कटऑफ खूप वाढेल?😌 हे खरं आहे का?🧐 नक्की हा व्हिडिओ पहा..सर्व उत्तरे मिळतील😎

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Aspire Educare Institute
    ऑफीस न 519,520. पाचवा मजला, फ्रीडम टॉवर,
    आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर.
    Mob No- 9481121212, 9095781212, 9095771212.
    Akola Office (Only For Management Admission)
    Opp AMC School No 5, Jathar Peth, Akola
    Mob No - 9765781212, 9637181212
    फ्री अपडेट्स साठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुप ची लिंक जॉईन करा..👇
    chat.whatsapp....

КОМЕНТАРІ • 374

  • @yuvrajmankar2723
    @yuvrajmankar2723 2 місяці тому +17

    सटीक , अचूक विश्लेषण केले आहे सर

  • @sangitavaidya4578
    @sangitavaidya4578 2 місяці тому +9

    महाराष्ट्रातील मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद सर अचूक मार्गदर्शन .

  • @moremeghateacher698
    @moremeghateacher698 2 місяці тому +11

    खूप छान माहिती दिलीत सर बराचसा ताण तणाव कमी वाटला!!!!

  • @ashokbhaste5645
    @ashokbhaste5645 2 місяці тому +5

    सर neet qualify करणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्रातून फक्त जवळपास 10 हजार वाढलेली आहे म्हणजे साधारणता ही वाढ 9% एवढीच आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कट ऑफ फारसा वाढणार नाही असे मला वाटते

  • @mahadevpatne3235
    @mahadevpatne3235 2 місяці тому +6

    ओके खूपच छान माहिती दिली आहे सर

  • @rajeshbasare7572
    @rajeshbasare7572 2 місяці тому +7

    ❤🙏🙏छान सर खुप चांगली माहिती दिली

  • @hardworkpayoffs...4323
    @hardworkpayoffs...4323 2 місяці тому +7

    खूप छान माहिती दिली सर

  • @vishnumore6795
    @vishnumore6795 2 місяці тому +7

    छान व अचूक माहिती दिली सर

  • @KamnaPawar-hh5sk
    @KamnaPawar-hh5sk Місяць тому +1

    Wagh sir is very hardworking person i ever see. Their all vedios are very helpful to us

  • @subhashbhoyar9659
    @subhashbhoyar9659 2 місяці тому +12

    खुप छान माहिती दिलीत sir. आमच्या मनावरचा ताण थोडफार का होईना कमी झाला...

  • @BALIRAMMore-di1jv
    @BALIRAMMore-di1jv 2 місяці тому +4

    धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिली ❤

  • @pranavgopalghare8821
    @pranavgopalghare8821 2 місяці тому +6

    Desperately needed this kind of video.Very informative video
    Thank you so much Sir 💐🙏

  • @s.k.3744
    @s.k.3744 2 місяці тому +6

    OBC च्या 710 च्या मुलाने open मधून सिट घेतली तर open च्या मुलांनवर अन्याय नाही का. Open च्या मुलांची सर्वच बाजुंनी गळचेपी आहे.

    • @shivajihalbandge8554
      @shivajihalbandge8554 2 місяці тому +2

      710 चा OBC Sc NT सर्व मुले अपोआप open मध्ये येतात
      ही तर शोकांतिका आहे भाऊ

    • @s.k.3744
      @s.k.3744 2 місяці тому

      @@shivajihalbandge8554 open chya lokanvr shikshana pasun nokari paryant anyaych hot aahe. Kami marks ghenare pudhe jat aahet

  • @user-jn1fs1nf9f
    @user-jn1fs1nf9f 2 місяці тому +4

    Sir khup tension aale hott pn tumchi vdo pahun aadhar milala

  • @raghuveerpawar7828
    @raghuveerpawar7828 2 місяці тому +1

    तुम्ही दिलेली माहिती समाधानकारक
    वाटली खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @Bitterboy56
    @Bitterboy56 2 місяці тому +3

    Thank you so much sir.... Mala 581 marks aahet.. nt3 aahe.. Plz replay sir ji

  • @anupsharma8398
    @anupsharma8398 2 місяці тому +4

    सर General category वरील मार्कांचा पण परिणाम सांगा प्लिज.

