शिवसेनेचा जन्म ते शिवसेनेची शाखा मुंबईतील दादरमध्येच | Shiv Sena's First Shakha History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 дні тому +12

    आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर जूने शिवसैनिक आहोत उध्दव बाळासाहेब ठाकरे आम्ही तुमच्याच सोबत राहणार सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 3 дні тому +13

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 3 дні тому +11

    सदैव शिवसेना उद्धव बाळासाहेब ि

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 дні тому +4

    Jay Maharashtra sir 🙏💐

  • @JagdishPatil-t3x
    @JagdishPatil-t3x 2 дні тому +2

    Super sir

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419 3 дні тому +3

    शाखा शाखाप्रमुख ही रचना स्वर्गीय दत्ता प्रधान यांच्या कल्पनेतून निर्माण झाली. मुळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दादर विभागाचे कार्यवाह होते. सध्याच्या दादर मधील shahade आठवले दुकाना च्या वर राहत होते

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 3 дні тому +4

    बरं वाटलं ऐकून शिवसेना बाळासाहेबांनी च निर्माण केली 🙏

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s 3 дні тому +8

    मिंन्धे र्ला निवडणुकीत आडवा केल्याशिवाय शांत बसायचे नाही....

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 3 дні тому +1

    खरी शिवसेना धनुष्य बाण आणि नाव फक्त शिवसेना बाकी सर्व नकली उभाठा सेना 🚩🚩🚩🏹🏹🏹

    • @BhimraoKesarkar-ms6bb
      @BhimraoKesarkar-ms6bb 3 дні тому

      लाचार शिंदे सेना, खोटी, नकली, मोदीचे पाय चाटू

    • @kss572
      @kss572 День тому +3

      Lavdya chorlela mal kadhi tikat nahi.... Mahiti karun ghe

    • @BhimraoKesarkar-ms6bb
      @BhimraoKesarkar-ms6bb День тому +1

      @@kss572 अगदी सत्य आहे, चोर तो चोरच सध्या शिरजोर झालाय पण पुढे हा पूर्णपणे नेस्त्नाबूत होणार 👍

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 3 дні тому +2

    मुंबई महानगर पालिकेत ३० वर्षांहून दीर्घकाळ शिवसेनेचे राज्य असताना, दर्जेदार रस्ते, शिक्षण व एकूणच व्यवस्थापनाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली का?

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 3 дні тому

      नाही झाली ना नो अहो कशी होईल सेना तर भाजपा बरोबर 25 वर्ष सडली पण एकनाथ शिंदे यांनी तिला साफ करून पूर्वपदावर आणली नाहीतर सडून खाक झाली असती कारण ती काँग्रेस च्या धोरणावर राबवली जात होती बाळासाहेबांच्या धोरणावर तर आत्ता चालत आहे जो मशाल गट आहे तो काँग्रेस च्या धोरणावर चालत आहे 🚩🏹

    • @vikaspatil8583
      @vikaspatil8583 2 дні тому

      Babasaheb made UTI with B. J. P. in 1995 and first time Manohar Joshi bacame Chief Minister. You mean to say Balasahebs decision was wrong since 1995

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 дні тому

      @@vikaspatil8583 अहो, ते सत्य आहे. शिवसेनेला महाराष्ट्रात एकपक्षीय सरकार स्थापन करण्यात का अपयश आले, कारण या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास मिळवता आला नाही.

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 День тому

      ​@@pravinmhapankar6109 tumchya mahashtra made election he jativarach hotat.
      South Indian lok aplya lokana support kartat..Tumi Marathi lok ekmekachi. Ghan martat

  • @shankarlatke5924
    @shankarlatke5924 День тому

    NICH HADDAR
    SHINDE SENE LA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GADA
    JIVANT GAD
    JIVANT GAD

  • @Hindu712
    @Hindu712 2 дні тому +1

    शिवसेनेची पहिली शाखा परळमधील दादाभाई चाळीत रवी मसुरकर (ओरिजिनल दाढीवाले) यांनी सुरू केली होती, ह्या दादरवाल्यांना खोटं बोलायची जुनी खोड आहे......