आता मीरा रोड मध्ये काहीही घ्या फक्त 99/- रुपयाला | 99 Store In Mira Rod
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- आता मीरा रोड मध्ये काहीही घ्या फक्त 99/- रुपयाला | 99 Store In Mira Rod
श्री स्वामी समर्थ
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज नवीन
नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
Dm For Business Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.com
Instagram: www.instagram....
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल
मुंबई :- #aakshayekaamble
#99store #99storebusiness #miraroad
खुप खुप छान एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
धन्यवाद 😊
Lahan mulanchi chair kuthe chagle kami prize mdhe ahe te sanga
Ho karto hya var video
डिस्क्रीबशन बॉक्स मध्ये अड्रेस द्यायला हवा पब्लिक प्लेस मधे आवाज नाही ठेवता येत मोबाईल व्हिडिओ प्ले होत असताना
Ho dada javal aahe na tar add dilach nahai mi sorry haa ty sathi. Pan bajulach aahe post office chya samor.
@@AakshayeKaamble खूप छान.....
उत्तर दिल्याबदद्ल धन्यवाद
@@Kamal-ox5ym चूक तर आहे माजी.
खूप छान माहिती
धन्यवाद ☺️
Adress??? 😢😢
स्टेशन च्या बाहेरच आहे पोस्ट ऑफीसा च्या समोर
Khupch Chan Video ( Jivanapyogi Vastu
धन्यवाद ☺️
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Whole sale Mai milega
हे होलसेल ही हे
Panvel madhe ahe ka 99 Shop
पनवेल ला नाही हे
He mira road, Deepak hospital cha javal je 99 store tech ka?
नाही नाही हे स्टेन्शन जवळ पोस्ट ऑफिस आहे ना त्याच्या समोर आहे.
@@AakshayeKaamble new open zal ka he?
@@bhartikulkarni7923 नाही न्यू तर नाही हे पण स्टेशनं बाजूलाच आहे.
Ok thanks 👍 for reply 😊
@@bhartikulkarni7923 धन्यवाद ☺️
Thank you so much Aakshaye
धन्यवाद ☺️
Hey I really like your video...❤❤
Thanku so much ☺️
Address
विडिओ मधेच ऍड्रेस बोलो आहे पोस्ट ऑफिस च्या समोर आहे
Ulhasnagar la shop taka na😊
☺️
Same video repeat?
हो बोलें होते ना मीरा रोड आणि विरार चा कव्हर करा म्हणून केला.
Nahi mi nahi. Koni dusra bolla asel...pan ha same video mi 4-5 days purvi pahila hota.. mhanun repeat zala ha question hota
@@mayasawant5711 हो बरोबर तो वसई चा होता त्या वेळी बोलें होते विरार आणि आजून जवळ कुठे असेल तर करा.
@@AakshayeKaamble sorry te pan mi naahi bolle...aso...😄
@@mayasawant5711 नाही नाही ताई तुम्ही नाही बोलें दुसरे बोलें मला 😀
नवी मुंबई मधे असतील का असे शॉप
दादा बघतो मी असलं की कव्हर करेल.
@OwaizVlogsPanvel me location kaha par hai...
विरारला आहे काय
हो विरार ला पण आहे 2 दिवसात विडिओ येईल
दादा दुकान वाले का नंबर नहीं है रास्ता भटक जाएगा तो कहा जाएगा हम दुकान वाले के पास बास्केट है नंबर या से
दादा हे दुकान ना स्टेशन के पास ही हे पोस्ट ऑफिस के सामने. विडिओ में भी मेने बताया हे.
❤❤
धन्यवाद ☺️
goregaon la asa sale aahe ka kuthe
Aajun tari kay maahit nahi.
OK AALE KI SANGA@@AakshayeKaamble
@@pravin286 हो नक्की
शिंपोली ला shooe आणि jeans चा सेल चालू आहे