  • @s.k.3744
    @s.k.3744 2 місяці тому +2

    सर ग्रेस मार्क्स दिले तर ते नेमके किती दिले हे जाणून घेने आणि स्पष्ट होने फार गरजेचे आहे. ग्रेस मार्क्स मुळे मुळात हुशार आहेत त्या मुलांचे नुकसान होत आहे.

  • @tushardeshpande1467
    @tushardeshpande1467 2 місяці тому +5

    70% पेक्षा जास्त Reservation आहे OPEN कॅटेगरी चे प्रचंड नुकसान आहे

    • @sanskarchavan9303
      @sanskarchavan9303 2 місяці тому

      Thychy mulch jarange patil uposhan karaylet 😢

  • @mahadevdhaytonde5995
    @mahadevdhaytonde5995 2 місяці тому +2

    खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 2 місяці тому +3

    Sir you have given nice Information.This will help in alleviating tension and anxiety of most students and parents

  • @anitajadhav1962
    @anitajadhav1962 2 місяці тому +3

    Sir ओपन कॅटेगरी मधून 618ला govt mbbs मिळेल का

  • @annasahebpatil6457
    @annasahebpatil6457 2 місяці тому +3

    सर खुप खूप छान माहिती दिली

  • @dattatrayachate5827
    @dattatrayachate5827 2 місяці тому +6

    सर माझ्या मुलीला एन. टी. डी संवर्गात 591 मार्क आहेत चांगल्या सेमीला MBBS ला प्रवेश मिळेल का रिपीट ला प्रवेश घ्यावा का नाही?

    • @aspireeducareinstitute
      @aspireeducareinstitute  2 місяці тому +1

      १०१% ऍडमिशन मिळेल

    • @keshavjadhavwakhradkar8077
      @keshavjadhavwakhradkar8077 2 місяці тому +1

      सर माझ्या मुलीला 624 marks आहेत.SEBC आहे. AIR 54035 आहे. Govt.seat मिळेल का?

    • @ramadaskore3056
      @ramadaskore3056 2 місяці тому

      Gorment college milel

  • @dr.govindramdinewar3081
    @dr.govindramdinewar3081 2 місяці тому +1

    एकदम बरोबर माहिती दिल्यास सर धन्यवाद

  • @kishordeshmukh2816
    @kishordeshmukh2816 2 місяці тому +1

    खंरच योग्य मार्गदर्शन केले आपण❤

  • @lokeshpaikrao8809
    @lokeshpaikrao8809 2 місяці тому +1

    धन्यवाद सर आपण छान विश्लेषण केलं आहे..
    मुलीला 536 मार्क्स आहेत
    आणि sc कॅटेगरी मधे आहे
    GMC मधे चान्स आहे का

  • @RiteshPatil_1
    @RiteshPatil_1 2 місяці тому +3

    Khup chan sir 👍✨

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 2 місяці тому +3

    आपण बोलता तस झालं तर साहेब पहिला पेढा तुम्हाला द्यायला येईल.तसेच sml आल्यानंतर counseling साठी येतो.तसेच माझ्या मुलाला 566 (obc) मार्क आहेत . सेमी गव्हरमेंट भेटेल का.

    • @Fandrii
      @Fandrii 2 місяці тому +1

      Nahi bhetnar. 590 war close hoil semi government

    • @aspireeducareinstitute
      @aspireeducareinstitute  2 місяці тому

      Nkki milel👍

    • @farkhundalisayed6959
      @farkhundalisayed6959 2 місяці тому +1

      आपण बोलता तस माझ्या मुलाला 562 मार्क आहेत मग सेमी ला मायनॉरिटी बदनापूर येथील कालेज ला लागेल का सर

    • @aspireeducareinstitute
      @aspireeducareinstitute  2 місяці тому

      @@farkhundalisayed6959 yes

  • @jayshreegardade
    @jayshreegardade 2 місяці тому +1

    खूप छान सांगितलं सर मनापासून खूप धन्यवाद.....

