DIVAS ANANAR OFFICIAL MARATHI RAP SONG || MAHESH AWHALE || ANGRY 😡 RAP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2023
  • • JIDD PRODUCTION PRESENT
    MAHESH AWHALE PRESENT WITH TUTTING STAR PRODUCTION
    FOLLOW US :-
    Mahesh Awhale
    mahesh_awhale40...
    💸 inquiry & sponcership
    :- {Maheshawhale275@gmail.com}
    DIVAS ANANAR OFFICIAL RAP SONG
    DIRECTOR : MAHESH AWHALE
    SINGER/ MUSIC/LYRICS
    MAHESH AWHALE
    MUSIC ARRANGE :
    DJ RSB
    VIDEO CREDITS:
    WRITER / DIRECTOR/ PROJECT HEAD : MAHESH AWHALE
    DOP :AJAY , MG TUTTING
    EDITOR : KISHOR GAIKWAD , MG TUTTING
    Lyrics :
    *
    अरे पहिली ते चौथी मी झेडपीत काढली अंगावर आयुष्याची रांगोळी सांडली गरिबीची मला कधी लाज नाय वाटली खाकी चड्डी नेमकी माझ्या बोच्याव फाटली
    वंशाचा दिवा माझ्या बापाला पाहिजे होता पाच बहिणीचा पाटी सहावा माझा भाव होता
    दुपारच जेवण आमचा शाळेचा भात होता खात होता इमानदारीत कसा बसा जात होता
    हा मी कर्जाचा डोंगर घेतला बघ माथी सांजसकाळ कष्ट करून पडला हाती कष्ट फक्त कष्ट बाकी सोडले सगळे हट्ट बापाचा धरला हात कर्ज फेडाय घट्ट
    पैसा नव्हता तर पाठिंबा नवता मला कोणाचा
    मदत मागल म्हणून भडव्यानी हात सोडला प्रेमाचा
    आठवलं तरी आज माझ्या डोक्याचा पारा हलतो
    बादशा आला कोणता बी शटर माझं लावतो
    **दिवस आणणार , नाय आला तर ओढत आननार
    छोटा मोठा नाय गेम मी मोठा खेळणार
    लोक चर्र्चेत पण म्हणतात यांनी one man show केला
    परत कोण म्हणायला नको याला मी मोठा केला*
    घरात असून मोरी तुमची मूतायची चोरी लबाड्या कव्हर करता होणार शब्द मारामारी
    घरात तुमच्या घान तुम्हाला लाजा वाटत नाय
    पण चार चौघात गेल्यावर समान पाहिजे काय
    अरे जा आता मी घडू शकतो
    लढू शकतो
    दोन गेले दोन लाख करू शकतो
    बोगस लोकांना बेधडक नडू शकतो
    परफेक्ट काम मी आज आता करू शकतो
    तरी अख्खा महाराष्ट्र आर ओळखतो
    मला
    कोणत्या जहागीर दाराची आर गरज नाय मला
    आमच्या क्षेत्रात अरे लय त्रासलेत
    मला
    अरे जळतो तरी किती माझ्या गुलाबाच्या फुला
    अरे या पट्ट्याचे लय भावा विरोधक ए
    सगळे लबाड नकली सारे भोगस ए आणिया सार्या भुरट्यांता एकटा मी बाप आईन्स्टाईन वाणी संशोधक ए
    तुम्ही काड्या केलेल्या आल्या माझ्या ध्यानात
    तुम्हाला झोपा नाय माझ्यामुळे टेन्शन डोक्यात
    आर्र मी हटत नाय मी तटत बी नसतो
    निंदा मान्यांबद्दल मी डोक्यात डसतो
    खीसे माझे मोकळे फिरली बगुन मला मान
    लायकी दिसली त्याची वाटलं मला छान
    आता येऊदे कोणता बी तूर्रम खान त्याला देतो
    फक्त माझा आता बोगस मान
    स्वतःहून कधी जात नाय कोणाच्या वाटेला
    मग मी घाबरतोय होय कोणाच्या
    बापाला
    अख्खा हीशोब ठेवतो नंतर मी मारतो टॅली
    निम्मे सुम्मे विरोधक त्यामुळे जागी करत्यात
    खाली
    रगाट काम करून झालो मजबूत मी
    डायरेक्ट बोलतो म्हणून राहिलो शाबूत मी
    नाय कोणाच्या काबूत मी
    मैदान गाजून आज पुन्हा शाबुत
    मी
    वाईट वाटतंय फक्त मला एकाच गोष्टीच
    आपले च आता वाईट झालेत नाय भरवशाचं
    पैशाच्या जोरावर माझ्यापुढ काय होत नाय
    हा पाठ्य ढाल बनुने त्यामुळे कोण नडत नाय
    अरे बोललो होतो मी रिझल्ट कडक येणारे
    पण हा माणूस लय जणांच्या नजरेत खटकणारे
    स्वतःच्या जीवावर आर घडलो आम्ही
    कोणाच्या पुढे पुढे ना केलं कधी
    ना मोठेपणाला कधी हापापलो आम्ही
    आर वाघ बनवलेत मी जिद्द ॲकॅडमी मधी
    तुमची ओळख जेवढी
    तेवढे ट्रेन मी करतो
    छोटे-मोठे सारे सोबत धरतो
    तुमचे भुरटे होमीच आम्ही धरतो
    आणि माझे होमीज मी भरतीत सोडतो
    आर वड तुला पाळायचय
    लाख मधल्या शंभर मध्ये तुला यायचंय
    मिरीट खायचय
    ground out off मारायचय
    फेमस व्हायचंय सगळ्यांना इन्स्टा चा व्हिडिओनी
    कपडे ठेवली नाय अंगाव बाजार बडव्यांनी
    प्रमोशनच्या पैशांनी लय वाटतय ग्वाड एक दिवस दुनिया मोडनार तुमची ख्वाड
    आरे लपटन्यानों जरा सुधरा की
    थोडं तरी टॅलेंट दाखवा की
    त्यांना वाटत आम्ही आता मिलियन खाणार
    पण लोक कमेंट मध्ये बगा
    भरभर हगणार
    अरे शांतये मी पण आता गप नाय बसणार
    हा शांतपणा लय जणांना भवनार
    आता गुंठ्यात नाय मी एकरात खेळणार
    तुम्ही खेळलेले खेळ मी तुमच्यावरच खेळणार
    असा दिवस आणणार
    नाय आला तर परत सांगतो ओढत आणनार
    _*दिवस आणणार , नाय आला तर ओढत आननार छोटा मोठा नाय गेम मी मोठा खेळणार लोक चर्र्चेत पण म्हणतात यांनी one man show केला
    परत कोण म्हणायला नको याला मी मोठा केला*_
  • Спорт

