे,ज्येष्ठ अमावस्या के उपाय,ज्येष्ठ अमावस्या व्रत कथा,#ज्येष्ठ अमावस्या का महत्व,ज्येष्ठ अमावस्या 2024 कब है,6 जून 2024 ज्येष्ठ अमावस्या,#ज्येष्ठ मास की अमावस्या
अमावस्या,अमावस्या कब है,दर्श अमावस्या प्रभावी उपाय,अमावस्या कब की है,दर्श अमावस्या,अमावस्या पूजा विधि,दर्श अमावस्या 2023,अमावस्या कब है 2024,अषाढ अमावस्या कब है,अषाढ़ अमावस्या 2024 कब है,दर्श अमावस्येला कोणती ५ कामे करायची?,अमावस्या उपाय,दर्श अमावस्या मुलांसाठी उपाय,दर्श अमावस्येला घरात या जागी ठेवा मूठभर दहीभात,दर्श अमावस्या म्हणजे काय,05 जुलाई आषाढ़ अमावस्या,अमावस्येला चुकूनही ही ५ कामे करू नये,5 जुलाई आषाढ़ अमावस्या 2024
अमावस्या दिवशी काय करावे,अमावस्येला काय करावे,अमावस्या,अमावस्येला घरी काय करावे,अमावस्या ला काय करावे,अमावस्या उपाय,अमावस्येला काय करू नये,अमावस्येच्या दिवशी काय करावे,अमावस्या काय करू नये,अमावस्येला करायचे उपाय,अमावस्येला केस कापावे का,अमावस्या दिवशी काय करू नये,अमावस्या म्हणजे काय,अमावस्येला करा हे उपाय,अमावस्या 2023,दर्श अमावस्या 2024 उपाय,अमावस्येला घरी नारळ वाढवता का,अमावस्येला घरी नारळ फोडावा का नाही,अमावस्येला नारळ का फोडतात
हे दोन पदार्थ चुकूनही खाऊ नका,8 मे चैत्र अमावस्येला चुकूनही घरी आणू नका या 3 गोष्टी,अमावस्येला चुकूनही खाऊ नका हे पदार्थ,# अमावस्येला चुकूनही दोन पदार्थ खाऊ नका,अमावस्येला हे दोन पदार्थ चुकूनही खाऊ नका,#अधिकमास #अमावस्या चुकूनही खाऊ नका हे पदार्थ,ही भाजी अमावस्याला खाऊ नका,हे 2 पदार्थ चुकूनही खाऊ नका,8 एप्रिल अमावस्येला चुकूनही घरी आणू नका या तीन वस्तू,6 जून दर्श अमावस्येला चुकूनही घरी आणू नका या तीन वस्तू,अमावस्या उपाय,अमावस्येला काय खाऊ नये
lakshmi la prasanna karnyache upay,amavasyela dahi bhat nived ka thevla jato,amavasya upay,amavasya upay marathi,mauni amavasya ke din kya karna chahiye,amavasya upay in marathi,mauni amavasya ke din kya nahi karna chahiye,chaitra amavasya,lakshmi gharat yenyasathi upay,amavasya,mauni amavasya ke din kya kare,amavasya purnima,mauni amavasya ke din kya na kare,amavshya upay,amavasya totke,paisa yenyasathi upay,gharat paisa yenyasathi upay,karni badha upay
छान माहिती दिली आहे धन्यवाद
जय मातादी कोटी कोटी प्रणाम तुला मते
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
Clear and well explained!! Useful explanation🙏
Thanks a lot!
Keep Showering Your Love & Support To Us
छान माहिती दिली धन्यवाद
Khup chhan mahiti dili 🙏
ताई तुम्ही माहिती दिली धन्यवाद.
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
मला हा उपाय खूप आवडला आहे श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
धन्यवाद
Tai aapan khup chan mahiti dili dhanywad
धन्यवाद
Khup chhan mahiti die thenx
जय माताजी
जय माँ तादी खुप छान ताई यशोदा महाराष्ट्र
जय मातादी🌹🌹🙏
ताई मी, साधारण पणे फोडते आज पासून,, नक्की, करणार, पण ताई, उंबरठा वंफोडुन, घरातून, मागे फेकले तर चालेल का
Dhanyawad madam.
Welcome
आम्ही नेहमी अमावस्याला घरामध्ये नारळ फोडतो आणि सर्वजण प्रसाद खातो देवापुढे मी ठेवतो पण आम्ही दररोज आम्ही दर अमावस्याला नारळ फोडतो आणि खातो पण असं काय खायचं नसतं का चालताना त्याला काय झालं
Nnn
Jay mataji mata ji Mata koti koti pranam kripa kripa kara Shakti Shakti dya.
