Yellow Day | Celebration | Saint Paul's Academy | Akot
Вставка
- Опубліковано 22 гру 2024
- *सेंट पॉल्स अकॅडमी मध्ये यलो डे साजरा ...
स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज दि . 04/12/2024 यलो डे साजरा करण्यात आला.
......... ~कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव प्रमोद चांडक व नवनीत लखोटीया ,लूणकरण डागा, दीपम लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे , उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी,रिंकू अग्रवाल तसेच अभिजीत मेंढे ,सारिका रेळे यांची मंचावर उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात नर्सरी ते केजी 2 पर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला के जी 2 च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करण्यात आले.
या कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी क्राफ्ट ऍक्टिव्हिटी , यलो फुड असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यलो कलरचा ड्रेसअप होता. आणि टिफिन मध्ये यलो कलर चे फूड किंवा फ्रुट आणले होते.
....नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी डान्स सादर केला.तसेच के जी 2 विद्यार्थ्यांनी एक डान्स सादर केल आणि विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेण्यात आली.व के जी 1च्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व रॅम वॉक ठेवण्यात आला. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन चे परीक्षक म्हणून सुवर्णा टाक, अंजू बन्नावडे ह्या लाभल्या. विद्यार्थ्यांसाठी सेल्फी कॉर्नर तयार करण्यात आला होता.
सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद घेतला.
कार्यक्रमाचे संचलन कल्पना बिहाडे ,रायबा चराटे , वीराई हूतके व आभार प्रदर्शन प्रिशा घुगे यांनी केले.
............... कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ,वैशाली गावत्रे , मीना वर्मा , सुनिता इंगळे,दिपाली कुलट , रश्मी बेराड, शुभांगी डोबाळे, माधुरी हाडोळे, कांचन नहाटे, भावना खेडकर, अश्विनी रुद्रकार, रचना मिसळे ,निकिता महले , ज्योती रंधे, ममता सोनटके, शीला काळे, सविता भोरखडे , अर्चना रायबोले,संदेश चोंडेकर , रवी अंभोर , अजय ढोक योगेश चेडे तसेच सर्व प्रायमरीच्या मॅडमनी अथक परिश्रम घेतले
#yellowday #celebration #education #yellowfruits #yellowflower
#school #oldschool #backtoschool #highschool #preschool #homeschool #firstdayofschool #oldschooltattoo #homeschooling #schoolgirl #newschool #medschool #nursingschool #afterschool #middleschool #artschool #schooldays #schoollife #gradschool #noschool #schoolholidays #schooltrip #thisaintartschool #schoolflow #lastdayofschool #medicalschool #schoolmemes #schooltime #homeschoolmom #toocoolforschool