हे गीत आजच्या तरुण पिढीला खुप मार्गदर्शन देईल.खुप छान गीत बनवलेले आहे तुम्ही भाऊ आजच्या काळाची गरज आहे हे समजण्याची की लग्न हा खेळ नसुन सात जन्माची साथ पुण्याई असते
खुप🥺सुंदर ✍️संदेश 👍दिला आहे रविराज दादा 🙏🏻मस्त😇विचार आहेत आपले संजय सोनवणे सर🙏🏻 एक 😎नंबर ॲक्ट आणि सर्वांना 👍मस्त 🎬मार्गदर्शन केले आहे आकाश रतन म्युझिक 🤗कडून 🥳खूप🥳 खूप 💐शुभेच्छा🙏🏻
रवी दादा तुम्ही अतिशय सत्य अश्या परिस्थिती वर गीत बनवले आणि अशोक दादा अगदी मनापासून ते गीत गायन केले सोबत विशाका ताई तुम्ही देखील या गीताला पाहिजे तश्या प्रकारे एक्सप्रेसन देऊन गीत अगदी मनाला लागेल असे सादर केले.संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेऊन हे गीत प्रदर्शित केले त्या बद्दल खान्देश च्या लाडक्या आक्कामाय,कोरिओग्राफर रँचो दादा व गीत कोणाचे असो लहान निर्माता असो व मोठा बोलवलं म्हणजे नाही येऊ शकत अस कधीही न म्हणणारे सर्वांचे लाडके संजय दादा आणि संपूर्ण टीम ला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्या.
खूप छान स्टोरी बसवली आहे ह्या गान्याला तोडच नाही आहे भाऊ जबरदस्त सादरी करन केल आहे संजय भाऊ सोनवणे यांनी मित्रांनो हे गान्याला जास्तीत जास्त शेअर करा 👌👌👌👌👌🎶🎶🎶🎶♥️♥️♥️♥️
खूप सुंदर विषय निवडला महाले तुम्ही स्टोरी खूप छान आणि presentation एकच नंबर खरच संजय दादा तुमचं direction अप्रतिम नेहमी असतच रत्नाकर दादा संगीत एकदम बेस्ट, महाले गिताचे बोल अगदी काळजात आर पार जातात , आणि अशोक भाऊ तुमचा आवाज त्यात अजून चार चाँद लावतो rancho एकदम कडक ॲक्ट भावा
हे सर्व क्रेडिट सर्व टीम ला जाते, त्यांनी समजा पर्यंत योग्य पद्धति ने पोहचवल्या बद्दल , संजय दादा, विद्या ताई ,रेंचो ,विशाखा , सहयोगी कलाकार, रत्नाकर दादा ,सुजीत पाटील , विशाल भाऊ, नाना अहिरे, दादा धन्यवाद आपली अनमोल कमेंट केल्या बद्दल🙏🙏
सत्य आहे दादा हे कुठेतरी अस घडत असते आणि आपण एक समाजासमोर एक धडा दिला आहे आणि मी पूर्ण गाणं पण ऐकले नाही तरी फक्त सुरुवात ऐकली आणि डायरेक्ट कॅमेन्ट केली दादा फार सुंदर संगीत दिले आहे आपण बाकी समद बेस्ट आहे एक नंबर
खुप छान संगीत छान चित्रीकरण दादा लई भारी विषय चांगला निवडल्या बद्दल अभिनंदन नवीन विषयच धाडस केल्याबद्दल अभिनंदन
मैजिकल बीट्स खूप खूप धन्यवाद🙏🙏
सुपर एक नंबर रविराज दादा
दादा धन्यवाद
दादा निशब्द झालो मी अप्रतिम संगीत दिले आहे आणि भयाण हृदय स्पर्शी आहे खूप धन्यवाद
दादा धन्यवाद, जय अंबिका 🌹🌹🙏🙏
हे गीत आजच्या तरुण पिढीला खुप मार्गदर्शन देईल.खुप छान गीत बनवलेले आहे तुम्ही भाऊ आजच्या काळाची गरज आहे हे समजण्याची की लग्न हा खेळ नसुन सात जन्माची साथ पुण्याई असते
दादा धन्यवाद
