फारच सुरेख भक्तीभावाने अर्पण झालेले गीत, संगीत अप्रतिम,छायाचित्रण तर इतकं सुंदर झाले आहे की माणसातला विठू आणि दर्शनासाठी निघालेले वारकरी प्रचंड आवडले.गायनानं काळजात घर केलं अगदी
खूपच सुंदर....अप्रतिम शब्दरचना...मन प्रसन्न करून टाकणारे चित्रीकरण....वा..लाजवाब प्रस्तुती...धन्यवाद प्रशांत पांडेकर आणि संपूर्ण टीम....भक्तिमय वातावरणात घेऊन गेल्या बद्दल...👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏🌿🌿🌿🌿🌿🌿✳️✳️✳️✳️✳️✳️✳️💥💥💥💥💥
Padmanabh Gaikwad has done a very beautiful composition 🎶🎵, Feel Like Bollywood Music ❤, Adarsh Shinde's voice Full Painfull 😢, will we get to hear a ❤ Sad Love Song in Marathi with same singers and same composition style
आदर्श दादाचा आवाज म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रत्यय.... आणि संगित,शब्द सर्व काही थेट काळजात जातात...
काय शब्द आहेत हे ❤⛳✨🌿
अनंत हे रूप अनंत हि माया !!
विटेवरी उभा माझा विठू राया !!
चंदनाचा टिळा सावळी ही काया !!
ब्रह्मांडाचा पाया माझा विठूराया !!!
😊😊
खूपच सुरेल आणि भावस्पर्शी गायन सादरीकरण, अपुर्वा आपणास पुढील संगीतमय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
पद्मनाभ अर्थपूर्ण शब्दांना खूप सुंदर चाल बांधून न्याय दिलास... अशीच तुझ्याकडुन सुंदर गाणी ऐकायचीत.. सर्वांना खूप खूप शुभेच्छा
फारच सुरेख भक्तीभावाने अर्पण झालेले गीत, संगीत अप्रतिम,छायाचित्रण तर इतकं सुंदर झाले आहे की माणसातला विठू आणि दर्शनासाठी निघालेले वारकरी प्रचंड आवडले.गायनानं काळजात घर केलं अगदी
संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन !!! छानच गाणं झालंय . अपूर्वा खूप छान गायलीस .Proud of you Apurva
खूप छान, मन शांती आणि परमात्म्याशी एक रूप करणार गान आहे... खूप खूप छान
खरंच ,फारच सुरेख भक्ती गाणं गायले आहे अपूर्वा आणि आदर्श ने.अशीच प्रगती होत जावो...All the best❤
अतिशय सुंदर
"आनंद हे रूप " ही ओळ ऐकताना अंगावर काटा नाही आला तर बोला ❤
खुप सुदंर गायन..मन प्रसन्न झालं 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर....अप्रतिम शब्दरचना...मन प्रसन्न करून टाकणारे चित्रीकरण....वा..लाजवाब प्रस्तुती...धन्यवाद प्रशांत पांडेकर आणि संपूर्ण टीम....भक्तिमय वातावरणात घेऊन गेल्या बद्दल...👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏🌿🌿🌿🌿🌿🌿✳️✳️✳️✳️✳️✳️✳️💥💥💥💥💥
khupch chan Apurva , great singing ❤all the best for your future
खूप सुंदर गायले आहे❤❤ अपूर्वा बेटा खूप खूप शुभाशीर्वाद ❤❤खूप मोठी हो भरभरून यश मिळव❤❤
भक्तिमय आणि भावपूर्ण चाल ☺🙏🏻पद्मानाभ अपूर्वा आणि आदर्श ग्रेट ❤️संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
फारच सूंदर अगदी विठ्ठल मय झाल्या सारखे वाटले
1:15 it is mind blowing ❤❤❤
खूपच सुंदर भक्तीगीत ,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
प्राचार्य .,संतोष कचरे
आदर्श शिंदे म्हणजे महाराष्ट्र लाभलेला ऐकमेव गायक आहे अनमोल रत्न आहे ❤❤❤❤
अशा च गोड आवाजात अनेक विठ्ठल अभंग आम्हाला ऐकायला भेटावे अशी इच्छा व्यक्त करते आहे.
barobar
खूपच छान भावपुर्ण, आर्त....... भक्तिरसाने भारलेले भक्तीगीत.......... संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन..... शुभेच्छा.....
Padmanabh Gaikwad has done a very beautiful composition 🎶🎵, Feel Like Bollywood Music ❤, Adarsh Shinde's voice Full Painfull 😢, will we get to hear a ❤ Sad Love Song in Marathi with same singers and same composition style
अप्रतिम , अतिसुंदर ...... अभिनंदन सर्वांचे .
