पठारावरची भटकंती आणि झऱ्यातला निखळ आनंद!!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 409

  • @kailashnawale5445
    @kailashnawale5445 3 роки тому +1

    प्रवाह पतित ,,,,,वर्णन छान केले आहे,,, सुंदर

  • @abkinfinitgratitude6794
    @abkinfinitgratitude6794 3 роки тому +2

    किती किती किती भारी आहे, लई भारी👌👌👍👍

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 роки тому +21

    मुक्ता ताई खुप छान व्हिडिओ, तु निसर्गातील ठिकाण बरोबर शोधून काढून आम्हास दाखवते.मस्तच.नमस्कार सर्वानाच.

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 3 роки тому +1

    Pravahpatit 👌👌
    Bhakrya kadhna mhantat dagacha khel 👍

  • @travelwithfamili
    @travelwithfamili 3 роки тому +1

    खरच निसर्गात असाच रममाण व्हायला कोणाला आवडणार नाही

  • @pravinjude260
    @pravinjude260 3 роки тому +2

    खूप सुंदर वीडियो अस्तात तुमचे आनी तुमचा आवाज पन वीडियो सारखाच सुंदर आहे,

  • @archanagangurde2231
    @archanagangurde2231 3 роки тому +1

    निसर्ग पाहण्यात जितका आनंद वाटतो तितकाच आनंद तो मुक्ता ताई च्या तोंडून ऐकण्यात वाटतो....इथे बसून तुझ्या शब्दा शब्दांमधून तो अनुभवता येतो...खरचं खुप सुंदर!
    तू सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी लगेचच जावं आणि तहानल्या मनाने हा मनभावक निसर्ग पाण्यासारखा तृप्त होईपर्यंत प्यावासा वाटतो...
    प्रवाहपतीत ! अप्रतिम ! 👌
    पुढील भटकंती साठी खुप खुप शुभेच्छा 🥰

  • @varshashaileshb
    @varshashaileshb 3 роки тому

    खूपच सूंदर ठिकाण . मस्त वाटलं . सुर्ला जवळच एक जळवांचा वाझर हे एक ठिकाण तिथ पण मस्त धबधबा आहे . पण खूप ट्रेकींग कराव लागतं . आणि तिथंल पाणी तर इतकं स्वच्छ आणि नितळ आहे काय सांगू , तळातले गारगोटे पण दिसतात . हा व्हिडिओ बघून तर एकदम शांत वाटलं

  • @mandarbhogan7889
    @mandarbhogan7889 3 роки тому +2

    निसर्गाच्या सानिध्यात जगणं हेच खरे जीवन आहे. हिरवागार निसर्ग पाहून आपणही काही क्षण तिथेच असल्याचा भास झाला. खरंच विलोभनीय!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому +1

    खुपच छान सौंदर्य सोबत मस्तपैकी फोटोग्रोफी

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    तुझ्या चेहऱ्यावर असलेला गोडवा निसर्गाइतकाच भावणारा....किती छान एंजॉय करतेस ..मस्तच

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 роки тому +1

    Khup Sundar video.

  • @shyamkale4213
    @shyamkale4213 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर निवेदन आणी त्याला सुंदर पार्श्वसंगीताची जोड खूप छान अनुभव 👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 3 роки тому +2

    खुप सुंदर वर्णन केले आहे. मी 7 year चा छोटा youtuber आहे.

  • @yogeshpuranik80
    @yogeshpuranik80 3 роки тому +1

    खूप सुंदर जागा , चित्रीकरण आणि निवेदन..मस्त

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 роки тому +1

    अबोल, अव्यक्त निसर्गाला तू तुझ्या सुंदर शब्दांनी मुक्त पुणे व्यक्त करतेस .

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Рік тому

    नेहमप्रमाणेच सुंदर चित्रफित आहे., मुंबईत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वसई जवळील चींचोटी धब धब्या वर जातो तिथे साधारण असेच वातावरण असते., तुम्ही खुप लकी आहात एवढी भटकंती करायला मिळते मी स्वतः एक स्विमर आहे त्यामुळे पाणी पाहिलं की उडी मारावी असं वाटतं., मुक्ताई thank you very much for uploading this beautiful vedio clip and your fantastic expereince.

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 роки тому

    हिरवाईने नटलेले पठार अप्रतिम ...गवती दवबिंदूची पहिल्यांदाच ओळख झाली. प्रवाहाचे आणि शब्दांचे लावण्य मला सुखावून गेले.

