काही बायकांसोबत व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहे संजोग दादा ते फार चुकीचं आहे असं मला वाटतं मला आधीचे तुमचे कॉमेडी व्हिडिओ फार आवडायचे आणि प्रतिभा ताई ला पण ते छान जमायचं ज्या कॉमेडी व्हिडिओ मुळे तुम्ही फेमस झालात आणि तुमचे सबस्क्राईबर वाढवले आज तेच सबस्क्राईबर तुमच्यावर कुठे तरी नाराज आहेत हे विसरू नका शेवटी किती ही बायकोने permission दिली तरी तिच्या मनाविरुद्ध वागता आहात तुम्ही म्हणून तिच्या मनातून उतरायला जास्त टाईम नाही लागणार.. त्या पेक्षा अशे रोमँटिक songs वर व्हिडिओ बनवत बसण्यापेक्षा अजून हि खूप छान छान गोष्टी पण आहेत दादा दाखवण्यासारख्या.. माझं बोलणं कडू आहे पण सत्त्य आहे.. राग आला असेल तर sorry..🙏🙏
Ho khar aahe...tya bai la mahit aahe ki pratibha la he asal avdat nahi tari Sanjog la kiti chipkat aahe ti....pratibha la kay kontya hi bayko la he sarv avdanar nahi...

True
Right
Sanjog dada hi madam nahi aawadt overacting krte khup tu jra japun disayla bekar disaty
संजोगदादा तुमच्या घरचे व्हिडिओ छान असतात
या बाई बरोबर नका करू व्हिडिओ
ही बाई वाट लावणार
Murk Bai aani sanjog pan faltu aahe mhanun tar pratibhabarobar व्हिडिओ banvyala नको वाटतात
😂
ही बाई तुझा उपयोग करून घेणार फालतू आहे बाई
Very true
हिला शिकवण्या पेक्षा प्रतिभा ला शिकव, हि बाई काही बरी वाटत नाही
Actually Ti mudamun karet ahi Pratibha la Jalvayla. 💯
Sanjoy dada kon la aalet ka bhetlo asto pan karch ya bai pasun kharach lamb raha
Ho khar aahe...tya bai la mahit aahe ki pratibha la he asal avdat nahi tari Sanjog la kiti chipkat aahe ti....pratibha la kay kontya hi bayko la he sarv avdanar nahi...
एकदम फालतू आहे,प्रतिभा या बाईला विरोध करत.
He brobr .nahe.dada. ta madam .kadei.geilas..he cukeice. Ahe
Dada beikoca. Vicar. Kr
Shree Swami samarth mauli🙏
आगावरच येतेबाबा
Ajun chiktaych angala bhangar doghe pn
Hi avdti vattt dadala..khushhh
😂
Pagal bai
Subscriber la tuzi ani pratibhachi jodi aavdte he lakshat thev 99% subscriber naraj aahet tuzyavr .aamhala tar partibha aavdte
Hi bai jra faltu vatate nusti angavar yete
केतन चे pn hair adhi long hote ata gele mi kaam kel ahe ketan sobat james chya group madhe 😮 amhi dancing karaycho
मस्त एन्जॉय करा दादा जे आपल्याला पटते तेच करा ऐकावे जनाचे करावे मनाचे 👍
Ati react karte ahe hyala overacting mhantat ani chadavte ahe ugach
Me tr dada chi entry 10 vela bghitli kasla khush Dada❤
Tuze baba barobr boltat ekch bag ghyachi hoti😊
Dada kiti khush 😊
Nice video
Yz