खुप🥺सुंदर ✍️संदेश 👍दिला आहे
रविराज दादा 🙏🏻मस्त😇विचार आहेत आपले
संजय सोनवणे सर🙏🏻 एक 😎नंबर ॲक्ट आणि सर्वांना 👍मस्त 🎬मार्गदर्शन केले आहे
आकाश रतन म्युझिक 🤗कडून 🥳खूप🥳 खूप 💐शुभेच्छा🙏🏻
दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खरच एकदम हृदय स्पर्श वास्तव मांडले आहे Direction देखील छान केले आहे
Great Ravi dada & Team
जगदम्बा म्यूजिक चे एडीटर& चैंनल मैनेजर कमलेश दादा धन्यवाद
रवी दादा तुम्ही अतिशय सत्य अश्या परिस्थिती वर गीत बनवले आणि अशोक दादा अगदी मनापासून ते गीत गायन केले सोबत विशाका ताई तुम्ही देखील या गीताला पाहिजे तश्या प्रकारे एक्सप्रेसन देऊन गीत अगदी मनाला लागेल असे सादर केले.संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेऊन हे गीत प्रदर्शित केले त्या बद्दल खान्देश च्या लाडक्या आक्कामाय,कोरिओग्राफर रँचो दादा व गीत कोणाचे असो लहान निर्माता असो व मोठा बोलवलं म्हणजे नाही येऊ शकत अस कधीही न म्हणणारे सर्वांचे लाडके संजय दादा आणि संपूर्ण टीम ला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्या.
दादा मना पासुन धन्यवाद
अतिशय सुंदर गीत,गायन, संगीत आणि तीतकाच सुंदर व्हिडीओ...
King of composing ratnakar dada yanche credit aapalya jaate ,khup sunder recording keli aahe,
Dada dhnyawad 💐💐🙏🙏
हो दादा नक्की च करु, तुहमी सोबत रहा फक्त🙏🙏
@@ravirajmahale4682 द
छान विषय आहे शुभेच्छा संपूर्ण टीमला💐💐💐
धन्यवाद🙏🙏
@@ravirajmahale4682 ki ki
Posted ki
खुपचं छान......👌🏻👌🏻
दादा धन्यवाद
सुपर अशोक भाऊ
धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
🙏जय खानदेश 🙏विषय भारी मांडला आहे दादा आनी 🖊🖊काय लेखनी🎤🎤काय आवाज काय ऐकटीग सगळ OK मा से👌👌👌🌹👍👍👍👍👍👍👍👍
दादा धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
खुप छान गित खाईल दादा मनापासून अभिनंदन
दादा धन्यवाद
1नंबर झाले दादा गित
खूप छान जबरदस्त
सर्व कलाकारानी खूप छान अभिनव केले आहे
भरत भाऊ धन्यवाद
Khupch mast dada 👌👌👌
दादा धन्यवाद
Supar aakka
Thanks
फार छान विषय घेतला सर्वांना माझ्या शुभेच्छा
दादा धन्यवाद
@@ravirajmahale4682 ja
Aaaaj kal je jagat chalu he techa var he song lokana khup updesh chala dila
खूप छान स्टोरी बसवली आहे
ह्या गान्याला तोडच नाही आहे भाऊ
जबरदस्त सादरी करन केल आहे संजय भाऊ सोनवणे यांनी
मित्रांनो हे गान्याला जास्तीत जास्त शेअर करा
👌👌👌👌👌🎶🎶🎶🎶♥️♥️♥️♥️
भरत भाऊ खूप खूप धन्यवाद
👌👌आते ना पोरी नाही यायकणार नाही ताई हा त्रास 👍👍 ते तुमना टाईम होता तो 🥰
Very good Khoob Jaan
Thanks
सर्व टीम ला...सलाम तुमच्या कार्याला...👌👌
दादा धन्यवाद
खुप छान दादा विषय पण खुपच छान टिम पण मस्त.