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 3 роки тому

    कमाल चित्रीकरण, आणि त्याला साजेशी उत्तम माहिती तीसुद्धा आपल्या छानशा आवाजात व श्रवणीय मायबोलीत ऐकताना आपणच तेथे आहोत असे भासते. उन्हाळ्यातला सोनेरी सडा तुम्ही मागच्या भागात दाखवलातच तोच सडा पावसाच्या श्रावण सरींमध्ये काय फुलून येतो तेही सूंदर दाखवलेत.
    हा तर जणू गोयचा कांस पठार च आहे. सड्यावरून रानातली पायवाट आणि सुंदर असा सह्याद्रीच्या कुशीतला ओढा पण ज्या खुबीने आपण दाखवला त्यालाही तोड नाही
    दादांचे सुंदर चित्रीकरण व ताईंचे ओघवत्या भाषेतले अनुभवकथन हे नक्कीच आम्हा प्रेक्षकांचे अनुभवविश्व समृद्ध करून जाते. जणूकाही युट्युब ने मराठी भूमीला दिलेली ही कोल्हापूरची आगळीवेगळी देणगीच आहे जी आम्हा रसिकांना मराठी मातीची सुंदर अशी ओळख करून देते. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
    असेच कोकण, गोवा,घाट, सह्याद्री व महाराष्ट्राच्या सर्वच भागांचे सुंदर दर्शन घडवत रहा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      मनापासून धन्यवाद तेजस😊🙏🏻🙏🏻
      मला यावर काय बोलू कळत नाहीये.पण कमेंट वाचून प्रचंड आनंद झालाय दोघांनाही.तुमचा असा सपोर्ट आणि सकारात्मकता आम्हाला कायमच ऊर्जा देत आलीये.

  • @geetamandage6379
    @geetamandage6379 3 роки тому +1

    खूप छान vdo मुक्ता

  • @Whatis2022
    @Whatis2022 3 роки тому +1

    सुंदर !..छान निवेदन आणी छायांकन !!

  • @h.p.vartak9544
    @h.p.vartak9544 3 роки тому +3

    Apratim Beta 🙏🙏I am speachless ,absolute stress buster vlog ,Khup chan bhasha , Amazing editing & shoot 😍Stay blessed always 🙏💐

  • @rehankamate-786
    @rehankamate-786 3 роки тому

    खुप छान निसर्ग दाखवलेत आपण अभिनंदन

  • @aju1947
    @aju1947 3 роки тому +1

    Wonderful..

  • @ajitgawade7241
    @ajitgawade7241 Рік тому

    हिरव्या रंगाची हिरवी मोहिनी होई मन बेभान जाई ओथंबूनी.awsome एक सुखद अनुभव तुमचा vlog पाहून काही सुचलेल्या ओळी

  • @ravindradabhadevlogs
    @ravindradabhadevlogs 3 роки тому +2

    खूपच कौतुक....आणि बरच काही ...नाद खुळा वगैरे...माहिती...🤩

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 3 роки тому +1

    खूप छान मनाला फार आनंद झाला👍👍

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 роки тому +1

    खूप सुंदर,छान चित्रीकरण आणि तसंच तुझं निवेदन...
    बस,ऐकत राहावं…
    💐💐💐👌👌👌

  • @babujadhav8685
    @babujadhav8685 3 роки тому +1

    Khup Chan video muktha good

  • @ujwalchakradev295
    @ujwalchakradev295 3 роки тому

    खूप छान मुक्ता 🥰🥰👌👌❤️❤️❤️

  • @nutanshinde7681
    @nutanshinde7681 3 роки тому +1

    सुंदर,भाग्यवंत

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 роки тому

    मुक्ता आग किती छान हा नैसर्गिक वातावरन खूप छान

  • @tusharkanthale6973
    @tusharkanthale6973 3 роки тому +1

    खुपचं भारी व्हिडीओ....

  • @nandeshmohite9883
    @nandeshmohite9883 3 роки тому

    नमस्कार ताई तुझं नियोजन मस्तच आहे. निसर्गाशी जवळीक साधून चित्रीकरण केलं. तसेच निसर्गाचा आनंद घेत चित्रीकरण केलं. आम्हाला निसर्गाची माहिती मिळाली. कास पठार ची आठवण आली. खुपचं छान.