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @MaheshAwhale
    @MaheshAwhale  Рік тому +621

    रॅप कसा झाला हे मला नक्कीच कॉमेंट द्वारे कळवा मला खूप आनंद होईल तुम्ही कॉमेंट केल्यावर कारण हा पहिलाच रॅप आहे आणि मी स्वतः लिहिलेला आहे आणि स्वतः गायलेला आहे ❤🎉

  • @shubhambendkule4703
    @shubhambendkule4703 Рік тому +234

    सर तुमच्या RAP मुळे खूप मुलं मोटिवेशनल होणार आहे💯

  • @user-wr5er1bb8r
    @user-wr5er1bb8r Рік тому +108

    सर तुमची सगळी story एक Rap मध्येच समजली
    लय मस्त ♥️🔥👌
    Rap लय खतरनाक हाय 🔥
    अंगावर काटा आला. 👑

  • @ajaybhavale4585
    @ajaybhavale4585 Рік тому +48

    दिवस आनणार नाही आले तर वोडत अनणार nice line sir 👍💯✨

  • @Samirmulani2425
    @Samirmulani2425 Рік тому +15

    Konakonla rap aavdla ❤️❤️

  • @shubhamhinge1157
    @shubhamhinge1157 Рік тому +149

    अरे पहिली ते चौथी मी Z.P त काढली अंगावर आयुष्याची रांगोळी सांडली
    गरिबीची मला कधी लाज नाही वाटली न खाकी चड्डी नेमकी बोच्यावर फाटली🔥🔥🔥

