अभिजित असा एकही आठवडा नसेल ज्या मध्ये नामिनेट झाला नाही...आणि नामिनेट होऊन सुद्धा प्रत्येक वेळेस बिगबास मध्ये परत आलाय पण....निक्की ला फुटेज अभिजित मुळे मिळते...अभिजित फुटेज निक्की मुळे मिळत नाही...
@@amrutadeshpande8625 खरे आहे अमृता .खूपच छान खेळतो आहे अभिजित . गरज असेल तेथेच बोलतो ,ओरडतो.नाहीतर शांत असतो. खऱ्या अर्थाने तोच छान खेळतो आहे.संग्रामाला त्याला बोलायची गरजच नव्हती की " तू पण वर्षा ताईंना बोल आम्हीच वाईट पणा घेतो आहे." उगाच शान मरतो.
Abhijeet, aarya, paddy, ankita and janhavi played really well especially abhi, aarya and paddy these three shined today , arbaaz as usual played his aggressive game like its some mtv reality show , nikki always has a destructive startergy in task its never clever as she claims it to be but maybe that’s just her way of having a one up against the opponent, Vaibhav literally is a brainless fellow and dumbest of all hope he is evicted if some other deserving person is sacrificed and eliminated in place of vaibhav I will stop watching the show all together he already got numerous chances and warnings from ritesh sir and fans but he still choose to ruin his own reputation goodbye Vaibhav you lost all your respect you once had, I hope janhavi finally understood that nikki and arbaaz only care about themselves and each other, disappointed to see no game from suraj.
सुरज ला नामिनेट करुन...वर्षा सुरज ची काळजी घेण्याची नाटक करत होती, सुरज एकट्याला जेवण करायला बोलवत होती...प्याडी सुरज बसले होते तेव्हा...सुरज म्हणतो ना तोंड करपलं...तेव्हा प्याडी हसतात... ते तोंड वर्षा चं होतं...
तोंड करपलं... प्याडी ने सुरज च्या कडून ते बोलून घेतलं होतं वर्षासाठी...प्याडी हसले होते मग....तेव्हा वर्षा म्हणते...फार विनोदी आहात तुम्ही...आज वर्षा चं मनात तीच गोष्ट होती...प्याडी चे टोमणं तेच होतं...कोथिंबर च्या वेळेस...
अरबाज च्या ३ पिशव्या, संग्राम च्या ४ पिशव्या, अभिजित च्या २ पिशव्या, आणि जान्हवी १ तर... अरबाज जर फेअर खेळला असता तर अभिजित व जान्हवी ला बाहेर करायला पाहीजे होता...
Suraj la kahich yet nahi..nust ubha rahto..game fakt sympathy sadhi nahi kelaech...garibi chi sympathy gheun koni game nahi jinku shakat..BB kiti vela bolle luxuy item nahi khaecha tar being captain suraj ni stand ghaela paeje hota to nikki la bharvat hota..
@@SandipChavan-lj5nm No...I think to smart game kheltoy...Nikkicha aggression & mostly content tich jmvtey tyacha use krun to Top 5 mdhe janar n nntr individual khelel
संग्राम दादा हे खूप calm स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांना अरबाज सारखं agression दाखवता येत नाही किंवा ते अरबाज सारखी फडफड करू शकत नाहीत म्हणून ह्या बिनडोक लोकांना असा वाटतंय की संग्राम दादा फुसका आहे.अरे कोणाबद्दल बोलताय याचा जरा तरी विचार करत जावा ना बे तुम्ही लोक. आणि एक गोष्ट म्हंजे संग्राम दादा येण्याआधी अरबाज एव्हढा aggression दाखवत न्हवता(निदान मागचे 1-2 आठवडे तरी) पण संग्राम दादा आल्यापासून तो जास्ती उडतोय. कारण त्याला बाहेर असा दाखवायचंय की मी ह्यांना नाही घाबरत ,मी ह्यांच्यापेक्षा वरचढ आहे. पण हा जो त्याचा नीचपणा आहे तो त्यालाच करता येतो. बाकी राजा को जरुरत नही होती ये बतानेकी की वोह राजा हैं l बाकी actriders ❤️
Brobar aahe sangram Dada fuske aahet jey lok murkh aahet sangram aalya pausn toa khar ghabrla aahe mhnun neeach game khalto loknaehey disaley nai की tyla arbazla la dhonhi payt पकडुन thevley hotey arbaz yvdha nalyk aahe ki kamjor lokcha ver Jor dakhwatey padi wer don sad jat aahet theva tyna adhwychey kam kon kartey theva padi hai chagla game khel tha aahet lagech yeka athvdey game bhgun lagech tycha ताकत वर जावून naka they arbaz sarkha agrsaer hot nai
❤paddi दादा एक नंबर खेळले🙌🏻ते अरबाज आणि वैभव ते पडल्यावर पण त्याच्या पिशवी घेते होता 😡आणि स्वतःला मर्द मनतात 😂दुप्पट वयाचा माणूस असून २ पैलवानाना बारी पडला❤ ❤
अगदी बरोबर संग्राम फक्त जिम ट्रेनर गत गप्पा करतोय अभी आणि पॅडी दोघच नडले पूर्ण अपेक्षा भंग केल्या जर वैभव आणि अरबाज पॅडी ला पकडत होते तर संग्राम बॅग सेव कोणा पासन करत होता तू कोणा बर कम्पिटिशन करतोय बाकी अभी आणि पॅडी रिअल प्लेयेर आहेत ह्यांना फक्त फिजिकल सपोर्ट पाहिजे होता तो संग्राम नी नाही दिला
Kothimbir bhandan ugach hota..jase kay he lok kothimbir jevtat.. kothimbir jevnat nasli tari chalte..aani jar varsha tai la jevnatal kalat nasel tar tila samjhavun saanga..suraj la task kase samjhavtat, tase... everyone doesn't know everything
Ha na ani nikki mule footage bheto asa bola abhijeet la arbaaz pan arbaz swata asa ahe. Abhijit la ticha kadun footage ghaychi garaj nahi ulat arbaz nikki chya dokya var chaltoy ani ticha aikto doormate kuthla
Did anyone notice Nikkis clothes were pulled and exposed while Arya was pulling her? Nikki didn't make an issue. Will it be pointed out to Arya that she did the same to Nikki?
