देवेंद्रजी कायदा चांगला आहे पण तुमच्या बोलक्या भिडूंचे काय करणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

КОМЕНТАРІ • 112

  • @dilipwani2737
    @dilipwani2737 Місяць тому +36

    विषय खूप चांगल्या रीतीने मांडला आहे. हे सरकार पर्यंत पोहोचले पाहिजे. धन्यवाद 🙏🙏

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy Місяць тому +27

    पूरा नंगे पण दहशतवादीचा आहे , साला आमरण आमरण आमरण हजारो वेळा करतो खावून पिऊन फक्त नौटंकी चालली आहे गावठीची .

  • @taranathrege164
    @taranathrege164 Місяць тому +1

    अगदी बरोबर. ताकद नसेल तर हा कायदा पुढे ढकलण्यात यावा.

  • @prakashdusing307
    @prakashdusing307 Місяць тому +20

    अरे,, समाजात गैर समझ प्सरवण्या साठी यांना वेळच देऊ नका, कायदा पास करा, आनी यांची हिट लिस्ट तयार करा, आनि उचला यांना, योगी स्टाईल,

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Місяць тому +27

    सामान्य माणूस ज्ञान नसल्याने कोणत्याही चुकीच्या विचारधारेला बळी पडतो...अधर्मी विचार आणि अफवा फारच जलद पसरवल्या जातात पण चांगले विचार सहसा जास्त कोणी सांगत नाही..🙏🙏

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 Місяць тому +17

    हा कायदा करून कठोरपणे राबविण्यात आला पाहिजे.

  • @travellersagar437
    @travellersagar437 Місяць тому +9

    संपूर्ण जगात ह्या गोष्टी चालत आहेत. येत्या दिवसात संपूर्ण जगात हा बदल तुम्हाला दिसणार आहे. ट्रम्प जर सत्तेत आले तर ह्यांची कमर अर्धी तुटणार आहे.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 Місяць тому +30

    छुप्यांच्यासाठी हा कायदा
    झालाच पाहिजे.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Місяць тому +3

    देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सर्व पदाधिका-याना ताकीद द्यावी व भाजपाने आभ्यसू प्रवक्ते नेमण्याची गरज आहे.

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Місяць тому +9

    खरं आहे आधी जनजागृती केली पाहिजे

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Місяць тому +1

      सामान्य माणसांनी पण आपल्या स्तरावर आपापल्या परीने जनजागृती केली पाहिजे आपापसात या विषयावार बोलले pahije

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Місяць тому +2

    भाजप ने सत्तेसाठी मवाळ भूमिका घेणे हे चुकीचे आहे.शाहीनबाग,सीएए , शेतकरी कायद्याविरुद्ध आंदोलन,आताचे आरक्षण आंदोलन या सर्व विषयात हे प्रकर्षाने जाणवले. देशहित कशात आहे हे बघून कारवाई व्हायला हवी ती होत नाही , त्या ऐवजी पडखाऊ भूमिका घेतली जाते कारण यांना दुखवायचं नाही त्यांना दुखवायचं नाही , नाहीतर मतं मिळणार नाहीत,सत्ता हातातून जाईल असा दृष्टिकोन असावा.पण त्याने देशविघातक,समाजविघातक शक्तींना ताकत मिळते आहे.मविआ च्या काळात त्यांनी बिलकुल कोणाची चिंता केली नाही,लोकांना आत टाकले,लोकांचे बांधकाम बुलडोझ केले,लोकांना मारहाण केली आणि वरून सगळ्या गोष्टींचे समर्थन देखील केले ,'उखड दिया' वगैरे म्हणून!
    भाजप निदान महाराष्ट्रात सैरभैर झालेला पक्ष दिसतो आहे सध्या.

  • @sd2384
    @sd2384 Місяць тому +1

    Best Punch, करामती तुम्हाला माहित आहेत,Solid Presence of Mind.🎉

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 Місяць тому +11

    समाजात शांतता निर्माण करण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Місяць тому +30

    अर्बन नक्षलवाद व मिशनरी लोकांचा धर्माचा प्रसार करण्यासाठी धर्मांतराचा उद्योग याचा जवळचा संबंध आहे.

