तुमच्या घरात असे काही त्रास आहे का ? श्री धारणगाव दत्त मंदिर खडक 🙏shree Dhaarangaon Datta Mandir🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • तुमच्या घरात असे काही त्रास आहे का ? श्री धारणगाव दत्त मंदिर खडक 🙏shree Dhaarangaon Datta Mandir🙏#swamisamarth #anubhav #marathi

КОМЕНТАРІ • 231

  • @ashalonde2884
    @ashalonde2884 Місяць тому +25

    ताई मूर्ती चां आपण चमच्याने अभिषेक करतो तेव्हा चमचा चां मूर्तीला स्पर्श होऊ द्यायचा नाही आम्हाला आमच्या गुरू नी सागितले म्हणून मी तुम्हाला सांगते 🌹🙏ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll🙏🌹

  • @chem1st246
    @chem1st246 Місяць тому +12

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉 तुमचे मिस्टर लवकर बरे होवोत.🎉

  • @anjalinashikkar7314
    @anjalinashikkar7314 Місяць тому +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Місяць тому +3

    Khupch chan video shri awdut chitan shri guru dev datta

  • @archanachandle4480
    @archanachandle4480 Місяць тому +16

    Video छान आहे, पण दत्तू la तुम्ही अस एकट्याला बांधुन ठेऊन jayala नको होत, एक तर तो लहान दिसत आहे, तुम्ही गाडीत त्याला घेऊन जाऊ शकले असते, आणि असा बांधुन जाऊ नये, emergency आली तर त्याला swatahach रक्षण करता येईल, श्री गुरुदेव दत्त

  • @nidhiredkar2046
    @nidhiredkar2046 Місяць тому +12

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏🙏

  • @ashoktak973
    @ashoktak973 Місяць тому +8

    तुम्ही फक्त मना भावनातुन श्री दत्त महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांची भक्ती करा.फरक फडेल व सर्व काही चांगले होईल.. आनंद देव दत्त ....

  • @sangeetagogate7020
    @sangeetagogate7020 Місяць тому +4

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏼

  • @bharatidabhade5304
    @bharatidabhade5304 Місяць тому +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ

  • @user-nd9op9eo9m
    @user-nd9op9eo9m Місяць тому +5

    Shiree gurudeo datt

  • @kishorvingale133
    @kishorvingale133 23 дні тому +1

    Sree Swami Samarth. Sree Gurudev Datta. Tumchya Mistaranna nakkich lavkar bare watel.

  • @nehajadhav4019
    @nehajadhav4019 Місяць тому +2

    Shree swami Samrth

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 Місяць тому +5

    गुरुदेवदत्त स्वामीसमर्थ ।

  • @user-vj7bb4nv9j
    @user-vj7bb4nv9j Місяць тому +4

    श्री गुरुदेव दत्त🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹

  • @user-hy1eo6my5j
    @user-hy1eo6my5j Місяць тому +4

    श्री स्वामि समर्थ महाराज

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Місяць тому +4

    श्री गुरुदेव दत्त.

  • @leenagahalot8953
    @leenagahalot8953 Місяць тому +3

    Jay Gurudev Datta

  • @SandeepSandeep-ou3zf
    @SandeepSandeep-ou3zf Місяць тому +3

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta

  • @sureshayyaswami3784
    @sureshayyaswami3784 Місяць тому +3

    श्री गुरुदेवदत्त. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @meenakatkar8482
    @meenakatkar8482 Місяць тому +8

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा ❤

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 13 днів тому +1

    Sri Swami Samarth Taai ❤❤❤

  • @anilchavan638
    @anilchavan638 5 місяців тому +4

    Shree Swami Samarth... Avadhut Chintan Shree Gurudev Datt...

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Місяць тому +3

    दत्त माउलि की जय

  • @AlkaBedre-xl1cp
    @AlkaBedre-xl1cp Місяць тому +2

    Shri swami samarth 😊🙏

  • @user-lp3ih2mv6d
    @user-lp3ih2mv6d Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rupeshbotre6880
    @rupeshbotre6880 Рік тому +11

    5 वेळा गेलो आम्ही
    महेशगिरी महाराज की जय
    ताई धन्यवाद व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप छान वाटला व्हिडिओ

    • @dhvaniltamore556
      @dhvaniltamore556 Рік тому +1

      dada tyanch pan chanal aahe te pan ekda bagha

    • @rupeshbotre6880
      @rupeshbotre6880 Рік тому +3

      हो माहित आहे त्यांनी वयक्तिक व्हिडिओ टाकला आणि ते अनेक जनांपर्यंत व्हिडिओ पोहचवत आहे म्हणून त्यांचे आभार मानले
      महाराजांचा तर चॅनल आहेच