  • @akashpawar6381
    @akashpawar6381 3 роки тому +1

    मस्त खूप छान.....अप्रतिम

  • @GetinTech
    @GetinTech 3 роки тому +1

    खुपच छान वाटला व्हिडिओ

  • @amitrane1869
    @amitrane1869 3 роки тому +3

    रम्य तो निसर्ग ! उत्तम vlog 👍

  • @anupriyanavare1546
    @anupriyanavare1546 3 роки тому +2

    मुक्ता, खूप सुंदर फोटोग्राफी,angels perfect.
    निवेदन पण खूप छान. मस्त वाटले all the best .

  • @vrushalipatil7375
    @vrushalipatil7375 3 роки тому +1

    मस्त ताई तुमच्या विडिओ नेहमीच मोठया प्रेरणा देतात

  • @shrisadamangalamayurvedicc3037
    @shrisadamangalamayurvedicc3037 3 роки тому +1

    खूप मस्त व्हिडिओ मुक्ता.....

  • @ganeshkamble5598
    @ganeshkamble5598 3 роки тому +1

    ताई तुमचे वीडियो बघून मन प्रसन्न होते

  • @pramodkumarpawar9395
    @pramodkumarpawar9395 3 роки тому

    निसर्ग आणि त्याबद्दल असणारे प्रेम याचं किती घट्ट तुमचं नातं आहे. I like Nature खरोखर मी तुमचा एकही एपिसोड मीस करत नाही

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      Thank you so much..
      निसर्ग आपलंसं करून टाकतो..

  • @unicorn7862
    @unicorn7862 3 роки тому +1

    Nice video 📹 nice explanation 👍

  • @shivprasadkamble6699
    @shivprasadkamble6699 3 роки тому +1

    अप्रतिम निसर्ग मुक्ता ताई विडोओ मस्त

  • @santoshingavale9497
    @santoshingavale9497 3 роки тому +2

    फारच सुंदर व्हीडीओ आहे

  • @mkotwal484
    @mkotwal484 Рік тому

    अप्रतिम छान छान छान 👌👌

  • @shreedattajaydatta4543
    @shreedattajaydatta4543 Рік тому

    मुक्ताई तु जादुगरनी आहेस. मंत्रमुग्ध करतेस..मन इतकं शांत झालं..hech maza meditation aahe..Thank you ..God bless you both

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +2

    फुल पाहताना कास पठाराची आठवण झाली.
    घर बसल्या आम्हाला खुप आनंद
    मिळाला.
    फोटोग्राफी आणी निवेदन अतिशय उत्तम.
    खुप छान लोकेशन होत.
    !! धन्यवाद !!

  • @vyankateshdeshpande4128
    @vyankateshdeshpande4128 3 роки тому +1

    ताई सुंदर निसर्ग बघण्यास मिळाला.

  • @nileshwaghamare3580
    @nileshwaghamare3580 3 роки тому +1

    धन्यवाद ताई...खूप सुंदर ठिकाण दाखवल स

  • @shaileshjanawlkar9428
    @shaileshjanawlkar9428 3 роки тому +1

    खूप छान माहिती, निसर्ग ही छान

  • @tanajishrirangjamdhade
    @tanajishrirangjamdhade Рік тому

    मुक्ता तुझे विडिओ 1 नंबर असतात आणि बोलण्याची शैली तर खूपच छान ❤❤ 🙏

  • @varshmame4315
    @varshmame4315 3 роки тому +1

    खूप छान मुक्ता

  • @pravinmukade5562
    @pravinmukade5562 3 роки тому +1

    खूप उत्कृष्ट व्हिडिओ आहेत आपले मी आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो ताई

  • @kirankolhatkar2922
    @kirankolhatkar2922 3 роки тому +1

    ओला.. हिरवा.. रंगीत.. प्रवाही निसर्ग आणि त्यात बेमालूम मिसळून जाणारी निसर्गकन्या 'मुक्ता'! 😊
    व्वा, मस्त झालाय व्हिडीओ!! कौतुक अन् शुभेच्छा!!!
    🥀🥀

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому

      मनापासून धन्यवाद😊🙏🏻

  • @devdattpatillive
    @devdattpatillive 3 роки тому +1

    प्रवाह बरोबर वाहणारं गळालेलं पान ...प्रवाहपतित सुंदर

  • @pranalipandit7780
    @pranalipandit7780 3 роки тому +5

    निसर्ग वेड्यांना आणि काय हव 😇🤩
    Thank u so much ma'am for such a beautiful vlog😇

