इथ love जिहाद वगैरे काही नाही जो कोणी अपराधी असेल त्यांना शिक्षा व्हायला च पाहिजे पण कृपा करून साताऱ्यात असली नाटक करू नका.आमच्या इथ आमचे मुसलीम् बांधव पण आमचेच आहेत.अम्हि एका एका ताटात जेवतो . थोडे फार जे बाहेरच्या राज्यातून आलेत त्यांना हाकला त्यांच्या मूळ सगळं होतंय.
पहिल्यांदा समीर शेख साहेबांना घरी घालवणे गरजेचे आहे कोणतीही प्रकरणे गांभीर्याने कधीच घेत नाहीत आणि अशात काय बरं वाटतं घडले मोकळी आश्वासने
जय श्री राम
प्रकरण माहिती नसलेले जास्त आहेत तिथं...
काय झालयं कुठे झालयं ते कळेलं का❓
फक्त जय श्रीराम❓
म्हणजे BJP च आहे काय❓
फक्त फासी बाकी काही कारण चालणार नाही फक्त फासी
कृपया काय प्रकरण झालंय आरोपी कोण आहे कळवा
बरोबर
सातारा कर सक्ष्या दया आता तरी
कशावर
बातमीत काही कळेना❓
इथ love जिहाद वगैरे काही नाही जो कोणी अपराधी असेल त्यांना शिक्षा व्हायला च पाहिजे पण कृपा करून साताऱ्यात असली नाटक करू नका.आमच्या इथ आमचे मुसलीम् बांधव पण आमचेच आहेत.अम्हि एका एका ताटात जेवतो . थोडे फार जे बाहेरच्या राज्यातून आलेत त्यांना हाकला त्यांच्या मूळ सगळं होतंय.
गु खा
😢
ज्याचे खातात मिठ त्याचीच मारतात ते नीट
बातमी कशाची हेच कळेना