ओ बाई - पोरीला पाहिजे आई 😅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 28

  • @EKNATHRATHOD-nh1lq
    @EKNATHRATHOD-nh1lq 5 місяців тому +5

    खूप छान विडिओ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 6 місяців тому +6

    Archana ❤ natural beauty ❤

  • @avinashmahamuni9068
    @avinashmahamuni9068 Рік тому +6

    मधूभाऊ भांडण मालिकेमुळे आपण नावारूपाला आलात हे सत्य आहे . एकदा तेही कलाकार एकत्र घेवून कलाकृती तयार करावी ही विनंती

  • @santoshlande434
    @santoshlande434 Рік тому +20

    मधुकर कुठे साहेब बाबुराव दादा शरद भाऊ आणि अर्चना ताई एक नंबर व्हिडिओ कॉमेडी आपणा सर्वांस दिवाळी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा😮😅😊😢😂🎉🎉

    • @amitshirsath4405
      @amitshirsath4405 Рік тому +3

      ओं बाई गावाला जात नाही का मॅडम तुम्ही सुद्धा आपल्या

    • @amitshirsath4405
      @amitshirsath4405 Рік тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @amitshirsath4405
      @amitshirsath4405 Рік тому +2

      आई आणि दीड हजार उमेदवार आणि सोबतच अनेक ठिकाणी त्यांनी लेणी आहे

    • @DattaramKadam-p8h
      @DattaramKadam-p8h 5 місяців тому

      ​@@amitshirsath4405.
      Ro

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 6 місяців тому +1

    Arc 0:46 0:47 ❤ archana ❤

  • @VijayKuyate-r9g
    @VijayKuyate-r9g 25 днів тому +1

    शांताने बाबुरावला बैल करुन टाकले जनावराचे पाणी पाजले एजंट बाईचा खुपच रेट बाबुरावला भरलाय म्हातारपणात चळ दुसऱ्याच नाव आणि आपलच गाव

  • @SukdevShelar-i4b
    @SukdevShelar-i4b 5 місяців тому +1

    Archanache, ghar, khup, mast, aahe,

  • @SonaliSonvane-vp2bn
    @SonaliSonvane-vp2bn 4 місяці тому +1

    🎉🎉🎉

  • @DattatrayPawar-e3d
    @DattatrayPawar-e3d Рік тому +2

    मधुभाऊ, माझ्या कडून तुमच्या संपूर्ण परिवाराला आणि संपूर्ण टीमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, खरोखर तुमचे व्हिडीओ खुप छान असतात, धन्यवाद माउली, रामकृष्ण हरी

  • @narendrabhand8726
    @narendrabhand8726 Рік тому +1

    लई भारी

  • @balasahebgangawane5532
    @balasahebgangawane5532 Рік тому +2

    गंगाराम ला घेऊन व्हिडीओ बनवा कुटे साहेब

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 6 місяців тому +1

    Archana ❤ what a beautiful you look

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 Рік тому +1

    🎉🎉

  • @VijayKuyate-r9g
    @VijayKuyate-r9g 25 днів тому +1

    काही व्हीडीओचे कमेंट्स बंद का ठेवता

  • @tgnetwork7276
    @tgnetwork7276 Рік тому +1

    👌👌👌

  • @vijayasanap6106
    @vijayasanap6106 Рік тому +1

    Happy diwali

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Рік тому +2

    कुटे भाऊ जुण्यातले कलाकार कुठ सक्तीच्या रजेवर पाठविले कि काय?
    बिजलाबाई, चमेली बाई,बबली बाई हल्ली कुठे मालिका मध्ये चमकतच नाही.

  • @SunitaChandekar-y1p
    @SunitaChandekar-y1p Рік тому +3

    मधुकर कुटे ऐवढे लोक तुमचं चैयनल बघतात एवढ्या सगळ्या लाईक मिळतात मग टिप्पणी का बंद करून ठेवतात लोकांच्या प्रतिक्रिया पण बघायच्या ना 😅

    • @amitshirsath4405
      @amitshirsath4405 Рік тому +1

      सर्व बायांनी जमा व्हावे यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आणि दीड लाख रुपयांची मदत दिली कषष आणि दीड हजार उमेदवार म्हणून घोषित केले तर लावून धरली आहे का माझी आहे पाच वाजल्यानंतर केव्हाही तयार झालेला नाही तुमची प्रतिक्रिया लिहा आणि सोबतच अनेक वेळा आहे का मॅडम तुम्ही सुद्धा तुमचे नाव कमेंट करा पंचवीस हजार सातशे पेमेंट असत नाही का मॅडम तुम्ही सर्व बायांनी

    • @amitshirsath4405
      @amitshirsath4405 Рік тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @amitshirsath4405
      @amitshirsath4405 Рік тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sayalijadhav5521
    @sayalijadhav5521 Рік тому +4

    अरे बाबुराव ( बाब्या) जरा ध्यानावर ये डाचरा काही चव ठेवली का?

  • @sainathdharam5303
    @sainathdharam5303 Рік тому +1

    माऊली सगळे कलाकार घ्या फक्त अर्चना ला घेऊन व्हिडिओ करू नका खुपच ओव्हर एक्टिंग करते .