सागर जी ने हा अभंग फार सुंदर शैलजा रागात गोड गाईला आहे त्यांना साथ देखील प्रताप पाटील यांनी फार सुंदर केली आहे प्रतापजींचा अप्रतिम ठेका जो ऐकायला फार दुर्मिळ परंतु हा अभंग नामदेवरायांचा आहे तुकोबारायांचा नाही. अभंग गाताना जेवढा चालीवर रागावर ठेक्यावर लक्ष पाहिजे तसे शब्द देखील चुकता कामा नये कारण संतांचे शब्द हेच मंत्र आहेत देव आहेत
नंबर एक 👍👌🙏
Parataap patil is gem of Pakhawaj vishwa 😍
Ky god avaj ahe maulincha..ani chal pn sunder
फार दुर्मिळ आवाज आणि मधुर
Awesome so nice 👌👍
Wah...
सागर जी ने हा अभंग फार सुंदर शैलजा रागात गोड गाईला आहे त्यांना साथ देखील प्रताप पाटील यांनी फार सुंदर केली आहे प्रतापजींचा अप्रतिम ठेका जो ऐकायला फार दुर्मिळ परंतु हा अभंग नामदेवरायांचा आहे तुकोबारायांचा नाही. अभंग गाताना जेवढा चालीवर रागावर ठेक्यावर लक्ष पाहिजे तसे शब्द देखील चुकता कामा नये कारण संतांचे शब्द हेच मंत्र आहेत देव आहेत
Khup chan
🙏🙏
👌👌👌👌
Excellent Perfomence