नितिन धन्यवाद
Ya gyanyat je shikayla bhetl te khup sundar aahe aani he sanjun ghyayla pahijen saglyani
मनोज धन्यवाद
खुपचं छान आहे. अतिशय सुंदर रचलेलं आहे 👍👍
ताई साहेब धन्यवाद
Os Mnc Wspdtcyhuoln
❤❤
😅😅
😭🏵️🧝🏼♀️🤨🤨😓😧😞😰
विद्या भाटिया ने भी एक्टिंग एकदम भारी आहे
दादा जून तेच सोन ,धन्यवाद
Very nice video song 👌👌👌😊
दादा धन्यवाद
विषय सुंदर मांडलाय हा कहर थांबला पाहिजे
ताई धन्यवाद 🙏🙏
खुप,छान,गीत,आहे,दादा
दादा धन्यवाद
खूप सुंदर सादरीकरण करण्यात आले आहे, छान असेच नवीन नवीन गीत सादर करा.पुढिल वाटचालीसाठी खूप शुभेच्छा व अभिनंदन...💐💐
दादा धन्यवाद
Very nice 👌👌
Thanks
1 no bhava song 👍👍👍👍👌👌
भावा धन्यवाद
लय भारी👌👌👌
दादा धन्यवाद
खूप सुंदर सॉंग आहे 👌👌
दादस धन्यवाद
Khup Chan ahe
धन्यवाद
Veri nice song dada
दादा धन्यवाद🙏🙏
Nice song 😊👌💥
Rk thanks
खूप सुंदर विषय निवडला महाले तुम्ही स्टोरी खूप छान आणि presentation एकच नंबर खरच संजय दादा तुमचं direction अप्रतिम नेहमी असतच रत्नाकर दादा संगीत एकदम बेस्ट, महाले गिताचे बोल अगदी काळजात आर पार जातात , आणि अशोक भाऊ तुमचा आवाज त्यात अजून चार चाँद लावतो rancho एकदम कडक ॲक्ट भावा
हे सर्व क्रेडिट सर्व टीम ला जाते, त्यांनी समजा पर्यंत योग्य पद्धति ने पोहचवल्या बद्दल , संजय दादा, विद्या ताई ,रेंचो ,विशाखा , सहयोगी कलाकार, रत्नाकर दादा ,सुजीत पाटील , विशाल भाऊ, नाना अहिरे,
दादा धन्यवाद आपली अनमोल कमेंट केल्या बद्दल🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏
सुपर... ह संजु भाऊ
दादा धन्यवाद
Nice massege,👍
प्रवीण भाऊ धन्यवाद
खूप छान गित बनवले आहे भाऊ तुम्ही
भरत भाऊ धन्यवाद
मस्त सादरीकरण करण्यात आले
ताई साहेब धन्यवाद
👍 Nice
Thanks
दादांनी खूपच छान गायिले आहे
हो दादा आवाज खूप छान आहे , त्याचा
Very nice 👍👌👌👌👌
Thanks
Very nice dada ❤️❤️❤️❤️
Thanks
सत्य आहे दादा हे कुठेतरी अस घडत असते आणि आपण एक समाजासमोर एक धडा दिला आहे आणि मी पूर्ण गाणं पण ऐकले नाही तरी फक्त सुरुवात ऐकली आणि डायरेक्ट कॅमेन्ट केली दादा फार सुंदर संगीत दिले आहे आपण बाकी समद बेस्ट आहे एक नंबर
दादा धन्यवाद,🙏🙏
सोनवणे दादा खुप छान बसवल गाणा
@@ravindramore2142 aaàq
खुप छान साँग आहे खुप खुप छान आहे
दादा धन्यवाद
@@ravirajmahale4682 ok दादा आजुन सोंगंटाखा
Khup Chan aadarsh milala ya video madhun Nikki pahayla pahije 1da.
