Balya Dance Kokani | बाल्या डान्स | Dapoli (पावनळ- कोंडवाडी) |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • कोकणातील गणपती म्हटले आहे की 'बाल्या नृत्य' हे ओघाने येतेच. बाल्या नृत्यालाच 'जाखडी नृत्य' किंवा 'चेऊली नृत्य' असेही म्हणतात. या लोकनृत्याची परंपरा कोकणवासीय जपत आले असून, या नृत्यातील लोकगीतांतून भावनांचा आविष्कार, ताल आणि सूर यांचा मिलाफ, आध्यात्मिक मूल्यांची झालर आणि जीवनवृत्तीचे वास्तवादी चित्रण दिसते.
    या जुन्या लोकगीतांच्या जोडीला आता काळानुरुप चित्रपटांतील गाण्यांच्या चालीवर गाणी रचली जाऊ लागली आहेत. बाल्या नृत्याची पथके आजही तग धरून आहेत. या नृत्याच्या 'बाऱ्या' म्हणजे स्पर्धा भरविल्या जातात. पिढ्यान् पिढ्या ही लोककला कोकणवासीय जतन करत आला आहे. आता या नृत्याला राजाश्रयाची गरज आहे. राज्य सरकारने हे लोकनृत्य आणि लोकगीते यांची परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. त्यासाठी गणरायाकडे प्रार्थना!

КОМЕНТАРІ • 37

  • @Pratik21724
    @Pratik21724 2 роки тому +3

    जुनी गाणी, सुंदर पेहनावा, गायकाचा अप्रतिम आवाज या सर्वांचं एकदम सुरेख संगम या एकाच व्हिडिओत बघून मंत्रमुग्ध झालो 🤗🚩🚩🚩

  • @santoshmore6358
    @santoshmore6358 2 роки тому +1

    खूपच छान..... भावांनो. अप्रतिम सादरीकरण

  • @rudhruvika3793
    @rudhruvika3793 2 роки тому +1

    हे फक्त आपल्या कोकणातच पाहायला मिळते........Miss you पावनल

  • @akshayabhosale7563
    @akshayabhosale7563 2 роки тому +3

    खूप छान राहुल .पावनळला माहेरी आहे असेच वाटले. किती वर्षानी हा डान्स पाहतेय.👌👌👌👌👌

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 25 днів тому

    बाल्या डान्स म्हणून नका सबोधू
    नाच किंवा जाखडी म्हणा ❤
    जय कोकण 🚩

  • @santoshmore6358
    @santoshmore6358 2 роки тому +1

    लय भारी

  • @sandipbelose3840
    @sandipbelose3840 2 роки тому +1

    खुप छान बुवाचे आवाज आणि बाला डान्स खूप खूप अप्रतीम ‌👌👌👌

  • @amolsureshmohite8860
    @amolsureshmohite8860 2 роки тому +2

    खूप छान सर्वाचे खूप खूप अभिनंदन
    खूप वर्षानंतर पाहिला हा डान्स
    महाराष्ट्र शासन कलावंत प्रमाणपत्र सन्मानित कवी
    अमोल सुरेश मोहिते
    व्हिईटी नं. ५२/२०१८

  • @abhishekghanekar9223
    @abhishekghanekar9223 Рік тому

    बुवा लय भारी आवाज

  • @harshadamanjarekar745
    @harshadamanjarekar745 2 роки тому +2

    खूपच छान 👏👌👍 kadak

  • @rupeshmore3638
    @rupeshmore3638 2 роки тому +3

    झकास 👌

  • @vijaymundekar8354
    @vijaymundekar8354 2 роки тому +1

    khup chan

  • @vikasmore3547
    @vikasmore3547 2 роки тому +2

    अप्रतिम, खुप छान 👌👍👍

  • @vikkip1009
    @vikkip1009 2 роки тому +2

    Ekdm bhari 👏👏👏

  • @pankajmore8068
    @pankajmore8068 2 роки тому +2

    कडक 👌

  • @pritimundekar343
    @pritimundekar343 2 роки тому +1

    वा वा खुप छान 🔥🔥🔥🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @dipalimanjrekar5876
    @dipalimanjrekar5876 2 роки тому +1

    Khupch chhan 👌👌👌keep it up😍

  • @sumitvane4133
    @sumitvane4133 2 роки тому +1

    झक्कास 👌

  • @tejasramane5432
    @tejasramane5432 2 роки тому +1

    Khup chan aavaj bhava...nice

  • @kaustubhmhatre4153
    @kaustubhmhatre4153 2 роки тому +1

    Khup’ch chan, ashich aapli sanskruti japli pahije, nahitar he baghnaari aapli shevatchi pidhi asu shakte

  • @sadhanavane1118
    @sadhanavane1118 2 роки тому +2

    खुप छान👌👍😍

  • @roshanbhuvad210
    @roshanbhuvad210 2 роки тому +2

    Chan vajavali dholaki bava ❤️

  • @mukeshmore703
    @mukeshmore703 2 роки тому +2

    खूप छान

  • @siddhikandekar2240
    @siddhikandekar2240 2 роки тому +1

    kadkkkk👏👏👏👏

  • @SanketGaykar-w7h
    @SanketGaykar-w7h 2 місяці тому

  • @tejalkandekar
    @tejalkandekar 2 роки тому +1

    Nice

  • @iikokanbharariiiwithsachin5423
    @iikokanbharariiiwithsachin5423 2 роки тому +1

    He shikaaylaa kiti mehnat laagte he aamhi anubhavle aahe

    • @journeytomiles
      @journeytomiles  2 роки тому

      maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/balya-dance/articleshow/65822952.cms

  • @swapnilmanjrekar1906
    @swapnilmanjrekar1906 2 роки тому +2

    धन्यवाद....👌

  • @prashantmanjrekar5576
    @prashantmanjrekar5576 2 роки тому +2

    👌🏻👌🏻

  • @wasikdhumak4730
    @wasikdhumak4730 3 місяці тому

    Buvacha nav ani number dya?

  • @salonimanjrekar3446
    @salonimanjrekar3446 2 роки тому +1

    खूप छान👌👌

  • @rohitvane271
    @rohitvane271 2 роки тому +2

    खूप छान

  • @vaibhavimore2723
    @vaibhavimore2723 2 роки тому +1

    खूप छान. 👌👌