  • @sidgawali952
    @sidgawali952 10 місяців тому +15

    मोबाईल मधे साँग + कानात हेडफोन + = अंगावर शहारे ...👌🔥🔥🔥🔥

  • @abhijeetpadwad6781
    @abhijeetpadwad6781 Рік тому +19

    जे या वर्षी 1-2 मार्कांनी बाहेर पडले त्यानी हे गाणं नक्कीच एका एक नवीन ऊर्जा मिळेल 🔥🔥🔥😍

  • @bharatpatil4495
    @bharatpatil4495 Рік тому +55

    एकदम भारी song आहे sir भरती मारणाऱ्या मुलांसाठी खूप मोटिवेशनल आहे हे rap song...💪🏻💪🏻

  • @pramodgpatil4444
    @pramodgpatil4444 Рік тому +37

    दिवस आणणार..🏆 नाय आला तर वडत आणणार..🔥आरे लावा ना ताकत💪only mahesh sir❤️ जिद्द किंगमेकर😈

  • @kalpeshsonawane7890
    @kalpeshsonawane7890 2 місяці тому +2

    Kalak

  • @gauravkaradgraphics7286
    @gauravkaradgraphics7286 Рік тому +16

    सर तुमचा हा rap नुसता rap नसून तर तुमच्या आयुष्यातील खरी परिस्थीत तुम्ही या rap च्या गाण्यातून मांडली आहे आणि तुम्ही स्वतः हा rap लिहून गायला आहे याचं मला खूप आनंद झाला है rap song सगळ्या पोलिस भरती देणाऱ्या मुलं आणि मुलींसाठी खूप प्रेरणा देईल आणि तुम्हाला पण या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला काहीतरी नवीन शिकवल ❤️🙏🏻

  • @shravankamble9367
    @shravankamble9367 Рік тому +10

    लावा ताकत....only महेश सर जिद्द ❤

  • @sagarbhavar7380
    @sagarbhavar7380 11 місяців тому +1

    Bahut hard sir

  • @akshaydevmare-ri5ld
    @akshaydevmare-ri5ld 11 місяців тому +2

    जय श्री राम साहेब एकदम कडक आहे खुप आवडले मस्त

    • @vaibhavivai
      @vaibhavivai 28 днів тому

      Ithe pan Jai shree Ram ka?😂

  • @jokarbhai2357
    @jokarbhai2357 Рік тому +8

    1 नंबर सोंग आहे भरती मारणाऱ्या मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आणि हो ह्या सॉंग मधून हेच कळत दिवस येत नसतात आणावे लागतात,😍😍😍🙏

  • @rushikeshdodke
    @rushikeshdodke Рік тому +4

    💐💐सर खूप भारी रॅप काढला आहे तुमच्या मुळे जे मुले खचून गेले आहेत त्यांना खूप प्रेरणा मिळणार आहे🔥🔥

  • @vishalranbavle3971
    @vishalranbavle3971 Рік тому +1

    Sar लय भारी🎉🎉

  • @akshaypawar479
    @akshaypawar479 Рік тому +2

    1 nambar sir 💝👋🎀❤️🥰🎀🥰

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 Рік тому +5

    लावा ताकत जिद्द ✌️👑🚨❤

  • @akashkirtikar162
    @akashkirtikar162 Рік тому +4

    भाऊ चा नाद तो कायमचा बाद❤

  • @user-il1zw2bq6v
    @user-il1zw2bq6v Рік тому +1

    Supar sar

  • @kasbemusical7738
    @kasbemusical7738 10 місяців тому +1

    Kdk ahe bhai

  • @s.k.shinde_patil377
    @s.k.shinde_patil377 Рік тому +20

    ❤महेश सर च्या Talent🧠चा आणि त्यांच्या बॉडी💪🏻चा नाद खुळा आहे. ✌🏻 Jay Hind Jay Bharat 🇮🇳

  • @priyankamagar4382
    @priyankamagar4382 Рік тому +3

    सर जी खूपच अप्रतिम ...खूप सुंदर लिहिलं आणि present पण केलंय..... मी तर सकाळ पासून ३ रांद्या ऐकतेय..परत परत ऐकावस वाटतोय...एकदम कडक........🎉

  • @mpscwar
    @mpscwar Рік тому +5

    🤞🔥एक नंबर भाऊ 10 वेळा पाहिला तरी मन भरतच नाही out standing song bhau 🔥 🔥 4:19 💯

  • @santoshkamble4251
    @santoshkamble4251 Рік тому +1

    विषय हार्ड .....