  • @jayashreekashikar
    @jayashreekashikar Місяць тому +7

    आजच्या सामाजिक स्थितीसाठी अगदी अत्यावश्यक असेच सर्व मुद्दे आहेत .कायदा होणे गरजेचेच.छान विश्र्लेषण.

  • @neeladesai5325
    @neeladesai5325 Місяць тому +10

    अप्रतिम व्हिडिओ!
    समय सूचकता, दूरदृष्टी, सावधानता,कायदा करण्याची क्षमता याचा गांभीर्याने विचार करण्याची सूचना अभ्यासपूर्वक वेळीच आपण निदर्शनास आणली आहे!धन्यवाद.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Місяць тому +15

    अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्रासाठी ( योग्य माहितीपूर्ण) व्हिडिओ पण अंमलबजावणी करायला कठीण आहे असे वाटते.(सोपे होणार नाही युती सरकारसाठी). प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न होणार हे नक्की.

  • @user-vb8pn7xq6n
    @user-vb8pn7xq6n Місяць тому

    अनयजी तुम्ही सगळ्याच विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करता...अभिनंदन..!

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p Місяць тому +34

    उद्या जोकसत्ता यावर ऊर बडवणे सुरू करणार

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 Місяць тому +1

      जोकसत्ता ला आता लोक लत्ता पडायला पाहिजे.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Місяць тому +12

    अनय जी .... 140 कोटी भारतीय लोकसंख्या आहे..
    फक्त तीन टक्के लोक income tax भरतात.....आमच्या कष्टाच्या पैशातून भाजप 1500/- रुपये रेवडी वाटप कत्त आहे....आप आणि भाजपा मध्ये काय फरक राहिला आहे सांगा

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 Місяць тому +8

      Mitra gst सगळेच भरतात, direct tax n indirect tax yacha tario bgh ekda

  • @gokulprasadkesarwani5153
    @gokulprasadkesarwani5153 Місяць тому +40

    ज्या अदीवासी लोका जवळ राहण्यास घर नाही त्यांचा जवळ हजारो रूपया ची एके47 रायफल येते कशी

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Місяць тому +6

      Well, supply foreign madhun yet asel

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Місяць тому +5

      पोलिसांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर , एक लाखाच्या आसपास जाते.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Місяць тому +1

      लाखो

  • @meghapawar7222
    @meghapawar7222 Місяць тому

    कायदा करण्यापेक्षा तो निपष्क्षपातपणे राबवण, राजकिय हस्तक्षेप न करता पोलीसांना त्यांचे काम करु देण हे जास्त महत्त्वाचे आहे 🙏

  • @user-iy4zo6wi7o
    @user-iy4zo6wi7o Місяць тому

    सुशिक्षित पण बेईमान असतील तर अशा ना आ जनम तुरुंगात पाठवा

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar2200 Місяць тому +12

    भाऊ अमेरिकेत गेले होते.
    दोन दिवसामध्ये परत येत आहेत.

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j Місяць тому +12

    सटीक विश्लेशण

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Місяць тому +10

    आपले सर्व video perfect , direct very correct .

  • @prashantsalunke1316
    @prashantsalunke1316 Місяць тому

    तुमचे विचार अतिशय matured असतात, त्याला बिना कॉलरचे टी शर्ट contradictory आहेत. कृपया विचार करावा..

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 Місяць тому +2

    👌🙏🙏🙏

  • @MBsRenditions
    @MBsRenditions Місяць тому +2

    फारच effective विवेचन 👍🏾

  • @rajupatil461
    @rajupatil461 Місяць тому +9

    छान

  • @Bhoomi.jalasandharan
    @Bhoomi.jalasandharan Місяць тому +3

    स्तुत्य सूचना..

