ताई तुम्हाला मुलगी आहे.तुम्ही किती लकी आहात. तिच्याबरोबर तुम्ही छान enjoy करू शकतात. ती तुम्हाला काय छान दिसते ते सुध्दा सांगू शकते. बाकी मेकअप खुप सुंदर झाला होता , ❤
सुवर्णा ताई खूप सुंदर मेकअप झाला आणि दितोय पण छान तुम्हाला.तुम्ही खूप मेहनती आहात.कायम आनंदी दिसता .तुमचा उत्साह बघून हुरूप येतो.तुमच्या बिझनेस la खूप खूप शुभेच्छा
मेकअप छान होता ताई पण ताई तुम्ही डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे होता फोटो काढायपुरती तरी. आमच्याकडे तर घरातून बाहेर निघताना सुद्धा डोक्यावर पदर घ्यावा. लागतो.
खूप छान दिसत होत्या ताई तुम्ही, आणि आपल्या जीवनात आपण काहीतरी वेगळं केलंच पाहिजे तेच ते करून कंटाळा येतो
Thankyou 🥰
तू आहेच छान मेकअप ने अजुन सुंदर दिसत आहे.....🎉❤
खूप छान दिसत होता मेकअप...तुम्ही छान दिसत होत्या ताई ...पहिल्यांदा मेकअप केल्यावर वेगळा वाटतो .....👌👍❤️
ताई तुम्ही विदाऊट मेकअप मध्ये फार छान दिसता.
Suvarna natural dimpals made khupach chan distat.hasra chehara garch chan.
सुवर्णाचे मेकअप मध्ये छान दिसतात पण तुम्ही अशा पण छान दिसता😊
Thankyou 🥰
खूप छान दिसताहेत एक नंबर 👍👌👌👌🥰😍
ताई तुम्हाला मुलगी आहे.तुम्ही किती लकी आहात. तिच्याबरोबर तुम्ही छान enjoy करू शकतात. ती तुम्हाला काय छान दिसते ते सुध्दा सांगू शकते. बाकी मेकअप खुप सुंदर झाला होता , ❤
Thankyou 🥰
खूप छान व्लोग ताई मस्त श्री स्वामी समर्थ ❤😊
सुवर्णा खुप खुप छान दिसते मेकअप मुळे आनखिनच छान दिसते फोटो खुप छान आहे अंशू खुप गोड आहे ❤❤🎉
Thankyou 🥰
ताई खुप छान दिसत आहे मेकअप आणि अंक्षु
छान मेकअप केला होता आणि तुम्ही पण छान दिसत आहे👌
छान दिसताय माऊशी मेकअप छान केला आहे 🥰
खूप छान दिसत होत्या ताई तुम्ही
Tumhi ashya pn khup chan distay ani mekup madhe pn khup chan distay ❤
Original ch Chan diste suvarna
सुर्वना, मेकप व साडी खूप छान दिसत आहे
आज खुपच छान दिसते
लवली
Khupach मस्त दिसतेस
Very nice view 😊 looking so beautiful 😍 sadi khup Chan ahe 😊
Tai tumhi manatun prasanna ahe ,tya mule tumhi nahmit chhan destat 👍👌👌anshu ani attya so cute 💐💐🍰🍰
Thankyou 🥰
Tai khup Chan makeup zala ahe mast
Just looking like a wow 👌, All credit goes to beautician ❤
हाय सुवर्णा खूप छान दिसत आहेत तुम्ही मेकअप मस्त केला आहे❤❤🎉🎉
ताई तुम्ही खूप छान दिसत आहात तुम्ही छान मेकअप केला👌👌👌👌👌👌👌👌👌
Thankyou 🤩
तुमची साडी खूपच छान आहे दोघीही खूपच छान दिसता आहात 👍👌👌👌👌🥰😍
Thankyou 🥰
Beautiful Tai…sadi n makeup Lai bhari 👌👌👌😘😘😘👍🏻
Khup Wat baghat hote vediochi, roj normal baghayachi saway zali, pan kadhitari makeup pan Chan disatoy Tai, keep it up 😊😊😅😅😅🎉🎉
Thankyou 🥰
ताई विडिओ खुप छान आहे फोटो खुप छान आहे 👌👌👌👌👍👍👍👍
Khup chan nighale tai photo 📸
खूपच सुंदर दिसताय ताई छान मेकअप झाला आणि साडी ही सुंदर आहे पूजा ची चोईस छान आहे ❤😊
Thankyou 🥰
खूप छान मेकअप केला ताई तुम्ही खूप सुंदर दिसत होता
Thankyou 🥰
श्री स्वामी समर्थ ताई मेकअप खूप छान ❤❤❤❤
खूप सुंदर दिसत आहेस. फोटो खूप छान आहेत ❤
My god tai tu khupch chhan tu khup mast disat ahe g. Beautiful look
Thankyou 🥰
अंशू खूप गोड आहे
Chan dista Tai 👌
👌🏻👌🏻👌🏻Khup ch sundar
ताई खुप छान दिसताहेत ताई
Khup sunder ❤
मेकप मधे पन अणि रियल मधे सिंपल दोन्हीमधे सुंदर दिसता तुम्ही, गालावरची खळी सुंदरच खुप😍😍👌👌👌🌷🌹
Thankyou 🥰
Anshu kiti cutye.....😍😍😍
Mavshi khup chaan makeup Ani photo
खुप छान दिसते ताई ❤
तूम्हची साडी ची किंमत किती ताई
Tai looking so beautiful😍 😍👌👌👌👌
छान दिसतात तुम्ही.