  • @punamchavan8699
    @punamchavan8699 Місяць тому +1

    Dingambara digambara Shree pad vallabh digambara..😁😀😄😃😊😉😆😍😘😘😗🤗🙂☺🤩🙏💓💓🌺🙏😙❤🌍💗💖💊💊👍दिंगबरा दिंगबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा..😊🤩🤩🤗😆😘🙂💖💖💊❤😙☺😃😃🙏🙏🌺🌺💓😍🌍😄😁😀😄😃😊😉😆😆😘😗😗😗😍☺🙂🤗🤩

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Місяць тому +25

    सांगली जिल्ह्यातील मोराळे येथे वाईट शक्ती पूर्णपणे निघून जाते. जागृत देवस्थान आहे🙏🙏🙏 बाहेरची बाधा, वाईट शक्ती निघून जाते.

    • @vijaykumarnale
      @vijaykumarnale 10 днів тому

      एकदा जाऊन पहा मोराळे‌स सांगली जिल्हा तासगांव

  • @poorvasworld5952
    @poorvasworld5952 8 місяців тому +17

    Amhi suddha jaun alo ahot ..ani nehmi jato.... भक्ती मार्ग चालू केल्याने खरंच खूप फरक पडतो...भक्ती मार्ग चालू असताना प्रचिती येते ..दत्त महाराज कायम सोबत आहे ह्याची जाणीव होत आहे .... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @SigmaBoy033
    @SigmaBoy033 22 дні тому +1

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nileshgaonkar773
    @nileshgaonkar773 5 днів тому

    व्हिडीओ पहिला खूप छान आहे
    सातारा रहिमतपूर साप दत्त देवस्थान इथे आम्ही गेलो सेम असच आहे
    पहिलं मेन म्हणजे सात दिवस मच्छी मटण न खाता अशा ठिकाणी जावे.
    श्री दत्त गुरूंची दिलेली सेवा मनापासून करणे.
    दर गुरुवारी सकाळी ब्रम्हमुहूर्तामध्ये 108 पळी अभिषेक करणे
    (दूध, दही, एक थेंब मध, एक चमचा साखर, एक केळ कुस्करून घेणे)
    सकाळी संध्याकाळी 3अगरबत्ती लावून 1 तास श्री गुरुदेव दत्त महाराजांचा मंत्र म्हणतं नामस्मरण करणे

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx 2 місяці тому +4

    🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺👏

  • @user-rd1zr3mr8c
    @user-rd1zr3mr8c Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @amolmane111111
    @amolmane111111 2 місяці тому +3

    हीतुन च आमचं अस्तित्व ❤ गुरुदेव दत्त महाराज

  • @amitasonawane1301
    @amitasonawane1301 Місяць тому +7

    दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @PournimaPatil-gr5zf
    @PournimaPatil-gr5zf 2 місяці тому +2

    Shri Swami samartha 🌹

  • @hemantkharade9775
    @hemantkharade9775 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ. जय मल्हार.

  • @smitapadwalkar8670
    @smitapadwalkar8670 2 місяці тому +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय

  • @SandipGotad-gw4np
    @SandipGotad-gw4np 2 місяці тому +2

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ 🥰🙏

  • @Savita-ku6os
    @Savita-ku6os 2 місяці тому +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @navdrushtioptics7180
    @navdrushtioptics7180 10 місяців тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @akashhimgire3732
    @akashhimgire3732 10 місяців тому +42

    ताई मी जाऊन आलो आहे 5 वेळा तर खरच साक्षात दत्त गुरू तिथे असलेला अनुभव येतो श्री गुरुदेव दत्त......

    • @shrushtisai9048
      @shrushtisai9048  9 місяців тому +2

      🙏🙏🙏

    • @ashwinikumbhar9400
      @ashwinikumbhar9400 4 місяці тому +3

      Dada 1100/- magtat . Dada fee 500/_tik ahe pan ११०० jasti ahet ha fark padylantr manus khushi kushi deto.. Tai mala reply dya

