UNCUT | बीड | दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंचं संपूर्ण भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • तोडपाण्याची कामं आम्ही करत नाही, असे म्हणत ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. बीडमधील सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या गडाचं नावही जाहीर केलं. "भगवानगड जसा भगवानबाबांची कर्मभूमी, तशी सावरगाव भगवानबाबांची जन्मभूमी आहे. म्हणजेच त्यांच्या भक्तीचा गड आहे. म्हणून या गडाचं नाव 'भगवानभक्ती गड'." अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @pravinavhad3
    @pravinavhad3 6 років тому +19

    विरोधक वाढले म्हणजे समजायच की आपण चांगल काम करतोय . ताईसाहेब .
    जय भगवान जय गोपीनाथ

  • @prasadpatil4073
    @prasadpatil4073 6 років тому +2

    पूरन पोळी साठी खुप मोठी त्याग....

  • @ganeshbade1273
    @ganeshbade1273 6 років тому +11

    जे ताई
    वर टीका करायलेत त्यानी आपल्या गाडीखाली किती अंधार आहे बघावे ....हत्ती चले बाजार ! तो कुत्ते भुके हजार ..

  • @abhijeet_gite
    @abhijeet_gite 6 років тому +6

    एवढी गर्दी बीजेपी च्या कुठल्याही नेत्याने जमवून दाखवाव...एवढेच काय तर थोरल्या साहेबांनी पण ..

  • @deepaklad831
    @deepaklad831 6 років тому +18

    दोन दिवसात
    👉" 9 लाख 54 हजार "👈
    लोकांनी पंकजाताईंचे भाषण पाहिले...
    लोकप्रियता

  • @आयुर्वेदसउच्यते

    बकवास

  • @rushikeshkekane9590
    @rushikeshkekane9590 6 років тому +8

    Pankaja tai chi takat baghun khup jananchi gand jaltey ikde.... pawar samarthakanchi saglyat jasta....🤣🤣🤣

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 4 роки тому +1

    विनाश परी विपरीत ....😊

  • @salmankadabang
    @salmankadabang 6 років тому +11

    पंकजा ताई तुम्ही शंकाराचार्यांना स्टेज वर बोलावले, ह्यातुन तुमजी ऊच्च विचार सुसंस्कारांचे दर्शन होते. आपण हिंदु धर्माची नारीशक्ति आहात! आपला विजय निश्चित आहे. जय श्री राम

    • @prasadgawali2103
      @prasadgawali2103 4 роки тому +1

      पडली रे भावा
      आणि फक्त बोल बच्चंन बाई आहे
      आमच्या परळी कराच्या सुखा दुःखात फक्त धनूभाऊ असतो .
      चिक्की ताई पडली तर 3 दिवस थंड हवा खाण्या साठी अमेरिकेत गेली होती

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 6 років тому +8

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥जळणाऱ्या च्या कुटून कुटून दुपण नीगत आहे
    ॥ जय भगवान ॥

  • @sanjaysolanke2192
    @sanjaysolanke2192 6 років тому +21

    भावी मुख्यमंत्री फक्त ताई साहेब लोकप्रियता असली कोन चीच नाही फक्त आणि फक्त ताई च महाराष्ट्र रा त एक नंबर

  • @bharatbhujbal7243
    @bharatbhujbal7243 6 років тому +2

    pankja ...pankja. .chikki ..

  • @MPSCexamoriented
    @MPSCexamoriented 6 років тому +10

    जय जिजाऊ ताई..
    तुमच्या नारी शक्तीला सलाम...

