Waa waa dada Kay bolu kup Chan aawaj dila ho prmeshivr ni tuma laa dada nemi kush Raha hai ishvar cherni paartnaa dada kude rathaa mla betaiche tumala 100%selut
खूपच छान an गाणे आहे .... मला अजून ऐक असेच गाणे आहे चिमणी माझी माहेरी.... आमच्या लहानपणी घरी गोंधळी यायची तेव्हा बाबा आवर्जून म्हणायला लावायचे.... त्यांच्या डोळ्यातपे पाणी मी बघितले आहें... कुणाकडे असेल तरी कृपया मला पाठवा प्लिज
खरच आहे हे गाणं मुली किती लवकर मोठ्या होऊन त्यांच्या घरी निघून जातात ❤
खरंच खुप छान गायल गाण
अप्रतिम सुंदर डोळ्यांत पाणी आले 😢😢 महाराज ❤
महाराज माझे वडील आणि मी तुमचं गीत दोन वर्षाने मला ऐकत
❤ 👌👍खूपच सुंदर हृद्यस्पर्शी आवाज आहे महाराज❤मुलगी असेल तर आणखीनच भावनिक करणारे गीत❤🙏
खुप सुंदर गीत गायले एकदम खरे आहे तुमचे
😊
खरोखरच वासुदेव महाराजांचा आवाज खुप छान आहे 😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
Va dada❤
काय शब्द रचना केली आहे ❤❤❤❤अती सुंदर
लय आवडल हे गाण😊
Waa waa dada Kay bolu kup Chan aawaj dila ho prmeshivr ni tuma laa dada nemi kush Raha hai ishvar cherni paartnaa dada kude rathaa mla betaiche tumala 100%selut
डोळ्यात पाणी आले
Kharch khup chan 😢😢khup vait vatatay he gan aaiklyavar😢😢
फार छान गाणे म्हटले
खुप छान गाण गाऊन माहाराज तूम्ही मन तृप्त केले अभिनंदन तूमचे
खूपच छान an गाणे आहे ....
मला अजून ऐक असेच गाणे आहे चिमणी माझी माहेरी....
आमच्या लहानपणी घरी गोंधळी यायची तेव्हा बाबा आवर्जून म्हणायला लावायचे.... त्यांच्या डोळ्यातपे पाणी मी बघितले आहें...
कुणाकडे असेल तरी कृपया मला पाठवा प्लिज
अतिसुंदर वासुदेवन
गायलं गाणं अतिसुंदर
खर आहे दादा तुमचं
खूप छान एकदम मस्त
खूप सुंदर महाराज ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😢😢😢
Khup khup sundar song 👌👌
खूप छान गाणं बरोबर आहे महाराज 🙏🙏🌹
❤❤
अप्रतिम अद्वितीय सराहनिय गायल ह्रदय स्पर्शी. 🌹🌹👌👌🙏🙏
❤❤✌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏
Waa khup rdu aal dada mst khr aahe mulgi chimni sarkhich udun jate ❤❤
खूपच छान आहे आवाज महाराज तुमचा असेच गाणे आम्हाला आयकवसे वाटतातात
खूपच छान अगदी बरोबर आहे महाराज धन्यवाद
एक नंबर आवाज आहे असेच गाणे टाका
खूप सुंदर गीत आहे दादा
Ho kharch khup bhari song ❤
❤❤🎉
खरंच खुपच छान
खुप छान गायल माहाराज गोड
खुप च छान ❤
खूब सुंदरगायन
😊😊😊
खूप सुंदर आहे ज्याच्या कडे मुलगी आहे त्याला कळते❤🎉मुलीच्या जीवनावर हे गीत आहे🎉❤
😅
बाबा लय सुंदर आहे आणि आवाज खूप छान आहे
Khup chhan ✌✌✌✌
खुप छान गायले
आई वडील आठवण निने मन भरून आले छान गीत
Khup chhan👌
💯💯💯🙏 महाराज सुंदर आवाज गाणे ऐकून माझ्या मुलीची आठवण झाली 😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खुप सुंदर गीत ❤
I like it ...😢खूप छान ऐकताना डोळ्यातून पाणी आले..❤
मुलगी असेल तर आणखीच भावनिक करणारे गीत
खुपचं छान
एकच नंबर आ वाज
Khoob chhan
😢😂
अतिशय सुंदर
लय भारी महाराज ❤❤❤
ग्रेट...जुना ठेवा आणि साहित्य जपणार्यांना सादर प्रणाम. गीतांमधून शेवटच्या टोकापर्यंत भावनिक करण्याची ताकद आपल्या माय मराठीत आहे ❤ जयोस्तु मराठी
😂😂😂😂😂 खूप छान आहे 😢😢😢😢🎉🎉🎉
@@subhashkatare39372:25 sd
@@subhashkatare3937sd😊😊😅😅😅astle
Aa.