💐💐💐💐💐💐
निःशब्द आहे मी खरच
खुप सुंदर, अप्रतिम अपूर्वा👌👌..शुभेच्छा🙏
सर्वांमध्ये ओथंबुन भरलेली विठ्ठल भक्ती
जय हरी विठ्ठल....खुपच छान गायलं आपण दोघांनाही गाण्याला न्याय दिला वाह जी वाह क्या बात है बहोत खुब 👌🌈👌🌈👌🙏🌹
Vitthal vitthal🙌🙌 hari bol ..
❤🎉
निशब्द!
मन प्रसन्न झाल♥️
Kdk ashay bhaii
फारच सुंदर गीत झाले आहे.. ओढ विठूची प्रतीत होते..
1:15 Goosebumps Guaranteed 🔥💖🚩
Khup chan song
Jay hari vithumauli ❤
Love from Gnana Saraswati temple basar Nirmal district🎉🎉🎉
काय आवाज आहे मर्दाचा.. 🚩🚩🚩
Love you ADARSH ❤️
अप्रतिम आवाज ❤
Ha song yekun majya Baba chi aadhvan aali 🤗🤗🤗🤗🥺🥺
Khup chan jhalay gaan h adarsh dada boll ki vishaych ny aani tyacha jodila apurvane hi khup chan gayl aahe..
Apurva kya baat hai.Khup chan gayle 👌👌👌👌👌
Jai Shri Hari Vitthal Bhagwan
अप्रतिम भक्ती गीत सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
खूपच छान अतिसुंदर अप्रतिम अत्युत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
गोड आवाज आहे ❤
अप्रतिम ❤
खूप सुंदर गायले आहे... सुंदर गीत
जय हरी विठ्ठल ❤🙏🫶
❤❤❤ khupch chan🎉
I dont understanded every word of this song but i feeled a pure bakthi when hearing this song🙏🙏🙏
Apratim Song 🖤
Jai Hari Vithal
राम कृष्ण हरी 🧡🚩
1:18
Is golden line
फक्त तल्लीन होऊन ऐकत राहावंसं वाटतं इतकं सुंदर गाणं...❤️
🎉 विठू माऊली❤
Apratim ...... 😊👌👌👌🎼🎵🎶🙏🌹
Khup sunder aavajat apratim sadrikaran 👌👌
खूप छान ❤
,, आदर्श दादांच आवाज खुप मधुर आहे 🥰🥰😊😊🫶🏻🫶🏻
Khup Chan song
खूप छान 🚩
🚩🕉️🌹🌸🏵️🙏🏻★राम_कृष्ण_हरी★🙏🏻🏵️🌸🌹♥️♥️♥️
Goosebumps 🔥❤🚩🙏🏻
खुप गोड गायले आदर्श दादा
❤❤
Kharch man bharun aal gtumch song aikun
भावा मी डॉक्टर बनत आहे....मला वारीत येणाऱ्या लोकांची सेवा करायची आहे..🙏
जय हरी विठ्ठल🙏
🌺🌺🌸🌸 राम कृष्ण हरी जय हरी विठू माउली 🌺🌺🌸🌸
जय जय विट्ठल!🙏🏏🌹👍
जय हरी विठ्ठल ❤❤
राम कृष्ण हरी 🌺
राम कृष्ण हरी माऊली ❤
❤❤❤❤❤❤❤
🚩🙏‼️ जय श्री राम कृष्ण हरी ‼️🙏🚩
Jai Shri RadheKrishna 🙏 🙏 🙏
छायाचित्रन तर 1.नंबर
खूप छान 👌👌
जय हरी विठठल
राम कृष्ण हरी
खूपच छान पद्मनाभ दादा wahh❤❤❤❤❤
Energy song
Wow ♥️♥️ awesome 🙏🙏🙏
आनंद होतो हे गांन ऐक्यलावर अस वाटत पंढरपूर ला जाऊ
जातं जा मग
सुरेख गायन
Nice
Lay bhari ahe ❤💕💖
Supar sir
खुप छान
Adarsh dada❤
❤❤❤❤🙏🙏
Great work!! Awesome voice!! Vitthal Vitthal!!
Jai hari Vitthal
हे गाणं ऐकून आस वाटत आपंपण वारीत जाव
Nice song 🙏
राम क़ुष्णा हरी 🎉
🙏🙏
छान
गान ऐकताना अंगावर शहारे येतात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉
Super song👌
❤❤❤