  • @shriharidahiphale5405
    @shriharidahiphale5405 6 років тому +2

    1 million Views फक्त चार दिवसांत, जळणार्यांनी आणखी थोडं जळावं 😂

  • @iloveyou5247
    @iloveyou5247 6 років тому +6

    2019 फक्त बीजेपी‌..
    कारण निवडून येण्याची इतरांची लायकी नाही आणि महाराष्ट्राला बीजेपी शिवाय पर्याय नाही

  • @patharepathare6068
    @patharepathare6068 6 років тому +1

    दुष्काळ पडला आहे मरठवाड्यात त्या साठी काहीतरी करा सत्तेचा वापर करा ते जमत नसेल तर लोकांना निदान च्युत्या तरी नका बनवु म्हने सामने से करो

  • @sunilraut6118
    @sunilraut6118 6 років тому +6

    ☘ *दस-याच्‍या हार्दिक शुभेच्छा.* ☘ताई

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 6 років тому +1

    ह. भ. प. महाराज पंकजा पालवे यांचे जबर दस्त किर्तन 😁🅰🅰😁😁😁😁😁
    🅰😁😁🅰😁😁🅰😁
    🅰🅰🅰🅰😁🅰🅰🅰
    🅰😁😁🅰😁😁🅰😁
    🅰😁😁🅰😁😁😁😁

  • @someshtanawade6975
    @someshtanawade6975 3 роки тому +3

    विरोधक वाढले की समजा आपण काय तरी चांगल काम करतोय🔥👍
    दरारा कायम 😎❤️

    • @shidheswargiri3080
      @shidheswargiri3080 Рік тому

      मो pooooooooooo9 यyyiuiii8 uk a j po? लै lut wr mt l
      Ty

  • @prashantkendre3477
    @prashantkendre3477 6 років тому +2

    आख्या महाराष्ट्रात ताई साहेबां सारख नेतृत्व नाही ....गर्व वाट तो मी महाराष्ट्रीयन असल्याचा "छत्रपती शिवाजी महाराज " कि जय .... स्त्रि नेतृत्वाचा सन्मान कसा केला जातो हे महाराष्ट्रा कडून शिकावं .....taisaheb we proud of u

  • @Nagare440
    @Nagare440 6 років тому +8

    लोकांची गर्दी पाहून विरोधकांची फाटली वाटत .

  • @ravindrasangale6609
    @ravindrasangale6609 6 років тому +1

    ताईसाहेब भाषनात ग आल्यासारखा लोकांना अपमानित करु नका ? कार्याकर्ताना सांभाळायला शिका ? राजेशाही सारख वागायच सोडा, लोकशाही प्रमाने वागा ?
    सत्ते मुळे 80:/.लोक तुम्हाला चिकटतात ?
    सत्ता नसल्यावर चित्र वेगळ आसेन?

  • @-bhaktirang27
    @-bhaktirang27 6 років тому +3

    2019 ला ताई आपणा नक्कीच मुख्यमंत्री पदी असाल :-{🚩✌️रामकृष्णहरी)

  • @aanabhuse6144
    @aanabhuse6144 6 років тому +2

    Super ताई

  • @dattaandhale7314
    @dattaandhale7314 6 років тому +5

    समोरून वार करा मग समजेल वंजारी काय आहे ......
    कापून टाकू साल्यानो......

  • @balasahebmokindamunde6204
    @balasahebmokindamunde6204 6 років тому +1

    भावी मुख्यमंत्री,मुंडे साहेबांच्या वारसा आणि मराठवड्याची वघिन,पंकजाताई मुंडे यांची आख्या महाराष्ट्राने दखल घ्यावी असी कार्यकर्त्यांची ही गर्दी....एतो सिर्फ ट्रेलर है.....महाराष्ट्र अभी बाकी है.

  • @tuleashish8429
    @tuleashish8429 6 років тому +21

    ua-cam.com/video/YJjmnGBUSPQ/v-deo.html
    *हे ऐका कळेल कोणाची लोकप्रियता जास्त आहे ते* 👌👌

  • @wavtal
    @wavtal 3 роки тому +1

    महादेव जानकर नाही तर स्टेज सुना सुना वाटतोय... जानकरांची डरकाळी नादच नाय...!

  • @sitaramargade3021
    @sitaramargade3021 6 років тому +5

    खूप मोठा जनाधार असलेलं मोजक्या नेत्यांपैकी एक नेतृत्व म्हणजे पंकजा ताई.
    भारतात असा जनतेचा आशिर्वाद खुप कमी लोकांना आहे.