खूप खूप छान झाला मेकअप व लंई भारी पु❤❤🎉🎉😊😊
सुवर्णा ताई खूप सुंदर मेकअप झाला आणि दितोय पण छान तुम्हाला.तुम्ही खूप मेहनती आहात.कायम आनंदी दिसता .तुमचा उत्साह बघून हुरूप येतो.तुमच्या बिझनेस la खूप खूप शुभेच्छा
Thankyou 🥰
Chhan disat hotya.karat raha ase shoots varche var.mastt.approx kiti घेतात hair and make up che tithe?
Ok. सांगते
Tai tumche video khup chan ahe
मेकअप छान होता ताई पण ताई तुम्ही डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे होता फोटो काढायपुरती तरी. आमच्याकडे तर घरातून बाहेर निघताना सुद्धा डोक्यावर पदर घ्यावा. लागतो.
Ok. परत एकदा कधीतरी
Khup chan dista he Tai,
खुप सुंदर ताई👌👌
खरच खुप खुप छान दिसताय ताई
सगऴा ब्लाँग खुप छान होता, खुप सुंदर दिसत होत्या ताई तुम्ही, 😍, सगऴ्यात जास्त अंशुच गोड बोलन भावल मनाला, हे फुल खराब बाप्पाला नको, दुसर फुल दे, तुमच्या बाप्पाला हे फुल वाहा , किती गोड बोलते अंशु 😍😍😍😘😘🍫🍫🍫
Thankyou 🥰❤️
Aamchya Dadana Mhanje Tumchya Mistarana Aawadla Ka Makeup Sangitle Nahi Bare
Tumhi chan diste ahe it's ok kadhi tari makeup kelach pahije
ताई खूप सुंदर मेकअप केलाय❤❤❤❤❤
Tai tumchya lipstick cha shade dakhva plzz.. photo taka screen var..
Khup Chan diestaa tai❤
Sadi👌👌
Khup Chan distay mavshi tumhi❤😍
खूप छान ताई
Sadi chan ahe and tumhi pan chan distay❤
Thankyou 🥰
Khup chan diste tai👌👌
Khup khup Chan makeup zala ahe
ताई तू खूप खूप छान दिसत आहे
Thankyou 🥰
खुपचं छान ❤
Chan jhala makeup look hairstyle chan keli....
Thankyou 🥰
😊😊😊😊❤❤❤❤mstch makeup.photoshoot pn jm bhari
Thankyou 🥰
खूपच छान दिसतात आई तुम्ही❤
Nyc make over tai khupch chaan dista aihy tumhi
Thankyou 🥰
एकच नंबर खूप खूप सुंदर दिसत आहात तुम्ही पूजा पण खूपच गुणी आहे साडी पण छान आहे
Thankyou 🥰
Khup chan make up ahe tai ani dista pn chan kadhi tri swata sathi vel kadhun make up pn krayla hva
Mast aahe tai nice👌👌
खुप सुंदर दिसतेस ताई. मस्त विडिओ
ताई तुम्ही खुप छान दिसत आहे मस्त ❤❤
Thankyou 🤩
Makeup chan zal tai
Khup mast disto makeup ❤nehmi karat ja ❤😍🥰👌
खूप छान दिसत होत्या ताई आमचे भाऊ खूप साधे आहेत ना ❤❤❤❤
Kup chhan destis tai..
Kiti god bolte g anshu❤😘😘
😍😃
Khuup Chan photo alet Tai 👌👌
Khup chan ❤❤❤❤❤
Tai sadichi price kiti aahe tumcya sadichi
2200
मिस्टराना बायको ओळखता आली का😅...खूप छान transformation❤
🙆🏻♀️😅
😂😂😂😂😂
खूप छान दिसत आहे
ताई खूप छान दिसतात तुम्ही. ❤❤❤❤
Mast dikhre tai aap
छान दिसतात ताई
Sadi khup chan aahe❤
Chan distay
सिम्पल च छान दिसता ताई तुम्ही
Thankyou 🥰
Khup ch chan disat ahe
Tai khup chaan disat hotya Tumhi 😊... All the best For your Future..
Thankyou 🥰
Khup chan disat ahat tumhiii🥰😍😍
Thankyou 🥰
Suvarna makeup khup chan disat hota .आपण नेहमीच साधे राहतो म्हणून आपल्याला आणि दुसर्याला विचित्र वाटते. पण छान रहावे दिसावे असे आपल्यालाही वाटते.
ताई साड़ी मेकअप एक नंबर खूपच छान झाला होता, वीडियो surekh👌🏻👌🏻👌🏻
Thankyou 🥰
Chan disat ahe tai❤