no no one will notice it deliberately always against nikki n arbaz full bboss nikki n arbaz full bhaucha dhaka nikki n arbaz full social media nikki and arbaz full review on nikki and arbaaz hate them or love them but you can't ignore them
First of all, Paddy dada ek number, lay kaddak khelala bhawa. Abhijeet cha kautuk karav tevdha kami aahe. Karan eka thikani sangram mhanat hota ki "Mi kay pahilyach game madhye injury karun gheu ka Arbaaj la advun." Dusrya thikani Abhijeet hota, swatacha paay modla astana dekhil to Arbaj ani Vaibhav laa advat hotaa aani Paddy dada la vachavnyacha prayatna karat hota. ❤ Full support to Abhijeet aani Paddy dada, tumhi doghe khare waagh aahat bigg boss 5 madhye. 💖💖
Ankita said about the Chocolate offered by suraj which denied later, please listen properly before targeting anyone, she said his hitting himself was not normal which is true .
Are bhava हे सगळे प्रेक्षक बघतात आणि परत तू बोर करु नकोस 😡😡😡😡😡😡😡👍 प्रत्येक वेळी सूरज ची बाजू सफाईने मांडणे म्हणजे इतर स्पर्धक अन्याय सहन करतात जा पळ 👍👍😡😡😡
Are kiti defend karshil suraj la. I know people loves him but fact is suraj la game kalat nhi task madhe ek pn strategy naste only takad ani lok fakt sympathy detay tyala
Buzzer दाबण्याच्य वेळी अरबाज ने आर्या ला ढकलल आणि तो सेंटरला उभा राहिला त्याचा त्याला buzzer पर्यंत पोहोचायला फायदा झाला.बाकी paddy दादा मस्तच. काय खेळले ते आज. B team वाले आधी काहीच प्लॅनिंग करत नाहीत.
Kiti Baju ghenar suraj chi, pahila support karat navta, aani aata public support baghitla tar support karat Aahe. jithe vajan tithe bhajan chalu aahe Mandar ch 😂😂😂
Paddy Abhijit Arbaz best खेळले. स्पेशल कौतुक paddy che.. त्यांचा जोश energy was unmatched. Next Abhijit, payala लागलेले असूनही हे was unstoppable. Arbaz pan chhanch khelala. Pan ताकतीच्या तुलनेत paddy ani Abhijit best khelale. Sangram disappointed everyone
Bigg boss च्या घरात वैभव एक असा contestant आहे ज्याची game बिबी ला पण कळाली नाहीये काय आहे😂 आता बस झालं उगाच physically strong आहे म्हणून ठेवणं त्यानं काही बरोबर वापर नाही केला आपल्या फिजिक चा
Sangram bhau la bekkar dam lagla hota first round nantar. Nantar pan abhijit la to bolla ki tyala swatah la injury vhyachi bhiti ahe. Nakkich kahitari health problem asnare Sangram la jyamule to evdhi kalji kartoy. Pan mg asha condition madhe tyane yayla navt pahije ethe.