  • @user-eg6pi5ow2g
    @user-eg6pi5ow2g Місяць тому

    २०१२ मधे प्रकाश झा चा एक चित्रपट आला होता. चक्रव्यूह..
    नक्षलवाद विषयावरचा तो एक interesting चित्रपट आहे. आपण तो पहा एकदा..

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Місяць тому +1

    Very Important for the Govt.thanks

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 Місяць тому +3

    Khup chan mahiti dilit

  • @sharvariyargattikar8639
    @sharvariyargattikar8639 Місяць тому

    MH 48 New set up background ,👌🏻👌🏻get up ,👌🏻😍

  • @taranathrege164
    @taranathrege164 Місяць тому

    बारामती मधये होतात करामती।

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Місяць тому +1

    प्रथम हा शहरी नक्षलवाद कसा पसरत चालला आहे याची भरपूर सर्वत्र माहिती प्रसारित करावी व मग त्यावर नियंत्रणासाठी कायदा करणार याची माहिती द्यावी.

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 Місяць тому

    Chan vivechan ha kayda pass
    Zala pahije.

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Місяць тому +2

    या नक्षलींना हे विष पसरवून काय मिळते?

  • @u19ish
    @u19ish Місяць тому +2

    माहितीपूर्ण Vidio. धन्यवाद अनय जी.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 Місяць тому +3

    Completely नपुंसक response. No use having power. Sad situation.

  • @bylagu
    @bylagu Місяць тому

    क्राईम पॅट्रोल या शीर्षका खाली याच विषयावरील दोन-तीन कथा दाखवल्या गेल्या होत्या. तुम्हावा इच्छा, वेळ वा जमत असल्यास शोधून पाहू शकता.

  • @swatikulkarni8146
    @swatikulkarni8146 Місяць тому +1

    Ekdum barobar vichar mandlrt

  • @RameshPatil-ib5pu
    @RameshPatil-ib5pu Місяць тому +4

    Yogya vishleshan kele sir

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Місяць тому +3

    ग्रहमंत्रि म्हणुन आता फेल

    • @adnyat
      @adnyat Місяць тому

      तुम्ही मराठीत नापास झाला होता काय?

  • @tanishka1627
    @tanishka1627 Місяць тому +4

    देवेंद्र जीनी गृहमंत्री म्हणून फार निराशा केली.

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 Місяць тому

    Ashutosh Shirish: The movie “ Buddha in the Traffic Jam “ created by Atul Ranjan Agnihotri & Pallavi Joshi depicts the Urban Naxalism in depth . Even another Movie “ Bastar the Naxal Story “ created by Sudipto Sarkar enacted by Adah Sharma in lead role depicts this issue effectively, although its focus is Naxalite Movement in Bastar . If this Act had been implemented earlier, the Urban Naxals might’ve been eradicated as they wouldn’t have been released on bail or acquitted. I agree with you in Toto . Very effective analysis in apt words.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Місяць тому +1

    आपण विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाचा उल्लेख जो केलेला आहे त्या चित्रपटाचे नाव आहे "बुद्धा इन ट्राफिक जॅम" आणि तो ओटीटी वर उपलब्ध आहे. सर्वांनी पाहावा अशी अपेक्षा आहे. त्यात नाट्यमयता ही आहे आणि ती केवळ डॉक्युमेंटरी अशी नाही.

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Місяць тому +1

      कालच यु ट्यूबवर पहिला हा चित्रपट!😊

  • @Sachin-kh3ge
    @Sachin-kh3ge Місяць тому

    पुढील सरकार ला मंजूर करणे बंधनकारक नाही ।

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 Місяць тому +2

    हा कायदा सू सू ला लागू होईल.