जय माताजी...❤
Khup nice
धन्यवाद
ताई तुम्ही खूप छान सांगता
आभार
जय माताजी
जय माँ लक्ष्मी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💰💰💰💰💰💰😇🥰
ताई नारळाची शेंडी दरवाजा बाहेर करायची की आत आणि नारळ उंब्र्याच्या बाहेर फोडायचे की आत
जय माता
Jai Mataji
जय माता दी
Chan mahiti
नमस्कार ताई मला सांगावे वाटत आहे की ज्या घरात पुरुष नसेल तर या सर्व विधी श्री यांनी केले तर चालेल 🙏 ॐ नमो शिवाय
हो चालेल
@@DelhikarMarathi 🙏धन्यवाद तुम्ही तुमच्या वेळ दिला बद्दल आणि उत्तर दिले व चागले मार्ग दर्शन देता
, जय मातादी
जय माता लश्मी
Jay mataji
Good evening ma'am.
I have one query.
If the person is same who's Najar utara has tobe done by himself than how to manage it.
Thank you.
स्वतःच्या डोक्यावरून नारळ ७ वेळा anticlockwise फिरवा..फक्त डोक्यावरून
@@DelhikarMarathi Thank you
जय माताजी
Jai mata di
Jay Mata di
जय माता दी
Jay mata di
Jay mata di
खूप छान माहिती देता धन्यवाद
🙏
जय मातादी
जय,माता,जी
जय माता दी
जय माताजी
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
ताई एकदा माझ्या सासरे ने, दिले होता नारळ फोडायला पण,उंबरठा फोडले आणि तसाच, घरात चा मागे टाकले होते मी,
जय माताजी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤q❤❤❤
.😅nice@@pushpavaral6604
ताई नमस्कार व्यावसायिक ठिकाणी नारळ कुठे नारळ फोडयाचा हे सागा हि विनंती आहे
त्या ठिकाणाच्य दारातच
जय माता दी
II जय मातादी II
ताई तुम्ही जी माहीती सांगता त्यात सगळे पॅाईंट सांगतात परत विचारायची गरज पडत नाही
धन्यवाद💗
खूपच सुंदर छान माहिती दिली आहे धन्यवाद
ताई तुम्ही खुपच छान माहिती सांगितली त्यासाठी तुम्हाला धन्यवाद
मी तुम्हाला प्रश्न करते? माझे पती त्यांना एक त्रास आहे की आमावसेच्या दोन चार दिवस आदी चीड चीड करणे राग राग करणे शिवीगाळी करणे त्यांच्यातील
शकती संचार वाढतो आपण काय करतो
त्याची जाण राहत नाही मला त्यांची मला
खुप भिती वाटते मी त्यांच्या सोबत असते ते सर्व मला सहन करावे लागते
तेव्हा मी यातील कुठला उपाय करु हे मला सांगणे हि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद ताई मी तुम्हची आभारी आहे🙏🙏🙏
कोणताही करा प्रभावीच आहेत हे सगळे उपाय.
जो तुम्हाला सोयीस्कर वाटतो करायला तो करा.
Jai mata Di
Jay mataji
ᴅʜᴀɴyᴀ ᴡᴀᴅ ᴛᴀᴇᴇ,ᴀᴀᴊᴄᴀ ꜱᴀɴᴅᴇꜱʜ ᴀᴀɪᴋᴜɴ ᴋʜᴏᴏᴩ ᴄʜᴀyᴀɴ ᴠᴀᴛᴇʟ. ❤🙏🌹.
धन्यवाद😊🙏
ताई खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप आभार. जय माता दी.
Jai Mata di
माझ्यासाठी काहीतरी तुम्ही पाठवा कारण की आमच्या घरात रोज कटकटी होतात
यात उपाय सांगितले आहेत त्यापैकी कोणताही एक तुम्ही अमावस्येला करून पहा.
