कैलास महाराज पवार यांच्या 🚩6 लाख लोकांनी पाहिलेल्या सुंदर प्रमाण चाली🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 276

  • @sagardhavalepatil6759
    @sagardhavalepatil6759 2 роки тому +27

    ऎसा सुख सोहळा काय वर्णू......
    एकापेक्षा एक वरचढ...
    साक्षात सरस्वती....
    नेहा ताई जबरदस्त आवाज...
    पखवाज उत्तम..
    साउंड सिस्टीम कडक...

  • @Shridhar_chavan_9901
    @Shridhar_chavan_9901 2 роки тому +12

    खूपच छान कैलास महाराज. संजय महाराज खूप छान आवाज. सारख ऐकव vataty

  • @vijaykadam2274
    @vijaykadam2274 2 роки тому +12

    माइक सिस्टीम एकच नंबर आहे गायन तर अतिसुंदर आहे दीदींचा आवाजअप्रतिम आहे

  • @umeshpawar1575
    @umeshpawar1575 2 роки тому +6

    नाद खुळा मस्त गायन करता तुम्ही सुनील महाराज नेहाताई मस्तक हे पाया तुमच्या चरणावरी

  • @lahanujadhav3414
    @lahanujadhav3414 2 роки тому +9

    आप्रमीत झालो ताई काय आवाज दिलाय देवाने तुम्हाला आसाचं आवाज राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @janardanbosale1346
    @janardanbosale1346 2 роки тому +2

    , शाक्षात शक्तीचा अनुभव होता ह, भ, प
    स्नेहाताई,भोसले, माहाराज, धन्य माता, त्यांची,

  • @vijayamalaraut4679
    @vijayamalaraut4679 Рік тому +6

    ताई खरोखरच गायन आपणाला भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @lotanpatil4048
    @lotanpatil4048 11 місяців тому +4

    व्हा व्हा कैलास महाराज लय भारी आवाजात भजन गायन

  • @Sangitagawande-g5j
    @Sangitagawande-g5j Рік тому +10

    कोनीच कमी नाही तिघ पण भारी गातात.❤

  • @DattatrayKirkat
    @DattatrayKirkat 5 місяців тому +9

    खूप छान गायन ताई नमस्कार राम राम राम राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤

  • @rajendraghadge118
    @rajendraghadge118 2 роки тому +18

    श्री v सौ यांची अफलातून जुगलबंदी
    उर्वरित सर्वच संत सज्जन अप्रतिम

  • @dadasahebkokate7550
    @dadasahebkokate7550 Рік тому +6

    ताई तुमच्या आवाजात माला साक्षात परमेश्वर दिसतो सलाम तुमच्या स्वरासाठी

  • @abhijeetpawar1352
    @abhijeetpawar1352 2 роки тому +14

    नाद खुळा क्या बात है सुनिल बाबा 👌❤🙏 सगळे टॉपचे कलाकार आहेत मस्त नियोजन राऊत साहेब 👌❤🙏

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 Рік тому +4

    जयजय रामकृष्ण हारी All the best and very very active and in marathi laybhary

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 2 роки тому +5

    गोकळीच्या सुखा आतं पार लेखा लयभारी मनापासून धन्यवाद माऊली मन मोहून टा

  • @ahiretejas9834
    @ahiretejas9834 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली गायण आयकुण मण प्रसन्न झाले हा सुख सोहळा स्वर्गी नाही सर्व टापचे गायणाचायर. आम्ही केरसाने भजणी मंडळी ऐकत आहोत

  • @hanumantkalewagh5562
    @hanumantkalewagh5562 2 роки тому +9

    अप्रतिम गायन👌👌👌🌹🌹अशीच आपल्याकडून माऊलींची सेवा घडो 🙏

  • @VijaySuryavanshi-j7q
    @VijaySuryavanshi-j7q 11 місяців тому +2

    ऐकून पारणे फिटले व्हेरी नाईस व्हेरी नाईस आवाज

  • @dilipsavadatkar853
    @dilipsavadatkar853 2 роки тому +7

    🚩🚩🚩अप्रतिम गायन रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩 🚩

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 Рік тому +5

    ताई खूप सुंदर आवाज आहे.

