🙏मला विमा मीडाला नाही साहेब मला विमा मिडवून दया मी बुलढाणा जिल्यातील शेतकरी आहे ता. नांदुरा सर्व प्रयत्न करुन थकलो पण विमा मिडला नाही माज खूप नुस्कान झाले आहे सिंदे सरकार वर आमचा पूर्ण विश्वास आहे 🙏
घटेगाव/गोंदिया जिल्हा येथे पी एम किसान योजना पैसे मिळाले नाही तर काय सरकार मुख्यमंत्री साहेब मोठ्याने सभेमध्ये वाढून सांगत आहे पी एम किसान चे अजून पर्यंत पैसे मिळालेले नाही
शेतकरी सरकारला मागणं मागितलं की रब्बी पिक विमा आला नाही तर खरीप पिक विमा आला नाही म्हणून मी काही बोललो आहे शिकलेला माणूस नाही शेतकरी कामगार आहे रब्बी पिकांचे नुकसान झाले असून ते देण्यात आले नाही परभणी जिल्ह्यातील शेतकरी सरकारला मागणं मागितलं की मिळतं का नाही शेतकरी
Dhanyvad saheb. ....vashim zilla kahi mandal pass kara! !!risod. ..kenvad circle?
आमच्या जळगाव तालुक्यात अजूनही मिळालेला नाही आहे राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव
🙏मला विमा मीडाला नाही
साहेब मला विमा मिडवून दया
मी बुलढाणा जिल्यातील शेतकरी
आहे ता. नांदुरा सर्व प्रयत्न करुन
थकलो पण विमा मिडला नाही
माज खूप नुस्कान झाले आहे सिंदे
सरकार वर आमचा पूर्ण विश्वास आहे
🙏
घटेगाव/गोंदिया जिल्हा येथे पी एम किसान योजना पैसे मिळाले नाही तर काय सरकार मुख्यमंत्री साहेब मोठ्याने सभेमध्ये वाढून सांगत आहे पी एम किसान चे अजून पर्यंत पैसे मिळालेले नाही
नांदेड जिल्हा पीक विमा कधी मिळणार
Dhanevaad. Fhadanviss. Sir
नाशिक जिल्हा सुरगाणा तालुका
शेतकर्यांच्या ऊतपन डबल आजुन कोणी केली नाही कोण करणार नाही शेतकर्यांच्या मुंडकयावर मात्र पाय ठेवतात
Gondia distrik madhe nisarg appti tasech duskslgtast anudan vatap 2024 augsat saptembar kadhi jama hoil
चंद्रपूर जिल्हा पीक विमा कधी मिळणार
Gadchiroli.kewaa.pik.vim.midnar.(2023)dan
शेतकरी सरकारला मागणं मागितलं की रब्बी पिक विमा आला नाही तर खरीप पिक विमा आला नाही म्हणून मी काही बोललो आहे शिकलेला माणूस नाही शेतकरी कामगार आहे रब्बी पिकांचे नुकसान झाले असून ते देण्यात आले नाही परभणी जिल्ह्यातील शेतकरी सरकारला मागणं मागितलं की मिळतं का नाही शेतकरी
यवतमाळ राळेगाव सरसकट पिकविमा मिळणार का
नांदेड जिल्हा कधी जमा होणार 😅
🙏🙏विनंती 🙏🙏
Kadhi wadnar saheb soyabean che bhav
लातूरला नाही का
औरंगाबाद सिल्लोड मध्ये पिक विमा जमा झालेला नाही
वाशिम जिल्हा
Nashik aheka
Wardha District sutlaka saheb
भिक देऊ नका सोयाबिन कापसाला भाव पाहिजे
आम्हाला
यवतमाळ जिल्हा काय विसरून गेला की काय हो आमच्याकडे लक्ष द्या ना थोडं
@@ajaymane4284 ow
Buldhana जिल्ह्यातील लोणार तालुकातील मांडवा गावात पीक वीमा मिळाला नाही
Rataghri la managed taluka कधी milnar
Chandrapur dst. Mdhe nahi zale jma
Akola kahi bhetat nahi keli bagache march 2024 madhe mothe nuksan zale kahich nahi bhetle
विम्याचे पैसे मिळाले साहेब
Gadchiroli dist kuthe gela saheb paha na
Wardha jilaaha visrun galy
Gadchiroli jilayla madhe nahi ale
साहेब तुम्ही पण चुकीच्या पद्धतीने माहिती देताना दिसत आहे तारीख पे तारीख
Ugich Thapa Dene Band Kara
श्रीरामपूर निपाणीला मिळाले नाही
जालना जिल्हा अंबड तालुक्यातील विमा नाही मिळाला
कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे जरा माहिती मिळेल का कातीत बसून नुसत्या गप्पा मारणे चालू आहे
Fandvis saheb khali asavasan deto pan paise kahi detnahi
Ahi milaletar chapplane hanu
वैजापूर तालुक्यातील सोयाबीन चा पिक विमा एक रुपयाही जमा झाले नाही
नाशिक जिल्ह्यात मिळाला नाही
बुलढाणा जिल्हा लोणार मध्ये विमा जमा झाला नाही 😂😂😂😂😂
Lonar madhe kuthe rahata bhau
अग्रिम विमा मिळाला नाही
परतुर तालुका जिल्हा जालना मध्ये विमा मिळालेला नाही 😂😂😂😂
काही मिळत नाहीत
निव्व्ल.थापा.मारतो.काय.
Patoda Beed ala nihi Dm sahab Beed ch ahet sarkar ch Vijay aso
खोटे सांगून टाकले आहे
तुआज।बोबलतो।ईथु।पाठी।माघ।रोबिन।नवथका।कापूस।नवथका।
God God bole sarkar tond dikhat. Nahi. Ka
Kuthech nahi bhetla wima
Kahic nahi deu shakt
नाही फ नाही
Ahi milaletar chapplane hanu