  • @dhirajkhutade9402
    @dhirajkhutade9402 9 місяців тому +1

    Khup Chhan

  • @bhagwanmore3037
    @bhagwanmore3037 Рік тому +3

    दिवस येत नसतात तर ते आणावे लागतात... 1 Number Mahesh sir.. 🔥

  • @akash_Aj
    @akash_Aj Рік тому +6

    Khup chhan ahe sir rap 🔥🔥👑👑👑♥♥

  • @prakashchaudhary8609
    @prakashchaudhary8609 9 місяців тому

    स्पर्धा परिक्षा करनारया प्रत्येक मुलाची खरी गोष्ट आहे ही

  • @vsaltolover6591
    @vsaltolover6591 Рік тому +1

    खतरनाक

  • @lovemawal5844
    @lovemawal5844 11 місяців тому +7

    Your rap is amazing sir,,, thanks for your valuable rap❤❤ love you sir

  • @supriyapatil9292
    @supriyapatil9292 Рік тому +3

    U r rock sir☺️ tumchi khup manapasun respect krte mi tumchyapasun khup motivation milate sir ☺️ thnk u for ur motivational videos, songs, also aajcha rap ❤️

  • @rameshshinde5031
    @rameshshinde5031 11 місяців тому +1

    Yekdam bhari bhai🔥🔥🔥🤙

  • @omkargodmukhe3859
    @omkargodmukhe3859 Рік тому +1

    Kadak ho sir🔥😎

  • @Indraani777
    @Indraani777 11 місяців тому +3

    Salute boss 💫 Thank you for this beautiful art...

  • @tamhanepravin715
    @tamhanepravin715 Рік тому +8

    आदरणीय महेश सर....सर्वसामान्य कुटुंबातील मुल मुली ज्यावेळेस सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत असतात तेव्हा ज्या अडचणी येतात ज्या पद्धतीने नातेवाईक, हितचिंतक टीका करतात टोमणे मारतात असे सगळे अनुभव आपण आपल्या RAP च्या माध्यमातून मांडले आहे...खूप जबरदस्त RAP झालंय ❤🔥🔥🔥

  • @ganeshumbarkar7600
    @ganeshumbarkar7600 3 місяці тому

    भाऊ काट्टा आला अंगावर खरी साचाई बोला आहे भाई तू msf जवान चा सलाम आहे तुला 🤟🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @adarshbhandare2451
    @adarshbhandare2451 10 місяців тому +1

    tumchi olakh jevdhi tevdhe train mi krato❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aishwaryakarpe632
    @aishwaryakarpe632 Рік тому

    माला तर आस वाटत्ये की हा र्याप माझ्या जिवणावर्ती लेहल आहे .१ नंबर. सर

  • @mayurkhade-bf4xu
    @mayurkhade-bf4xu 11 місяців тому +1

    Khup prem bhau 🫶💙

  • @sitaramkaware2261
    @sitaramkaware2261 Рік тому +1

    कडक सर.........✌️🎯💐

  • @KavitaChavan-fe3st
    @KavitaChavan-fe3st Рік тому +1

    Khup chan 🎉🎉🎉🎉

  • @Kale_K_K400
    @Kale_K_K400 Рік тому

    Awhale Saheb Lahi Jabbardasta Yakch Saheb Mahesh Saheb Kadkk Songs 💯👍🙏❤️💪

  • @Atul_Jadhao_
    @Atul_Jadhao_ Рік тому

    अंगावर काटे आले तुमचं हे रॅप एकूण खूप भारी आहे 👍👍👍

  • @vijaybhagat6471
    @vijaybhagat6471 11 місяців тому +1

    Nad na bro

  • @djsamadhanofficial9631
    @djsamadhanofficial9631 Рік тому +1

    रॅप लय खतरनाक आहें सर. 🙏
    आजून रॅप बनवा 🙏.