  • @sarveshpatkar5161
    @sarveshpatkar5161 3 роки тому

    असा गोवा बघायला खुप आवडला आम्हाला......👌👌

  • @dhananjaychavan9882
    @dhananjaychavan9882 3 роки тому +2

    खुप छान चित्रीकरण
    अप्रतिम निसर्गसौंदर्य. ❤️😀

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 роки тому

    स्वत :जीवनाचा आनंद घेऊन ... इतरांना पण आप आपल्या जीवनाचा आनंद घ्या .. हा संदेश देणारे मुक्ता चे व्हिडिओ खूपच सुंदर असतात ! हे जोडपे म्हणजे .. (The brand ambassador of पर्यावरण . व निसर्ग व पर्यटण.) जे . एन . देशमुख .. नांदेड

  • @vanitamagdum3353
    @vanitamagdum3353 3 роки тому +1

    तुझे खुप खुप आभार ! तु इतक छान ह्विडिओ दाखविले ।

  • @jmjm1772
    @jmjm1772 3 роки тому +1

    खूप छान वर्णन केल निसर्गाच . खूप छान एपिसोड झालाय.

  • @cmsathe666
    @cmsathe666 3 роки тому

    हिरवागार निसर्ग पाहून मन आनंदले. मुक्ता, तू वाहत्या पाण्यात दगडाला टेकून झोपून गेलीस त्यावेळी आमच्या अंगाला सुद्धा ते थंडगार पाणी स्पर्श करून जात होते व खरंच तसे फिलिंग आले. अजून एक अप्रतिम व्हिडीओ बनला आहे 👍👌👏💧🌨️🌼🌻🌱🌾🌿

  • @abhishekphanasgaonka
    @abhishekphanasgaonka 3 роки тому +1

    Khup Chan 🙏

  • @sushantmore9
    @sushantmore9 3 роки тому +4

    The way u explain it !! wow ... Nature + your explanation = Kadak combination !!

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +1

    Mukta Tai tula he sagale kase jamte naturally ahe tuze bolane khup Chan video pure natural environmental pathar 👌👌👌❤️❤️👍

  • @go_re_vishal
    @go_re_vishal 3 роки тому +1

    Pravah Patit 💛💛💛

  • @rajukadam8007
    @rajukadam8007 3 роки тому +1

    Chan aahe Nisarg

  • @pradnyakaranjkar6747
    @pradnyakaranjkar6747 3 роки тому +1

    खूप सुंदर.

  • @sarcastic_sushant7409
    @sarcastic_sushant7409 3 роки тому

    खुप छान आणि सुंदर व्हिडीओ

  • @hemantsubedar9985
    @hemantsubedar9985 3 роки тому +1

    खरच निवळ निसर्ग आणी अप्रतिम सादरीकरण 👌👍

  • @createyourhappiness933
    @createyourhappiness933 3 роки тому

    Khup khup sundar, khup relaxing vatla ha video bagun

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому +1

    ,,,,,,,,,,,,,, Awesome,,,,,,,,,,,,,,

  • @shubhasamant1961
    @shubhasamant1961 3 роки тому +1

    मुक्ता तुझा आवाज खूप गोड आहे आणि समोरचा सुंदर निसर्ग छानच व्हिडिओ 👌👌

  • @खमंग-ढ4ट
    @खमंग-ढ4ट 3 роки тому

    मस्त छान 👍👍

  • @milindchougule2800
    @milindchougule2800 3 роки тому +1

    Khup relaxing aahe. Video pahatana aamhi suddha ya goshti swata anubhavatoy as vatat. Khup sundar. Keep it up👍

  • @speedup1441
    @speedup1441 3 роки тому +7

    ताई तुझा आवाज खूप छान आहे. मागच्या १ वर्षापासून आपले व्हिडिओ पाहतो खूप छान असतात.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      धन्यवाद😊🙏🏻

    • @Craft944
      @Craft944 3 роки тому +3

      Aho tya kolhapur cha ahet mg Vishy ahe ka...sgaal kas ek number asanar na 🔥🔥😎

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 3 роки тому +1

      @@Craft944 छानकी

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Рік тому

    खुपच छान...

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 роки тому

    खूपच छान ठिकाण आहे मुक्ता ताई .
    त्यात तो हिरवागार बहरलेला कातळ सडा आणि त्याची शोभा वाढवणारी ती रानफूले व्वा👌👌👍👍🙂

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 3 роки тому +1

    अप्रतिम vlog निसर्गसौंदर्य खूपच छान जेवढ वर्णन करता येईल तेवढ कमी.

