नमस्कार , दुधीत्या कोफ्त्याला मराठी पद्धतीने केल्याने नाविन्य आलयं . परंतु ग्रेव्हीचे टेक्शर काही बरोबर वाटत नाही .... सुक खोबरं घातलत तर ते वाटण वाटायला हवं होत असं माझ मत आहे . नाहीतर नाव तरी बदला , रेस्टाॅरंट स्टाईल न लिहितां , तुमची असं लिहा ..... मान्य आहे की पद्धती बदलतात प्रत्येक घरात , पण मग त्यांना ओरिजनल म्हणतां येणार नाही . कृपया गैरसमज करून घेऊ नका , कारण तुमचा चॅनल नवशिके बघतांत ,तेव्हां ही जबाबदारी तुमच्यावर आहे . 🙏🏻
She added water as dudhi turns black if kept aside . But this is not at all necessary, you can squeeze it immediately and make koftas . The squeezed water must be used in the gravy . Just taste it before if it’s bitter or not .
कशी वाटली ही चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी रेसिपी? Comments मध्ये सांगा..
व्हिडिओ बघितला आता बनवून बघतो
नमस्कार , दुधीत्या कोफ्त्याला मराठी पद्धतीने केल्याने नाविन्य आलयं .
परंतु ग्रेव्हीचे टेक्शर काही बरोबर वाटत नाही .... सुक खोबरं घातलत तर ते वाटण वाटायला हवं होत असं माझ मत आहे . नाहीतर नाव तरी बदला , रेस्टाॅरंट स्टाईल न लिहितां , तुमची असं लिहा .....
मान्य आहे की पद्धती बदलतात प्रत्येक घरात , पण मग त्यांना ओरिजनल म्हणतां येणार नाही . कृपया गैरसमज करून घेऊ नका , कारण तुमचा चॅनल नवशिके बघतांत ,तेव्हां ही जबाबदारी तुमच्यावर आहे . 🙏🏻
Nice
Yu😮😂🎉❤️
Aaj karun baghital khup chan zhali dish …gharat sagale khush …nahitar dudhi mhantal ki nako hech aaikav lagat….thank you sunder recipe sathi. ❤
मी बनवून बघीतली ही रेसिपी... खूप छान झाली होती.धन्यवाद
Good recepi Chan bhaji zali
Bhari💯💯👌🏻👌🏻🙏🙏
Khupch Chan sangitale Tai❤❤
Wow what great it is ❤.
एकदम छान आणि सोपी रेसिपी!
👌👌👌mast khup sopya padhatine sangata yummy
Jhatpat....and tasty.....thank you so much....
मी पहिल्यांदाच दुधी चे कोफ्ते केले आणि ते खूपच छान झाले होते धन्यवाद ताई❤
खूप छान
Ajach cofta karry keli khup chan zali ahe dhanyavad Tai
Mast aahe
खुप खुप सुंदर
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️😋
अप्रतिम 👌👌👌
आपल्या पध्दतीने दुधी कोफ्ता करी दोन दा केली, छान झाली, धन्यवाद
Mix masala mhanje kaunta masala?
Easy and tasty 😋😋😋
Wa mastch mi aajach dudhi anlay udya dudhi cofta karin thanks Tai
वा मस्त अर्चना ताई,नातवाची आवडती डिश झाली.अलका चौहान,अमेरिके हून
खुपच छान बनविलीत. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼😋😋😋🤤🤤🤤
छा न रेसिपी सांगितली 🙏
खूप छान रेसिपी😊
मस्त रेसिपी! मला टोमॅटो चालट नाहीत म्हणून ही रेसिपी छानचं आहे
👍👍👌
Dudhi chi paushtikpana panya barobar kadhun takala.te Pani gravy madhe nhi takata yenar Ka? Please reply
Yummm... Yummm... 😋yummy...