  • @236nta
    @236nta 2 місяці тому +8

    Sir alakh Pandey sir cha vdo mdhe tyani expected theories sngtlya Ani nta chi ek pdf dakhvli ki jyat sngtl ahe maharshtra mdhe Andheri Ani Malad mdhe khi thikani mulana time cha problems zala hota Ani he kahi lahan regions nhit na tithe kmi centres astil tr tyacha impact pdel +. Maharashtra mdhun 7 la 720 ahet Ani 700+ khup ahet tr tyana aiq mdhun AIIMS nd other top colleges nhi milnar mg te indirectly Kem nd bjmc sarkhe top colleges ghetil mg tyacha impact normal.gmc milnarya mulna hoil na Ani sir punha paper leak cha pn confirm ahe almost tr far motha scam ahe jyamule 570-600 chya range mdhlya mulana mbbs + private+ top bams milnyat problem hoil

  • @sangitavaidya4578
    @sangitavaidya4578 2 місяці тому +17

    NTA नोटिफिकेशन नुसार 2 लाख 82 हजार 51 मुले परीक्षेला बसलेले आहेत . आणि क्वालिफाय झालेल्यांची संख्या एक लाख 42 हजार आहे व गेल्या वर्षीही क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या एक लाख 31 हजार होती म्हणजे यावर्षी फक्त क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या 8% वाढलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरून जाण्याची काय गरज पालकांनी कबूल जशी काही गरज नाही.

    • @lmaoxd071
      @lmaoxd071 2 місяці тому

      Barobar

    • @Amolaj1210
      @Amolaj1210 2 місяці тому +2

      Cutoff 8% vadhel 100%
      Campare to last yr

    • @lmaoxd071
      @lmaoxd071 2 місяці тому

      @@Amolaj1210 yes

    • @lmaoxd071
      @lmaoxd071 2 місяці тому +2

      @@Amolaj1210 new colleges yet aahe 5% vadhel I think.

    • @Harr3potter
      @Harr3potter 2 місяці тому

      ​@@lmaoxd071 5% mhanje kiti marks ne vadhel ?

  • @vijayjaware6331
    @vijayjaware6331 2 місяці тому

    सर खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन ..मनपूर्वक धन्यवाद..

  • @dinkarjadhav3880
    @dinkarjadhav3880 2 місяці тому +16

    आपले correct आहे सर,पण हायर केस वाले विचारताना aiq कोट्यात admission घेण्यासाठी कन्व्हेन्स करणे हे सुध्दा कौन्सिलने महत्वाचे काम आहे तरी तमाम महाराष्ट्रा काउंसलिंग होण्याचं काम आहे.

    • @aspireeducareinstitute
      @aspireeducareinstitute  2 місяці тому +3

      नक्की करू आम्ही हे काम

    • @dinkarjadhav3880
      @dinkarjadhav3880 2 місяці тому +2

      मी एक college ला शीकवणार प्राध्यापक आहे, आपल्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला माहिती विद्यार्थ्याला सांगण्यासाठी वर्षभर खूप होत असतो. आपल्या कार्याला धन्यवाद.

    • @khajamiyanshaikh7761
      @khajamiyanshaikh7761 2 місяці тому +1

      म्हणजे ओपन वाल्यांचच मरण

    • @arjunsawale2148
      @arjunsawale2148 2 місяці тому +1

      छान माहिती आहे सर.धन्यवाद आपला व्हिडिओ ऐकून धिर वाढला.सर आपली भेट घ्यायला नक्की येणार.