    • @hydroponiclife1786
      @hydroponiclife1786 2 місяці тому +1

      महाराज स्वतं सांगतात कोणतेही शुल्क घेतले जात नाही

    • @hydroponiclife1786
      @hydroponiclife1786 2 місяці тому +1

      ​@@ashwinikumbhar9400मी तीथे जाण्याचा विचार करत आहे आपला काय अनुभव आहे

    • @sandeshkarpe7617
      @sandeshkarpe7617 Місяць тому +1

      पत्ता पुर्ण पाठवा

  • @ganpatraodhawan7047
    @ganpatraodhawan7047 2 місяці тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy Місяць тому

    Shree Swami samarth 🙏 Jay jay Swami samarth 🙏 shree guru dev datt

  • @user-tb7gp4tf4r
    @user-tb7gp4tf4r Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त 🎉

  • @user-mt8jb5yg8r
    @user-mt8jb5yg8r Місяць тому

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 Місяць тому

    Shree Swami samartha Jay Jay Swami samartha ❤❤❤❤❤❤

  • @kanchansawale1687
    @kanchansawale1687 27 днів тому +1

    Om Sai Ram 🙏

  • @siddhishigawan7774
    @siddhishigawan7774 Місяць тому

    स्वामी सगळ छान करतील ताई श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vijayganu6518
    @vijayganu6518 Місяць тому +2

    Pranam

  • @kavitakokse8034
    @kavitakokse8034 2 місяці тому +2

    दीगंबरा दीगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew Місяць тому +2

    गूरू देव दत्त दत्त दत्त

  • @SachinPardeshi-gf4eb
    @SachinPardeshi-gf4eb Місяць тому +1

    Shri Gurudev datta

  • @jaydeepkumbhar708
    @jaydeepkumbhar708 5 місяців тому +1

    Shree Gurudev Dutt 🙏🙏🙏

  • @user-nc1ly4ix9j
    @user-nc1ly4ix9j 17 днів тому +1

    Abdhut chintan Gurudev Dutt🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @vip7947
    @vip7947 Місяць тому

    Shree gurudev datt

  • @rajendarakamdi331
    @rajendarakamdi331 Місяць тому

    Shree guru dat

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y 7 місяців тому +1

    श्री गुरूदेव दत्त

  • @sutaryoutuber9595
    @sutaryoutuber9595 Місяць тому

    Shree Swami Samarth

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 25 днів тому +2

    नक्कीच तुमचे मिस्टर बरे होतील दत्त प्रभूची लीलाच तशी आहे.

  • @amolmane111111
    @amolmane111111 2 місяці тому +2

    ताकती च शेवट आहे #_गुरुदेव दत्त महाराज

  • @ravindrapatil6526
    @ravindrapatil6526 2 місяці тому +6

    लवकर बरे वाटु द्या भाऊना

  • @punamnikam3161
    @punamnikam3161 Місяць тому +6

    नाशिक मध्ये प्रदीप दादा सोनवणे यांचा पण स्वामींचा खुप मोठा मठ आहे तिकडे गेल्यावर पण सेवा मिळते . सेवा मिळाली की सर्व काही सुरळीत होते . मठात पाय ठेवल्यावर 90% प्रॉब्लेम solve hotat . Nashik la पळसखेड गावात मठ आहे . यू ट्यूब ल सर्व माहिती आहे मठाची

  • @vijayshedge8435
    @vijayshedge8435 Місяць тому

    💐💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐

  • @adityadhenak7547
    @adityadhenak7547 Рік тому +1

    Datt guruu

  • @ravindrabadbe7839
    @ravindrabadbe7839 2 місяці тому +11

    अंघोळ ही बाहेल पाणि घेवून करु शकत नाही का कारण पाणि तोंडत आल्या नंतर त्यातच थुकल जात म्हणून अंघोळ बाहेर करा वे अशी विनंती

    • @justdoitfunnychallengesvid174
      @justdoitfunnychallengesvid174 Місяць тому

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏📿🌺🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺🌺🌺

  • @bhausahebdavhare4187
    @bhausahebdavhare4187 Місяць тому

    Datt devay namah.

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 Місяць тому +1

    Avdhut Chetan Guru Dev Datt 🙏

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Місяць тому

    श्री गुरू देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤❤❤❤❤

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 Місяць тому

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरुंचे नाम स्मरा हो दत्त गुरुंचे भजन करा. धन्यवाद ताई खुप छान माहिती दिलीत.❤❤

  • @sangitaraut9448
    @sangitaraut9448 Рік тому +3

    Dharangoan khadak tal . Niphad dis. Nasik ..Maharashtra nasik ..Ch. sambhaji nager highway var naitale gavapasun 5 km.antaravar Jay dattamaulli🙏🙏

  • @user-xy8gv6bd7x
    @user-xy8gv6bd7x Місяць тому +1

    Right.asa bandhunjavoo naka.

