शेवटी दुर्गाच जावळ काढलं दुर्गाचा मामा कोण झालं पहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024

КОМЕНТАРІ • 86

  • @poojanikam8464
    @poojanikam8464 Рік тому +1

    सगळेच आज खूश आहे मामांनी खूप छान पद्धतीने जावळं काढलं आहे राधा खूप क्यूट दिसतं आहे तिची नजर काढा

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 Рік тому +4

    मामांनी आणि सोमा दादा तुम्ही दुर्गाचे खूप छान पद्धतीने जावळ काढले 👌👌🙏🙏 सो क्युट दुर्गा❤❤

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 Рік тому

    दुर्गाला कितीजणी धरतात दुर्गा व्हिडिओ खूप छान आहे

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 Рік тому +1

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त
    गण गण गणात बोते

  • @komalpanjage9882
    @komalpanjage9882 Рік тому +10

    Mamala कपड़े घ्यावे लगता,mamachya madivar basva,kapde nhi tar टोपी तायल घ्यावी as nasth kdht javl,javl कायचीन kapave aghodr 1 bat natar machini kadhychi,javl नवीन पीस mdhe बादून panyat sodave

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 Рік тому +22

    असं नसतात जावळ काढत,मामाच्या मांडी वर बसूउन् मामाला कपडे टॉवेल टोपी करून ,स् लून वाल्याला बोलू ऊन तो मामा काढून काढून घेतो

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 Рік тому +6

    ताई दुर्गा ला मामा चा माडीवर बसवायच असतं मामा ला कपडे घा जावळ काढुन पिस किंवा पाठरा कपडात बांधून ठेवायचअसत 👌👌

  • @sandhyawaghunde
    @sandhyawaghunde Рік тому +7

    दादा दुर्गा. ला मामाच्या मांडीवर बसायचं आहे मामाला ड्रेस घ्यावा लागतो

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 Рік тому +6

    मामाला पन आता कपडे घ्यावी लागतात...छान दिसती दुर्गा टकली

  • @anjanabankar9671
    @anjanabankar9671 Рік тому +4

    सोमादादा थोडी टाळूला केस ठेवायची आसतात आईने का सांगितलं नाही 👌👌

  • @gitakanade8537
    @gitakanade8537 Рік тому

    असे नसतात काढत जावळ मामाच्या मांडीवर बसवावे लागत कपडे घ्यावे लागते मामाला

  • @piyachauhan1974
    @piyachauhan1974 Рік тому +2

    Mamacheya maandivr basundi javal kaadych aasta dada 1 but kaatrini kaadavi laagte ani mama la drees fhev laagta dada

  • @priyachaudhari7305
    @priyachaudhari7305 Рік тому +9

    मामा ला टावेल टोपी चा दयायचा अगोदर मग मांडी वर बसून बट काढायची असते आईला सांग ता येत नाही का

  • @komalpanjage9882
    @komalpanjage9882 Рік тому +5

    4। 5 लेकर तुमच्या kd pn kahi samjt nhi kas javl kadhtht tar

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437

    मामाच्या मांडीवर जावळ काढावे काढावे

  • @ashwiniyadav2491
    @ashwiniyadav2491 Рік тому

    Javal kadhun pan durga khup cute diste ❤❤dada taluvar thode kes thevayche astat.

  • @someshwarjadhav6702
    @someshwarjadhav6702 Рік тому +5

    आरे दादा मामाचां मांडीवर बसुन काडाव लगत

  • @shubhangipardeshi2866
    @shubhangipardeshi2866 Рік тому +6

    So cute Durga ❤️❤️❤️💖

  • @rameshbhandre5307
    @rameshbhandre5307 Рік тому +1

    दुर्गा खुप छान दिसत आहे व्हिडिओ बघून खूप हसले ओम खूप आगाव आहे👌👌👍

  • @chandrakalakhade4800
    @chandrakalakhade4800 Рік тому +2

    मामाला कपडे द्या तुम्ही पण चागले आसते

  • @parshebossdalvi4884
    @parshebossdalvi4884 Рік тому

    सोमा दादा दुर्गा चा जन्म किती तार खेच

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 Рік тому

    खूप छान आहे 👌👍👍👍👍

  • @gayatrishinde9092
    @gayatrishinde9092 Рік тому

    खूप छान दुर्गा 😘 ऑल द बेस्ट वाघमारे फॅमिली दादा उद्या रविवार आहे ब्लॉग लवकर टाका, आम्हाला खूप आतुरता असते पाहायची सकाळ सकाळ ब्लॉग 👍

  • @anitapatil3143
    @anitapatil3143 Рік тому +1

    Mamachya mandiver basaun katri ne 1 but kadavi nater mashine kadavi. Kalas mandun anghol ghalavi mag new dress ghalun aratiche tat karun aukshan karave.mama la dress ghyacha .