  • @Army_lover227
    @Army_lover227 10 місяців тому

    ek nabar guruji 🇮🇳🙏💯💯💯💯

  • @yashtote1949
    @yashtote1949 Рік тому +1

    Naad kelas dada ❤ full hit

  • @vishalrathod4751
    @vishalrathod4751 10 місяців тому

    नक्कीच अंगा वर काटा आला सर गन आइकुन 💯💯🔥🔥🔥🔥 ऑनली खाकी 💯💯💯💯

  • @AakashPandilvad-dg6qm
    @AakashPandilvad-dg6qm 11 місяців тому

    दोन गेले ते दोन लाख करू शकतो राज साहेब ठाकरे आवाज ऐकू आला 🔥❤️😎 #mns

  • @manojtodkar854
    @manojtodkar854 Рік тому +1

    Nad ch kela dada🤩

  • @lakhandolas340
    @lakhandolas340 Рік тому

    एकच नंबर सर मी ह्य वर्षी मिरा भाईंदर पोलीस झालो सर खुप भारी आहे हा व्हिडिओ

  • @ganeshkulkarni2949
    @ganeshkulkarni2949 6 місяців тому

    जळतो किती माझ्या गुलाबाच्या फुला 😎😎 एकदम कडक ❤

  • @RajPanjage-cj8ww
    @RajPanjage-cj8ww Рік тому

    🎉🎉nice sir तुमचा विषयाचं नाही १०० मार्क

  • @GaneshGawali.777
    @GaneshGawali.777 Рік тому +1

    माहोल ना भाई. 👌👌

  • @Vikas_dhore
    @Vikas_dhore Рік тому +1

    Hi sadhya Marathi rap industry chi survat ahe ani chup changlya prakare rap Gayla ahe..

  • @ramdasdhole4641
    @ramdasdhole4641 Рік тому

    खूप भारी रॅप झाला आहे सर तुमची एनर्जी पाहून खूप मुलं मोटिवेट होतील खूप भारी......

  • @jayeshdhenge7945
    @jayeshdhenge7945 11 місяців тому

    दिवस तर आणला ओढत सर खूप छान rap aahe

  • @jayasonulkar5463
    @jayasonulkar5463 8 місяців тому

    Tumchya rap mule khup मुलं mulanch bhavish ghdnar aahe 👌👍

  • @pramodgpatil4444
    @pramodgpatil4444 Рік тому +1

    महेश सरांचे UA-cam ला व्हिडिओज पाहून तयारी करणाऱ्यांनी like kara👍😃खुद्द गब्बर🔥💪

  • @nishantpendam4605
    @nishantpendam4605 11 місяців тому +1

    Kup mst zal sir ji.. rappppp😍😍😍😍 FKT MAHESH SIR..❣️🇮🇳

  • @karanbhore9273
    @karanbhore9273 Рік тому +1

    Sir rap khup mast zala ata paryantcha ek no rap ahe ha keep it up sir khup pudhe ja amchi sath ahe tumhala ❤

  • @Official_amol_143
    @Official_amol_143 Місяць тому

    सर या rap मुळे खूपच motivation मिलत आहे 😊❤

  • @abhishekchavan5889
    @abhishekchavan5889 Рік тому +1

    He aaykun Direct kuthlyach motovation chi garaj padnr ny sir ek ch no. 💜🔥

  • @user-im2td5bo8g
    @user-im2td5bo8g Рік тому +1

    Seriously sir khup chaan rap aaheee🧿

  • @sandeshgaikwad-nz1os
    @sandeshgaikwad-nz1os Рік тому +1

    Khar tr tumach puran rap ch khup bhari aahe sir pan
    "divas aananar nahi aala tr odhat aananar..
    Chota nahi game aata motha khelanar
    Lok charchet bolnar yane one man show kela..
    Parat mhanay nko yala me motha kelay".....He evadh khup khatrnak aahe sir. Evadh aikal ki angala direct kata yeto sir....
    Khup bhari rap aahe sir.he pan aani jidda rap pan....🔥🔥

  • @SamirDeshmukh-fx1fo
    @SamirDeshmukh-fx1fo Рік тому

    सर खुद मोटिवेशन song आहे😊

  • @manishakamble7931
    @manishakamble7931 5 місяців тому

    Very motivational sir ankhi kra bindhast very nice sir 😍😍😍🤟🤟🤘🤘🤘👍👍👍😍😍😍

  • @surajbarde6119
    @surajbarde6119 Рік тому +1

    📍Ky bolay chi ani comments chi garaj ch nahi💯
    😎Khatarnak ahe rap🔥 pan ani Mastar❤ Pan
    #maheshawhale