  • @vishalshalka3996
    @vishalshalka3996 6 років тому +1

    भावी मुख्यमंत्री ताई

  • @manojsrivastav5485
    @manojsrivastav5485 6 років тому +10

    puranpoli kaya bolti khoop malai khalli tu

  • @dineshlad2344
    @dineshlad2344 6 років тому +2

    साहेब............ तुम्ही हवे होता
    सदैव स्मरणात दैवत अनाथाचा नाथ गोपिनाथ

  • @prabhubatule7337
    @prabhubatule7337 6 років тому +46

    जळणाऱ्यानो जळा
    पण चांगल्या भाषेचा उपयोग करा
    तुमच्या घरचे संस्कार इथे दाखवायचा प्रयत्न करू नका

    • @patharepathare6068
      @patharepathare6068 6 років тому +2

      Prabhakar Batule अरे टु तु कशाचे गोडवे गातोस तुला कळत नाही का बाईच्या भषणात ना दुष्काळ च काही घेन देन ऩा मरठवाड्यात ील जनतेच

    • @आशोकवायबसे
      @आशोकवायबसे 6 років тому

      no 1 bhava

    • @dnyaneshwarbangar1238
      @dnyaneshwarbangar1238 6 років тому

      Only Pankjatai

    • @tjjsjk
      @tjjsjk 6 років тому

      ek no 1 Pankaja tai

  • @gorkashnathghuge2142
    @gorkashnathghuge2142 6 років тому +1

    ताकत ताईची

  • @rajeshsabale2039
    @rajeshsabale2039 6 років тому +57

    कुठवर माझे बाबा,माझे बाबा करायचे स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवा...

    • @kirannagare54
      @kirannagare54 6 років тому

      Ti Kay ye te tine siddh kel ye

    • @no1gyan
      @no1gyan 6 років тому

      Kelyay na bhau

    • @akshaymurkute3821
      @akshaymurkute3821 6 років тому +1

      Mag kay kelay

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 6 років тому +2

      बाबा मुळे तर मंत्री झाली आहे लायकी नसताना एक मंत्री एक खासदार एक आमदार किती भले केलं आहे मुंडे साहेब नी

    • @anilmunde8882
      @anilmunde8882 6 років тому

      Rajesh Sabale .....tumchya navatun tumchya bapache nav kadun taka ... adi tumhi kara mag lokanna sanga

  • @dattaandhale7314
    @dattaandhale7314 6 років тому +1

    फक्त पंकजा ताई मुंडे

  • @motivationalguru1670
    @motivationalguru1670 6 років тому +9

    एक वंजारी लाखावर भारी

  • @statuslove7857
    @statuslove7857 6 років тому +1

    Only ताई साहेब

  • @dnyaneshwarpawar4483
    @dnyaneshwarpawar4483 6 років тому +10

    बीड जिल्ह्याची वाघीण फक्त पंकजा ताई

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    आपले च पोर आहे शांत बसा .

  • @mayurrehapade210
    @mayurrehapade210 6 років тому +23

    ताई अपना जिल्हा परिषद शिक्षक बदली करिता केलेलं काम खूप प्रशंसनीय आहे
    अंगणवाडी सेविका करिता केलेलं काम पण

    • @sandipkakadephotography4630
      @sandipkakadephotography4630 6 років тому

      संगणक परिचालक यांना दिलेलं आश्वासन आणखी पूर्ण केले नाही ,हलकट कुठे चे

    • @jaihind1300
      @jaihind1300 6 років тому

      Mayur Rehpade kiti paise dele tuzy a tai ne

    • @mayurrehapade210
      @mayurrehapade210 6 років тому

      @@jaihind1300 tai ne pan dile ani modi ji ne pan dile...
      Mazi tai aganwadi sevika ahe khot bolayachi saway nahi aplyala
      Post man cha payment vadhvala ka congress Ncp wale jhople hote ka...
      Khot asel tar mahit kara

    • @jaihind1300
      @jaihind1300 6 років тому

      Fakt tuzya tai la sang ki lahn mulachya chikkya madhe ghotala katu nako.hah pan mala garib lokaste kele tar chanvale ajun kele pahije pan ghotale nahi kele pahije me kontya paksha cha nahi ahe pan jya sathi paisa yeto titheparent pohchala pahije jai Maharashtra