Team a and b equal hoti. Big boss wanted to show vaibhav arbaaz vs sangram. And rest of them were equally divided. Sangram could have won and proved himself
Ankita ज्याप्रमाणे म्हणते तेवढं डोकं लावून suraj ने BB खेळला असता तर तो किती पुढे गेला असता इंडिव्हिजल खेळला असता यांच्या ग्रुप बरोबर नाही त्याला जे वाटतं तो ते बोलतो यांच्यासारखं Planning plotting नाही करत बसत
Tas nahiye bhava to unfair khelayala nako bolat ahe to mulina takat nah dau shakat but tyani Aarbaz la javal pan nahi yeu dila to tyacha game ahe Aarbaz fuska playar ahe to tyachya barabarichya male nahi bhidu shakat pay soda pay soda karat hota 😂
Suraj la support kara..thik ahai..pn baki contestants che sentences out of context gheun Suraj kasa barobar ahai,hai dakhavna barobar nahi mandar dada. Kahi goshti chuktat tyachya..tyachi chuk nahi manya ahai..pn chuk te chukach
भावा review करता ना निपक्ष कर नेहनी अरबाज ला वाईट बोलण गरजेचं नाही आणि संग्राम तुझा आवडता आहे म्हणून त्याला भारी बोलण गरजेचं नाही आणि जर अरबाज खेळून संग्राम विरुद्ध जिकंतोय तर छान बोलू शकता ना संग्राम जिकला असता तर तुम्ही बोल असतं ना भारी लोळवला वैगरे म जो चांगला खेळत जिकंतोय त्याला चांगला म्हण ना म्हणजे A टीम हरली तरी तुम्ही वाईट बोलणार आणि A टीम आणि जिकली तर वाईट बोलतातच हे काही योग्य नाही 🙏
मंदार, sad to say पण तू संग्रामचा भक्त आहेस. त्याच्यासारखी आमची body नसेल पण त्याच्याजागी असतो तर 110 टक्के ताकदीने खेळलो असतो. संग्राम दहा मिनिटात दमून बसला. अगदी बझर वाजवायला जाताना जरी त्याने अराबजला line जवळच अडवले असते तरी त्याला respect होता. तो अभिजीतला म्हणाला की मला इजा होऊ शकते. अरे मग कशाला आला bigboss मध्ये? बसायचं होत ना जिम मध्येच. मुळात ह्या खेळासाठी paddy सारखा जिगरा पाहिजे. तुझा fav संग्राम ताकदीचा पण नाही आणि डोक्याचा पण नाही.
पंढरीनाथ आज गंगुबाई मधल्या छु सारखे खेळले मस्त दादा सलाम तुम्हाला 👑👑👍👍
दोन धिप्पाड देहांच्या बलाढ्य पैलवानांचां घाम काढून त्यांना चितपट करणारा एकच अवलिया ठरला आज तो म्हणजे पंढरीनाथ कांबळे देखकर मजा आया 💯❤️
❤
Super .ekdem berober .paddi bhau kherch khup Chan kheley
बरोबर❤❤❤ भावा
Are bhau pan he tar sangram sir ni karayla have hote na 😂😂😂
Ek no. Khella pady pn sangram n ghan keli nusta baget firat hota
प्याडी , अभिजीत दादा मस्त खेळले आज .... अभिजित च्या पायाला लागलं असून तो भारी खेळला 🎉🎉 खरा विनर अभिजीत सावंत ❤❤❤❤❤❤
बाई 😂😂😂
Very true. Abhijeet mein dum hai boss. Real winner Abhijeet. Paddy dada ne aaj man jinkla ❤
बझर वाजवणारा ससा अरबाज होता, पण मैदानात धावणारा खरा मिल्खा सिंग हा प्याडी होता...
अभिजित कासव आहे... तर ससा अरबाज आहे....ससा आणि कासवाची शर्यत मध्ये...सस्याला वाटत जरी असेल, कि तो धावून जिंकू शकतो,पण शर्यत हा नेहमी कासवच जिंकतो...
अभिजित असा एकही आठवडा नसेल ज्या मध्ये नामिनेट झाला नाही...आणि नामिनेट होऊन सुद्धा प्रत्येक वेळेस बिगबास मध्ये परत आलाय पण....निक्की ला फुटेज अभिजित मुळे मिळते...अभिजित फुटेज निक्की मुळे मिळत नाही...
संग्राम दादा.. कडून खूप अपेक्षा होत्या, पण त्यांनी निराशा केली.. उलट पॅडी दादा जबरदस्त खेळले.. वैभव.. अरबाज ला थकवल 😂 😂😂
Tyala dhavayala nahi jamnar
Hooo bhari khele paddy dada❤...
Very true
Trophy would be with Abhijit sawant 🎉🎉🎉
100%
शंभर टक्के असेच व्हावे.खरा माणूस
आजचा game पॅडी दादांनीच गाजवला hats off 👏 दादा
अभिजीत ची काळजी वाटली...एक तर डॉक्टर ने पायाची काळजी घ्या सांगितले आहे. तरी जीव तोडून खेळला..❤
@@amrutadeshpande8625 खरे आहे अमृता .खूपच छान खेळतो आहे अभिजित . गरज असेल तेथेच बोलतो ,ओरडतो.नाहीतर शांत असतो. खऱ्या अर्थाने तोच छान खेळतो आहे.संग्रामाला त्याला बोलायची गरजच नव्हती की " तू पण वर्षा ताईंना बोल आम्हीच वाईट पणा घेतो आहे." उगाच शान मरतो.
@@vaishalipatil6111 बरोबर
Abhi,paddy aarya best khele aaj ❤
पॅडीदादा मास्टरमाईंड आहे. अशी इच्छा आहे की फिनालेला पॅडीदादा आणि सुरज लाईट ऑफ करून बाहेर यावेत.