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 2 місяці тому +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 роки тому +4

    राम कृष्ण हरि हभप नेहाताई भोसले छान गोड गायन आभिनंदन

  • @sonawanenandu4789
    @sonawanenandu4789 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर चाली

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar3825 8 місяців тому +1

    एकच नंबर ह,भ,प,ताई,,, जय हरी,,,

  • @anuradhakathole3914
    @anuradhakathole3914 2 роки тому +4

    आनुराधा काठोळे नमस्कार माऊली अप्रतिम गायन

    • @Jivan2877
      @Jivan2877  2 роки тому

      जय हरी माऊली

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 4 місяці тому +1

    क्या बात है एक से एक बडकर मला आसे वाटते की आपन या पुढे झीरो आहोत
    जयहरी रामकृष्ण हरी

  • @nibandhenibandhe
    @nibandhenibandhe 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक दृश्य दर्शन,गायन वादन, महानंद झाला, साईराम महाराज निबंधे ईचलकरंजी

  • @devidasmengal3545
    @devidasmengal3545 Рік тому +18

    साऊंड सिस्टीम एकच नंबर,

  • @balusaste4312
    @balusaste4312 2 роки тому +3

    धन्यवाद ताई,,
    आपल्या विचारांचा भजन कीर्तनातून जनजागृती करता,,,,
    वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,,
    आपल्या ला अनेक आशिर्वाद,
    जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय देहू आळंदी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,,,समाज सेवा,,,,,

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Рік тому +3

    कीर्तनकार ताईला प्रमाण चाल देताना ताईच्या आवाजात चाल देण्याचा प्रयत्न करतायत.अतिशय छान वाटले. धन्यवाद.

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav2473 2 роки тому +3

    काय गायक काय वादक काय नेहाताई वा वा वा वा वा मन प्रसन्न झाले.....

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +2

    खूपच छान अप्रतिम 👌👌👍👍जय हरी 🙏🙏

  • @gangadharkashtte9809
    @gangadharkashtte9809 Рік тому +20

    अती सुंदर ..या सर्वांना तोडच नाही .हे सर्व गंधर्व नगरीचे राजे आहेत ...यांना माझ्या कडून मानाचा त्रिवार मुजरा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

    • @dattatrayborawade9613
      @dattatrayborawade9613 Рік тому +3

      अप्रतिम आ वाजाचे सौंदर्य

    • @subhashkodag5894
      @subhashkodag5894 Рік тому +3

      😅 2:0?

    • @sagarghanvat1743
      @sagarghanvat1743 Рік тому

      ​@@dattatrayborawade9613 😢😅😅😅😢😢😮😅😮😅😢😢😢😮🎉😅😅😅😅😅😅🎉😅😅😅😅😮k😅😢

  • @prakashbrid
    @prakashbrid Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली सुंदर गायन, गोड मधुर आवाज ऐकुन आनंद झाला. बरं वाटलं 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 2 роки тому +5

    वा... महाराज सर्व गायक मंडळी ना मानाचा मुजरा धन्य माता पिता तयाचीया. पखवाज वादक एक नंबर सलाम तुम्हा सर्वांना. 👏👏🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏श्री. लक्ष्य मण भास्करराव गाडगे कळस ता. पारनेर जि. अहमदनगर. 🙏🙏

  • @rajkumarkore3988
    @rajkumarkore3988 Рік тому +2

    Vava vava Tai , aavaj kai, kirtan kai, saati kai, vadan kai gayan❤ kai sarva Akcha number👌👌👌👌👌🙏🙏🙏⛳⛳⛳⛳ Ram Krushna Hari Maharaj🙏

  • @dattapawar2714
    @dattapawar2714 2 роки тому +8

    खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी 🙏🙏👌

  • @deepakmusale2718
    @deepakmusale2718 10 місяців тому +5

    साक्षात सरस्वती आणी तिन्ही बुवांची प्रमाण एक नंबर मृदूंगमनी पण मस्त🌼😊🚩🙏💫❤️🌺

  • @balasahebmandhare3608
    @balasahebmandhare3608 2 роки тому +3

    अतिशय सुंदर आहे चाल

  • @vidmatvidy6800
    @vidmatvidy6800 2 роки тому +3

    कोरस गायण अतिशय सुंदर अप्रतिम आवाज

  • @vaibhavingle3280
    @vaibhavingle3280 2 роки тому +10

    लय भारी सगळे top चे कलाकार आहे महाराज एकून मन भरले ♥️💯

  • @janwadedhanraj8783
    @janwadedhanraj8783 Рік тому +3

    नंबर1 कच राव 👌👍🙏🙏

  • @mkgaming9986
    @mkgaming9986 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी मृदंग मनी साळेकर महाराज

  • @BaluChorghe-x4v
    @BaluChorghe-x4v 27 днів тому

    Ram Krishna Hari Mauli Khoob Sundar Neha Tai

  • @sunilbhosale7979
    @sunilbhosale7979 2 роки тому +2

    छान... जय हरि..ताईसह सर्व गायनाचार्य मंडळी खरचं अप्रतिम

  • @maulibh6139
    @maulibh6139 2 роки тому +2

    जबरदस्त गायन, आवाज तर काय कोकीळाच

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 Рік тому +5

    ऐकच नंबर महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @पंढरीनाथआढाव-छ4छ