  • @pravinvare8495
    @pravinvare8495 6 років тому +1

    दुष्काळ , शेती, शिक्षण वाढती महागाई, बेरोजगारी यावर बोलल्याच नाहीत....... दुष्काळात पण मेळावे काय भरवाता. लोकांचे प्रश्न सोडवा

  • @anantgholave007
    @anantgholave007 6 років тому +3

    लोकनेत्या ताईसाहेब👍

  • @akshayjadhav9705
    @akshayjadhav9705 3 роки тому +1

    Fakt tai saheb

  • @gunghuge
    @gunghuge 6 років тому +5

    किती झोम्बतय विरोधकांना 🤣😂.. किती तो जळफलाट😂😂

  • @muleakshay7040
    @muleakshay7040 6 років тому +1

    बोल बच्चन मारू नकोस

  • @balasahebkendre4438
    @balasahebkendre4438 6 років тому +5

    Parli ambajogai road ...Che ... work
    Is vvvslow .... To try to get speed..

    • @sanjivnagargoje8242
      @sanjivnagargoje8242 5 років тому +1

      विरोधकाने कञाटदार गुट्टे च्या बँक व्यवहाराजाच्या चोकश्या पाठिमागे लाऊन हा रस्ताच होऊ द्यायचा नाही असे ठरवले आहे . एक झाले कि एख केस हा विरोधी पक्ष नेता नाही तर विकास विरोधी नेता .

  • @pandurangshelke8147
    @pandurangshelke8147 6 років тому +1

    Pankaja tai 1 nabar

  • @prakashc2825
    @prakashc2825 6 років тому +4

    Mundey sahebanncha delhi la bolavun ghaat kela, chamatkarik mrutyu, pankaja taai adhi hya gosti cha shodh lava ,baki mhanne kahich nahi

  • @gajananchavan6151
    @gajananchavan6151 3 роки тому +1

    बीडची माई.

  • @sanjivnagargoje8242
    @sanjivnagargoje8242 5 років тому +5

    साक्षात माँ दुर्गा चे दर्शन दसर्याला !! ताई तुझे सलाम !!!

  • @saurabhgholve24
    @saurabhgholve24 6 років тому +1

    लय भारी ताई

  • @sachinalmeida3292
    @sachinalmeida3292 6 років тому +8

    I cannot understand why are this people sitting behind her back maybe they are trying to see acche din

    • @sachinalmeida3292
      @sachinalmeida3292 6 років тому

      @@rocky10829 apni Biwi bhej de

    • @aniketsangle15
      @aniketsangle15 6 років тому

      Because they have trust on pankaja tai and pankaja tai definitely doing her best for them

  • @vidyakatkade4643
    @vidyakatkade4643 6 років тому +1

    Munde saheb😑😑😭😭😭😢😢😢

  • @dineshlad2344
    @dineshlad2344 6 років тому +3

    साहेब............ तुम्ही हवे होता
    सदैव स्मरणात दैवत अनाथाचा नाथ गोपिनाथ

  • @rrameshwarsanap8334
    @rrameshwarsanap8334 5 років тому +1

    ताई सरकार

  • @KARAN-xf2it
    @KARAN-xf2it 6 років тому +92

    एकच भिडू बच्चु कडू .....

  • @shivay9092
    @shivay9092 6 років тому +2

    Public bagun Congress valaynchi fatli asel

  • @mangeshpawar5748
    @mangeshpawar5748 6 років тому +189

    वेडे हि गर्दि तुझ्यामुळे नाहि तुझा बापामुळे मुंडे सांहेबामुळ अाले.....

  • @dipakchole
    @dipakchole 6 років тому +2

    वाघिण आहेस तू ताई

  • @vijaykumarkapse3274
    @vijaykumarkapse3274 6 років тому +138

    तुम्हाला लोकांनी मान दिला, सत्तेवर आणल. तुम्ही काय केल त्यांच्यासाठी? भाषन ठोकन आणि कृती करण यात खुप फरक आहे ताई. तमाम लोकांना विनंती करतो उगीच कोणत्याही नेत्याच्या भाषणाला गर्दी करु नका, त्याना त्याची जागा दाखवा.

