शुद्ध व अशुद्ध शब्द कसे ओळखावे ?? आणि त्याचे नियम I Lecture : 13
Вставка
- Опубліковано 2 лип 2020
- Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_
जगातील एकमेव अद्वितीय सर .. एक वेळ सिनेमा पाहायला काय क्षण कंटाळा वाटेल पण कराळे सरांचा तास अभ्यास मनोरंजनाने भरपूर आहे..
Barobar 😅😅
गुरूजी... माह्य बी नांव घालाचं हाये तुमच्या वर्गात.
लयंस भारी शिकवता बापा... पटकनसं बोढक्यात जाते जी..! Very brilliant ... Very brilliant.. .!! This lecture is very super. Most of the people are not knowing perfect Marathi grammar.
कोणी काही म्हणो सर, पण खरंच तुमच्या शिकवण्याची पद्धत फार वेगळी आहे, कधी लेक्चर संपते आणि कधी तुम्ही शिकवलेलं आमच्या ध्यानात बसते आम्हाला पण माहीत पडत नाही, मनापासून धन्यवाद सर , आमच्या सारख्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण प्रेरणा आहात, ,असच शिकवत राहा आणि आम्हाला शिखरावर नेऊन द्या, one more thank you सर, (मास्तर ) तुम्हाला मास्तर आवडते म्हणून मास्तर लिहल👌💐☺️💐💐💐💐
❤❤
खूपच छान सर, खुप सारखे शिकण्या सारखे आहे आपल्या कडून... अध्यापन कला छान आहे
सर,तुमच्या क्लास मधील सर्वच विद्यार्थी डोमडे आहे का जी ,सुपर अध्यापन
😂😂😂
I just love ur teaching style the way u teach it's so fun i usually get bored bt with u i really enjoyed didn't got bored I'll follow u from now on 😂❤
लय भारी,.... Unique 👌👌👌अद्वितीय शिकविण्याची पध्दत.....एक लाख % समजलं...सरं...👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
सरजी डोंगा डुबने,लक्ष दया,शिकवण्याची पध्दत
खुपच छान ! विदर्भबोली खुपच भारी.
👍👍👌
सर आपण तर्क शद्ध शिकवतात व तुमची शिकवण्याची भाषा शैली समजण्यास योग्य आहेत🙋👌👏👏👏💼💼
😀😂😂🔥 लगादी
Hats of to your efforts. Mastch shikavata .Best teacher.
I understand the lesson.
Thanks sir🙏
Incredible sir 🔥 your expression is so good sir
सर खरोखरच तुम्ही मराठी व्याकरणात होणाऱ्या चुका कशा सुधारल्या पाहिजे हे खूप छान पद्धती ने समजावून सांगितले धन्यवाद 🙏🏻
सुंदर वऱ्हाडी भाषेत विश्लेषण सहित शिकवणे ही सर तुमची हातोटी! छान-छान सर ! हरिभाऊ गुरुजींची आठवण ताजी झाली !!! मी नागपूर चा .आपणास भेटावयास नक्की येईल
खूप छान शिकवता तुम्ही सर . पाठ करायची गरज नाही शिकताना च वर्णमाला पाठ झाली
श्री कराळे सर नमस्कार, बऱ्याच कार्यकाळ झाला. जिल्हा परिषद शाळा / शैक्षणिक संस्था मध्ये इतक्या चांगल्या पध्दतीने " मराठी " व्याकरण शुद्धलेखन शिक्षण देणारा शिक्षक आढळले नाही.
नवीन " शिक्षक " नौकर भरती करताना पारदर्शकता असणे आवश्यक वाटते.
धन्यवाद.
Thank you so much sir👏🙏
आभारी आहोत सर खुप खुप धंन्यवाद
खूप छान शिकवण आहे मास्तर आपली
Amazing teaching method Respected sir.
They way u r teaching superb while learning enjoy a lot .I m thinking about live classes u r hilarious.
आपल्या शिकवणीला सलाम सर
Sir tumhi Kiti haswavata
Sir..tumhi khup chhan shikvta👍
याले मानते मास्टर sir ap ka padha ne k Tarika La jawab hai 👍
❤️khup chhan smjl sir tumhi shikvalel
सर तुम्ही अजून lectures घ्या ना. खुप सुंदर lecture होते🙏🙏
😂😂😂khup chan sir
khupch chan😇😍.pkk smjl.
