Jitendra Awhad | Walmik Karad यांची 'ती' मागणी, आव्हाड संतापले, म्हणाले, 'तो मुख्यमंत्र्याचा...'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 66

  • @sachinofficial6113
    @sachinofficial6113 2 дні тому +36

    आव्हाड साहेबांनी या प्रकरणात ज्या प्रमाणे आवाज उठवला आहे, जात पात राजकारण बाजूला ठेवून, त्यामुळे माझ्या नजरेत आव्हाड साहेबांची आजून उंची वाढली आहे, अशा लोकांची नेत्यांची गरज आहे राजकारणात, यांच्या मुळे लोकशाही जिवंत राहू शकते.

    • @lordbramha2745
      @lordbramha2745 День тому

      अनंत कारमुसे च्या बद्दल पान बोला म्हणा . त्याचे पान असेच अपहरण करून अमानुष मारहाण केली होती भाऊ ज्ञान देतोय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sa123sh
    @Sa123sh 2 дні тому +18

    विरोधी पक्ष नेता करा.. सरकारला घाम फोडणार..सर्व सामन्यांचे विषय लाऊन धरतील नक्की

  • @ashishjahagirdar9880
    @ashishjahagirdar9880 День тому +6

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व ... खरंय साहेब .. या हत्येचा समाज म्हणून संबंध लावू नये .. तेच धनंजय देशमुख .. म्हणत होते ... असा झाले नाही तर यादवी माजेल एक दिवस

  • @bhargavpatil3808
    @bhargavpatil3808 2 дні тому +13

    लोकशाही आणि माणुसकी जिवंत ठेवली जितेंद्र आव्हाड

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 День тому +6

    आव्हाड साहेब... तुम्ही अजित पवारांपेक्षा खुप मोठे नेते आहात...😊
    राज साहेब ठाकरे मराठी मराठी करतात म्हणून मानायचो पण एक शब्द नाही सरपंचासाठी...😢

  • @RajendrsIngle
    @RajendrsIngle 2 дні тому +7

    काय आहे हे महाराष्ट्र सरकार आणि काय ही पोलीस यंत्रणा.

  • @HopefulCheese-sw4rx
    @HopefulCheese-sw4rx День тому +2

    वशिल्याने बिड मध्ये बरेच वंजारी गोपीनाथ मुंडे परीवाराच्या वशील्याणे पोलीसात आहेत.दादागीरी करतात

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 День тому +4

    right

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 2 дні тому +10

    बरोबर आव्हाड साहेब माणुसकी दाखवली तुम्ही

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n День тому +2

    खरच आव्हाड साहेब याच्यातून सर्व समाजातील तरुणांचे डोळे उघडतील तुमच्यामुळे आणी बीडमधील काही नेत्यांनी हे प्रकरण लावून धरल्याने ह्या प्रकरणाला न्याय मिळेल असे वाटते 🙏

  • @sunilghadge4338
    @sunilghadge4338 День тому +1

    Perfect speech saheb

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 День тому +3

    संतोष देशमुख आणि किटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 День тому +3

    आव्हाड साहेब एक नंबर विचार मांडले 👍

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 День тому +4

    खरच जात पात बाजूला ठेऊन बोलले आहे साहेब

  • @jalipat1510
    @jalipat1510 День тому +3

    पोलीस यात्रानेच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे सदरखाशानय खालनींग्रणय ट्रेनींग द्यावी लागेल

  • @shekharsalunkhe6744
    @shekharsalunkhe6744 День тому +4

    न्याय मिळणार नाही 100%...
    आणखी दोन दिवस चर्चा मग दुसरे नवीन प्रकरण पुढे...
    अनि हे प्रकरण मिटणार....

  • @AnchorSushilAtre
    @AnchorSushilAtre День тому +3

    Pune accident case cha kai zala?

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 День тому +3

    परखड बोलणार्याची लोकशाही महाराष्ट्रात राहिली नाही आव्हाड साहेब.

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 День тому +4

    खरा माणुस

  • @Sa123sh
    @Sa123sh 2 дні тому +5

    प्रश्न न विचारता डायरेक्ट सगळे उत्तर देतात

  • @SakhiPaul
    @SakhiPaul 2 дні тому +3

    Right

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 День тому +1

    Jai Hind sir, great thinking , we all love and knows what actual and origenal MAHARASTRA is.

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 2 дні тому +3

    ग्रहमंत्री साहेब ज्या समाजांचे वर्चस्व आहे त्यांचं समाजाचं तळापासून ते शेवटपर्यंत कर्मचारी आणि अधिकारी कसे काय कार्यरत करून दिलें आहेत

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r День тому +3

    दादा तुमच्या सारख्या धाडसी लोकांचीच गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेला.

