Apretim vishnu ji kharch sangle padharth bagun tondala pani aal upwashachi kachori so wonder tumi swaypakat masterki keli ahe ka o.........mera salam apko tq
Dear Chef👨🍳!!! You have been like a family now. I am bit busy however tey to catch up the video's though I was unable to comment. But now I was bit free hence thought of doing so. Very amazing raitas. 👌👌👌👌👌😊😊😊😊😊
आदरणीय विष्णु जीं, 🙏 लहान मुलांना आवडेल आणि शाळेत पोळी भाजी व्यतिरिक्त डबा आणि इतरवेळीही त्यांना खावासा वाटेल अश्यां पदार्थांची मालिका सुरु करावी. *हि नम्र,पण आग्रहाची विनंती!* तुमच्यां प्रतिसादाची वाट पाहत आहे.
नमस्कार विष्णू जी. सर्व प्रकार बघून तर खरच मेजवानी झाली. पण शेवट चा श्रावणी सोमवार असल्याने पूजा पाठ करून झाल्यावर थोडे फळ च घेतले. पण मिसळ ,कचौरी सोडून बाकी चे सर्व पदार्था नी माझ्या आई ची आठवण करून दिली फोडणी ची भगर आणी वेगळी बटाटा व दाण्याचे कूट दही घालून ती आमटी . वर जी विनंती आहे तशी माझी पण आहे. लहान मुलांना चविष्ट डबा मिळणं फार गरजेचं आहे .एक तर पौष्टिक ताजा आहार हवा.बाहेर इतकं काही मिळत आहे कि अपल्या ला घरात उपलब्ध वस्तू नी व्हेरायटी करून देण्याची ही मोठी रोज ची चॅलेंज आहे.आणी एवढ च नव्हे, घरी आल्यावर ही दोन किंवा तीन वेळा पुन्हा त्याच समस्या समोर .किती डोक लावा.असो.तुम्ही सुचवाल च खात्री ये. अरे हो तुम्हाला सेनफ्रांसिस्को त ग्रुप तैयार करून तिथल्या व्यक्ती ना मराठमोळ्या जेवणाची सोय करणार्या प्रोजेक्ट करता खूप शुभेच्छा. धन्यवाद
Apan dabyasathichya recipes nakki dakhvu ya...ani ha jo group tayar hot ahe San Francisco sathi nahi tar aplyakade je Vishnuji Ki Rasoi che centers ahet tyanchyasathi ahe...dhanyavad...
हॅलो सर , नमस्कार ! आज शेवटचा श्रावणी सोमवार उपवासाचा दिवस ! पूजा अर्चा ,अभिषेक वगैरे होतच रहात ,पण तितक्याच भक्ती भावाने उपवासाच्या मेजवानी त काय काय असेल ह्याचेही चिंतन मनन होत असत . तेव्हा अत्ता तुम्ही उपवासाचे जे खास पदार्थ दाखवलेत ते केले तर ह्या श्रावण महिन्यात येऊ घातलेला प्रत्येक दिवस उपवासाचा होऊन जाईल . तेव्हा खाण्यासाठी ( असे खास पदार्थ ) जन्म आपुला असं आहे ,त्याला कोण काय करणार ? तुम्ही अशा मस्त मस्त रेसिपीज दाखवत रहा ,आम्ही मस्त पैकी उपवास करत राहू . धन्यवाद ! दाखवलेले पदार्थ , काय म्हणू आता -- झक्कास 👌👌👌👌👌👌। शिंगाड्याच्या पिठाचा शिरा माईंड ब्लोइंग !👌👌👌👌👌त्या पिठाची भजी पण लाजवाब होतात सर !
Khup chan
Apratim.. Dhanyawad
वाहा छान खुपच छान 👌👌
Mastt. Eka peksha ek chhan chhan padartha dakhavlet. Thanks a lot
खुप खुप धन्यवाद सर
शिंगाड्याच्या पीठाचा शिरा मस्तच
नमस्कार सर , उत्तम रेसिपीज दाखवल्या धन्यवाद.
Dhanyavad...
तुम्ही सांगितलेली रेसिपी छान असते
khupch mast
Apretim vishnu ji kharch sangle padharth bagun tondala pani aal upwashachi kachori so wonder tumi swaypakat masterki keli ahe ka o.........mera salam apko tq
Thank you
खूप छान आहे recipe sir
Sir tumachya serve recipe all is well aahet. Pan kacori appe patarat Kali tar chalayaka 🙏👌
Nice 1..much..
All recipe is... Awsome sir... 👌👌👍😊
Khup chan Thane yethil aapli rasoi band zali ka?
मस्त
Mastach
Gm happy man tq sagalya recipe sathi aaj shevatcha sravani somavar khup shubhecha
Dhanyavad...tumhalahi khup khup shubhechcha
Superb recepi sir
Dear Chef👨🍳!!! You have been like a family now. I am bit busy however tey to catch up the video's though I was unable to comment. But now I was bit free hence thought of doing so. Very amazing raitas. 👌👌👌👌👌😊😊😊😊😊
Yes...we thought so...we were missing your comments...thank you so much...