  • @shilpajadhav7445
    @shilpajadhav7445 Місяць тому +1

    Digambara digambara shripaad vallabh digambara....

  • @suvarnashinde7257
    @suvarnashinde7257 26 днів тому +1

    मला पण हिकडं येयची खुप इच्छा आहे

  • @nileshbomble722
    @nileshbomble722 5 місяців тому +3

    Sakurdi ,Tal-khed,Dist-pune gurudev datt ya sakurdi gavat panyacha om tayar jala ahe tithe pn khup mothe datt mandir ahe ekda tithe pn ya

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 20 днів тому +1

    माहूर हे रेणुकादेवी चे ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठ पैकी एक या ठिकाणी दत्तशिखर आहे या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते हे मी ऐकलं होतं पण महिनाभरापूर्वी डोळ्यांनी बघितलं

  • @aartibhutada6943
    @aartibhutada6943 Місяць тому

    Vishvash theva sarva changlech hoyil Swami krupene

  • @shubhashnaiknavre6367
    @shubhashnaiknavre6367 Місяць тому +3

    , दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz Місяць тому +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @maktabaidarade5283
    @maktabaidarade5283 7 місяців тому +7

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 Місяць тому +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @user-wl3ke1xc3x
    @user-wl3ke1xc3x 14 днів тому +1

    Ya thikani mi geley he sagl khary pan ithle mjaeshgiri mharaj mulin sobt ashilcale karatat

    • @shrushtisai9048
      @shrushtisai9048  14 днів тому

      @@user-wl3ke1xc3x सॉरी मला माहित नाही या बदल

  • @yadnyeshjoshiguruji3443
    @yadnyeshjoshiguruji3443 Рік тому +1

    गुरु देव दत्त

  • @hanumantaanandrao9153
    @hanumantaanandrao9153 10 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त प्रभू सर्वांना शुभेच्छा

  • @ashleshasomkuwar2618
    @ashleshasomkuwar2618 Місяць тому

    Data namo nama

  • @ashoksalgoakar2642
    @ashoksalgoakar2642 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @travelwithmanisha
    @travelwithmanisha 5 місяців тому

    🙏🙏🙏

  • @sonalikalekar1780
    @sonalikalekar1780 10 днів тому +1

    Ahmednagar la pn ek ahe te kont thikan ahe .address kalala tr aamhala pn mahit krun dyave hi vinnati

    • @shrushtisai9048
      @shrushtisai9048  10 днів тому

      @@sonalikalekar1780 सॉरी. नगर mande कुठे. मला माहित नाही 🙏

  • @nandashertate5961
    @nandashertate5961 Місяць тому +1

    Shri.swami.samartha

  • @jyotisworld5050
    @jyotisworld5050 Місяць тому +1

    He he angat yete te pitra Kiva smriti aste..Devachya pavitra nam jap mule te ghabartat..pan Manus sodun jat nahi
    Aslya Ani kutla hi prakar cha Rog asel konala agadi gharatle kalesh suddha Purna nashta hotat majhya Maa Baba chya Darbarat.
    Saglya ni nakki bhet gya ekdach , Address - Shri Karauli Shankar Mahadev Dham, piper gawa, Kanpur (U.P)

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar Місяць тому +3

    मोराळे तालुका तासगाव जि. सांगली येथे सुधा श्री नृसिंह सरस्वती यांची पुजा होते इथेपण बरेचसे लोक दर्शनास येतात .

  • @mhakalbabaujjen443
    @mhakalbabaujjen443 5 місяців тому +2

    दत्त देवस्थान धारणगाव खडक तालुका निफाड जिल्हा नाशिक 🙏🙏🙏

  • @vijaygosavi7907
    @vijaygosavi7907 2 місяці тому +2

    औम गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @abhijeetnavale3431
    @abhijeetnavale3431 Місяць тому +1

    ताई तुमच्या mr. बरे वाटणार आहे.

  • @mangeshpatil5077
    @mangeshpatil5077 Рік тому +4

    मी पण गेलो होतो आमचा पण त्रास कमी झाला
    श्री गुरु देव दत्त

  • @pankajs5448
    @pankajs5448 18 днів тому +1

    एकदा मच्छिंद्रनाथ गडावर मायंबा ला या मढी ला आमस्येला

  • @shashikantshelke6681
    @shashikantshelke6681 Рік тому +3

    त्याला त्रिगोणी असे म्हणतात 🙏🙏