  • @sajjanraja1833
    @sajjanraja1833 6 років тому +2

    horrible politician, pan aple murkha loka shevti yannach vote denar...

  • @priyankwagh3063
    @priyankwagh3063 6 років тому +3

    पंकजाताई नमस्कार आपण आपल्या भाषणांमध्ये वारंवार उल्लेख करत आहात की मी मराठवाड्याला इतकं दिन तितकं दिन मला एक कळत नाही आपल्याला फडणवीस सरकार मध्ये ग्राम विकास मंत्री पद मिळालं तर ते ग्रामविकास मंत्री पद सरकारने आपल्याला फक्त मराठवाड्यासाठी दिला आहे का का संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिले आहे याची आपणास कल्पना आहे का आपण म्हणतात दुष्काळ हा मराठवाड्यात निर्माण झाला मी उत्तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे मला राजकारण नाही करायचं परंतु आपणास एक शेतकरी चा मुलगा म्हणून एक विनंती आहे आपण दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर करावा आणि गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आपण हे उत्तम कार्य केलं तर आपण भाषणात उल्लेख केला की आमचे 2019 मध्ये सरकारी तर मी असे सांगतो मी जरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलो तर मी निश्चितच भाजप सरकारला मतदान करेल आज पर्यंत मी 27 वर्षाचा आहे एकही वेळेस मी बीजेपी शिवसेनेला मतदान करत नाही परंतु आपल्या हातून तर कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर होत असेल तर मी निश्चितच भाजप सरकारला मतदान करेल कृपया या गोष्टीची आपण दखल घ्यावी

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 5 років тому +1

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान

  • @shankarsolanke5252
    @shankarsolanke5252 6 років тому +142

    बाई बीड जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे .दसरा मेळावे काय भरवताय लोकांचे हाल बघा आधी.

    • @आयुर्वेदसउच्यते
      @आयुर्वेदसउच्यते 6 років тому +9

      सेल्फि घेत बसल्या होत्या चिक्किताई....

    • @commanman8089
      @commanman8089 6 років тому

      Tuz kaay dukhat ahe.............attempts chalu ahet Lookansathi..........tu kaay kelas beedchya Lookansathi..?????
      TU celebrate kela nahi ka dassara.........???
      AGOTHER SWATAHA FOLLOW KARA MG BOLA......

    • @commanman8089
      @commanman8089 6 років тому +2

      @@आयुर्वेदसउच्यते tu Ajit dada chya dharanamadhle Paani pito vatta....????

    • @rajkendre1405
      @rajkendre1405 6 років тому +3

      काल कलेक्टर ऑफिस ला मीटिंग झाली
      माहिती नसलेल्या जागी नाक खुपसू नये पाहिले माहिती घ्यावी करायचा म्हणून विरोध करू नये

    • @dattaandhale7314
      @dattaandhale7314 6 років тому +2

      जय वंजारी

  • @nanadhakane9176
    @nanadhakane9176 6 років тому +1

    महाराष्ट्राची वाघीण
    पंकजाताई

  • @sachintiger4702
    @sachintiger4702 6 років тому +76

    पंकजा मैडम शांत बसा, नोटा बंदी , अजुन आरक्षण नाही , दुष्काळ यात होरपळून निघलाय महाराष्ट्र ,तेव्हा शेतकऱ्यासाठी काही तरी करा भाषण झोडण्याची ही वेळ नाही ....

    • @kiransalunke3624
      @kiransalunke3624 6 років тому

      साडी कुठे आहे

    • @commanman8089
      @commanman8089 6 років тому

      Shetkaryansathi ch varshbhar kaame chalu astat..............eka divasachya dasara melavyavarti evdha raag kaaa....????
      SHARAD PAWAR , AJIT PAWAR YAANCHYA SABHA ZALYA TEVHA KUTHE HOTO SAHEB....????