  • @ShivajiAaglave-n1l
    @ShivajiAaglave-n1l 2 дні тому +2

    Very nice😊

  • @sunilghadge4338
    @sunilghadge4338 День тому +1

    Proud of you avhad saheb. ❤❤❤

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 День тому

    धन्यवाद आबासाहेब चांगली बाजू घेतली

  • @खुटा
    @खुटा День тому +3

    मराठा समाजाने ज्ञान हक्क ची लढाई चालू केले की सगळे बोंब मारतात पण धन्या चा जातीवाद बघा

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 День тому

    Avadh saheb tumcha abhiman aahe maharstrat la

  • @ParkashKaham
    @ParkashKaham День тому

    💐💐

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 11 годин тому

    मुख्यमंत्रीचे किती बाप आहेत असा प्रश्न पडतोय.

  • @aniltasgaonkar4744
    @aniltasgaonkar4744 20 годин тому

    आता सत्ता हातात नाही, त्यामूळे सुचत आहे, तुम्ही खरबुशेचे काय केले ते सर्वांना माहित आहे. हा पत्रकार तुमचाच (paid )दिसत आहे

  • @KirtiKumar-fe3cs
    @KirtiKumar-fe3cs 2 дні тому +2

    Aavhad saheb pramanik nete aahet

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 2 дні тому +2

    बिनलाजेला कुठली लाज

  • @bhujangmisal4034
    @bhujangmisal4034 День тому

    पवार साहेबाला बाप म्हणता तुम्ही तिथेच तुमची विश्वास अहर्ता संपली तुमची

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 День тому +1

    Pan TUKARAM MUNDHE imandar SHEEB che maati keli ho rajkaran lok ne 🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢

  • @jayhind1280
    @jayhind1280 День тому

    Ha manus hota mhanunhe prakaran kharach taral nahi tar gund mantryane dabun takl ast. 🙏

  • @marveldc9541
    @marveldc9541 День тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @sunildubey6159
    @sunildubey6159 День тому +1

    Tukaram MUNDHE imandar. Baddal awahad chup hote🧢🧢 chup ch rahaa til 🇨🇨🇨🇨💚🇨🇨🇨🇨🇧🇩🇧🇩🇨🇨💚🇨🇨🇧🇩🇧🇩💚💚🇨🇨🇧🇩

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 2 дні тому

    अहो पत्रकार याला देहमुख सोडून काहीच विचारू नका.बाकी सुर्यवंशी,भुजबळ यांचं काही देणं घेणं नाही

  • @HopefulCheese-sw4rx
    @HopefulCheese-sw4rx День тому +1

    तुमचाच पाहुणा आहे मुंडे तुमच्या गटात होता तेव्हा समजुन नाही सांगितलं असतं तर कदाचित हे नसतं झालं.

  • @StephanPandit
    @StephanPandit День тому

    CM saheb donhy Mundena pathishi ghalu naka far mahagat padel

  • @Vijay-ex4ym
    @Vijay-ex4ym День тому

    पत्रकार मित्रहो.... भोंगा बदलला की काय?

  • @StephanPandit
    @StephanPandit День тому

    Mastermind is Dhanjay Munde and Pankaja Munde please resaine

  • @StephanPandit
    @StephanPandit День тому

    CM saheb tumhala EVM Mule satta milali jantene dili nahi EVM CM aahat

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 2 дні тому +1

    ज्ञान सांगे,,, लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला,,, अशी एक म्हण आहे,,,😢😢 ऐकाला झाकाव आणि दुसऱ्याला काढावं 😂😂😂

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 2 дні тому +2

    तुझा कसा शरद पवार बाप आहे तसा गोपीनाथ मुंडे आमचा बाप आहे.आता जास्त बोलू नको

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 2 дні тому +4

      तो गोपी आला होता, तेव्हा तू होता तिथे😂😂😂😅

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 дні тому +1

      इथे काय संबंध या गोष्टिचा....?

    • @vaijanathdev9807
      @vaijanathdev9807 2 дні тому

      देवा किती वेडे हे😂😂

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 День тому +1

    तुमच्या सारख्या वंजारी समाजाच्या माणसामुळे समजाला अभिमान वाटतो

  • @rajeshbhosale2522
    @rajeshbhosale2522 День тому

    Ahwad saheb DM tumchya partiche tumchya partyla mahit navhte ka DM che udyog. Pawarsahebana kharach mahit navte ka tumhi kevach DMchi hakalpati karayla pahije hote ka nahi kele. Kashala Savra savri kartay rao

  • @nitinshinde9268
    @nitinshinde9268 День тому

    साहेब तुम्ही काय केलात कर्मुसे सोबत तुम्ही ही त्यातलेच