    खुप छान मावली राम कृष्ण हरी🙏🙏

  • @dnyaneshwargayike9330
    @dnyaneshwargayike9330 Рік тому +2

    काय ऐकतो यावर विश्वास बसत नव्हता सर्वाना साक्षात सरस्वती प्रसन्न आहे धन्य माता पिता तयाचीया संत संगती महत्वाची काय मी पामर कीर्ती वानु कृपा त्या ज्ञानेश्वरांनी केलीय

  • @bajgirdnyaneshwar499
    @bajgirdnyaneshwar499 Рік тому

    अप्रतिम आवाज ताई.राम कृष्ण हरी

  • @anandajadhav7979
    @anandajadhav7979 Рік тому +1

    एक नंबर हातनोली ता तासगाव

  • @sanjaymurtute4531
    @sanjaymurtute4531 2 роки тому +4

    खुप खुप छान आवाज ताई तुमचा

  • @MuktiramBochare-xh4ty
    @MuktiramBochare-xh4ty 3 місяці тому

    खूप खूप सुंदर गायन आहे धन्यवाद

  • @ChadarkantNikule
    @ChadarkantNikule 4 місяці тому

    एकदमच सुंदर गायन माउली

  • @umeshchavan1980
    @umeshchavan1980 2 роки тому +1

    खूप छान तयारी नेहा ताई खूप गोड आणि हृदयस्पर्शी आवाज

  • @GovindaravThithe
    @GovindaravThithe 6 місяців тому +16

    फारसुंदर गान कोकीळा आहे

  • @mohandhakne8500
    @mohandhakne8500 Рік тому

    हभप नेहाताई आपले व सर्व गायनाचार्य यांचे मनापासून अभिनंदन
    शुभेच्छुक
    भगवान गड परिसर

  • @madhavkatke1277
    @madhavkatke1277 3 місяці тому

    फारच सुंदर ताई तुमचा आवाज

  • @shrikantpatil2485
    @shrikantpatil2485 2 роки тому +1

    अप्रतिम गायण रामकृष्ण हरी माऊली

  • @sudhakargaikwad8465
    @sudhakargaikwad8465 Рік тому +1

    काय गायन वादन नृत्य सादर केले

  • @vitthalpatil2901
    @vitthalpatil2901 8 місяців тому

    गायनचार्य यांनाच म्हणतात अतिशय गोड सर्वच एक हून एक ताईंचा ही आवाज गोड

  • @subhashchavan6659
    @subhashchavan6659 2 роки тому +1

    अती,सुधंर,गायन,महाराज,राम,कृषन,हारी,,शुभ,सकाल🌹💐☝👌👍🙏💐🌹

  • @umeshsakore7026
    @umeshsakore7026 2 роки тому +3

    क्या बात है स्वर्ग सुख आहे

  • @SanjayChabukaswar-qs3ef
    @SanjayChabukaswar-qs3ef Місяць тому

    ❤🌿🌺खूप छान 👌 गायन

  • @dhananjaysanjekar5057
    @dhananjaysanjekar5057 2 роки тому +1

    गायन अप्रतिम ताई व साथसंगत अतिसुंदर

  • @haribhaushinde5385
    @haribhaushinde5385 2 роки тому +2

    अप्रतिम
    खूपच छान

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar3825 8 місяців тому +2

    जय हो कैलास महाराज की,,,❤❤❤

  • @aapamasal9772
    @aapamasal9772 Рік тому +4

    एकच नंबर सुनील महाराज गायन

  • @subhashdeshmane9854
    @subhashdeshmane9854 Рік тому +3

    खूपच छान!