    • @aspireeducareinstitute
      @aspireeducareinstitute  2 місяці тому

      Open chya seats tevhach miltat jevha open cha score asel​@@khajamiyanshaikh7761

  • @jayawagan2461
    @jayawagan2461 2 місяці тому +1

    Thank You Sir, Hope dila bdl ahmala watl khich honar nhi amche

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 2 місяці тому +2

    खूप छान माहिती . धन्यवाद

  • @veerhinduja
    @veerhinduja 2 місяці тому

    नमस्कार सर मी लातुर येथून बोलतोय आपल्या हया व्हिडिओ मुळे आमचा घरचा वातावरण खूप छान झालं आहे सर नाहीतर खूप सन्नाटा होता माझा घरी कारण माझा मुलीला 2024 चा नीट परीक्षेत 575 मार्क्स आले आहेत पण लातूरचे काँनसलर लोक कुटच नं लागत नाहीत म्हणतात त्या मुळे आम्ही सारे खूप निराश झालो होतो पण आपला हा व्हिडिओ पाहिला खुप टेंशन कमी झालं सर खूप खूप आभारी आहे मी व माझा परिवार 🙏🙏

  • @Aai_chi_recipe0365
    @Aai_chi_recipe0365 2 місяці тому +2

    Sir kup chan sangitle maza tan kami zala

  • @rameshkokate4263
    @rameshkokate4263 2 місяці тому +4

    माझ्या मुलीला 622 मार्क्स आहेत . तिला ओबीसी कोट्यातून ऍडमिशन मिळेल का ?

  • @karanwahurwagh3918
    @karanwahurwagh3918 2 місяці тому

    अभिनंदन खुप छान 90%टेनश दुर झाले धन्यवाद सर

  • @nalineejarande9187
    @nalineejarande9187 2 місяці тому +1

    धन्यवाद सर छान माहिती दिली 🌹

  • @sanjaykulkarni9296
    @sanjaykulkarni9296 2 місяці тому +2

    धन्यवाद सर आपण आज आम्हास या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान माहिती दिली माझ्या मुलीला 559, D1 Quota, EWS category, आहे तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन भेटेल का? Please help, thanks in advance. 🙏

  • @navnathbhondwe3896
    @navnathbhondwe3896 2 місяці тому

    सर खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत. मनावरील ताण कमी झाल्यासारखं वाटतंय

  • @shreyashsapate2164
    @shreyashsapate2164 2 місяці тому +1

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rameshwase729
    @rameshwase729 2 місяці тому +1

    485 येत आहेत...sc catagory...semi government chance आहे काय....

  • @keshavjadhavwakhradkar8077
    @keshavjadhavwakhradkar8077 2 місяці тому +4

    सर माझ्या मुलीला 624 मार्क्स ahet AIR -54035 आहे SEBC आहे. Govt.college मिळेल काय?

  • @user-ev2gx3mj2w
    @user-ev2gx3mj2w 2 місяці тому

    खूप छान माहीत दिलीत धन्यवाद सर

  • @tushardeshpande1467
    @tushardeshpande1467 2 місяці тому +1

    ओपन कॅटेगरी साठी सीट्स नाही cutoff वाढणं नक्की आहे,

  • @optimisticdoc5
    @optimisticdoc5 2 місяці тому

    rcc che 600+ wale 860 students ...
    Ani last year fakt 250 students hote...yavarun ky siddh karnar 😢

  • @SachinPawar-xi5jw
    @SachinPawar-xi5jw 2 місяці тому +1

    खुप छान मार्गदर्शन सर

  • @arunnikose9483
    @arunnikose9483 2 місяці тому +2

    Sir एक नंबर

  • @vishakhagawarguru463
    @vishakhagawarguru463 2 місяці тому +1

    Dhanyawad sir 🙇‍♀️🙏🏻😇

  • @sanjivdingle7972
    @sanjivdingle7972 2 місяці тому +2

    बरोबर🎉

  • @gangaramsonawane6400
    @gangaramsonawane6400 2 місяці тому +1

    547 score aahe private mbbs milel ka, category obc. Last year cut off 525

  • @vishnusankpal4494
    @vishnusankpal4494 2 місяці тому +1

    काल पासून जो अवास्तव संभ्रम निर्माण झाला होता तो बराचसा कमी झाला सर. आपले मार्गदर्शन अभ्यासपूर्ण आणि अचूक आहे याबद्दल धन्यवाद. सद्या वेट अ‍ॅण्ड वाॅच अशी भूमिका घ्यायला हरकत नाही
    कृपया आपला मोबाईल नंबर मिळावा. मी प्रत्यक्ष भेटू इच्छितो

