Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
बाकी कार्येक्रम खूप खूप सुंदर झाला.
जय रघुवीर!🙏🏻⛳
हे संस्कार आजच्या मुलांना हवेत म्हणजे मुले मोबाईल पासून दुर रहातील.
सर कालचा कालच्या कार्यक्रमाने कान, मन तृप्त झाले.
धन्य धन्य झालो आम्ही, अहो भाग्य आमच्या डोंबिवली मधील बालकाचे, सर तुम्ही पुन्हा पुन्हा असा कार्यक्रम करा प्लीज
होय. कालचा सोहळा बघून कान, डोळे व मन तिन्ही तृप्त झाले. सगळे भक्तिरसात, वीररसात, न्हाऊन निघाले.🙏🙏कालची उर्जा काही वेगळीच होती. ही उर्जा कायम राहू दे . ही श्रीरामापाशी विनंती.
खूप सुंदर अशी सांगता झाली कार्यक्रमाची. धन्यवाद सर्वांचेच
अतिशय सुंदर अनुभव..समर्थायनानुळे मुलांबरोबरच आम्हा पालकांनाही हनुमंत भक्तीची गोडी लागली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद समीरजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ.अतिशय सुंदर उपक्रम
फारच सुंदर उपक्रम राबविला आहे ह्या खूप गरज आहे असे च कार्यक्रम सतत सर्व मुंबईत करावे ही इच्छा व्यक्त करते 🙏🌹🌹🌿🌿🌷🇮🇳🇮🇳👏👏
आवाज खूप कमी ऐकायला येत आहे
Dada mulancha awazch nahiye
आवाज व्यवस्थित नाही येत
बाकी कार्येक्रम खूप खूप सुंदर झाला.
जय रघुवीर!🙏🏻⛳
हे संस्कार आजच्या मुलांना हवेत म्हणजे मुले मोबाईल पासून दुर रहातील.
सर कालचा कालच्या कार्यक्रमाने कान, मन तृप्त झाले.
धन्य धन्य झालो आम्ही, अहो भाग्य आमच्या डोंबिवली मधील बालकाचे, सर तुम्ही पुन्हा पुन्हा असा कार्यक्रम करा प्लीज
होय. कालचा सोहळा बघून कान, डोळे व मन तिन्ही तृप्त झाले. सगळे भक्तिरसात, वीररसात, न्हाऊन निघाले.🙏🙏
कालची उर्जा काही वेगळीच होती. ही उर्जा कायम राहू दे .
ही श्रीरामापाशी विनंती.
खूप सुंदर अशी सांगता झाली कार्यक्रमाची. धन्यवाद सर्वांचेच
अतिशय सुंदर अनुभव..समर्थायनानुळे मुलांबरोबरच आम्हा पालकांनाही हनुमंत भक्तीची गोडी लागली🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूप धन्यवाद समीरजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ.
अतिशय सुंदर उपक्रम
फारच सुंदर उपक्रम राबविला आहे ह्या खूप गरज आहे असे च कार्यक्रम सतत सर्व मुंबईत करावे ही इच्छा व्यक्त करते 🙏🌹🌹🌿🌿🌷🇮🇳🇮🇳👏👏
आवाज खूप कमी ऐकायला येत आहे
Dada mulancha awazch nahiye
आवाज व्यवस्थित नाही येत