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 2 роки тому +3

    सुंदर गायन

  • @VishnuSonone-ou3yg
    @VishnuSonone-ou3yg 2 місяці тому +1

    खूप छान आवाज

  • @rameshmirkad8076
    @rameshmirkad8076 2 роки тому +1

    आरारारा लईच खतरनाक ,खूपच आवडले 🙏🙏

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Рік тому

    सगळं कसं ...अप्रतिम च जय हरी

  • @shyamthore3098
    @shyamthore3098 Рік тому

    Waa Sunil maharaj bahot hard

  • @Braingamerxy.
    @Braingamerxy. Рік тому +1

    ताई सगळेच खुपच छान गायण करतात असेच आपले गायन चालू ठेवणे सबका मालिक एक साई राम

  • @manikkondalkar7265
    @manikkondalkar7265 Рік тому +1

    खुप छान महाराज अवाज

  • @janardanbosale1346
    @janardanbosale1346 2 роки тому +2

    खरच, आहे, मातले, हे, वैष्णव, वीर, रे,,
    कली, मधे

  • @lakhanchandewar3279
    @lakhanchandewar3279 2 роки тому +2

    वा क्या बात है....👌🙏

  • @pratikkokade
    @pratikkokade 8 місяців тому

    पांढरी १पट्टीतील एकच नंबर गायन 👌👌

  • @rameshwargiri1490
    @rameshwargiri1490 Рік тому +1

    ॥ ❤ राम कृष्ण हरी ताई❤ ॥ खुप खुप छान ताई !!

  • @babashahebdevre228
    @babashahebdevre228 3 місяці тому

    एक नंबर माऊली गायन

  • @jagadishrawate7606
    @jagadishrawate7606 2 роки тому +6

    लय भारी माऊली नि शब्द आहे मी धन्य आहात आपण सर्वजण काय गायण केलत स्वर्ग सुख प्राप्त झाले

  • @swatejlagad2638
    @swatejlagad2638 2 роки тому +2

    Mastch sunubhau

  • @HariDatir-gx1um
    @HariDatir-gx1um Рік тому +1

    Sundar chal🎉

  • @ShaileshDukreOfficial
    @ShaileshDukreOfficial 2 роки тому

    शेवटचे महाराज 1 नंबर यलो ड्रेस

  • @AshokBade-mf9sb
    @AshokBade-mf9sb 8 місяців тому

    राम कृष्ण हारी माऊली एकदम गोड ताई

  • @sangitaraut2755
    @sangitaraut2755 2 роки тому +2

    खूपच सुंदर चाल🙏

  • @pradoshkadam2874
    @pradoshkadam2874 Рік тому +12

    खुप छान ताई

    • @anandajadhav7979
      @anandajadhav7979 Рік тому +1

      राम कृष्ण हरी ताई हातनोली तासगांव

  • @gopalshivpure1228
    @gopalshivpure1228 Рік тому +1

    राम कृष्ण हरि 👏👏🎉

  • @udhavkadam8137
    @udhavkadam8137 Рік тому +3

    दोन नंबर चालला कीर्तनकार बाईला भारी पडली महाराज म्हणायला महाराज जय हरी आवाज खास तुमचा जय हरी माऊली

  • @namdeoparthe2555
    @namdeoparthe2555 11 місяців тому

    खूप छान... राम कृष्ण हरी...

  • @swapnilchaudhari3509
    @swapnilchaudhari3509 2 роки тому +2

    नाद khula गायक वृंद

  • @machindrabhujbal3154
    @machindrabhujbal3154 Рік тому

    संजय महाराज हजारे तुम्हाला भुजबळ महाराजांचा जय हरी❤

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 роки тому +14

    अप्रतिम चाली आणि अत्यं तीक सुंदर गायण ऐकल्याचा आनंद काही वेगलाच आसतो मनमंदिरात बंदिस्त करुण ठेवाव नेहाताई आणि समस्त गायक वृंद आपणा सर्वांना कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

    • @dilipbade7313
      @dilipbade7313 2 роки тому

      Ppp

    • @dilipbade7313
      @dilipbade7313 2 роки тому

      Ppp

    • @dilipbade7313
      @dilipbade7313 2 роки тому

      Ppp

    • @amolsalpure9124
      @amolsalpure9124 2 роки тому

      पयिओप0ओयीऊऊऊईई

    • @rameshwershelke7387
      @rameshwershelke7387 2 роки тому +1

      तुम्हा सर्वांचा आवाज व्दिगुनीत व्हावा वआम्हाला गायन ञृवनाचा आंनद मिळावा हिच सरस्वती चरनी विनती.आपला संत चरण रज

  • @parashramarkhade6735
    @parashramarkhade6735 2 роки тому +2

    👌👌आवाजाचा सुरेख मेळ झाला

  • @laxmanvelekar3500
    @laxmanvelekar3500 2 місяці тому +1

    Very nice

  • @RajendraLagad-lf8hf
    @RajendraLagad-lf8hf Рік тому +1

    Aprtim Ram Krishna Hari

  • @khavanepatil1797
    @khavanepatil1797 Рік тому +4

    किती वेळेस ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटत 🙏

  • @गणेशमहाराजइंगोले-च3च

    स़ंजय महाराजचां नाद कोणी करू नये व कैलास म पवारचा नाद खुळा आहे गूरूजी

  • @rameshwargiri1490
    @rameshwargiri1490 12 днів тому

    Verry verry nice