  • @bylagu
    @bylagu Місяць тому

    नमस्कार शुभ मध्यान्ह. तुम्ही कदाचित ती मालिका बघत नसाल, पण मी क्राईम पॅट्रोलच्या मालिका वा कथा नियमित बघत असल्याने मला ते माहीत असून ती कथा आठवते सुद्धा आहे. त्या मालिकेचा विषय पण तोच आहे, ज्याबद्दल बनवल्या जाणाऱ्या कायद्याचा मजकूर पटलावर ठेवला गेला आहे.
    अगदी सेम टू सेम हाच विषय, पण आता मला ती कथा शोधायला जमणार नाही.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 Місяць тому +2

    छान माहिती

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Місяць тому +2

    जय श्रीराम 🙏🏻

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Місяць тому +5

    🙏🙏🙏

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 Місяць тому +2

    🙏🙏 नमस्ते अनयजी!

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Місяць тому +1

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 Місяць тому +6

    काय आहे या कायद्यात??

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Місяць тому +2

    उत्तम विश्लेषण. अर्बन नक्शलवादाचे nuances चांगले सांगितलेत. कायद्यातील मुद्दे फार subjective वाटतात, ते apply करायला कठीण जातील की काय?

  • @arunyankee6525
    @arunyankee6525 Місяць тому +5

    Mr Pawar will not let this law come into existence. We all know his supporter of Urban Nasals.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Місяць тому +2

    भाजपचे प्रवक्ते वेळीच शहाणे होतील का?

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv Місяць тому +1

    लाईक 858😮😊

  • @vidulasahasrabudhe2559
    @vidulasahasrabudhe2559 Місяць тому

    🎯🎯

  • @santc2678
    @santc2678 Місяць тому +1

    Ase 3 lokana( 2 local 1 dillit) tar apan saglech olakhto,fakt thaet nav gheta yeat nahi.

  • @medhapendharkar8906
    @medhapendharkar8906 Місяць тому

    👌👌

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 Місяць тому +7

    भाउ कुठे आहेत. तब्येत बरी आहे ना त्यांची ?

    • @shekharvaishampayan2151
      @shekharvaishampayan2151 Місяць тому +3

      भाऊ अमेरिकेत आहेत.

    • @bhaidhupkar1787
      @bhaidhupkar1787 Місяць тому +4

      @@shekharvaishampayan2151 धन्यवाद

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j Місяць тому +4

      अमेरिकेत. येतील काही दिवसात.

    • @prashantpande3955
      @prashantpande3955 Місяць тому +3

      ३० तारखे पासून भाऊ भारतात असणार आहे, त्या नंतर त्यांचेही video सलग मिळणार आहेत.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Місяць тому

      ​@@prashantpande3955जय श्री राम 🌹🌹🙏

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 Місяць тому +6

    He adhich ka nhi zale

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet Місяць тому +2

      Kay kayda aahe

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Місяць тому +1

      महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा ​@@SoftwareDeveloperAspNet

  • @harshaljogi3586
    @harshaljogi3586 Місяць тому

    Lokmat ani Hitavada pan vacha

  • @ananttribhuvan4039
    @ananttribhuvan4039 Місяць тому

    Sagale khot aani khot sangat basa fakt bhajapch deshbhakt aani deshpremi bolacha bhat aani bolachi kadhi

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 Місяць тому

    बोल भिडू कोणाचे आहे ?

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Місяць тому +1

    मराठी मिडीया कधी बदलनार

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 Місяць тому

    BJP la video pochava ani savadhan vhave ashi prarthana karu ya. 🙏

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Місяць тому

    सर, अजूनही बीजेपी चे डोळे उघडत नाही. आता तरी हिंदू साठी काम करा. बुलडोझर बाहेर काढा.

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 Місяць тому

      बुलडोझर कारवाई चुकीची आणि अतार्किक वाटते.काही गुन्हा केला म्हणून एखाद्याचे नियमबाह्य बांधकाम बुलडोझ करणे हे निव्वळ बदल्याची कारवाई केल्यासारखे वाटते.आधीही त्याचं बांधकाम नियमबाह्य होतेच , ते आधीच का नाही नष्ट केले?

  • @surendrapalsuledesai9735
    @surendrapalsuledesai9735 Місяць тому +1

    छान माहिती!