    • @motimunde2474
      @motimunde2474 6 років тому

      @@commanman8089 are bhava tyanna Sharad Pawar aajit Pawar yanch Kay disanar Ajit pawar talyat mutual bolala tya weles koni kahi nahi bolala atta tyanchi gand jalay lagliy

    • @vishwasnagare1286
      @vishwasnagare1286 5 років тому

      @@kiransalunke3624 ka Max

  • @sanketkulmethe2554
    @sanketkulmethe2554 4 роки тому +1

    पंकजा ताई ताकद महाराष्ट्राची only ताईसाहेब

  • @जयशिंगथोरात
    @जयशिंगथोरात 6 років тому +5

    गोपीनाथ साहेब असते तर महाराष्ट्र खुप पुढे गेला असता आमी फक्त गोपीनाथ साहेबांचे मावळे

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fp 6 років тому +1

    Jay bhagwan jay Shivaji jay Bhavani only bjp

  • @satishbhosale1866
    @satishbhosale1866 6 років тому +61

    वडीलांची अॅक्यशन करून काय उपयोग आर आर पाटलांसारख ग्रामीण विकास खात्याच काम करून दाखवा नाहीतर घरात बसायची तयारी ठेवा

    • @rajveergutte5649
      @rajveergutte5649 6 років тому +1

      Satish Bhosale tumhi fakt tya mutrya dadachya partiche gungan gat basa

    • @abhijeetmali10
      @abhijeetmali10 6 років тому +1

      सतिषदादा आबांच्या ऐवढ राहूदे त्यांच्या सारख बनायचा प्रयत्न केला यांना समाज डोक्यावर घेवून नाचेल

    • @80off59
      @80off59 6 років тому

      Santosh bhosals gandit dum asla tar no. Di tuza aaizVya ghodech lavto tula

    • @satishbhosale1866
      @satishbhosale1866 6 років тому

      @@80off59 tusa nav ani phone no de

    • @bhairavnatharbane5751
      @bhairavnatharbane5751 6 років тому

      वडलासारखी.धंदेवाली

  • @दत्तात्रयशहाजीडुबे

    लोकांना का समजत नाही राव हे लोक
    मा.मुंडे साहेब आणि संत भगवान बाबा हेच राजकीय भांडवल .

  • @arhant9674
    @arhant9674 6 років тому +4

    Tujhya vadilanche marekari pakda tai... Kitik divas fek bachchan...

  • @kunalugale3116
    @kunalugale3116 6 років тому

    ताई फकत बोलबच्चन आहेत हे आवघ्या महाराष्ट्र दाखून देणार तुम्हची जागा कुठे आहे 2019

  • @quazi217
    @quazi217 6 років тому +70

    सर्व सर्व मंचावर बिनकामी आमदार आणि आमची लाडकी चिक्की ताई......ही पोरगी साहेबांची आहे का ?....... मग सर्वांचा आधार करा माज दिसतोय बोलण्यात

    • @commanman8089
      @commanman8089 6 років тому +3

      Tu kuacha ahes...?? Kon ahe tuza pappa??
      Aamchyakade aamcha pappa fix asto.....tumchyasarkhe naste baba...........pappa ek ani naav dusre....

    • @dattaandhale7314
      @dattaandhale7314 6 років тому +1

      जय वंजारी

    • @popatfunde7502
      @popatfunde7502 6 років тому

      Madarchod sala chutya ahmi ahet na

    • @quazi217
      @quazi217 6 років тому +3

      @@commanman8089 भाऊ मी काय चुकीचा बोललो तू सांग काय केले ह्या आमदारांनी 3 वर्षात महागाई किती वाडली अरे साहेब अस्तेना सोडले असते bjp नक्की.....साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आजही 💐💐💐💐

    • @shrikantdarade2138
      @shrikantdarade2138 6 років тому +3

      Only Me Adarsh ghotala ani Sinchan ghotala koni kela mg. Laykit raha Tu tuzya.