  • @ShravaniGaikwadVLOG
    @ShravaniGaikwadVLOG Рік тому +1

    Adhi khup kase chan disat hoti

  • @rameshjadhav3712
    @rameshjadhav3712 Рік тому +1

    सोमा दादा तुम्ही दुर्गाला माझ्या मांडीवर बसून जावळ काढायला पाहिजे होते तो एक मान असतो मामाचा कपडे वगैरे घेऊन

  • @koyalchavan2371
    @koyalchavan2371 Рік тому +1

    दुर्गा च्या मामा ल तुम्ही पूर्ण पोशाख करायचा असतो...टॉवेल टोपी ड्रेस घ्या मामा la..

  • @ismailking8578
    @ismailking8578 Рік тому

    दुर्गा खूप छान दिसत आहे दादा

  • @prasannavishnupurikar9560
    @prasannavishnupurikar9560 Рік тому +4

    दादा दुर्गाला मामच्या माड़ी वर बसुन जवळ काढतात मामा ला ड्रेस टॉवेल टोपी करतात

  • @poojagaikwad6257
    @poojagaikwad6257 Рік тому +1

    So cute durga 😍😍😘😘

  • @ashvinideshmukh519
    @ashvinideshmukh519 Рік тому

    Durga khup khup chan pillu ❤takli ❤🎉🎉🎉

  • @manishalohkare4588
    @manishalohkare4588 Рік тому +2

    Javal kadhnyasathi varik pahije asto &Mamachya mandivar basvayche aste

  • @poojanalawade8
    @poojanalawade8 Рік тому +1

    खाऊचा पानात केस धरून कातर लावायची असती केसाला मामा न दादा

  • @sonaliwagmode8669
    @sonaliwagmode8669 Рік тому

    So cute durga❤❤❤

  • @Alishamisbhavolg
    @Alishamisbhavolg Рік тому +1

    So cute Durga ❤😊takllu😊

  • @jyotsna.p.badkhal2811
    @jyotsna.p.badkhal2811 Рік тому

    खुब छान दिसत आहे,,😘😘😘😘😘😘😘🥰🥰🥰🥰

  • @chhayathorat110
    @chhayathorat110 Рік тому +2

    टाळू वरती थोडे केस ठेवायचे असतात तुम्ही तर पूर्ण टक्कल केले तिचे

  • @Ashwini67375
    @Ashwini67375 Рік тому

    आमच्या मंदी मामाला नविन कपडे घ्याला लागतात किंवा पावेल टोपी देऊन मान पानं करताय

  • @vidyasubhashghadge9440
    @vidyasubhashghadge9440 Рік тому

    दुर्गा खूप छान दिसते

  • @ganeshlondhe9635
    @ganeshlondhe9635 Рік тому +2

    God bless you ❤🎉 Durga 🎉❤

  • @kalyanigaikwad893
    @kalyanigaikwad893 Рік тому

    Cuty pie durga khup chan

  • @poojagorde4883
    @poojagorde4883 Рік тому

    मामाला कपडे घ्यावे लागतात

  • @hiramisal-fk1ih
    @hiramisal-fk1ih Рік тому

    दादा.तुझी.मुलगी.छान.दिसते😊🥰

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 Рік тому +2

    दुर्गा खुप छान दीसतीये नजर काढा तीची

  • @shitalawale1428
    @shitalawale1428 Рік тому +1

    Are katre pan Ani khobryacha tukdya sobat 1 bat kapaychi asate mamacha mandivar gheun

  • @dikshaacharya4495
    @dikshaacharya4495 Рік тому

    दादा जावळ काढते वेळेस मामाला कपडे घ्या याचे असते

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Рік тому

    मामा च्या मांडीवर बसुन नविन कपडे घालुन मामाला पोषाख देतात टाळुवर केस ठेवतात दादा काय हे असे मनानेच कसे काहीही करतात जावळ म्हणजे चेस्टा नसते