👌👌
apratim recipe
Mastch sir
Chup mast tasty recipe
विष्णु सर तुमची अशी एकही रेसिपी नाही जी कुणाला आवडली नाही अप्रतिम रेसिपीज
Chan.... Kitchen of 1 st recipe 👌👌👌👌😍
Nice recipe
Superb sir.🙏🙏🙏🌷🌷🌷
Mouthwatering! I am on Shravan Somvar fast.
छान
Namaskar Sir,
Tuhmi US madhe kiti diwas ahat?? Vishnuji ki Rasoi San Francisco la open hotey ka aani kadhi??
Andaje 10 September paryant ahe...vel kilalyas nakki ya...dhanyavad...
Sir, me Cupertino la aste. Ghari ya nakki.Vishnuji ki Rasoi cha location kay aahe? Tumcha local contact number asel tar deta yiel ka?
Nice👌👌
Chan
Nice
आदरणीय विष्णु जीं, 🙏
लहान मुलांना आवडेल आणि शाळेत पोळी भाजी व्यतिरिक्त डबा आणि इतरवेळीही त्यांना खावासा वाटेल अश्यां पदार्थांची मालिका सुरु करावी.
*हि नम्र,पण आग्रहाची विनंती!*
तुमच्यां प्रतिसादाची वाट पाहत आहे.
Ho...nakki karuya...thanks...
नमस्कार विष्णू जी. सर्व प्रकार बघून तर खरच मेजवानी झाली. पण शेवट चा श्रावणी सोमवार असल्याने पूजा पाठ करून झाल्यावर थोडे फळ च घेतले.
पण मिसळ ,कचौरी सोडून बाकी चे सर्व पदार्था नी माझ्या आई ची आठवण करून दिली फोडणी ची भगर आणी वेगळी बटाटा व दाण्याचे कूट दही घालून ती आमटी .
वर जी विनंती आहे तशी माझी पण आहे. लहान मुलांना चविष्ट डबा मिळणं फार गरजेचं आहे .एक तर पौष्टिक ताजा आहार हवा.बाहेर इतकं काही मिळत आहे कि अपल्या ला घरात उपलब्ध वस्तू नी व्हेरायटी करून देण्याची ही मोठी रोज ची चॅलेंज आहे.आणी एवढ च नव्हे, घरी आल्यावर ही दोन किंवा तीन वेळा पुन्हा त्याच समस्या समोर .किती डोक लावा.असो.तुम्ही सुचवाल च खात्री ये.
अरे हो तुम्हाला सेनफ्रांसिस्को त ग्रुप तैयार करून तिथल्या व्यक्ती ना मराठमोळ्या जेवणाची सोय करणार्या प्रोजेक्ट करता खूप शुभेच्छा. धन्यवाद
Apan dabyasathichya recipes nakki dakhvu ya...ani ha jo group tayar hot ahe San Francisco sathi nahi tar aplyakade je Vishnuji Ki Rasoi che centers ahet tyanchyasathi ahe...dhanyavad...
Mastch
हॅलो सर,
उपवासाचा नायलॉन साबुदाणा कसा तळावा, गरम तुपात टाकून ही आत मध्ये कडक असतात ; प्लीज reply, Sir ??😊😊
Thank you
dakhvava lagel
ewdhya chan recepis la dislike ka krta
खूप छान,😋👌
First like mastch
सर गोडा मसाला रेसीपी दाखवाल का?
Ho Nakki dakhvu ya...Thanks
छान आहे उपवासाची मिसळ उपवास करावा लागेल मिसळ खाण्यासाठी फस्ट कमेंट
Vangi rassa Bhaji dakhava
Ok...nakki dakhvu ya...thanks...
उपवासाला कोथंबीर जिरे चालते का
Kahi janana chaltat kahina nahi chalat...chalat nasel tar avoid keli tari chalel...thanks...
Manohar bhau t v show kadi dakhvanar
शेंगदाणे आमटी मध्ये दही वापर नाही
मधुरा रेसिपीज उपवासाचे एप्पे.
हॅलो सर , नमस्कार ! आज शेवटचा श्रावणी सोमवार उपवासाचा दिवस ! पूजा अर्चा ,अभिषेक वगैरे होतच रहात ,पण तितक्याच भक्ती भावाने उपवासाच्या मेजवानी त काय काय असेल ह्याचेही चिंतन मनन होत असत . तेव्हा अत्ता तुम्ही उपवासाचे जे खास पदार्थ दाखवलेत ते केले तर ह्या श्रावण महिन्यात येऊ घातलेला प्रत्येक दिवस उपवासाचा होऊन जाईल . तेव्हा खाण्यासाठी ( असे खास पदार्थ ) जन्म आपुला असं आहे ,त्याला कोण काय करणार ? तुम्ही अशा मस्त मस्त रेसिपीज दाखवत रहा ,आम्ही मस्त पैकी उपवास करत राहू . धन्यवाद ! दाखवलेले पदार्थ , काय म्हणू आता -- झक्कास 👌👌👌👌👌👌। शिंगाड्याच्या पिठाचा शिरा माईंड ब्लोइंग !👌👌👌👌👌त्या पिठाची भजी पण लाजवाब होतात सर !
Khup khup aabhar...
khup aahe
I subscrbed but useless because can't understand language. can U speak in Urdu?
or unsubscribe Chanel?
We have started a channel in Hindi as well...Masteer Recipes Hindi...that might solve the language issue...please do watch...thanks...
Masteer Recipes Good plz give the name of Urdu Chanel.