@@vishalchange8925 अभिजीत आणि प्याडी दा पाहिजेत
प्याडी दादा खूप भारी खेळतो, प्रेक्षकांनी गेम बघून व्होट केलं पाहिजे
I agreed
Yess
Only abhijit and paddy dada winner
प्याडी , आर्या आणि आभी मस्तच खेळले, वैभव अरबाज चा घर गडी आहे , मालकाची नोकरी करत बसतो 😂😂😂😂
Aani arbaaz nikki cha naukar ahe..without nikki tyala kahich kalat nahi......nikki n arbaaz bb madhle gund ahet
पॅडी दादा मस्त खेळले बायल्या अरबाज आणि अरबाज चा नोकर बैल वैभव त्याच्या वर तुटून पडले तरी पॅडी दादा मस्त
वैभव स्वतः मद्ये मद्ये करतो ,आणि नंतर स्वतःच बोलतो मला कसं बोलता 😂नक्किच ह्या आठवड्यात जाईल बहुतेक 😂
आर्या ,अभिजित 💯🤩
Arbaj 2 janar ahe
अंकिता डोक्यात जाते ती इतकी insecure आहे अभिजीत च्या popularity मुळे की ती मुद्दामच त्याच्या बद्दल वाईट आणि negative बोलते.
पॅडी दादा खेळले .मग अभिजित काय बसून होता का? पायाला दुखापत होऊ न्ही तो किती चांगला खेळला . अभिजित दि great ❤ .
दोघे चांगले खेळले
संग्राम सोडून पूर्ण टीम चांगली खेळली. संग्राम हा घरातला दुसरा बैल आहे. बडी बडी बाते, वडापाव खाते
Sangram flop gela
Sangram peksha abhijeet changala khelala...sangram la game kalala nahi ki kay ..pan kal 0 performance
दोघेही छान खेळले.😊
सगळ्यांना पूरून उरला PADDY भाऊ.. 🔥🔥🔥
Abhijeet, aarya, paddy, ankita and janhavi played really well especially abhi, aarya and paddy these three shined today , arbaaz as usual played his aggressive game like its some mtv reality show , nikki always has a destructive startergy in task its never clever as she claims it to be but maybe that’s just her way of having a one up against the opponent, Vaibhav literally is a brainless fellow and dumbest of all hope he is evicted if some other deserving person is sacrificed and eliminated in place of vaibhav I will stop watching the show all together he already got numerous chances and warnings from ritesh sir and fans but he still choose to ruin his own reputation goodbye Vaibhav you lost all your respect you once had, I hope janhavi finally understood that nikki and arbaaz only care about themselves and each other, disappointed to see no game from suraj.
Sangram did absolutely nothing it feels
Well said👍👍👏👏
Even Sangram didn’t play well and is NOT a team player
Paddy dada vahh 🔥
Best ch💯
Kai palacal ahe Arbaz १ & Arbaz २ la
Well played Paddy Bhau
सुरज ला नामिनेट करुन...वर्षा सुरज ची काळजी घेण्याची नाटक करत होती, सुरज एकट्याला जेवण करायला बोलवत होती...प्याडी सुरज बसले होते तेव्हा...सुरज म्हणतो ना तोंड करपलं...तेव्हा प्याडी हसतात... ते तोंड वर्षा चं होतं...
तोंड करपलं... प्याडी ने सुरज च्या कडून ते बोलून घेतलं होतं वर्षासाठी...प्याडी हसले होते मग....तेव्हा वर्षा म्हणते...फार विनोदी आहात तुम्ही...आज वर्षा चं मनात तीच गोष्ट होती...प्याडी चे टोमणं तेच होतं...कोथिंबर च्या वेळेस...
तो किस्सा...वर्षाने आजपर्यंत मनात धरुन ठेवला होता....त्यावेळेस ची ती गोष्ट आज कोथिंबिर च्या वेळेस निघाली....प्याडी व सुरज बसले होते तेव्हा..
वर्षा काळजी घेण्याचे नाटकं करतं सुरज चे...
संग्राम ने आपल्या ताकतीचा वापर केला पाहिजे 😉😎
अरबाज च्या ३ पिशव्या, संग्राम च्या ४ पिशव्या, अभिजित च्या २ पिशव्या, आणि जान्हवी १ तर... अरबाज जर फेअर खेळला असता तर अभिजित व जान्हवी ला बाहेर करायला पाहीजे होता...
अरबाज अनफेअर खेळ खेळत होता...दुसऱ्यांच्या पिशव्या ओढत होता...आणि आजच्या टास्क मध्ये तो डोअरमेट च हे त्याने दाखवून दिले...