  • @sonaliwagmode8669
    @sonaliwagmode8669 Рік тому

    ताई दुर्गा रडायची राहली काव

  • @cookingchanel4829
    @cookingchanel4829 Рік тому

    मामा ला कपडे करावी लागतात आणि मांडीवर बसून 1 बट काढतात दादा चुकीचं kely कपडे घेया 😊😊😊😊

  • @rameshjadhav3712
    @rameshjadhav3712 Рік тому

    छान आहे ड्रेस

  • @sharvari6
    @sharvari6 Рік тому

    ओवाळायच तिला आधी मग मामा ने केस कापायचे दादा

  • @tanujanagatilk7764
    @tanujanagatilk7764 Рік тому

    Must Durga 🎉❤❤❤

  • @roseflowers15
    @roseflowers15 Рік тому +1

    ❤cutipie

  • @mainagiri1909
    @mainagiri1909 Рік тому

    So cute

  • @chandrabhagakokate9669
    @chandrabhagakokate9669 Рік тому +1

    Nhj❤

  • @Reshmajadhav393
    @Reshmajadhav393 Рік тому

    Durga chya mamala poshak ghyacha asto

  • @ऊषाशिंदे-ब4ध

    दुर्गा ला मामाच्या मांडीवर बसवून जावळ काढायच असतं सोमनाथ भाऊ आत्ता मामा ला कपडे करा मामांनी खुप छान ड्रेस 👗 आणला आहे दुर्गा ला सेम ओम सारखी दिसत आहे दुर्गा सोमनाथ भाऊ कुष्णा आणि ओम कडे लक्ष देत जा नाहीतर दुर्गा घ्या टकल्ल वर मारतील बरं का त्याच काही सांगता येत नाही

  • @yogeshdhonorkar3669
    @yogeshdhonorkar3669 Рік тому +1

    आत्याचे ओठ्यात काढा लागते दादा मुलीचे जावळे

    • @yogeshdhonorkar3669
      @yogeshdhonorkar3669 Рік тому

      दादा आमच्याकडे आत्याच्या ओठ्यात काढा लागते आमच्याकडे आत्याचा मान असतो आत्याच्या मांडीवर बसून जावळे काढायचे असते

  • @Ishita_Sharvil..
    @Ishita_Sharvil.. Рік тому

    👌👌👌

  • @poojakale181
    @poojakale181 Рік тому

    Dress mast distoy durgala

  • @poojanalawade8
    @poojanalawade8 Рік тому

    टाळूला केस थोडी टेवयची असतात

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 Рік тому

    👌👌👌👌

  • @sharvari6
    @sharvari6 Рік тому

    आणि थोडे केस ठेवायचे असतात

  • @bhavyasonawane4893
    @bhavyasonawane4893 Рік тому

    👌👌😘

  • @amrutabharekar2662
    @amrutabharekar2662 Рік тому +1

    दुर्गा पिल्लू तु तर टकलू झाला बाबू अय टकलू रडायच नाही पिल्ला केस कापले पप्पांनी बाबूचे छान दिसतय पिल्लू 👼👼👼😍😍😍🥰🥰😘😘😘

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 Рік тому +1

    Wrong kel ho saghle

  • @social_mediano1
    @social_mediano1 Рік тому

    Om disayla dev manus disto pan khup masti karto

  • @poojanalawade8
    @poojanalawade8 Рік тому

    Mama cha madivr javl kadaycha असतं

  • @rupeshsonar314
    @rupeshsonar314 Рік тому

    Aao bhau Navi kadav lagat

  • @vidyaauti4899
    @vidyaauti4899 Рік тому

    सोमनाथ भाऊ दुर्गा भारी दिसत आहे

  • @Keshav_Waghmare
    @Keshav_Waghmare Рік тому

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @renukaghodake6295
    @renukaghodake6295 Рік тому

    ❤️❤️❤️

  • @aniladlinge1790
    @aniladlinge1790 Рік тому

    ❤❤🙆🙆

  • @भाग्यश्रीशिवाजीपवार

    पहिली कमेंट 🎉

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 Рік тому

    सोमा दादा टाळु वरचे केस थोडे ठेवायला 🧑‍🚀👌👌❤️❤️ लागतात आईने नाही सांगितले का तुम्हाला

  • @mayur-du6sdff
    @mayur-du6sdff Рік тому

    👌👌👌

  • @surekhashivankala1234
    @surekhashivankala1234 Рік тому +1

    👌👌👌

  • @poojaatak8905
    @poojaatak8905 Рік тому

    👌👌