प्रत्येक गोष्टीतून दुःख निर्माण करण्याची प्रवृत्ती बदला! | How to Live Joyfully No Matter What

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • #joyful #misery #difficulties #situations #handellinglife #life
    #जीवन #आनंद #दुःख
    .
    "जीवनामध्ये मोठ्या समस्या कशा हाताळाव्या?" या प्रश्नाला उत्तर देताना सद्गुरू सांगतात, की जीवनामध्ये कोणतीही समस्या मोठी नसते. जीवनातील कोणत्याही अनुभवातून तुम्ही तुमचं जीवन समृद्ध बनवू शकता किंवा त्याला शाप बनवू शकता. ते सांगतात, आनंदानं जगण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक गोष्टीतून दुःख निर्माण करणं बंद केलं पाहिजे"
    .
    सद्गुरूंनी रचलेल्या 7 चरणांच्या इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी करा : Sadhguru.org/IE-MR किंवा सद्गुरू अ‍ॅप डाऊनलोड करा
    .
    #TransformYourLifeWithSadhguru #InnerEngineering #Sadhguru
    .
    English Video - How to Live Joyfully No Matter What | Sadhguru
    • How to Live Joyfully N...
    .
    #SadhguruMarathi
    #सद्गुरू ​​​
    योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
    #SadhguruApp (डाउनलोड करा)
    📱 onelink.to/sadhguru__app​​​
    अधिकृत सद्गुरू वेबसाइट
    🌎 isha.sadhguru.org​​​
    माती वाचवा मोहीम
    savesoil.org
    जागरूक पृथ्वी (कॉन्शिअस प्लॅनेट) घडवून आणण्यासाठी सहाय्यता करा
    🙏 isha.co/sanghamitra-yt​​​
    सद्गुरूंकडून मार्गदर्शित योग #Yoga आणि ध्यान #Meditations (ऑनलाइन विनामूल्य)
    🌼 isha.sadhguru.org/5-min-practi...
    🌼 isha.sadhguru.org/IshaKriya​​​
    सद्गुरूंच्या अधिकृत सोशल प्रोफाइलस् (सबस्क्राइब करा)
    🌐 / sadhgurumarathi​
    🌐 / sadhguru_marathi_official
    🌐 / sadhguru​marathi

КОМЕНТАРІ • 8

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 Місяць тому +2

    जय गुरुदेव प्रणाम गुरुदेव जीवन भेटलं हेच महत्त्वाचं❤❤❤❤❤

  • @mahendrachoraghe466
    @mahendrachoraghe466 Місяць тому +1

    समज बढाने के लिए धन्यवाद सरश्री😊🙏😊

  • @tanvaikulkarni7647
    @tanvaikulkarni7647 Місяць тому +3

    ❤🎉

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 Місяць тому +3

  • @savitabandgar5881
    @savitabandgar5881 28 днів тому +1

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @deepakshinde9255
    @deepakshinde9255 Місяць тому +2

    ❤❤

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil5777 Місяць тому +2

    बाबाजी खिशात पैसा नसताना आनंदी जीवन कस जगावं या वर उपाय सांगा

  • @pran_d6717
    @pran_d6717 Місяць тому +3

    🙏🫰🕉🔱🙏