  • @rangda9399
    @rangda9399 6 років тому

    bol bachchan

  • @sangramshinde6862
    @sangramshinde6862 6 років тому +46

    शेवटचं च आहे भाषण
    मुंडे साहेबांच्या नावाने रडणं बस करा

  • @someshtanawade6975
    @someshtanawade6975 3 роки тому

    धनु मागणं वार केला 😂😂
    फडणवीस सोबत हातमिळवणी
    ताईंना मतदारसंघ पासून लांब ठेवलं लांबच्या सभा दिल्या चंपा ने
    ३-४ भुरट्या kutrani वाघिणीची शिकार केली...

  • @kpking6838
    @kpking6838 6 років тому +36

    मुंडे साहेब चागले होते
    पंकजा तु महिला बाल विकास मंत्री आहेस
    काय केल . तु मंत्री झाल्या पासुन महिलावर अत्याचार होतात .

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 6 років тому +1

      आज बारा वर्ष च्या मुलींनवर आत्या चार होतात त्याना न्या य दिला नाही कसली बाल विकास मंत्री स्वता चा फायदा करुन घेती फक्त

    • @santoshpawar4625
      @santoshpawar4625 6 років тому

      Feku ahe he

    • @haridasburkul9732
      @haridasburkul9732 5 років тому

      @@AmchiMumbai261 i

  • @vinodshete9522
    @vinodshete9522 6 років тому

    भाई और बहनों साथ ही मिञौं, बहूत ही जल्द मौजूदा सरकार के और से झूमलौ की खूब बमबारी होणे के गंभीर आसार है, कृपया टेलिव्हिजन के सामने जाने से पहले बूलेट प्रूफ कान की मशीन लगाना ना भुले.

  • @dinkarsonawane7041
    @dinkarsonawane7041 6 років тому +16

    fakt bhshanbaji shetkari ani kastkaryaci wat lawli. .bhawnik bhshan karyche ani jantela lutun khychre

    • @commanman8089
      @commanman8089 6 років тому

      Brr brr..kamehi khup chalu ahet dada......ugich kahihi bolu Naka....

    • @CompassionateIAS
      @CompassionateIAS 6 років тому

      Bhau lok kay mhanalet ani apan kay karalav...gharchi chuk jari sapdli tari public madhe uchlat nastat...

    • @nitindaundkar3820
      @nitindaundkar3820 6 років тому

      Kay bolte hi kiti diwas bhavnik rajkaran

  • @balianaboramane4291
    @balianaboramane4291 6 років тому

    ताई तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे पन एक काम करा तुम्ही विधानसभानिवडणुकीत कमल चिन्ह घेऊ नका तुम्ही चिकी चिन्ह घ्या तुम्ही सवा लाखांने निवडून देणार आहोत

  • @पैलवानपैलवान-स7श

    ये बास कर बाई तुझी भकभक

  • @prasadgawali2103
    @prasadgawali2103 4 роки тому

    अहो ! ताई survey च सांगत होता
    परळी मधून तुम्ही पडणार आहात .
    शहा आलें , मोदी आलें इतकंच कमी म्हणून उदयनराजे ना आणंल .
    ताई आठवले च तेवढे बाकी राहिले त्यांना पण आणायचं होतं

  • @dheerajbedage
    @dheerajbedage 6 років тому +9

    Decrease the status of respected sir Gopinath Munde..
    Shame in pankaja Munde

  • @prasadgawali2103
    @prasadgawali2103 4 роки тому

    अहो ! ताई survey च सांगत होता
    परळी मधून तुम्ही पडणार आहात .
    शहा आलें , मोदी आलें इतकंच कमी म्हणून उदयनराजे ना आणंल .
    ताई आठवले च तेवढे बाकी राहिले त्यांना पण आणायचं होतं

  • @Jayshriram-k8s
    @Jayshriram-k8s 6 років тому +4

    Yevdhya lokanche nave ghenyachi kahi garaj aahe ka ti saglich lok manchyavarti upstit aahet na