  • @vijaybhosle-ig6qs
    @vijaybhosle-ig6qs 4 місяці тому +1

    No.1 sir

  • @yogeshrathod6454
    @yogeshrathod6454 Рік тому

    Mahesh awahale nehemi top la ❤

  • @SG_LOFI_19
    @SG_LOFI_19 Рік тому

    Sir Khatarnak Rap song💥💥✌️💯👍

  • @aniketbaviskar6705
    @aniketbaviskar6705 Рік тому

    Full motivational rap lay bhari

  • @balajipanchal2178
    @balajipanchal2178 10 місяців тому +1

    Jalach...ki Rao 👑💥💪🚩

  • @pravinnaik13
    @pravinnaik13 10 місяців тому

    Aamcha clg made pn matala tumi rap te pn ekdam kadakkkkkkkkkk Sir❤💥💥💥💥💥💥💥👑✌✌✌✌✌✌✌✌✌

  • @vaishnavi4375
    @vaishnavi4375 Рік тому +1

    Mst dda ❤👍✨

  • @BhimaBhalerao-hl5mc
    @BhimaBhalerao-hl5mc Рік тому

    Ek no.sir😎😎😎😎😎 tumite markit jamkel

  • @SantoshBhoir-yz9ji
    @SantoshBhoir-yz9ji 3 місяці тому

    Sir Maharashtra til no.1 rap aahe sir ha 🎉🎉🎉

  • @AGMotivation3383
    @AGMotivation3383 9 місяців тому

    खूपच मस्त रॅप झाला आहे.

  • @nageshrode9429
    @nageshrode9429 Рік тому

    फुल्ल तुफानी 🔥🔥🔥🔥👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @vishalmadavi5209
    @vishalmadavi5209 Рік тому

    सुपर song दादा 😊❤️❤️

  • @sjcreation7295
    @sjcreation7295 9 місяців тому

    Middle class mulanchi life story sangnara rap ahe. Very nice..❤

  • @vijaybhagat6471
    @vijaybhagat6471 9 місяців тому +1

    Nad na bro🎉❤💪

  • @ranivatumkar9177
    @ranivatumkar9177 11 місяців тому

    जबरदस्त hardch .... Jay hind ...🇮🇳🇮🇳

  • @dhirajkumbhar3210
    @dhirajkumbhar3210 Рік тому +1

    Brand

  • @tareshraut219
    @tareshraut219 11 місяців тому

    अकोल्यावरुन मानपान भाऊ

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 Рік тому

    खतरनाक रॅपि साॅग....

  • @girigosaviprapti4225
    @girigosaviprapti4225 9 місяців тому

    खरचं सर खूप मस्त.... बनवला व्हिडिओ खूप म्हणजे शब्द नहीयत बोलायला

  • @gajananraut8864
    @gajananraut8864 11 місяців тому

    1 number mi tar ya Rap la ringtone devanr aahe

  • @shubhamsalunke5084
    @shubhamsalunke5084 Рік тому

    सर तुम्हाला तुमच्या फूडच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @ratneshpowar2147
    @ratneshpowar2147 8 місяців тому

    Ek no sir.💥💯💪👌. नुसती आग 🔥🔥आणि धूर 💪👏

  • @hemantshetkhade5060
    @hemantshetkhade5060 Рік тому

    मपो rapper khatrnak sir😎🙏

  • @marathiroyalstatus8046
    @marathiroyalstatus8046 Рік тому

    Nad khula

  • @laxmanshivale5638
    @laxmanshivale5638 Рік тому

    Divas Annar Ny ala tr Odhat Annar💯

  • @mukeshtaware1473
    @mukeshtaware1473 Рік тому

    Jabardast bhai🎉🎉🎉

  • @SurajYadav-xf9mm
    @SurajYadav-xf9mm Рік тому

    भाऊ खरी परिस्थिती‌ मांडली...KDK💯🔥🔥

  • @nikitakusalkar7853
    @nikitakusalkar7853 Рік тому

    Khra Manus aahe 😊😊😊😊😊

  • @navnathbhawari48
    @navnathbhawari48 Рік тому

    Rap lay खतरनाक हाय sir
    🔥🔥