  • @anjalitaware76
    @anjalitaware76 2 місяці тому +3

    Nice information 👌👌

  • @englishguruji4804
    @englishguruji4804 2 місяці тому +4

    Correct sir

  • @namratapatil571
    @namratapatil571 2 місяці тому +1

    सर ६०० ते ६५० च्या वर खूप सारे विद्यार्थांना मार्क्स आहेत याचा परिणाम होणार का ?

  • @gam.u2937
    @gam.u2937 2 місяці тому +2

    618 marks OBC
    sir kahi chance ahe ka Government MBBS college

  • @mir5082
    @mir5082 2 місяці тому

    Air 39 thousand pije n sir but almost 😢😢😢😢....

  • @vandanabuktare3321
    @vandanabuktare3321 2 місяці тому +1

    515 sc category gmc Aurangabad milel ka ?

  • @mdAltaf1
    @mdAltaf1 2 місяці тому

    Paper was so easy....Like AIR Maharashtra SML will also on higher side.....even if seats are reserved for category and Maharashtra is CLOSED state

    • @mdAltaf1
      @mdAltaf1 2 місяці тому +1

      Sorry sir but your calculations are not correct

    • @mdAltaf1
      @mdAltaf1 2 місяці тому +1

      Please don't give false hopes just for your counseling purposes

  • @jagdishpawar1484
    @jagdishpawar1484 2 місяці тому +1

    Very nice information sirji

  • @smartboy_creation
    @smartboy_creation 2 місяці тому +3

    Sir mazya mulala 560 marks ahet open category EWS madhun Semi Government MBBS milel ka?
    Sir tumachi counciling fees kiti?

  • @deepakwankhede7529
    @deepakwankhede7529 2 місяці тому

    खुप छान सर अभ्यास पूर्वक माहिती आपण दिली, ReNeet महाराष्ट्रत नको

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 2 місяці тому +2

    Great sir 👏

  • @kisansapkal7583
    @kisansapkal7583 2 місяці тому +3

    Sir Maharashtra t pn paper leak zalay mg cutoff Maharashtra pn vadhn

  • @s.k.3744
    @s.k.3744 2 місяці тому

    ग्रेस मार्क्स देऊन सरळ 720,715 मार्क देने योग्य आहे का? मग जो विद्यार्थी चार, पाच वर्षा पासून तयारी करत आहे त्यांनी काय करायचे.

  • @MubashirKhan-oh3il
    @MubashirKhan-oh3il 2 місяці тому +1

    Sir khup chhan mahiti dili
    Sir 207 marks aahet ganaral catogiri bhms bhetel ka

    • @rajurawade4342
      @rajurawade4342 2 місяці тому

      Ho bhetel, 190. Chya var Mark's asel Tyanna

  • @VarshaDehiwale
    @VarshaDehiwale 2 місяці тому +1

    Chan माहिती

  • @sachinkshirsagar6599
    @sachinkshirsagar6599 2 місяці тому +1

    621मार्क OBCमुलगा MBBS गव्हरमेंट मिळेल का

  • @annapachore9388
    @annapachore9388 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली सर🙏

  • @aakankshapahare6042
    @aakankshapahare6042 2 місяці тому +2

    Sir I'm getting 500 marks and I'm from Maharashtra and from sc category so..will i get seat in semi govt or not??

    • @Jyoti-p5q
      @Jyoti-p5q 2 місяці тому +1

      Maz 519 rank 182000, tuz lagl tr maz lagnaar😅

    • @aakankshapahare6042
      @aakankshapahare6042 2 місяці тому

      @@Jyoti-p5q lagla pahije bss baki khi nhi 😅

  • @dayanandjambhale8293
    @dayanandjambhale8293 2 місяці тому +1

    Sir, 504 marks ahet SC category
    AIR 203554
    Category rank 12822
    Gov or semi gov bhetu shakate ka ?