@@subhashkatare3937asassd la
@@subhashkatare3937to
अतिसुंदर गायला आहे राम कृष्ण हरी
आमच्या इथले आहेत वासूदेव
कोणता तालुका
❤so sweet....... अप्रतिम आहे
Khup khup sunder song
Kadak aahi
लय भारी गायलं गाणं❤❤
Khup chan gane mazya muliche lagn 1995 la zale pan ajahi dole bharun ale
खूप छान वासुदेव देवा...!
खूपच छान आहे🆗
❤❤ khupc sunder 🙏🏼👍
खूप छान महाराज 🙏
खूपच छान
मुलगी.नाही.पण.मुलीन.साठी.जीव.तुटतो.....खर.आहे.....
खुप छान आहे काका ❤❤
मस्त छान दादा आवाज छान आहे दादा
Khupch sundar Aai chi Aathavan zali
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
अप्रतिम महाराज.
एकदम झकास महाराज 🎉
खुप खुप छान आहे 🙏🙏🙏
खुप छान आहे
माझ्या मुलिचे दहा दिवसात लग्न आहे. गाण ऐकून रात्र खूप रडले.एकटीच एक आहे मला ती दुसर कोण नाही.
खूप छान 🙏🏻🙏🏻
खुप छान
खुप छान गायले अभिनंदन
खुपच छान दादा
Very very nice song 👌👌👍👍
काय सुंदर गाणे आहे डोळ्यात पाणीच आले 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खरच डोळ्यातुन पाणी येते
Khup chaan ❤❤
एकदम मस्त डोळयात पाणि
🌹👌खूप सुंदर
खुप सुंदर गाणे आहे❤❤❤😊
Khoob Shaan aahe
Kharokhar.aatishay.chan.gaile.aahe.mazya
Dolyatale.aashru.rokhu.shakalo.nahi.char.pithyache.parkya
Gharche.dukh.kase.aasate.v.sri.kase.tond.deun.sansar.karate.he.jawalun.pahile.aatya.bahini..muli....
Aani..aata..aadich.varshache..aaplya..bhawavar.kiti.niragas.prem.aahe.kitii.kiti.maya.aahe.anubhawat..aahe..dhanywan.tya.gaykala.v.tyache.swarala..
खुप छान❤❤
खुप छान गाणं सुंदर
लय भारी खरच आहे👌👌❤
हे गित ऐकून मला माझ्या बहिणीची आठवण येते ❤️❤️
कुप छान. 😢😢
गाणं खुप सुंदर
मला पण दोन मुले आहेत एक मुलगा आहे मुली दोन्ही नांदायला गेल्या सुखी आहे त्यांच्या घरी पण टचकन डोळ्यात पाणी येते महाराज तुमची गाणी ऐकून
खुप छान दादा
खुप छान माहाराज
Verry nice 👏
खूप सुंदर गावरान आहे अभिनंदन महाराज तुमचा
खुपच छान गाण गायलं
Aaa
👌👌खरंच मुलीचें जिवन हे असंच असतं. आई-वडिलांनी लहानाची मोठी करायची व नंतर परक्या घरी जायचं.
😂
आवाज खूप छान आहे गाणं सुंदर आहे
धन्यवाद संभाजी
Khup khup khup chhan
एकदम भारी 👍
Chan Dada ❤❤❤