आमचे मित्र सोनू दादा नेहमी सपोर्ट करायला पुढे असतात , त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
आपला थाट ओनली मौसम काट👍👍
खूपच छान
दादा धन्यवाद
मला खूप आवडले
दादा धन्यवाद
Wow super song
अप्रतिम, सत्य परिस्तिथी आहे
Verry Imotional act real fact
That is today's situation , thanks for comment
छान प्रबोधन
दादा धन्यवाद
खुपचंछान
दादा धन्यवाद
नाईस
थैंक्स
१नंबर सॉग रवि भाऊ
दादा धन्यवाद
👌👌👌👌👌👌 super best
Dada thanks
हिच एक्टींग आक्कांची बघण्यासाठी भरपूर दिवसांपासून आतुर होतो
सागर भाऊ धन्यवाद
Nice Song
Dada thanks
खुप छान
अमोल भाऊ धन्यवाद
खुप छान आहे गाणं
दादा धन्यवाद
Very nice song
दादा धन्यवाद
Very nice
Thanks
जय भिम ...💙💙✌
Superb song teams
विलास दादा धन्यवाद
Nice
Thanks
Very very nice
दीपक भाऊ धन्यवाद
समाजाते अजून पन असज आहे उपचार साथी तुमच सॉन्ग ahe
दादा धन्यवाद, जय जवान जय किसान, जय खान्देश🙏🙏
खुप छान भाऊ 👌 विनोद तडवी युटुब चायनल कडुन फुल सपोट 👍
दादा जिथे तुहमी तिथे आहमि ,आमचा चैंनल चा ही तुह्माला सपोर्ट राहिल, धन्यवाद
Hii bol Bhai jaan
Keep Gr🥰w ❤️❤️❤️❤️❤️
Dear thanks
अप्रतिम हृदयस्पर्शी
दादा धन्यवाद
👌👌👌👌👌
👍👍👍
👍👍
🙏🙏
👌👌👌👌😭😭👌👌😭
Singers Ashok भाऊ 1n
अशोक दादा च्या आवाजा ची जादू आहे,🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏
धन्यवाद भाऊ 🙏
आता ऊलटा झाला आहे जमाना भेटत नाही मुली कोनाला
Very.beautifu.song
Thanku so much
सत्य अधारीत गीत आहे भाऊ लय ठिकाणी पायलय मी 😭😭😭😭 तुमच्या भावना पोचल्या आपच्या प्रयत 🙏🙏🙏👌👌👌👌
दादा धन्यवाद
धन्यवाद दादा ❤️🙏
@@ravirajmahale4682 sdsm monotonous.. b🧡🧡💔❤️❤️💘💘💛💛💘💝💝💝💛❤️💔♥️🤍
@@ravirajmahale4682
.
Ko ko mmm loo ko
नं 1 सॉंग
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
👍👍👍👍🙏🙏
👍🔔🎤
👍👍
न 👍👍🙏🙏
🙏🙏
😭😭😭😭😭😭
करवाकर पार्टी
खूपच अप्रतिम सादरीकरण केले.. गीताचे बोल पण खप छान आहे. पण आडिटिंग नाही चांगली ... दादा बाकी खूप छान
दादा धन्यवाद
अतिशय सुंदर अश्या विषयावर अप्रतीम प्रकारचे चित्रीकरण करून अत्यंत मनाला लागणारे गीत बनविले आहे दादा ❤️❤️
विशाल दादा तुहमी घेतलेली मेहनत चे फल आहे, धन्यवाद
P I'll lllllllpp
Ll
सुपर story
Thanks
Hnn
👍👍
Jala Bahini Astil Tayani LIKI KArU naksa
खुप छान गाण आहे.संपुर्ण टिमचे वर्क खुपचं अप्रतिम असे आहे.
योगी दादा धन्यवाद
दे
ओले
😭😭😭😭😭😭plis bhai log bayko me farkati deu naka jar bayko changli nasani tar tile sudhravta yes pan changli rhayni tar nantar gahira pastava yetas
दादा धन्यवाद
Jecha sobat hot telaj Kalat changale lokanchi kimat nahi he heduniya madhi...
दादा धन्यवाद🙏🙏
Maja life madhi aasi bayako rahitali asati tar mini tila kyavaj sodali nasati...
😟😟😟😢😢😢
🙏🙏
😇😇😇
भाऊ पण मणी माहिती नुसार व्हवा पण इतला त्रास सहन करा जुक्त्या नई रायल सेत
खुपच छान अशा फारकत सामाजिक ज्वलंत विषयावर आधारीत गीत आहे सरजी..👌👌शुभेच्छा सर्वा कलाकारेस्ना टीमले!🙏
दादा धन्यवाद🙏🙏
Nsj km
Tnx
गोरख भाऊ शिंदे यांचं गाणं बनवा,,,,,,.,
, म्.
Ok