Do try this yum recipe at home to enjoy! :)
@@ruchkarmejwani ok
Nice
Wowwwww😋😋😋🤤🤤🤤🤤🤤
Thank you so much! Keep watching Ruchkar Mejwani :)
Mast 👌👍
Stay connect
Supeerrrrbbb kari mam👌👌👌
Thank you so much! Keep loving Ruchkar Mejwani :)
खूप च छान रेसिपी
Chan ch...#VanjariSistersNFamily
Mix masala chi recipe sangal ka pls parat dakhval ka
Chan
Is really taste
Mastch👌👏🌹
Wwaa me aajch dudi ghetla tysathi new recipe bhetli...tankuu
You're most welcome! :)
Mix masala mhanje kaunta masala?
Mam me receipe keli ahe..tasty jhali hoti..gharat sarvani khalee..thanks
👌👍🏻
Thank you! :)
Tasty
Nice recepie mam
👍
धन्यवाद
Excellent
तुमचे हे बॅगग्राऊंड music खूपच सुंदर आहे
हे ऐकून मला संह्याद्री चॅनल वर रुचिरा हा शो लागायचा त्याचीच आठवण आली
मिव्क्स मसाला म्हणजे कोणता
बेसनाच्या जागी कणीक चलते का
एकदा पारूल ची receipe बघा किती छान आहे
मिक्स मसाला म्हणजे काय? त्यात कोणते मसाले असतात? प्लीज सांगा ना मावशी!!
Nice recipe
Thank you! :)
आज करणर आहे...तुमची सांगण्याची पद्धत आवडली...उगीच जास्त न बोलता नेमक्या शब्दात सांगितले
Thank you ! Question ..why was the bottle gourd soaking in water ? Is it bitter? Thank you!
@Harshali Yadav Thank you!
She added water as dudhi turns black if kept aside . But this is not at all necessary, you can squeeze it immediately and make koftas . The squeezed water must be used in the gravy . Just taste it before if it’s bitter or not .
@@swarupatil91 Thank you!
कीस पाण्यात ठेऊन पिळून घेतला की त्यातले सर्व पाेषक घटक निघून जातात..त्याऐवजी किस नुसताच पिळून ताे कस नंतर तरीत मिसळावा.
अगदी बरोबर
मिक्स मसाला म्हणजे कोणता मसाला वापरायचा
प्लीज सांगा
Nice receive kadachit ata mi dudhi bhopla khau lagen😊
Thank you! Hope that you loved trying the recipe at home & enjoyed :)
मिक्स मसाला म्हणजे गोडा मसाला का गरम मसाला
Mix masla nasel tar konta masala vaprava?
Hello, we have Mix Masala recipe made at our channel, do try it.
Click here to watch - ua-cam.com/video/hL3CLWKh0m8/v-deo.html
Kanda akkhhach distoy.milun ale nahi
Mast..#VanjariSistersNFamily
⭐⭐⭐⭐⭐
Thank you so much! :)
कोफ्टे gravy मध्ये थोडा वेळ तरी शिजवायला हवे होते.
I think it just looks good.. tomato nahi any other masala flavour nahi.. taste balance nahi honar.. better eat kofta dry as pakoda
छान बनवल. फक्त मराठी शब्दांचा वापर केला तर अजुन उठाव दार होईल 🙏🌹
Nice recepi 👌
छान दिसतय आता करून बघू कसी लागतय मग सांगू
कांदा भाजला पण नाही तर सर्व जिन्नस टाकल्या काय शिकनार
दुधी पाण्यात टाकून त्यातील जिवनसत्व निघून जातील ना.
पाण्यात पिळून घेतल्यावर त्याचे सर्व जीवनसत्व निघून गेल्यावर शरीराला काय मिळणार?
Without tomato recipe bhetli 😅
सततच्या जाहिरातींमुळे डाउनवोट केले
दुधीची साले काढायची का नाही
Noo.. very watery gravy.. i wud prefer roasting things and grinding them n then make gravy of that paste . This is horrible recipe
Not good
Flop
Nice
मिक्स मसाला म्हणजे गोडा मसाला का गरम मसाला
Nice