संग्रामच्या body मध्ये ब्युटॉक्स आहे की काय? बिनकामाचा दुसरा बैल
Nahi re takat tyat
Arbaz sangram var bhari padtoy😢
Are dada aj अभिजित खूप छान खेळला पण तू त्या बद्दल जास्त बोलला नाही त्याचा पाय दुखतोय तरी पण खेळला
अगं आर्या पण खेळली पण सगळ्यात जास्त dominating paddy dada ch hote आजच्या एपिसोड मध्ये त्यांनी जे केलं ते unbelievable होतं
तो सध्या संग्राम चा PR आहे सब पैसे का चक्कर है बाबू भैय्या 😂😂😂
@@Bandakafihai ho ti pn khelli Ani pyadi dada pn jabar khellle
शक्ती पेक्षा युक्ती मोठी, paddy दादा नी दाखवून दिले आणि छान game खेळला. टीम B मध्ये unity नाही. संग्राम चा टीम B ला काहीच फायदा झाला नाही.
Aryaa jabdast khelte kontapn task
Suraj la kahich yet nahi..nust ubha rahto..game fakt sympathy sadhi nahi kelaech...garibi chi sympathy gheun koni game nahi jinku shakat..BB kiti vela bolle luxuy item nahi khaecha tar being captain suraj ni stand ghaela paeje hota to nikki la bharvat hota..
Paddy da ण Abhi🥰🫶❤️❤️❤️काय खेळले yaar.. 💐💐💐Damn Good 🥰😍🤩🤗
सोबत आर्या आणि अंकिताही त्यांच्या परीने चांगले खेळल्या. दोन्ही राऊंड मध्ये त्यांनी पिशव्या defend केल्या.
वैभव पॅडी दादाच्या अंगावर धावून गेला आता त्याला जोर आला अरबाज समोर गुलाम बनून असतो
अरबाज चा नंदीबैल वैभव
Bhauchya dhakkyavar jar vaibhav la zapla nahi tr to eliminated hoil 😅
Vaibhav ❌ sasta vakil✅
Agdi barobar
Arya chan khelali aaj👍
अरबाज स्वतःला शहाणा समजतो 🙄🙄
हिजडा आहे तो.....
It's a part of game & Script😉😅
Baylya ahe😂 Nikki chalavte tyala
😂😂😂😂😂@@SandipChavan-lj5nm
@@SandipChavan-lj5nm No...I think to smart game kheltoy...Nikkicha aggression & mostly content tich jmvtey tyacha use krun to Top 5 mdhe janar n nntr individual khelel
वैभव चा वागण्यातून असे जाणवले की तो संग्राम दादा सोबत नाही खेळत आणखी ही तो अरबाज लाच सपोर्ट करत आहे.
संग्राम दादा हे खूप calm स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांना अरबाज सारखं agression दाखवता येत नाही किंवा ते अरबाज सारखी फडफड करू शकत नाहीत म्हणून ह्या बिनडोक लोकांना असा वाटतंय की संग्राम दादा फुसका आहे.अरे कोणाबद्दल बोलताय याचा जरा तरी विचार करत जावा ना बे तुम्ही लोक. आणि एक गोष्ट म्हंजे संग्राम दादा येण्याआधी अरबाज एव्हढा aggression दाखवत न्हवता(निदान मागचे 1-2 आठवडे तरी) पण संग्राम दादा आल्यापासून तो जास्ती उडतोय. कारण त्याला बाहेर असा दाखवायचंय की मी ह्यांना नाही घाबरत ,मी ह्यांच्यापेक्षा वरचढ आहे. पण हा जो त्याचा नीचपणा आहे तो त्यालाच करता येतो. बाकी राजा को जरुरत नही होती ये बतानेकी की वोह राजा हैं l
बाकी actriders ❤️
फुसका संग्राम 😂😂😂
@@aakashtambade9704 तेच बिनडोक तुलाच बोललोय बला
@@aakashtambade9704 तुझा बाप😂😂
Gap re @@aakashtambade9704
Brobar aahe sangram Dada fuske aahet jey lok murkh aahet sangram aalya pausn toa khar ghabrla aahe mhnun neeach game khalto loknaehey disaley nai की tyla arbazla la dhonhi payt पकडुन thevley hotey arbaz yvdha nalyk aahe ki kamjor lokcha ver Jor dakhwatey padi wer don sad jat aahet theva tyna adhwychey kam kon kartey theva padi hai chagla game khel tha aahet lagech yeka athvdey game bhgun lagech tycha ताकत वर जावून naka they arbaz sarkha agrsaer hot nai
Abhi ,paddy mastch
❤paddi दादा एक नंबर खेळले🙌🏻ते अरबाज आणि वैभव ते पडल्यावर पण त्याच्या पिशवी घेते होता 😡आणि स्वतःला मर्द मनतात 😂दुप्पट वयाचा माणूस असून २ पैलवानाना बारी पडला❤ ❤
❤️खुप दिवसांनी paddy दादा चा गेम बघून त्यांचा तो कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक शो मधला “छू “ ची आठवण झाली❤️
“छू” ❤ kharch🎉
Aarya what a player yar superb 🎉🎉🎉🎊🎊🎊
But sangram jeva paddy dada kde vaibhv ani अरबाज dhoge pn mage lagla tr sangram nust ekde tikde krt hota to gela nhi tikde
Are bai to safe karat hota bags
1 round mhde arbaz chi takat samajli sangraam la tar 2nd round mhde alach nhi😂😂😂
@@shyamdeshmukh1446 br br ...zop
अगदी बरोबर संग्राम फक्त जिम ट्रेनर गत गप्पा करतोय अभी आणि पॅडी दोघच नडले पूर्ण अपेक्षा भंग केल्या जर वैभव आणि अरबाज पॅडी ला पकडत होते तर संग्राम बॅग सेव कोणा पासन करत होता तू कोणा बर कम्पिटिशन करतोय बाकी अभी आणि पॅडी रिअल प्लेयेर आहेत ह्यांना फक्त फिजिकल सपोर्ट पाहिजे होता तो संग्राम नी नाही दिला
Ho na sangram ubha hota makda sarkha bght 😂😂😂😂😂
Biggboss la bigboss madhun kadha aadhi... Sarwat unfair tr toch ahe.....