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 3 роки тому +1

    खूप सुंदर

  • @Dpakg1
    @Dpakg1 3 роки тому +1

    अप्रतिम, एकदम भन्नाट...😊

  • @devendrakarlekar32
    @devendrakarlekar32 3 роки тому +1

    छान आहे...

  • @vijaysinhshinde473
    @vijaysinhshinde473 3 роки тому +1

    श्रावण सुखाचा अनुभव👌🏻
    विलक्षण...

  • @PratikVisuals
    @PratikVisuals 3 роки тому +1

    Khup mast vlog banavlaa ahe ..

  • @prashantjoshi6256
    @prashantjoshi6256 2 роки тому

    निसर्गरम्य कोणते ठिकाण असो आपण त्या ठिकाणचे अतिशय मार्मिक अशा शब्दात निवेदन करता ते खूपच मनापासून आवडणारे आहे निसर्गाशी जवळीक साधताना आपण दिलेल्या माहितीमुळे भटकंती खूप सोपी होत असून स्थळ वर्णन अप्रतिम आणि अतुल्य असेच आपण सांगता धन्यवाद मुक्ताताई

  • @hariharjoshi6413
    @hariharjoshi6413 Рік тому

    Nice video and narration.i like your voice.

  • @parthumrani8780
    @parthumrani8780 3 роки тому

    पाण्याच्या प्रवाहा सारखा नितळपणा आणि नैसर्गिक पणा तुमच्या या व्हिडिओ मधून जाणवतो..गुडूप अंधारात headphone लावले आणि डोळे मिटले की असं वाटलं की मीच त्या झऱ्यामध्ये बसलोय 🙂 निसर्ग अजूनही जिवंत असल्याचं दर्शन तुमच्या व्हिडिओ मधून जाणवत राहतं. खूप खूप आभार 🙏🏻

  • @gauravkulkarni274
    @gauravkulkarni274 3 роки тому +3

    Pravahapatit was awesome, so relaxing

  • @anamikwankhede
    @anamikwankhede 3 роки тому +1

    हा व्हिडीओ खूप छान होता...👍👍👍👌👌👌

  • @Rahul-vz5bs
    @Rahul-vz5bs 3 роки тому +1

    मुक्ता ताई तुमच्यामुळे आम्हाला निसर्गाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतात तुमची explain करण्याची जी technique ahe ती खरच खूप मस्त आहे प्रत्यक्षात आम्ही पण तुमच्यासोबत फिरतोय असा feel देतात तुम्ही 🥰😊👍keep it up mam

  • @kavitakolte886
    @kavitakolte886 3 роки тому

    Today is the world Tourism day best wishes for you

  • @vkarale46
    @vkarale46 3 роки тому +2

    मी अंगावरती घेऊनी पाण्याचे शहारे
    जणू लागे मोत्याने मी नहाले
    बरसती , खळाळते त्या पाण्याने
    थोड्या वेळासाठी का मी श्रीमंत झाले
    निसर्गाला असे दंडवत माझे
    माझ्यातले मी पण उरलेच नाही
    - माझे बोल( विशाल शिवाजी कराळे)
    मुक्ताजी तुमची निसर्ग भ्रमंती पाहून सुचेल एवढे ओठी आले आणि शब्द बनुनी ते इथे परावर्तित झाले🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 роки тому +1

      धन्यवाद🙏🏻😊🌼🌼

  • @sameerbhosale6813
    @sameerbhosale6813 3 роки тому +1

    ते ठिकाण तो निसर्ग आणी तुम्ही बनवलेला व्हिडीओ अप्रतिम आहे 👌👌👌

  • @amitsutar8093
    @amitsutar8093 3 роки тому

    Mind एकदम शांत झालं एक 15 मिनिट हा व्हिडिओ पाहिल्यावर,खूपच मस्त and thank फॉर nice video uploaded .🙏

  • @ajinkyajadhav4127
    @ajinkyajadhav4127 3 роки тому

    Khou bhari khou divsani alison pn chan maruti milali

  • @victorrocha4337
    @victorrocha4337 3 роки тому +1

    Nice place

  • @siddheshkalambe9532
    @siddheshkalambe9532 3 роки тому +1

    Mast mukta madam

  • @vaibhavsupekar6642
    @vaibhavsupekar6642 3 роки тому +1

    व्हिडिओ खूपच छान झाला आहे। रांगणा गड तसेच विशाळगड वर व्हिडिओ बनवा