महिला कीर्तनकार आरतीताई शिंदे यांचे घारगाव येथील संपूर्ण किर्तन | aartitai shinde घारगाव सप्ताह
Вставка
- Опубліковано 15 лис 2024
- #किर्तनाचे_माहेरघर #आरतीताई_शिंदे #घारगाव_सप्ताह
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करून युट्यूबला टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (किर्तनाचे माहेरघर) 7083559057.
🔴आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून कोठेही वापरू नये🔴
आमच्या समुहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
©kirtnache maherghar
धन्यवाद......
खूपच सुंदर आवाज अतिशय गोड कीर्तन राम कृष्ण हरी माऊली जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय सद्गुरू
पुन्हा पुन्हा ऐकावे असे श्रवणीय किर्तन ताईच्या वाणीतून सरस्वतीच साकारली आहे 🎉🎉🎉🎉
अति सुंदर
अप्रतिम ताई❤❤❤❤❤❤❤❤❤
2024 किर्तन टाका
महिला किर्तनकार आरतीताई शिंदे
😂,