Aarya ❤❤
'बिगबॉस मध्ये ऐवढे सगळे खेळाडू आहे तरी प्रत्येक वेळी अभिजित आणि निक्कीलाच संचालक म्हणून का नेमतात
Pandharinath Kamble ek no.....🎉🎉
ज्याच्या जास्त पिशव्या तो nominate... अस पाहिजे होत 😊
Ha
☘️🍀☘️कोथिंबीर मुळे महायुद्ध होणार होतं वाचलं 😂😂 World war 3 😂😂
😂😂😂😂😂😂
ek number 🤣🤣🤣
Nikkila meli asti ordu ordu😂
Kothimbir bhandan ugach hota..jase kay he lok kothimbir jevtat.. kothimbir jevnat nasli tari chalte..aani jar varsha tai la jevnatal kalat nasel tar tila samjhavun saanga..suraj la task kase samjhavtat, tase... everyone doesn't know everything
Ha doormat abhijeet la dumb mhantoy 😂 bhau doormat baghu kon adhi baher jatay 😂
Ha na ani nikki mule footage bheto asa bola abhijeet la arbaaz pan arbaz swata asa ahe. Abhijit la ticha kadun footage ghaychi garaj nahi ulat arbaz nikki chya dokya var chaltoy ani ticha aikto doormate kuthla
Nikki la mahiti ahe doormat nomination madhe ala tr katu shakto mhanun paddyinkade bheek magat hoti! Tila mahit ahe abhijeet top 5 cha player ahe
पायपुसंन आहे ते पाया खाली येणार ना त्याला डोकं आहे का अभिजीत यांच्या गेम ला खराब म्हणतोय...
Paddy da la top 7 medhe tari pohchva vote kara pls ❤
Pan te nomination madhe nahi aahe jewha yetil tewha Nakki karu
पॅडी दादा ला स्वतःच्या टीम चे बदनाम करायला लागलेत की व्होट साठी सूरज बरोबर आहे. पॅडी अभिजित सूरज सोडून कोणच चांगल्या मनाचा माणूस नाही bb घरात
Paddy dada Top 5 madhye astil, lihun ghya❤
@@Chauli_Chatak Totally agree with you. Abhijeet, Suraj, Paddy dada he tighech fakt chaan aahet.
Yes
यावेळेस अभिजीत, paddy दादा आणि आर्या खूपच छान खेळले. अभिच्या पायाला दुखापत असतानाही तो खूप जीव लावून खेळला. प्याडी दादांना बघून तर भारीच वाटले.
Sangram ne help karayla pahije hoti paddy dadanchi😢
Barobar
Did anyone notice Nikkis clothes were pulled and exposed while Arya was pulling her? Nikki didn't make an issue. Will it be pointed out to Arya that she did the same to Nikki?
no no one will notice it deliberately
always against nikki n arbaz
full bboss nikki n arbaz
full bhaucha dhaka nikki n arbaz
full social media nikki and arbaz
full review on nikki and arbaaz hate them or love them but you can't ignore them
Paddy dada chan khelale❤
अभिजीत पण जखमी असून लढला
First of all, Paddy dada ek number, lay kaddak khelala bhawa.
Abhijeet cha kautuk karav tevdha kami aahe. Karan eka thikani sangram mhanat hota ki "Mi kay pahilyach game madhye injury karun gheu ka Arbaaj la advun."
Dusrya thikani Abhijeet hota, swatacha paay modla astana dekhil to Arbaj ani Vaibhav laa advat hotaa aani Paddy dada la vachavnyacha prayatna karat hota. ❤
Full support to Abhijeet aani Paddy dada, tumhi doghe khare waagh aahat bigg boss 5 madhye. 💖💖
Yes Abhijeet nae payach Karan deun aram karat baslq nahi
संग्राम मूर्खांसारखं का वागत आहे खरं😂 पहिल्या टास्क मध्ये injured होऊ का म्हणतोय 😂😂😂 खरं आहे ताकत असलं की बुद्धी नसते 🤣
😂
😂😂
आयाला काय पण म्हणा पण संग्राम दमला लगेच..असे नाही चालणार.. अपेक्षाभंग झाला 😒
Sangram la jya sathi pathlay te toh karat nahi aahe arbaz la bhidat nay aahe toh nusta weak player sarkha sofa var jaun basto
45 years cha ahe to arbaj 25 cha ahe difference bagh ani bol
Ankita said about the Chocolate offered by suraj which denied later, please listen properly before targeting anyone, she said his hitting himself was not normal which is true .
kharach ! salute to Paddy dada ani Abhijeet.