  • @Star12345dd
    @Star12345dd 2 місяці тому +1

    Barobar sir

  • @ashag4402
    @ashag4402 2 місяці тому +1

    611 ला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल का

  • @pramodbhosale3982
    @pramodbhosale3982 2 місяці тому +3

    Chan sir

  • @sangitanangare8873
    @sangitanangare8873 2 місяці тому

    Thank you sir.🙏 खूप टेन्शन कमी झालं.

  • @user-de4yv8dm2l
    @user-de4yv8dm2l 2 місяці тому +2

    माझ्या मुलीला541 मार्क आहेत Sc category तिला Gov. M.b.b.s मिळेल का maharashtra madhe

    • @ishwardhiware2408
      @ishwardhiware2408 2 місяці тому +1

      मिळेल निश्चित रहा

  • @riyanshaikh4947
    @riyanshaikh4947 2 місяці тому +1

    632 obc government seat

  • @keshavjadhavwakhradkar8077
    @keshavjadhavwakhradkar8077 2 місяці тому +1

    सर माझ्या मुलीला 624 मार्क्स आहेत AIR 54035 आहे SEBC आहे govt.seat मिळेल काय?

  • @shivamtodkari2156
    @shivamtodkari2156 2 місяці тому +1

    558 la semi govt milel ka maharashtra madhe obc category madhe

  • @omkarspiano4020
    @omkarspiano4020 2 місяці тому +1

    Khup chhan sir

  • @Pr4n35h
    @Pr4n35h 2 місяці тому +1

    349 open female bams semi government Maharashtra addmission milel ka plzz reply sirji .. ka other states la registration karave lagel ...

  • @happyworld-pq7go
    @happyworld-pq7go 2 місяці тому +3

    Sir what about EWS category?????

  • @Rohit-yl1sx
    @Rohit-yl1sx 2 місяці тому +1

    सर 510 ओबीसी mmbs अँडमिशन मिळेल का

  • @pratapsolanke8254
    @pratapsolanke8254 2 місяці тому +1

    छान माहिती सर

  • @madhuridhembre975
    @madhuridhembre975 2 місяці тому +1

    Very nice information sir

  • @dnyaneshwarkaptipatil3776
    @dnyaneshwarkaptipatil3776 2 місяці тому +1

    EWS 595mark आहे govt la no लागेल का

  • @khanderaosadgir2306
    @khanderaosadgir2306 2 місяці тому +2

    Thank you sir

  • @SunitaMohod-rf5pt
    @SunitaMohod-rf5pt 2 місяці тому +1

    धन्यवाद सर

  • @vinayakparab7381
    @vinayakparab7381 2 місяці тому +2

    Open 663
    Govt मिळेल का

  • @vaishnavibhilare713
    @vaishnavibhilare713 2 місяці тому +1

    धन्यवाद sir

  • @ngnageshgutte
    @ngnageshgutte 2 місяці тому

    Positive thought I'm fully satisfied be positive & be optimistic 😅😅

  • @prsingole9697
    @prsingole9697 2 місяці тому +1

    Thank you sir 🙏

  • @rishil24
    @rishil24 2 місяці тому

    Sir तुम्ही जे ८ नवीन college open होणार आहेत, ही गोष्ट नक्की बरोबर आहे का?

  • @OnkarRaut-jo5ix
    @OnkarRaut-jo5ix 2 місяці тому +1

    dhanywad sir

  • @shashikantpatil3338
    @shashikantpatil3338 2 місяці тому +1

    सर माझ्या मुलाला 639मार्क आहेत obcमधुन govt collage मिळेल का

  • @dattatraywaghmode2288
    @dattatraywaghmode2288 2 місяці тому +1

    मुले चिंताग्रस्त झाले आहेत.

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 місяці тому +1

    Good Sir.