भाऊ मस्त मजा करताय ,तुम्ही vedeo दाखवता आणि आम्हाला पण तुमच्या सोबत आल्या सारखे वाटले ,खरोखर भावांनो आपल्या कोकणची मजा काही औरच ,plz जपा सर्वांनी आपल्या कोकणाला , कमीत कमी कोकण परप्रांतीयांकडून जपा, ह्यांना कोकणात प्रवेश बिलकूल देऊ नये , शिवरायांनी आणि मावळ्यांनी कष्टाने मिळवलेलं स्वराज्य परप्रांतीयांच्या घशात घालू नका , अशी मजा किती दौलत असूनही लोकांना करता येत नाही, धन्य हो कोकण
चढणीच्या मास्यांना आम्ही वळगणचे मासे म्हणतो ह्यावेळेचे मासे हे अंड्यांनी भरलेले असतात ते खाण्यातली मजा काही औरच असते. तसेच ते पकडायला खूप मजा येते. मस्त व्हिडीओ शुट केलाय. असेच कोकणातले व्हिडीओ बनवत राहा आणि आपल्या कोकणचे सौंदर्य जगाच्या काना कोप-यात पोहचवा.. खूप छान वाटतयं. Nice videos:- #konkancorner
Plz subscribe to my channel
Khup chan..mla Sudha mase pakdayla khup avdatat👍
Maza aali baghayala.
भाऊ मस्त मजा करताय ,तुम्ही vedeo दाखवता आणि आम्हाला पण तुमच्या सोबत आल्या सारखे वाटले ,खरोखर भावांनो आपल्या कोकणची मजा काही औरच ,plz जपा सर्वांनी आपल्या कोकणाला , कमीत कमी कोकण परप्रांतीयांकडून जपा, ह्यांना कोकणात प्रवेश बिलकूल देऊ नये , शिवरायांनी आणि मावळ्यांनी कष्टाने मिळवलेलं स्वराज्य परप्रांतीयांच्या घशात घालू नका , अशी मजा किती दौलत असूनही लोकांना करता येत नाही, धन्य हो कोकण
Tumchy sarkhy lokanchi sath havi ahe fakt 😀 thank for support 👍
चढणीच्या मास्यांना आम्ही वळगणचे मासे म्हणतो
ह्यावेळेचे मासे हे अंड्यांनी भरलेले असतात ते खाण्यातली मजा काही औरच असते.
तसेच ते पकडायला खूप मजा येते.
मस्त व्हिडीओ शुट केलाय.
असेच कोकणातले व्हिडीओ बनवत राहा आणि आपल्या कोकणचे सौंदर्य जगाच्या काना कोप-यात पोहचवा.. खूप छान वाटतयं.
Nice videos:- #konkancorner
Khup chhan video aahe
लई भारी 👌👌
छान
Very Exciting Thanks
खूप मस्त. पुण्याहून गावी डहाणू गावाला गेल्याचा आनंद मिळाला , आभारी.
🌱🌱🌱खूप छान🌱🌱🌱
good
तुम्ही लय मजा केलास रे
Mast ek numbar
❤👌☝️
तुमचा गाव खयचा 👍👍👍👌
Kankavli
Nice video
Grey job
Osm
Mast
Khup mast.
मासे banvnyachi पद्दत रेसिपी
Mast👌👌👌
Amazing work😀 this fishing video is awesome 👌 you really took lots of efforts....
Thank you
Mastach
Kokan.... My fevrt place... 🙂🙂🙂🙂🙂🙂❤❤❤❤
Bhari .. Gaw khaycha bhawa .. ?
Kankavli ghonsary
Bhari asa
😃😃😃😃😃😃
Bhari mare🐟🐟
Kadakkk
Pichkya boltat amchyakade.majja ali
त्या शिग्टी ला आम्ही.
मिर्ची मासा म्हणतो
Lai bhari but pakadnari kachi mansa vatat 😬🙏😀
KHUPACH SUNDER. MALVANI- KONKANI KANAR PADLYAR BARA VATATA, SANCHT TU MALVANIT MAHITI SANG AANKHI MAJJA YETALI. DEO BAREN KARO
👌👌
चढणीचे मासे😍😍
Bharich ki...Omkya khup miss karat asel
@@50shoaibshaikh82 ha na bhava😔
Snake nahi ka chavat.. Dagdaamade haat ghalun shodhtay..
मेल्या होडलो मासो खयहा...सगळे छोटे हत
तू video chalu kartana ky bolas ta samjakach ny jara slow bol
Please coment kutache gav
Kankavli ghonsary 👍
मस्त
@@KONKANSAFARI
कुटची वाडी रे ?
तुमचा नाव काय?
आम्ही पण घोणसरीतलेच.पण लॉकडाऊन मुळा आडाकलाव मुंबईतच.यंदा आमका मासे नाय.
Heka ky mhantt......
Lexi- maso🤣😂🤣😂
😀😃
😂😁😁😁
Lahan panjchya athavanit budalo , 1960/65 cha kal.
All Catholics
Pls dont kill fish badly...