पॅडी दादा खूप छान खेळले
Nikki :-👺
Aarbaz:-🐥
Vaibhav :-🐃🐃
Aakita:-🐭
Aarya:-🐼
Vrsha Taai :- 🌝🌚
Suraj :-🏆
Aabhijit :-🦒
paddy:-🦭
DPDada:-🦛
-- Only Fun -- 🤗
Suraj 🐕🐶
पंढरीनाथ दादा 💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
पंढरी आणि अभिजित ❤❤🎉🎉🏆🏆🌹🌹👍👍
Arya Abhijit paddi dada he kup chan khelt hote kal
पंढरीनाथ कांबळे आजच्या खेळात तुंम्ही लय भारी खुप हसले 😂😂😂
Are bhava
हे सगळे प्रेक्षक बघतात
आणि परत तू बोर करु नकोस 😡😡😡😡😡😡😡👍
प्रत्येक वेळी सूरज ची बाजू सफाईने मांडणे म्हणजे इतर स्पर्धक अन्याय सहन करतात
जा पळ 👍👍😡😡😡
Ek no. Paddy Dada..khup maja ali aaj baghyala tumla..well played
Are kiti defend karshil suraj la. I know people loves him but fact is suraj la game kalat nhi task madhe ek pn strategy naste only takad ani lok fakt sympathy detay tyala
Buzzer दाबण्याच्य वेळी अरबाज ने आर्या ला ढकलल आणि तो सेंटरला उभा राहिला त्याचा त्याला buzzer पर्यंत पोहोचायला फायदा झाला.बाकी paddy दादा मस्तच. काय खेळले ते आज. B team वाले आधी काहीच प्लॅनिंग करत नाहीत.
Paddy Abhi Sangram Jhanvi and Aniktaaa ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या game मध्ये त्या पिशव्यांचा आणि buzer चा काय संबंध आहे हेच कळले नाही अजून मला 😂😂😂
😂 haa game buzzer chach hota…pishyacha kahi upyog nahi
Pishvya var je nav ahe tyatun 2 nav sangu shakat buzzer 1st vajun.
@@seema4797 as kele tr to lambu tarbaj ch vajvel na
@@musicworld9065 mhanun tar tadfafun paltoy buzzer wajvayla
@@musicworld9065are tarbajach sagle task jinkel physical wale
Vote for paddy dada ❤
Paddy 🔥 abheejit 🔥 aarya 🔥 Suraj 🔥 Nikk 🔥 dp 🔥 i top 6
Arya 😂
अरबाज ला टास्क पण कळत नाही नक्की सगळं समजावून सांगते मराठी समजतच नाही आणि बोलता पण येत नाही त्याला
50 varshacha manus 5 varshachya mula sarkha palat hota... 😂😂
Kon
@@mayurghatkar3894 paddy dada
बिग बॉस हात जोडून विनिती आहे तुम्हाला आंकितला बाहेर कडा ती माझ्या येकडची आसली तरी मी आता तिची बाजू नाय घेणार
Tu baghital ka to vaibhav jevha paddy chya angavar dhavun jat hota Teva Ankita madhe padli baki koni nai
Tya baddal to bolnarch nahi Karan tyane Ankita baddal negative mind thevlay
Kiti Baju ghenar suraj chi, pahila support karat navta, aani aata public support baghitla tar support karat Aahe. jithe vajan tithe bhajan chalu aahe Mandar ch 😂😂😂
संग्राम अभी कडून शिक जरा
Paddy Abhijit Arbaz best खेळले. स्पेशल कौतुक paddy che.. त्यांचा जोश energy was unmatched. Next Abhijit, payala लागलेले असूनही हे was unstoppable. Arbaz pan chhanch khelala. Pan ताकतीच्या तुलनेत paddy ani Abhijit best khelale. Sangram disappointed everyone
संग्राम ने अपेक्षा भंग केला
Abhijeet paddy Arya 🔥🔥🔥
अंकिता ला बाहेर काढा नुसती दुसऱ्याला कमी लेखते....
Abhijit pan Aaj injury asun changla khelala . Thayche pan kautuk karayaka have hole tu.
Tachech niki jevha Abhijit barobar bandhali geli holti tya weekla fakt kautukas Patra tharli hoti weekend cha war madhye
Vaibhav cha kahi kaam nayye ata tyala baher kada..... Asa hi nominate ahe
Bigg boss च्या घरात वैभव एक असा contestant आहे ज्याची game बिबी ला पण कळाली नाहीये काय आहे😂 आता बस झालं उगाच physically strong आहे म्हणून ठेवणं त्यानं काही बरोबर वापर नाही केला आपल्या फिजिक चा
Sangram bhau la bekkar dam lagla hota first round nantar.