हे उपाय याच कारणांकरिता आहेत
कटकटी होणार नाही, आपण शांत डोक ठेवायचं 🙏🚩🏹🔱 सगळे चांगले होईल
Jay mata di
ताई आमच्या घरी रोज कडकडीत होतात कशावरून कशावरून तरी निमित्त असून
समजदार पणा महत्त्वाचा सगळे ठीक होईल
Jay Mata rani
ताई ट्रेकटर शेती कामाचा उद्योग धंद्यात ऊधारी वेळेस येत नाही म्हणून अडचणीत दिवस काढावे लागतात काय करावे
अमावस्येला नारळ फोडणे
Gharatil mahilani amavasyela vastu purushasathi naral fodla tar chalto ka
फोडू नका ओवाळून बाहेर चौरस्त्यावर अथवा निर्जन स्थळी टाकून द्या
धन्यवाद ताई खुप छान आहे वीडियो, खरचं ताई मला तर, आमवशाला भांडणे होतात आणि, आई सोबती, आणि, भिंती वाटत होते आता नाही वाटत,
जय मातादी
🙏🌹JAI MATA DI🌹🙏
फार छान माहिती दिली! अशाच माहिती देत जावे! धन्यवाद ताई 👃
आभार
❤❤ जय श्री जय माँ भद्रा काळी कृपा करा ❤❤❤
ᴊᴀy ᴍᴀᴛᴀᴅɪ.❤🙏🌹.
जय मातादी ताई माझा मुलगा खोटं बोलतो आणि ऐकत नाही त्याच्यावर उपाय काहीतरी सांगा
रामरक्षा म्हणायला लावा रोज
थँक्यू ताई
Jay*Maata*Dee*===>
जय माता दी
ताई खूप छान माहिती दिली आहे 🎉
😊Yy
Kuldevi kalpvriksh vadhavane vriksh rujun Atha fodun
ताई तुम्ही खूप छान माहिती आहे
धन्यवाद!
❤❤❤❤❤🎉
ताई एक विचार ते की माझे पती वारले आहे मी विधवा आहे तर मी अमावस्या च नारळ उतरवू शकते का किवा कुल देवतेच नावाने नारळ ठेवू शकते का
हो ताई
Har har mahadev OM Namo Sevaya 🙏🏻
जय मातादी जय मातादी जय जय महालक्ष्मी माता की जय मातादी जय मातादी जय मातादी जय मातादी जय मातादी जय मातादी 🙏🙏🌹🌹
ताई नमस्कार घरच्या चौकटी वरून नारळ उतरताना नारळ कोणत्या दिशेने उतरायला पाहिजे हे सागा
दरवाजाच्या बाहेर उभे रहायचे व नारळ दोन्ही हाताच्या ओंजळीत पकडून दरवाजाची चौकट जिथून सुरू होते तिथून ते खाली उंबरठ्यापर्यंत असा सात वेळा उतरवावा।
धन्यवाद ताई
ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
हो नाही, चालतसे कुलदेवी च्या नावाने, कळसा वंचा, बरोबर आहे👌👌👌 ताई माझ्या नारळ, कोंब आले आहे👌👌👌 तर मी बदल ला तर कधी बदलावे सांगू😊
जय माता दि 💐💐🙏🙏
Jay Mata di ❤❤🎉🎉
ताई माझी मुलगी सुध्दा खूप चिड चिड करते व नेहमी आजारी पडते नीट जेवत सुद्धा नाही
Jai mata di
हो, बरोबर आहे, लोकांना कशाला ऋआस फत सोमवार, आले तर फोडणारे नाही का,
✅️✅️नर्जन ✅️ठिकाण छान सांगताय 👌
❤Jai mata di 😢
जय माताजी!!!
खूपच छान माहिती आता
तरुण पिढीला आवश्यक आहे.ही आपली संस्कृती जतन करणे आवश्यक आहे.
धन्यवाद!!!🎉🎉🎉🎉
आपले मनापासून धन्यवाद🙏
हो हो बरोबर ✅️
हा व्हिडिओ खूप गोंधळात टाकणारा आहे, ऑडिओ वेगळा आणि व्हिडिओ वेगळा. स्पष्ट नाही.
स्लाइड शो व्हिडीओ म्हणतात याला..इथे लोक व्हिडीओ पहायला नव्हे माहिती ऐकायला म्हणून येतात.
बाकी सर्वांना तर समजलं..तुम्हाला का समजेना हे मला जाणून ही घ्यायचे नाही,कारण त्याला मी काहीच करू शकत नाही.
उगाचच येतात व बोलायचं म्हणून काहीतरी उठसुठ कमेंट लिहितात.
Khup. Chan
mahiti
Jay mata dee Jay mahalaxmee mata
Jai matadi
ताई उतारा स्त्री ने केला तर चालतो का
Changala upay aahe
🎉 jay matadi
Jai Matadi
Jai matadi
घराचया आतुन नारळ उतरला तर चालतो का ताई
❤ Shree Swami Samarth ❤🎉
🥰🌸🙏