Khup chan sir thank you
खरचं छान समजावतात🙏🙏👌
Sir khupach chaan shikavata tumhi ♥️
तुम्ही ऐक मोठे योगदान देत आहात खुप छान सर
खुप छान सर
अप्रतिम सर तुम्ही खरच Unique आहात
सर खुपच छान शिकवता तुम्ही
धन्यवाद.
सरजी निलिमा या शब्दातील पहिली वेलांटी ऱ्हस्वच असते असे एका व्हिडिओ मध्ये पाहिले आहे मी .
फार उपयुक्त माहिती मिळाली
सर तुमची अध्यापनाची पद्धत खूप छान आहे
Mast explain kela sir tumhine mala ha video khub awadla sir
Best knowledge sir thanks
खूप छान लेक्चर खूप काही शिकायला फळ्यावरच्या स्पष्ट दिसायला हवं
Keep it up sir... Khup.. Comedy.... With... Good Educational way
😅खरय.. छान शिकवतात पण सर..
Great person
Thanks sir khupach sadhya bhaset sangatya lawakar lakshat yete
👍.Kup sahan.aahe 👌
Thank you so much Sir
Sir khup chan 👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान शिकवायची पध्दत आहे सरजी.
Nice teaching sr you are the best👍💯
खूप छान मराठी व्याकरण शिकवीत सर धन्यवाद सर
खूप छान बडे भाई
Khup bhari shikvta sir🌷🌷🌷
छान
Khup chhan teach karatat sir
Mala khub aavadl sir tumch lekchar
धन्यवाद सर 👍👍👍
धन्य मास्तर स्वतः गैराद्या सारखे बोलता अन् तुम्ही मराठी व्याकरण शिकवता!
Khup chan sir
छान माहिती दिली. मी आर्मी मधून ritayer
खूपच सुंदर आहे
सर खूप छान समजून सांगितले आहे
Vav khup chan 👌👌
मास्तर लय भारी
लई भारी सर
Khup chan
Tumchya mude mala mazya amhala khup madat hot ahe
Khupach chhan Sir
संस्कृत च व्याकरण मराठी ला बसा डोकं खाजवीत
व्याकरण नव्हत तेव्हा मराठी संवर्धन ची गरज नव्हती आणि आज व्याकरण जास्त लोकांपर्यंत पोहचल तर आज शुद्ध मराठीपायी आज मराठी भाषा संवर्धन करण्याची वेळ आली
Jabardasth Karade sir salute
खूपच छान... सर
Khup chan sikavatat sir
Best karale sar
Dhanyawad sir aata donga dubnar Nahi!!!👌👌👌
खुप छान शिकवता सर तुम्ही
1 नंबर सर🙂
Khup chan sir ji
Kup Chan sir
Very good teaching, sir
Nice lecture Sir
सर लयं भारी 👍👍👌👌🙏
सर तुम्ही छान शिकव्हता
thank you sir. I never get bored while studing, after watching you lectures.
E Zeexhxx😭 the e
धन्यवाद सर
खूपच छान
Very nice Sir 🙏👍
खूप खूप धन्यवाद सर
🙏 सर धन्यवाद ठीक हाय ठीकच हाय ठिक हाय
वर्हाडी भाषेची गोडीच लई न्यारी गुरूजी. खुपच उपयुक्त🙏🙏
मले वह्राडी भाषा लय आवडते बाप्पा😘
😀👌
मास्तर खुप छान मी अभ्यास केला
छान समजावून सांगितले
आशीर्वाद 🙏
Khup chan sirji
धन्यवाद मास्तर
खुप छान शिकवता सर... 👍 का कतर नाग शिकवण्याची कला आहे सर.. तुमच्यात...
मोकार हसवता सर....आणि खूप छान शिकवता. धन्यवाद 🙏
ग्रेट सर,अतिशय मौलिक,,,
मौलीक ची वेलांटी चुकली ना बे डोमड्या.
खूप छान शिकवता सर
Hats of you sir
मस्त 👌👍
सुंदर आहे
Nice karale mastar