  • @Ravi_official_94
    @Ravi_official_94 6 років тому +1

    भावी मुख्यमंत्री ताईसाहेब

  • @rajkendre1405
    @rajkendre1405 6 років тому +3

    लै जणांच्या बुडाला मिर्ची लागली वाटत
    गर्दी पाहून

  • @ganeshadsul5135
    @ganeshadsul5135 6 років тому +1

    हे फक्त पंकजा मुंडे च करू शकते बारामती नाही करू शकत

  • @mayurgajmal5301
    @mayurgajmal5301 6 років тому +4

    ह्यांच्यासाठी काय गरज नाही वेळ काढायची आपल्या घरच्यांना वेळ द्या शुभ् दिवशी👍

  • @balianaboramane4291
    @balianaboramane4291 6 років тому

    ताई या दसरा मेळाव्याचे काय देण घेण नाही राज्यातला बलीराज च काय बोला मराठा धनगर समाजाला आरक्षण कधी देता तुमच्या पंचवार्षिक मधे पहिल्या कॅबिनेट मधे धनगर समाज आरक्षण देतो मनलोतो काय झाल ते सांगा

  • @ashokpatil7141
    @ashokpatil7141 6 років тому +13

    Mi parali la gelo hoto to anubhav Mundhe gharanyacha area.lokanna payala pani nahi. Shetila pani nahi. Raste kharab. Ani vishesh lokanchya gharat mundheche photo. Kon konala chutayat kadhatay samjatat nahi.

    • @no1gyan
      @no1gyan 6 років тому

      Ncp chi sattay tithe

    • @commanman8089
      @commanman8089 6 років тому

      Parali is taluka.....
      Talukya chya manane khup changli ahe parali...
      Munde sahebanni purn beed & MH cha development kele..& SAHEBBANKADE FAKT 4 YRS SATTA HOTI DADA.......

    • @rajveergutte5649
      @rajveergutte5649 6 років тому

      Ashok Patil tujhya ghari ahe ka re nit sagale

    • @aniketsangle15
      @aniketsangle15 6 років тому

      तू काय करतो लोकांसाठी. मुंडे साहेबांनी उभा जन्म घालवला शेतकर्यासाठी. तुझ्यासारख्या comments मारून popular नाही झालेत. लोकनेता काही एक दिवसात घडत नसतो. हि मुंडे साहेबांची पुण्याई आहे आमच्यावर.

    • @sandeepd123
      @sandeepd123 6 років тому

      right

  • @Jayshreeram8828
    @Jayshreeram8828 6 років тому +2

    स्वत:च स्वत:ला वाघीण म्हणा व्वा 😂😂

  • @tusharbodke7917
    @tusharbodke7917 6 років тому +16

    नुसते कडक बोलबच्चन द्यायचे आणि राजकारण करायच लोकांना भावनिक बनवून वेड करायच फक्त मुंडे साहेबाच्या नावावरच यांचे चालू आहे स्व चे असे काय कर्तुत्व आहे हे ही सांगा लोकांना आणि बोलबच्चन बंद करा

    • @aniruddhwagh9786
      @aniruddhwagh9786 6 років тому

      बापाचा वारसा योग्य पणे चालवायला सक्षम आहे त्या
      एक ना धड भराभर चिंध्या पाटील

    • @dnyandevbade1317
      @dnyandevbade1317 6 років тому

      गप रे

    • @CompassionateIAS
      @CompassionateIAS 6 років тому

      👎👎

  • @sunilsabhadinde9194
    @sunilsabhadinde9194 6 років тому

    ये बाई बोबलू नको जास्त साहेबाच्या मरेकऱ्याल शोध आगोदर मग बोल.. ट्रबुज्या सोबत राहून काही पण नको बोलू तू

  • @samadhanganjave9065
    @samadhanganjave9065 6 років тому +3

    मँडम येकच नंबर बोलता तुम्ही

  • @aajinathiname505
    @aajinathiname505 6 років тому +1

    येवढया पैसात ऐक तालुखा १२ महीने जोपला आसता

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 6 років тому +3

    गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्याई दुसरा काही नाही.... पंकजा मुंडे यांना यांना तर लोक उभा पण नाही करणार...

  • @chandrakantchavan738
    @chandrakantchavan738 6 років тому

    4 वर्ष काय केल तुम्ही... लबाड लोक... बोगस बीजेपी