Nantar pan abhijit la to bolla ki tyala swatah la injury vhyachi bhiti ahe.
Nakkich kahitari health problem asnare Sangram la jyamule to evdhi kalji kartoy.
Pan mg asha condition madhe tyane yayla navt pahije ethe.
ज्या पद्धतीने padii दादांचा game develope होत गेला आहे, he deserves to be in last 5 finalist
Finally proved, big boss suraj la sanchalak cha role det nahiy..zepnar nahi mhanun..big boss bhi khel rahe😂
Tyala kalal pn pahije kas karaych sanchalan
@@vaishnavishinde9648 barobar...aani public tyala winner kartayet🤣
Tu ja tyachya jagi
Tyala zepan Kiwa nahi pan tyala bhetnara maharashtra cha support tula Kay zepena he distay asach jala 😂
@@akshaykanchan6009 Me kashala jau.. big boss swata kheltoy karan tyala mahitey ki suraj khelat nahiy
kothambir kevha saf keli nahi ka. saf kartana thodi phar jate wastage madhe. yevdha issue kashyala tyacha. phakt tikki la gosti mothya karaychya hotya
Team a and b equal hoti. Big boss wanted to show vaibhav arbaaz vs sangram. And rest of them were equally divided. Sangram could have won and proved himself
Ankita ज्याप्रमाणे म्हणते तेवढं डोकं लावून suraj ने BB खेळला असता तर तो किती पुढे गेला असता इंडिव्हिजल खेळला असता यांच्या ग्रुप बरोबर नाही त्याला जे वाटतं तो ते बोलतो यांच्यासारखं Planning plotting नाही करत बसत
Sangram weak player vattay khup expectations ahet but
Tas nahiye bhava to unfair khelayala nako bolat ahe to mulina takat nah dau shakat but tyani Aarbaz la javal pan nahi yeu dila to tyacha game ahe Aarbaz fuska playar ahe to tyachya barabarichya male nahi bhidu shakat pay soda pay soda karat hota 😂
I liked paddys game today
Paddy jabardast khelala ❤
Remove Vaibhav and Varsha both doing nothing!!!😂😂😂
बरोबर आहे टास्क बरोबर आखला न्हवता... जर buzzer वर सर्व अवलंबून आहे तर एवढ्या पिशव्या भरून उपयोग काय
Yes. Completely agree. Buzzer was not needed. Maximum bags people would have nominated
Suraj la support kara..thik ahai..pn baki contestants che sentences out of context gheun Suraj kasa barobar ahai,hai dakhavna barobar nahi mandar dada.
Kahi goshti chuktat tyachya..tyachi chuk nahi manya ahai..pn chuk te chukach
भावा review करता ना निपक्ष कर नेहनी अरबाज ला वाईट बोलण गरजेचं नाही आणि संग्राम तुझा आवडता आहे म्हणून त्याला भारी बोलण गरजेचं नाही आणि जर अरबाज खेळून संग्राम विरुद्ध जिकंतोय तर छान बोलू शकता ना संग्राम जिकला असता तर तुम्ही बोल असतं ना भारी लोळवला वैगरे म जो चांगला खेळत जिकंतोय त्याला चांगला म्हण ना म्हणजे A टीम हरली तरी तुम्ही वाईट बोलणार आणि A टीम आणि जिकली तर वाईट बोलतातच हे काही योग्य नाही 🙏
मी biochemistry postgrad आहे..तर fridge मधले जुने अन्नामुळे कॅन्सर होत नाही..
पॅडी दादा ने जे केलं ना लय भारी केलं त्यांचं बोलण खूप मस्त होत
मंदार, sad to say पण तू संग्रामचा भक्त आहेस. त्याच्यासारखी आमची body नसेल पण त्याच्याजागी असतो तर 110 टक्के ताकदीने खेळलो असतो. संग्राम दहा मिनिटात दमून बसला. अगदी बझर वाजवायला जाताना जरी त्याने अराबजला line जवळच अडवले असते तरी त्याला respect होता. तो अभिजीतला म्हणाला की मला इजा होऊ शकते. अरे मग कशाला आला bigboss मध्ये? बसायचं होत ना जिम मध्येच. मुळात ह्या खेळासाठी paddy सारखा जिगरा पाहिजे. तुझा fav संग्राम ताकदीचा पण नाही आणि डोक्याचा पण नाही.
Tropy jo changla game khele tyalach milali pahije suraj jari garib asala tar tyala arthik help karavi pan pan bigboss madhye asa zal nahi pahije
Sangram kahi kamacha nahi fuska bar nighala fakt gappa paha tyachya tyapeksha jay dudhanela aanayala pahije hote mhanje arbajla takkar
भावा बजर वाजवणे हे जास्त जरूरी होत पिशव्या कितीही भरा पण बजर कोण वाजवते ह्यावर गेम होणार होता
Paddy dada ❤🎉
Sangram should pick up